Amravati : काँग्रेसच्या भरवश्यावर निवडून आल्यात हे विसरू नये, काँग्रेसचा नवनीत राणांना टोला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #ABPMajha #SanjayRaut #ShivSena #मराठीबातम्या #MaharashtraNews #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Video Credit: #Politics #Maharashtra | Rucha Kanolkar /Producer | Vicky Pawar /Editor

Комментарии • 217

  • @vasantkarande7006
    @vasantkarande7006 2 года назад +76

    हि राणा बाई आणि तिच्या नवऱ्याला लय मस्ती आली आहे

  • @jsheal
    @jsheal 2 года назад +77

    नवनीत रांनाना खरंच उपकारांची जान नाही.

  • @pundlikgawade6742
    @pundlikgawade6742 2 года назад +115

    राणा कुठून आला, काय बोलता.बोलते टाईम लाज वाटली पाहिजे.तुम्ही अभिनय करु नका.तुमचे दिवस संपले. महाराष्ट्राची लाजार खासदार.. जय महाराष्ट्र।

  • @anujyedage9936
    @anujyedage9936 2 года назад +78

    नटी आहे मनून bjp ला खुश करते ...सवय आहे तिला

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 2 года назад +83

    दोन्ही आमदार खासदार यांचे कपडे फाडलेत, किती लबाडी करतात हे आमदार, खासदार .अमरावती कराने आता तरी डोळे उघडून हया दोघांना ही हाकलून धया

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 2 года назад +2

      भाजपला हेच हवे आहे नवनीत मॅडम
      तुम्ही ला जनतेच्या नजरेत पडून तिथे एखादा जातीवादी फिट करतील तेव्हा बाईंना भाजप चे ही दारे बंद असतील व जनते कडे ही परत येणे शक्य नसणार ।
      हेच सामान्य हिंदूंचे खच्चीकरण घडवत आहे

  • @sharadwagh2993
    @sharadwagh2993 2 года назад +59

    छान बोलले साहेब

  • @umeshdeshmukh7193
    @umeshdeshmukh7193 2 года назад +116

    राणा पती पत्नी येत्या निवडणुकीत माजी आमदार माजी खासदार होणारच

  • @vilaskargudepatil2313
    @vilaskargudepatil2313 2 года назад +46

    ही नवनीत राणा पुढच्या निवडणूकिला नक्की पडणार 100 %

  • @vijaykamble8690
    @vijaykamble8690 2 года назад +81

    Navneet Rana parat निवडून येणार नाही...TI GAddar bai aahe...

  • @vinaydhiver824
    @vinaydhiver824 2 года назад +43

    शेवटी नटी ती नटीच , अशा लोकांच्या बोलण्याला जास्त किंमत दयायची नसते,

  • @santoshdeshnukh6460
    @santoshdeshnukh6460 2 года назад +91

    मी हे 2 वर्षा पूर्वी सांगीतल होत आता काँग्रेस ने फक्त एकदा शिवसेनेला सात द्यावी राणा 2 लाखा पेक्षा जास्त मताने 100 टक्के पडणार

    • @spkjayho6918
      @spkjayho6918 2 года назад +2

      एवढा मोठा आहे काय तू

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 2 года назад +3

      @@spkjayho6918 न्हाजप ना obc चे ना सामान्य हिंदूंचे त्यांना फक्त मते हवेत ते सांगितली तसे बोलणारे पोपट हवेत

    • @rajepawar8498
      @rajepawar8498 2 года назад

      अगदी बरोबर ओळखले

  • @pravinthete7123
    @pravinthete7123 2 года назад +13

    एकदम छान मुद्देसूद पत्रकार परिषद....

  • @santoshsalvi8884
    @santoshsalvi8884 2 года назад +68

    Navneet Rana parat निवडून येणार नाही ती b j p chi chatu ahhee chamchi b j p la khus karate he sevtache ticchi ५ verbshe

  • @anujyedage9936
    @anujyedage9936 2 года назад +38

    अहो ती नटी आहे...लक्ष देवू नका

  • @eklavyamathsclasses3437
    @eklavyamathsclasses3437 2 года назад +30

    Right 👍

  • @Pratik_2152
    @Pratik_2152 2 года назад +5

    हे अगदी खरं आहे NCP. काँग्रेस मुळे खासदार झाली ती बाई

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 2 года назад

      जातं प्रमाणपत्र खोट आहेत खासदार की जाईल आता शिवाय जेल झालीच पाहिजेत रवि राणा फरार झालाय त्यात निश्चितच सगळेच येत आहेत

  • @aantaravtekale1966
    @aantaravtekale1966 2 года назад +18

    Very good bhau

  • @saya2023
    @saya2023 2 года назад +23

    राणा ताई , पुढच्या निवडणुकीत अवघड आहे...

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 2 года назад +43

    राणा ताई जरी आपल्या माणसाची काही चूक असेल पण भाजपाला शरण जाऊ नका एक दिवस सत्त्याचा विजय होईल तेव्हा तुम्ही आजुन ही एकनिष्ठ रहा भविष्यात याचा फायदा होईल भाजप ताप्तुर्ती मलम पट्टी आहे

    • @sharadwagh2993
      @sharadwagh2993 2 года назад +4

      बरोबर बोललात साहेब👍

    • @farzraphael7937
      @farzraphael7937 2 года назад +3

      ताई कसली तुझी झवार 😂😂🤣🤣💃💃

    • @rajepawar8498
      @rajepawar8498 2 года назад

      अगदी बरोबर ओळखले
      राष्ट्रवादी सोबत काम करा
      तुम्ही खूप मोठ्या व्हाल

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 2 года назад +3

    अशा खासदार बाईला 2024मध्ये अमरावतीकरांनो हिसका दाखवा

  • @rupeshsonawane1312
    @rupeshsonawane1312 2 года назад +7

    Yes sir good👍

  • @rajkurhade9085
    @rajkurhade9085 2 года назад +23

    नवरा बायको दोघेही विचित्र बोलतात. वागतात.

  • @vedantmalve8856
    @vedantmalve8856 2 года назад +13

    मती गेली साहेब त्यांची

  • @tusharchaudhari1546
    @tusharchaudhari1546 2 года назад +56

    BJP ला खुश करण्यासाठी नवरा बायकोने नुसता उच्चांद मांडला आहे ..

    • @mhaskedwarkanath7218
      @mhaskedwarkanath7218 2 года назад

      दोघेच झिम्मा फुगडी खेळताहेत आणि बिजेपिचे कार्यकर्ते वाजवताहेत...लगे रहो

  • @bravindralic
    @bravindralic 2 года назад +20

    खाऊ त्याच ताटात हा*

  • @SachinPatil-iz5fw
    @SachinPatil-iz5fw 2 года назад +6

    💯💯💯💯true

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 года назад +8

    राणा पती पत्नी यांचं राजकारण म्हणजे एक प्रकारची नौटंकी आहे निवडणुकीत मदत करावी म्हणून हातापाया पडून मदत घेतात आणि निवडून आले की लगेच मदत करणाराच्या डोक्यावर बसून मिर्या वाटतात

  • @ranjitpharate3123
    @ranjitpharate3123 2 года назад +5

    मोदी आणी अमित शहा यांचे मनोरंजन करणे एवढेच काम आहे या बाईला. नवनीत राणा यांना सर्कशी मध्ये काम द्यायला पाहिजे.

  • @ramchandraborade1403
    @ramchandraborade1403 2 года назад +5

    राणा बाई चे सिनेमे बघा , enjoy करा

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 2 года назад +9

    नवरा बायको जोडी एकदम बाद आहेत

  • @hasinashaikh1951
    @hasinashaikh1951 2 года назад +7

    लय माजलीय बाय निवडून आले कागंरेस, राष्ट्रवादी काँग्रेस जिवावर आणि गु,,, खाली भाजपचा

  • @pankajpund9404
    @pankajpund9404 2 года назад +3

    Good sir .....

  • @surendramule9464
    @surendramule9464 2 года назад +10

    Banti babli

  • @rameshwarsarkate3316
    @rameshwarsarkate3316 2 года назад +14

    बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामूळे निवडून आल्या आहेत हे लक्षात ठेवा.जय भीम जय भारत

    • @watchvlogstunner1423
      @watchvlogstunner1423 2 года назад +1

      Deshacha sanvidhan aahe aani babasaheb hai congress chya rule madhe chairman zale drafting committee che aani congress nech tyanna offer deli hoti jar by chance hindu mahasabha satte madhe aaste congress apyashi zali aaste tyanna haravyla tar babasahebanna sanvidhan banavla bhetla aasta ka
      Sanvidhan lokshahi secularism soda manusmrti lagu zali aaste jar congress sodun konti kattarwadi sarkar aaste tar

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 года назад

      Jay bhim jay savarkarji jay dr hegadewar saheb jay modiji

    • @Taakra92
      @Taakra92 2 года назад

      @@watchvlogstunner1423 पंडित नेहरूंमुळे लोकशाही मूल्ये या मातीत खऱ्या अर्थाने रुजली.

    • @watchvlogstunner1423
      @watchvlogstunner1423 2 года назад +2

      @@Taakra92 ho pan ambedkarwadya na kon sangnar tee nehru gandhi la virodh ubhe karun taktat ambedkaranshi aani tasa kahi navta ek time babasaheb gandhi che matbhed astil pan nehru aani babasaheb yanche vichar hai khup same hote

  • @madhavshinde285
    @madhavshinde285 2 года назад +19

    काय पण बोलताय येत पण नाही येच लयाकी

  • @AbdulAhad-qg3cm
    @AbdulAhad-qg3cm 2 года назад +14

    Jail madhe taka Navra - Baykola.. .. ..
    Let them know , what is Administration.......

  • @ankitatkare324
    @ankitatkare324 2 года назад +2

    परत निवडून येणे अवघड आहे राणा ताई आपण 👍

  • @manoharshinde3104
    @manoharshinde3104 2 года назад +2

    अगदी बरोबर नवनीत राणा एकदम फालतू आरोप करतात बिनबुडाचे आरोप करतात हे शंभर टक्के सत्य आहे एक अमरावतीकर

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 2 года назад +2

    जाऊद्या 24मध्ये त्याच्या नावासमोर माजी आमदार माजी खासदार लागनार आहे साहेब

  • @abhishekpatil8850
    @abhishekpatil8850 2 года назад +12

    Navaneet Rana ni mafi magavi

  • @randhirwankhade9589
    @randhirwankhade9589 2 года назад +1

    बरोबर आहे भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 2 года назад

    अगदी सत्य आहे.

  • @pramodkanade3277
    @pramodkanade3277 2 года назад +3

    साध्य महाराष्ट्र विकास कमी पण , पत्रकार परिषद् ज्यास्त होत्या

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 2 года назад +6

    2024 la nivdun yenar nahi 😀😀😀😀

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 2 года назад +2

    हिरोईन.बेईमान.झाली.

  • @FFCreatorElite
    @FFCreatorElite 2 года назад +1

    Correct

  • @prashantd3492
    @prashantd3492 2 года назад +2

    Congress NCP must be ashamed they suppored gaddar insted of their party worker.

  • @satishsalunke9396
    @satishsalunke9396 2 года назад +1

    Nice speech

  • @prav79ghadage18
    @prav79ghadage18 2 года назад

    महाराष्ट्र हा शिवाजी महाराज आहे।

  • @dipalibonde6814
    @dipalibonde6814 2 года назад

    Correct .

  • @funnyvideoes5562
    @funnyvideoes5562 2 года назад +1

    नवनीत राणा मेंटल प्रॉब्लेम

  • @makbulnigewan4946
    @makbulnigewan4946 2 года назад +5

    नौटंकी बाई

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 2 года назад

    खरं आहे

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 2 года назад +2

    👌🏼👌🏼👌🏼👍

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 2 года назад +1

    काय गरज एवढी मोठी प्रेस घ्यायची
    चाय चा टपरीवर ह्यांना उत्तर द्याच होता
    मोठ करताय तुम्हीच त्यांना
    ज्यांचावर अनेक खटले आहेत

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 2 года назад +2

    नवनीतदादा जरा सांभाळून बोला लोकशाही आहे.हुकूम शाहिर नाही लषात असूद्या

  • @kailasjadhav8139
    @kailasjadhav8139 2 года назад +5

    Saheb tichevar tarun mule soda
    Tila film industrychi khup habit ahe nawara sodun

  • @smahadik80
    @smahadik80 2 года назад +6

    Navanit rana hila marathi bola ta yet nahi

  • @satishyewale7759
    @satishyewale7759 2 года назад

    आगदी बरोबर आहे

  • @sumeetjain2053
    @sumeetjain2053 2 года назад

    भाऊ वरिष्ठ नाही हो कनिष्ठ सभागृहात आहेत त्या ,
    भाऊ विसरले वाटत 😂😂

  • @bantisaraf2354
    @bantisaraf2354 Год назад

    नवनित.राणा.तु.यशोमती.ताईची.पायाचि.सुद्धा.बरोबरी.करू.शकत.नाहि.भाजपा.कार्यकर्ता

  • @prakashdeshpande4993
    @prakashdeshpande4993 2 года назад +1

    Senewale पण बीजेपी मुळे निवडून आले तुम्ही पण त्या gaddar बरोबर सरकार. बनवले च ना

  • @bandughorsade2270
    @bandughorsade2270 2 года назад

    हिची जिरवायची असेल तर हिला पुढच्या निवडणूकीत जनतेने जागा दाखवावी

  • @Nk-nx8vq
    @Nk-nx8vq 2 года назад +6

    Character less Bai

  • @syedparvez7798
    @syedparvez7798 2 года назад

    Nice

  • @mohanm6818
    @mohanm6818 2 года назад

    नवणीत राणा राष्ट्रवादीकाँग्रेस च्या भरवश्यावर निवडून आल्या आणि आता टीका करत आहे ,येणाऱ्या 2024 च्या लोकसभा निवडणूक सोपी नाही

  • @samadhandaberao4696
    @samadhandaberao4696 2 года назад +1

    ही बाई आहे तिला जास्त अक्कल असते, त्या विसरल्यात बाबासाहेबानी त्यांना तो अधिकार दिलेला आहे... हे विसरू नये बाबासाहेब चा तिरस्कार करतात शरम वाटायला पाहिजे...

  • @shankardhas6428
    @shankardhas6428 2 года назад +1

    How Amravati people are electing this couple really awful they should now open their eyes and changed this to spinless couple

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 2 года назад

    2024 माझी खाजदार नवनीत राणा

  • @narendragawande1274
    @narendragawande1274 2 года назад

    Right

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 9 месяцев назад

    साहेब कुणाला बोलता तुम्ही त्या माणसांना जे दिवसाला वेगवेगळ्या बापाची नावे लावणाऱ्या पोरांना 😂😂😂

  • @niccisewaa3371
    @niccisewaa3371 2 года назад +2

    Indeed true ,it was support from Congress n NCP which help her to get elected as independent MP Amravati Loksabha

  • @amolramteke31
    @amolramteke31 2 года назад +2

    क्या नेता क्या अभिनेता जो जनता को दे धोखा.... ये पब्लिक है ये सब जानती है.

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 2 года назад

    फसवणूक करून खासदार झाल्यानंतर आता मात्र प्रत्यक्षात मोठी किंमत मोजावीच लागेल भविष्यात पुढील कालावधीत खासदार म्हणून असेल की नाहीत माहीत नाहीत पण निश्चितच निकाल लागल्यानंतर घरात बसून राहणार आहेत ती बाई लबाड राजकारण करीत आहेत हेच यातून सिद्ध होत आहेत

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 2 года назад

    सर्व अमरावती करांनी एक होउन निषेध करावा

  • @anildeshmukh5009
    @anildeshmukh5009 2 года назад

    जी लेडी निवडनुका पुर्वी इतर पक्षाची युती करतात निवडनुक मध्दे निवड झाली आणी नंतर त्याच पक्षांच्या विरुध्दबक बक करतात ते जंताचे काय भरोश्या करावा उध्दा दाउत चे सरकार आले तर ह्या त्या पक्षांचे समरथन करतील पण जनता आता यांची चाल बाजी ओळखने सुरु झाले

  • @sukhdeowaghmare1971
    @sukhdeowaghmare1971 2 года назад +1

    मला असं वाटतं फिल्मी अभिनय राजकारणात उघडा पडतो तुटकी फुटकी मराठी बोलून जास्त काळ टिकणार नाही

  • @pradeeppawar6016
    @pradeeppawar6016 2 года назад

    राणा आता पुन्हा नाही

  • @UnknownBoy_B
    @UnknownBoy_B 2 года назад

    Jai maharashtra

  • @satishgaikwad9976
    @satishgaikwad9976 2 года назад +1

    निवडणूकित रडून मत्तांची भिक मागत होती जरा तरी शरम आहे का या बाईला बेशरम आहे

  • @vilasingale8856
    @vilasingale8856 2 года назад

    नमस्कार

  • @digambarbadadhe9069
    @digambarbadadhe9069 2 года назад +1

    अशा प्रकारे शाई फेक केली त्यांना जनता माफ करेल का?

  • @roshman53
    @roshman53 2 года назад +3

    These Congressi endangered species needs to be preserved before they go extinct ....

    • @106mukulomprakashrahangdal9
      @106mukulomprakashrahangdal9 2 года назад

      Lol...

    • @shashikantedke1222
      @shashikantedke1222 2 года назад

      BJP is now going to extinct

    • @roshman53
      @roshman53 2 года назад

      @@shashikantedke1222 watch the interview between ur favourite left liberal Barkha Dutt and Prashant Kishore on u tube and then comment mate ....."BJP is here to stay for nxt 50 years" .....PRASHANT KISHORE .......

  • @random-ir9io
    @random-ir9io 2 года назад +2

    ED nahi thi bidi zali ahe BJp chi.

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 2 года назад +4

    कोण आहे हा , काय माहिती आहे याला महिला व बालकल्याण बाबत

  • @yogeshdangare2182
    @yogeshdangare2182 2 года назад +1

    Congress chi avkat kay aahe amravati loksabha madhe

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 2 года назад

    ✋✋✋✋✋✋👌👌👌👌

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 2 года назад +2

    जनतेच्या पाठींब्याने उमेदवार निवडून येत असतो कुणा पक्षाच्या नाही म्हणुनतर काँग्रेस या अवस्थेत आली आहे.

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 2 года назад

      Mg bjp mul Shivsene chy khasdar nivdun Aly mnun bomb ka mera tumi bhkt

  • @johnkunder3315
    @johnkunder3315 2 года назад

    JAI HO NAVNEET RANA

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 2 года назад

    तुम्ही काँग्रेस वाले बदलणार नाही तुम्ही जात जात करत बसणार अधिकारी हा या जातीच्या त्या जातीचे असे नसते तो अधिकारी असतो

  • @marotikure5958
    @marotikure5958 2 года назад +3

    He mavshi kon

  • @zahidshah5728
    @zahidshah5728 2 года назад +1

    Navneet gaddarrrr bai

  • @ramjadhav9407
    @ramjadhav9407 2 года назад

    आत्ता संपलं त्याचं राणा

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 2 года назад +1

    Aj hya Hiro. Barober Udya dusrya Hiro Barober tasach packxa Badalala

  • @ashokdhanwade9612
    @ashokdhanwade9612 2 года назад

    Shikun Aanadi

  • @Abc-jhk
    @Abc-jhk 2 года назад

    Msttiii baki kahi nahi....

  • @jagjivanrathod4480
    @jagjivanrathod4480 2 года назад

    Navnitrana geat mp

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 2 года назад

    Yedi bai

  • @mohankaranje8681
    @mohankaranje8681 2 года назад +1

    Banti.Babali Ni Amravatila Vethis Dharle Ahe

  • @vijayfokmare7219
    @vijayfokmare7219 2 года назад

    आता पुढे निवडून येणार नाही बंटी और बबली