संघर्ष तमाशा कलावंतांच्या जगण्याचा | Life of Tamasha Artists

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • संघर्ष तमाशा कलावंतांच्या जगण्याचा
    Life of tamasha actress
    सध्याच्या टीव्ही,मोबाईल,इंटरनेट च्या जमान्यात तमाशा कला लोप पावत चालली आहे. गरिबांसाठी गरीब कलाकारांनी सादर केलेली ही कला आजही गरीबच राहिली आहे .तमाशा कलेला जेवढा सन्मान मिळायला हवा होता तो आजही मिळालेला नाही. सतत दारिद्र्यात आणि दुःखात राहूनही हे कलाकार तमाशाला का चिटकून असतील असा प्रश्न नेहमी मनात येतो. कदाचित तमाशा कलेवरील प्रेमापोटीच हा संघर्ष त्यांनी आजन्म स्वीकारलेला असावा .अशा या सर्व मनस्वी तमाशा कलाकारांना व त्यांच्या जीवन संघर्षाला आमचा मानाचा मुजरा..!!
    Struggle for survival of tamasha artistes
    Life of tamasha actress
    In the current era of TV, mobile, internet, Tamasha art is disappearing. This art performed by poor artists for the poor has remained poor even today. Tamasha art has not received the respect it should have. One always wonders why these actors stick to the spectacle despite living in constant poverty and misery. Maybe because of his love for Tamasha art, he has accepted this struggle for life. We salute all these brave Tamasha artistes and their life struggle..!!
    #loknatya
    #tamasha
    #loknatyatamashamandal
    #lavani
    #lavanidance
    #lavanisong

Комментарии • 12

  • @popatgaming0812
    @popatgaming0812 Год назад +1

    👍

  • @शेतकरी-र9ड
    @शेतकरी-र9ड Год назад +1

    खूपच छान आणि अभ्यासपूर्वक विश्लेषण..

  • @sandeshtakawale8673
    @sandeshtakawale8673 Год назад +2

    तमाशा म्हणण्या ऐवजी लोक नाट्य कलाकार हा शब्द जास्त संयुक्तिक वाटतो.लोकनाट्य कलाकारांना सरकारने पेन्शन देणार म्हणून वचन दिलेले मला आठवते परंतु प्रत्येक्षात वास्तव काय आहे ते कळत नाही. कलाकारां बद्दलची आपली (कॉमेंट्री)विश्लेषण फारच चांगले आहे. कलाकारांसाठी सरकारने पेन्शन फंड योजना राबवली आहिजे त्याचा प्रीमियम सरकारनेच भरला पाहजे आणि ठराविक वयानंतर म्हणजे साठ वर्षा पासून पेन्शन चालू झाली पाहिजे.

    • @Vijay.Gaikwad
      @Vijay.Gaikwad  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद. असंच मार्गदर्शन सदैव पाठीशी राहू द्या 🙏

  • @purushottamgavhale5117
    @purushottamgavhale5117 Год назад +1

    खूपच छान डॉक्युमेंटरी 👍

    • @Vijay.Gaikwad
      @Vijay.Gaikwad  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद सरजी

  • @SantoshSavane
    @SantoshSavane Год назад +1

    Vijay Kumar...mastch👍👍👍

  • @yogeshbodake961
    @yogeshbodake961 Год назад +1

    Khup chan👌

  • @sandeepkamathe401
    @sandeepkamathe401 Год назад +1

    Nice