भांडण होता होता राहिले । 100kg Masala Making Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 18

  • @shridharpatil9577
    @shridharpatil9577 Час назад

    एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप मेहनत घेतोस मित्रा खूप छान जय आगरी कोळी.

  • @madhuri.k.chawadechawade4259
    @madhuri.k.chawadechawade4259 7 часов назад +2

    भरपूर मेहनत आहे. Keep it dada and uma 👌👌👍

  • @HendriettaMachado-ol3uy
    @HendriettaMachado-ol3uy 7 часов назад +1

    Nice video as usual,uma is really very hard working and very supportive wife,hats off to her❤

  • @veenaghag3020
    @veenaghag3020 9 часов назад +4

    दादा उमा शी पंगा घेऊ नको 😅😅❤❤

  • @poonamvartak38
    @poonamvartak38 4 часа назад

    Khup chaan video zala

  • @shreebhoir9839
    @shreebhoir9839 8 часов назад +3

    Mirchi che dekhe sahit madala 😊

  • @afrojshaikh5982
    @afrojshaikh5982 8 часов назад +6

    Mirchi dekh ny karat tumhi tasech hote

  • @farooquekauchali2687
    @farooquekauchali2687 9 часов назад

    Lai Mhenat Gheta Tumchi Mhanati La Salam Allah Bless You 💕

  • @jyotipalshetkar395
    @jyotipalshetkar395 9 часов назад +3

    मिरचीत पाय टाकून उभे राहतात

  • @sameerkoli664
    @sameerkoli664 9 часов назад

    आजच्या व्हिडिओमध्ये खूप मेहनत घेतली तुम्ही

  • @surekhamarwadi651
    @surekhamarwadi651 8 часов назад +1

    कसा किलो आहे मसाला पुणे

  • @jaee8thwonderofdworld889
    @jaee8thwonderofdworld889 25 минут назад

    Der nahi kadli disat ahe video madhe

  • @ajitkerkar226
    @ajitkerkar226 2 часа назад

    मिरचीचे देठ न काढता तसाच मसाला करता.... आणि देठ काढले सांगता... तसेंच मिर्ची मध्ये पाय टाकून कसें काय उभे राहता????
    😮😮😮😮😮

  • @rajshrirao3866
    @rajshrirao3866 2 часа назад

    मसाले निवडून नाही घेतले

  • @prathameshgole6762
    @prathameshgole6762 9 часов назад +1

    दादा तु भांड वहिनी ची मज्जा घे पण त्यांना येवढ पण नको रागवायला लाऊस नाहीतर मसाला आजून तिकीट व्हायचा यांची ही किळजी घे तू😂बिच्चाऱ्या! आमच्या वहिनी किती शांत आहेत उगाच त्रास देतो हा दादा तू त्यांना 😧 पण मज्जा येते😄

  • @pandityerudkar7467
    @pandityerudkar7467 9 часов назад

    सर माणूस पैशासाठी काय काय करतोय बघा या पेक्षा तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेत का नाही प्रवेश करत बघा शिंदे सेनेत गेलेले नेते बघा किती मोठे झालेत 🤨

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 8 часов назад

    दादा ताक बोला.
    हिंदीत छास बोलतात

  • @afrojshaikh5982
    @afrojshaikh5982 9 часов назад

    Tari yenya sathi dhobli mirchi ghetat