नारळी पौर्णिमेच्य्या दिनी समुद्राला येते भरती , दर्याराजला शांत हो अशी कोळी बांधव प्रार्थना करती ,🤲🙏 आज असतो सगळ्यांकडे नैवेद्याला नारळीभात ,😍😍 सागरला सोन्याचं नारळ वाहून मासेमारीला होते सुरावत ❤️😍😍 नारळी पौर्णिमेच्य्या हार्दिक शुभेच्या 😍❤️🌹
Dada khup chan vlog astat tuze... Web series srkhe interesting daroj new new bghyla bhete ❤️🙏 Asch videos bvnt raha ..ani congratulations dada vahini & Uran karanjekar family for 50k
प्रणित नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.खूप छान व्हिडिओ ,सर्व प्रक्षेपण एक नंबर.होडी मस्त बनविली.खूप छान आणि जोशात नारळी पौर्णिमा हा सण साजरा करतात गावातले लोक.आणि सणा ची माहिती एकदम इत्यंभूत.आता दर्याला नारळ दिल्यानंतर मच्छीमारी खूप जोराने चालू होईल.बाजारात बऱ्याच प्रमाणात मासे मिळतील👍
दादा, सर्व आगरी, कोळी, मच्छिमार बांधव आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. दर्या सागर देवास नमस्कार आणि सर्वांना सुखी ठेव हि सदिच्छा 🙏 उमा वहिनी ऊर्फ ताई ला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏
प्रणित, सर्व प्रथम नारळी पौर्णमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या चॅनलच्या वर्षपूर्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा...💐💐💐 आजचा व्हिडिओ खरंच खूप भारी होता, एडिटिंग, पार्श्वसंगीत आणि खूप सारी नवीन महिती आमच्या साठी.... 👌👌👌❤️❤️❤️ धन्यवाद प्रणित... 🙏❤️👍
प्रणित दादा...वंदन...!!🙏 👍रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पारंपारिक सणाच्या छान छान गोष्टी सुंदर अश्याच आणि माहितीपूर्ण चित्रण पाहून मन प्रसन्न झाले तथा अत्यानंद झाला. 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
दादा नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Khupach mast vedio 👍👍
फारच अप्रतिम व्हिडीओ आहे आणि आपण अशीच आपली संस्कृती जपायला पाहीजे
जय आगरी कोळी
आजचा ब्लॉग मस्तं शुटींग म्युझिक सगळंच भारी!
Awesome dada...baghun far majja ali...
नारळी पौर्णिमेच्य्या दिनी समुद्राला येते भरती ,
दर्याराजला शांत हो अशी कोळी बांधव प्रार्थना करती ,🤲🙏
आज असतो सगळ्यांकडे नैवेद्याला नारळीभात ,😍😍
सागरला सोन्याचं नारळ वाहून मासेमारीला होते सुरावत ❤️😍😍
नारळी पौर्णिमेच्य्या हार्दिक शुभेच्या 😍❤️🌹
Khupach bhari bro
तनय खुप गोड आहे ,मस्त वाटते त्याच्या बरोबर मस्ती करत असतोस ते बघायला
👌👌👌....खूप छान.....तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
Dada khup chan vlog astat tuze... Web series srkhe interesting daroj new new bghyla bhete ❤️🙏 Asch videos bvnt raha ..ani congratulations dada vahini & Uran karanjekar family for 50k
चांगले चित्रीकरण. नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान भाऊ, शुभेच्छा तुम्हाला. असेच छान छान व्हिडीओ दाखवा👍💐💐💐
Khup chan,
दादा तुझ्या vlog ची आतुरतेने वाट बघत असतो आम्ही
नारळी पोर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा
दादुस लय भारि
खुपच छान ब्लॉग.👍
रक्षाबंधन व नारळी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🏻Narli pornima chya hardik shubhechha 🙏🏻
खुप छान विडीओ
नारलीपोर्णिमेच्या व रक्षबांधन च्या हार्दिक शुभेच्छा
जय एकविरा!
By seeing this video I am feeling proud to be that I am from koli traditional 😎
Narli poornima Khupch chan sajri zali..🙏👍
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा दादा 🙏🏻💐
नारळी पौर्णिमेच्या हादिॅक शुभेच्छा भावा💐💐🙏🙏🎉🎊✨✨🎉🎊
Great info about Narali purneema! Loving everyone’s dance .. Happy Rakshabandhan 👏.
जाम भारी एक न विडिओ 👌👌
चांगले चित्रीकरण. नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 👍
Kup bhari💐💐💐
प्रणित नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.खूप छान व्हिडिओ ,सर्व प्रक्षेपण एक नंबर.होडी मस्त बनविली.खूप छान आणि जोशात नारळी पौर्णिमा हा सण साजरा करतात गावातले लोक.आणि सणा ची माहिती एकदम इत्यंभूत.आता दर्याला नारळ दिल्यानंतर मच्छीमारी खूप जोराने चालू होईल.बाजारात बऱ्याच प्रमाणात मासे मिळतील👍
नारलीपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दीक शुभेच्छा
माझ्या आगारी कोळी बांधवांना नारली पौर्णिमेच्या शुभेच्छा
Pranit lai bhari
नारळी पोरलीमा चया हार्दिक सुभेछया
San alayy go alayy go narali punavecha ..
I love to watch your vedios Pranit
You are just amazing ...
अभिनंदन एक वर्षा पूर्ण करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा
Jabrdast volg ani ani main mhanje sagle lok khup co -oprate kartat great🙏👍
भावा खुप छान आहे
Jamch bhari....
Jay aagri koli.....
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा....👌👌👌👍❤
1 no video
Wow khup Bhari video banavlas bhau..,,❤️🧡💛💚💙
Khup mast
Jay Aagri koli
🔥❤️🤩
Jay ekvira aai 🙏✨😍
Narlipornimechya hardik shubechcha mast video
नारलीपौर्णीमेच्या हार्दीक शुभेच्छा दादा
दादा, सर्व आगरी, कोळी, मच्छिमार बांधव आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
दर्या सागर देवास नमस्कार आणि सर्वांना सुखी ठेव हि सदिच्छा 🙏
उमा वहिनी ऊर्फ ताई ला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏
Khup mst vlog hota 👍 hapy narli pornima and happy rakshabandhan ☺️ koli lokancha festival saglech khup enjoy karto amhi 😍🥳
धन्यवाद भाऊ... नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा💐🙏
Dada Uma vahini mast ekdam aagri look ☺️☺️☺️
मजा आली आज चा video बघायला ♥️
Dada भारी तुझ्यामुळं आगरी कोळ्यांची संस्कृती समजते ❤👍
Nice pranit mi aaj aapla festival missing kartoy
Beautiful video bro
Ek no video khup Chan
एकदम झकास व्हिडिओ😊😊😊😊👍👌👌👌👌👌😍
Nice video
दादा नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🥥🙏
Happy Rakshabandhan and happy Narli pornima 💐💐💐
Jay aagari koli 😍🔥👑🙏🏻
ek no dadus, Happy Narli poornima 🙏🏻💐
प्रणित,
सर्व प्रथम नारळी पौर्णमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या चॅनलच्या वर्षपूर्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा...💐💐💐
आजचा व्हिडिओ खरंच खूप भारी होता, एडिटिंग, पार्श्वसंगीत आणि खूप सारी नवीन महिती आमच्या साठी.... 👌👌👌❤️❤️❤️
धन्यवाद प्रणित... 🙏❤️👍
Mind blowing as always 🔥😁👍
Jam Bhari video Dada 👍👌
1नंबर
❤️❤️🥰🥰
लय भारी
बोटीवरील सर्व आमच्या गावातील माणसं आहेत. मोठीजुईचे आहेत
जाम भारी
Mast video 🙂 video sathi 👍👍👍👍👍
नारलीपौर्णीमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
Happy raksha bandhan happy narli pornima
Mast hota video
दादा देवीची विडीओ मस्त छान काढलीस
मस्त छान व्हीडीओ
❤️🌹👌👌👌👌
Khup mast video
जाम भारी दादुस
प्रणित दादा...वंदन...!!🙏
👍रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि पारंपारिक सणाच्या छान छान गोष्टी सुंदर अश्याच आणि माहितीपूर्ण चित्रण पाहून मन प्रसन्न झाले तथा अत्यानंद झाला.
👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
भावा सुपर्ब होत आज विडीयो आनी आगरी कोली गीत 🙏📯📯📯
Mast video dada. Narali pornimechya hardik subhacha..
Ek dam must bhai
Jam bhari🔥🔥🥰🥰💫💫
Mast dada narli pornimecha hardhik shubekscha 🙏 tuja vlog baghitla shivay ajj kal divas jat nahi khup mast
EkDum KaaDaaK Bhai. 🔥❤️🔥😘😍
Pranit Nakwa Tula Ganpatipule madhlaya cha ashirwada ahe ase videos Amchakde naki gavi aa Adesh Tandel. Gaja Kaka Bharat Tandel .
Grt video karanjikar, would like to see video of my native place, revdanda. Bagh jamtai ka tumala
Mst
Ekdam mast video hota
पूर्ण करंजा गाव दाखवा ,गावातले सगळे पाडे दाखवा.।जय एकविरा आई।
Dada chan vlog👍
Nice bhava
Cool buddy .. 👍
😍😍❤😍😍
Superb 👌👌👌
#RudraZendekarVlogs
Ek number dada 👌👌🤙🤙
👌👌👌❤
Logo bhari haay
Nice video 🙏
Pun, ek war, HAPPY BIRTH DAY, UMA
Me - Anayacha Kaka, Naru parel - 12
❤️❤️❤️❤️👌👌👌👌
Beautiful video 👌
💐💐🙏🙏🙏🙏💐💐