अति सगन लागवड भारी जमीन करू नये.2023 ला मी अति सगन लागवडकेले होते पण पाणी कमी असल्यामुळे मला भरपूर उत्पादन मिळाले पण 2024 ला चालू वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे फारच कमी एवरेज आलेले आहे. एकरी सहा क्विंटल. जिथे पाऊस कमी असेल, जमीन एकदम हलकी असेल तरच लागवड करावी अन्यथा करू नये ही नम्र विनंती. वरील व्हिडिओ दाखवलेली व्हरायटी एवढी पण चांगली नाही. फक्त व्हरायटी बदलून उत्पादनात वाढ होत नाही.