- Видео 74
- Просмотров 6 597
milind damle
Добавлен 10 апр 2020
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ बोथबोडण येथे मिलींद दामले ह्यांचे खडेबोल .
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ बोथबोडण येथे मिलींद दामले ह्यांचे खडेबोल ..
यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे तणनियंत्रण करण्यसाठी निंदन /खुरपण , डवरण व निवडक तणनाशके
( SELECTIVE HERBICIDE) अपयशी आहेत .
कापूस व सोयाबीनची नापिकी तणनियंत्रणात अपयश आल्याने होते . शेतकरी नापिकीच्या नैराश्यातून आत्महत्या करतात .
गेले २० वर्षे शेतकरी नापिकी व आत्महत्या करण्यापासून सुटकेसाठी एचटीबीटी कापसाची लागवड करीत आहेत .
गेले २० वर्षे शेतकरी संघटना बियाणे स्वातंत्र्याची मागणी करत आहे . शेतकरी आत्महत्या व नापिकी कमी करण्यसाठी तणनाशक सहनशील व कीड प्रतिरोधक सोयबीन ,मका व कापूस एचटीबीटी HtBt बीयाणे हा एकमेव उपाय आहे .
यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे तणनियंत्रण करण्यसाठी निंदन /खुरपण , डवरण व निवडक तणनाशके
( SELECTIVE HERBICIDE) अपयशी आहेत .
कापूस व सोयाबीनची नापिकी तणनियंत्रणात अपयश आल्याने होते . शेतकरी नापिकीच्या नैराश्यातून आत्महत्या करतात .
गेले २० वर्षे शेतकरी नापिकी व आत्महत्या करण्यापासून सुटकेसाठी एचटीबीटी कापसाची लागवड करीत आहेत .
गेले २० वर्षे शेतकरी संघटना बियाणे स्वातंत्र्याची मागणी करत आहे . शेतकरी आत्महत्या व नापिकी कमी करण्यसाठी तणनाशक सहनशील व कीड प्रतिरोधक सोयबीन ,मका व कापूस एचटीबीटी HtBt बीयाणे हा एकमेव उपाय आहे .
Просмотров: 47
Видео
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ बोथबोडण येथे मा.अशोकजी भुतडा ह्यांचे धडाकेबाज मार्गदर्शन.
Просмотров 15114 дней назад
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ बोथबोडण येथे मा.अशोकजी भुतडा ह्यांचे धडाकेबाज मार्गदर्शन. यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे तणनियंत्रण करण्यसाठी निंदन /खुरपण , डवरण व निवडक तणनाशके ( SELECTIVE HERBICIDE) अपयशी आहेत . कापूस व सोयाबीनची नापिकी तणनियंत्रणात अपयश आल्याने होते . शेतकरी नापिकीच्या नैराश्यातून आत्महत्या करतात . गेले २० वर्षे शेतकरी नापिकी व आत्महत्या करण्यापासून सुटके...
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ बोथबोडण येथे मा.सिंकाद्दर शहा ह्यांनी मार्गदर्शन केले .
Просмотров 3114 дней назад
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ बोथबोडण येथे मा.सिंकाद्दर शहा ह्यांनी मार्गदर्शन केले . यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे तणनियंत्रण करण्यसाठी निंदन /खुरपण , डवरण व निवडक तणनाशके ( SELECTIVE HERBICIDE) अपयशी आहेत . कापूस व सोयाबीनची नापिकी तणनियंत्रणात अपयश आल्याने होते . शेतकरी नापिकीच्या नैराश्यातून आत्महत्या करतात . गेले २० वर्षे शेतकरी नापिकी व आत्महत्या करण्यापासून सुटकेसा...
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ .चेतन राठोड कापूस उत्पादक बोथबोडण ह्यांची मुलाखत दामले यांनी
Просмотров 8314 дней назад
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ मा.चेतन राठोड कापूस उत्पादक बोथबोडण ह्यांची मुलाखत मिलींद दामले यांनी घेतली. मा ,चेतन राठोड उच्चशिक्षित (MBA ) आहेत . जमीन चिबड असल्याचे शिवार फेरीत निदर्शनात येते . चिबड जमीन व्यवस्थापन केले . म्हणून जून , जुलै व सप्टेंबर अतिवृष्टी होऊनही कापसाच्या नापिकीवर मात केली . यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे तणनियंत्रण करण्यसाठी निंदन /खुरपण , डवरण व न...
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ बोथबोडण येथे मा.विजय निवल शेतकरी संघटना ह्यांचे मार्गदर्शन .
Просмотров 6614 дней назад
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ बोथबोडण येथे मा.विजय निवल शेतकरी संघटना ह्यांचे मार्गदर्शन . यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे तणनियंत्रण करण्यसाठी निंदन /खुरपण , डवरण व निवडक तणनाशके ( SELECTIVE HERBICIDE) अपयशी आहेत . कापूस व सोयाबीनची नापिकी तणनियंत्रणात अपयश आल्याने होते . शेतकरी नापिकीच्या नैराश्यातून आत्महत्या करतात . गेले २० वर्षे शेतकरी नापिकी व आत्महत्या करण्यापासून सु...
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ बोथबोडण येथे मा.बाळासाहेब मांगुळकर आमदार यवतमाळ मार्गदर्शन
Просмотров 11114 дней назад
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ बोथबोडण येथे मा.बाळासाहेब मांगुळकर आमदार यवतमाळ ह्यांनी मार्गदर्शन केले . मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ बोथबोडण येथे मा.बाळासाहेब मांगुळकर आमदार यवतमाळ ह्यांच्या निदर्शनास मिलींद दामले ह्यांनी मा .माजी खासदार भावनाताई गवळी कापसाच्या एचटीबीटी बियाण्यास अनुमती देण्याबाबत मा .पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ह्यांना पत्र पाठवल्याचे निदर्शनास आणून दिले . यवतमाळ जिल्ह...
मा शरद जोशी स्मृतीदिन १२-१२-२०२४ बोथबोडण दीपक आनंदवार ह्यांनी एचटीबीटी कापसाचे महत्व मांडले
Просмотров 4914 дней назад
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ बोथबोडण येथे मा.बाळासाहेब मांगुळकर आमदार यवतमाळ ह्यांच्या निदर्शनास मा .दीपक आनंदवार शेतकरी संघटना ह्यांनी कापसाच्या एचटीबीटी बियाण्याचे फायदे आणून दिले . यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे तणनियंत्रण निंदन /खुरपण , डवरण व निवडक तणनाशके ( SELECTIVE HERBICIDE) अपयशी आहेत . कापूस व सोयाबीनची नापिकी तणनियंत्रणात अपयश आल्याने होते . शेतकरी नापिकीच्या ...
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ मा.बाळासाहेब मांगुळकर आमदार यवतमाळ कापूस शेतीच्या समस्या
Просмотров 18014 дней назад
मा शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ बोथबोडण येथे मा.बाळासाहेब मांगुळकर आमदार यवतमाळ ह्यांना कापूस शेतीच्या समस्या मा .विजय निवल शेतकरी संघटना कार्यकारणी सदस्य ह्यांनी निदर्शनास आणून दिल्या . यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे तणनियंत्रण निंदन /खुरपण , डवरण व निवडक तणनाशके ( SELECTIVE HERBICIDE) अपयशी आहेत . कापूस व सोयाबीनची नापिकी तणनियंत्रणात अपयश आल्याने होते . शेतकरी नापिकीच्या ...
शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ मा.बाळासाहेब मांगुळकर आमदार यवतमाळ बोथबोडण एचटीबीटी कापसाची पाहणी
Просмотров 36514 дней назад
) शरद जोशी स्मृतीदिन १२ -१२- २०२४ मा.बाळासाहेब मांगुळकर आमदार यवतमाळ बोथबोडण एचटीबीटी कापसाची पाहणी यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे तणनियंत्रण निंदन /खुरपण , डवरण व निवडक तणनाशके ( SELECTIVE HERBICIDE) अपयशी आहेत . कापूस व सोयाबीनची नापिकी तणनियंत्रणात अपयश आल्याने होते . शेतकरी नापिकीच्या नैराश्यातून आत्महत्या करतात . गेले २० वर्षे शेतकरी नापिकी व आत्महत्या करण्यापासून सुटकेसाठ...
M सर्व खासदारांनी संसदेत खरीप हंगामात तण नियंत्रण कसे करायचे ह्याची माहिती द्यावी - मिलींद दामले
Просмотров 6021 день назад
M सर्वपक्षीय खासदारांनी संसदेत खरीप हंगामात तण नियंत्रण कसे करायचे ह्याची माहिती द्यावी - मिलींद दामले शेतकऱ्यांना खरीप हंगामात तणनियंत्रण करण्यात अपयश आल्याने नापिकी होतो . कारण जून महिन्यात - ८ दिवस , जुलै -२२ दिवस , ऑगस्ट -१५ दिवस ,सप्टेंबर -१० दिवस व ऑक्टोबर -५ दिवस पाऊस असतो. शेतकरी नापिकीमुळे अताम्हत्या करतात . गेले २० वर्षे भारत सरकारने तणनाशक सहनशील व कीड प्रतिरोधक कापूस ,मका व सोयानिया...
L ॲग्रोव्हिजन व नुझीविडू सीड्स अतिघन लागवड मार्गदर्शन अर्जुना यवतमाळ ता १२-११-२०२४ शेतकरी सत्कार
Просмотров 37Месяц назад
ॲग्रोव्हिजन फाउंडेशन , नागपुर व म नुझीविडू सीड्स हैदाबाद बन्नी अतिघन लागवड कापूस मिलिंद दामले ह्यांचा वाडा अर्जुना ता व जि यवतमाळ प्रमु उपस्थिती : १) डॉ चारुदत्त मायी ,माजी कृषी आयुक्त भारत सरकार , २) डॉ सुरेश नेमाडे , जेष्ठ संशोधक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ , ३) डॉ प्रमोद मगर , कीटक शास्त्रज्ञ , कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ . ४) मा विक्रम मिसळ नुझीविडू सीड्स हैदाबाद ५) मा .प्रवीण दुरतकर नुझीविडू...
k ॲग्रोव्हिजन व नुझीविडू सीड्स अतिघन लागवड अर्जुना यवतमाळ ता १२-११-२०२४ समारोप दीपक आनंदवार
Просмотров 54Месяц назад
ॲग्रोव्हिजन फाउंडेशन , नागपुर व म नुझीविडू सीड्स हैदाबाद बन्नी अतिघन लागवड कापूस मिलिंद दामले ह्यांचा वाडा अर्जुना ता व जि यवतमाळ प्रमु उपस्थिती : १) डॉ चारुदत्त मायी ,माजी कृषी आयुक्त भारत सरकार , २) डॉ सुरेश नेमाडे , जेष्ठ संशोधक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ , ३) डॉ प्रमोद मगर , कीटक शास्त्रज्ञ , कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ . ४) मा विक्रम मिसळ नुझीविडू सीड्स हैदाबाद ५) मा .प्रवीण दुरतकर नुझीविडू...
K ॲग्रोव्हिजन व नुझीविडू सीड्स अतिघन कापूस लागवड समस्या व वास्तविकता मिलींद दामले अर्जुना
Просмотров 49Месяц назад
L ॲग्रोव्हिजन फाउंडेशन , नागपुर व म नुझीविडू सीड्स हैदाबाद बन्नी अतिघन लागवड कापूस समस्या व वास्तविकता मिलिंद दामले अर्जुना ता व जि यवतमाळ दिनांक १२-नोव्हेंबर -२०२४ प्रमु उपस्थिती : १) डॉ चारुदत्त मायी ,माजी कृषी आयुक्त भारत सरकार , २) डॉ सुरेश नेमाडे , जेष्ठ संशोधक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ , ३) डॉ प्रमोद मगर , कीटक शास्त्रज्ञ , कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ . ४) मा विक्रम मिसळ नुझीविडू सीड्स है...
J ॲग्रोव्हिजन व नुझीविडू सीड्स अतिघन कापूस लागवड अर्जुना ता १२-११-२०२४ सी.डी. मायी
Просмотров 72Месяц назад
J ॲग्रोव्हिजन फाउंडेशन , नागपुर व म नुझीविडू सीड्स हैदाबाद बन्नी अतिघन लागवड कापूस मिलिंद दामले ह्यांचा वाडा अर्जुना ता व जि यवतमाळ प्रमु उपस्थिती : १) डॉ चारुदत्त मायी ,माजी कृषी आयुक्त भारत सरकार , २) डॉ सुरेश नेमाडे , जेष्ठ संशोधक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ , ३) डॉ प्रमोद मगर , कीटक शास्त्रज्ञ , कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ . ४) मा विक्रम मिसळ नुझीविडू सीड्स हैदाबाद ५) मा .प्रवीण दुरतकर नुझीवि...
I ॲग्रोव्हिजन व नुझीविडू अतिघन कापूस लागवड अर्जुना ता जि यवतमाळ ता १२-११-२०२४ अंजली गहरवार
Просмотров 14Месяц назад
I ॲग्रोव्हिजन व नुझीविडू अतिघन कापूस लागवड अर्जुना ता जि यवतमाळ ता १२-११-२०२४ अंजली गहरवार
H ॲग्रोव्हिजन फाउंडेशन व म नुझीविडू सीड्स बन्नी अतिघन कापूस लागवड प्रमोद मगर ता .१२ -११ -२०२४
Просмотров 55Месяц назад
H ॲग्रोव्हिजन फाउंडेशन व म नुझीविडू सीड्स बन्नी अतिघन कापूस लागवड प्रमोद मगर ता .१२ -११ -२०२४
G ॲग्रोव्हिजन फाउंडेशनव नुझीविडू सीड्स बन्नी अतिघन कापूस लागवड विक्रम मिसळ दिनांक १२ -११ -२०२४
Просмотров 13Месяц назад
G ॲग्रोव्हिजन फाउंडेशनव नुझीविडू सीड्स बन्नी अतिघन कापूस लागवड विक्रम मिसळ दिनांक १२ -११ -२०२४
F ॲग्रोव्हिजन फाउंडेशन व नुझीविडू सीड्स बन्नी अतिघन कापूस लागवड .गोविंद वैराळे ता १२ -११ -२०२४
Просмотров 7Месяц назад
F ॲग्रोव्हिजन फाउंडेशन व नुझीविडू सीड्स बन्नी अतिघन कापूस लागवड .गोविंद वैराळे ता १२ -११ -२०२४
E ॲग्रोव्हिजन , व नुझीविडू सीड्स बन्नी अतिघन कापूस लागवड डॉ . सुरेश नेमाडे दिनांक १२ -११ -२०२४
Просмотров 18Месяц назад
E ॲग्रोव्हिजन , व नुझीविडू सीड्स बन्नी अतिघन कापूस लागवड डॉ . सुरेश नेमाडे दिनांक १२ -११ -२०२४
D ॲग्रोव्हिजन नागपूर व नुझीविडू सीड्स हैद्राबाद अतिघन लागवड मार्गदर्शन अर्जुना स्वागत
Просмотров 17Месяц назад
D ॲग्रोव्हिजन नागपूर व नुझीविडू सीड्स हैद्राबाद अतिघन लागवड मार्गदर्शन अर्जुना स्वागत
C ॲग्रोव्हिजन र व नुझीविडू सीड्स अतिघन कापूस लागवड मार्गदर्शन अर्जुना प्रास्ताविक दीपक आनंदवार
Просмотров 15Месяц назад
C ॲग्रोव्हिजन र व नुझीविडू सीड्स अतिघन कापूस लागवड मार्गदर्शन अर्जुना प्रास्ताविक दीपक आनंदवार
B ॲग्रोव्हिजन व नुझीविडू सीड्स अतिघन कापूस प्रक्षेत्र ता १२ ११ २०२४ अर्जुना ता व जि यवतमाळ
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
B ॲग्रोव्हिजन व नुझीविडू सीड्स अतिघन कापूस प्रक्षेत्र ता १२ ११ २०२४ अर्जुना ता व जि यवतमाळ
A ॲग्रोव्हिजन व म नुझीविडू कापूस अतिघन प्रक्षेत्र ता १२-११-२०२४ अर्जुना ता व जि यवतमाळ
Просмотров 138Месяц назад
A ॲग्रोव्हिजन व म नुझीविडू कापूस अतिघन प्रक्षेत्र ता १२-११-२०२४ अर्जुना ता व जि यवतमाळ
A ॲग्रोव्हिजन नागपुर व Nuziveedu बन्नी कापूस बियाणे अर्जुना ता जिल्हा यवतमाळ कापसाची अतीघन लागवड
Просмотров 3132 месяца назад
A ॲग्रोव्हिजन नागपुर व Nuziveedu बन्नी कापूस बियाणे अर्जुना ता जिल्हा यवतमाळ कापसाची अतीघन लागवड
1 माती पाणी पीएच चाचणी एचटीबीटी कापूस बियाणे आंदोलन तुपटाकळी ता दिग्रस जि यवतमाळ २७ जून २०२४
Просмотров 485 месяцев назад
1 माती पाणी पीएच चाचणी एचटीबीटी कापूस बियाणे आंदोलन तुपटाकळी ता दिग्रस जि यवतमाळ २७ जून २०२४
HtBt Cotton एचटीबीटी कापूस बियाणे आंदोलन तुपटाकळी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ दिनांक २७ जून २०२४
Просмотров 1885 месяцев назад
HtBt Cotton एचटीबीटी कापूस बियाणे आंदोलन तुपटाकळी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ दिनांक २७ जून २०२४
A राष्ट्रसंत माणिक रत्न पुरस्कार भावे मंगल कार्यलय यवतमाळ दिनांक २१ जानेवारी २०२४
Просмотров 3511 месяцев назад
A राष्ट्रसंत माणिक रत्न पुरस्कार भावे मंगल कार्यलय यवतमाळ दिनांक २१ जानेवारी २०२४
B राष्ट्रसंत माणिक रत्न भजन भावे मंगल कार्यलय यवतमाळ दिनांक २१ जानेवारी २०२४ कालावधी ५७ मिनिटे
Просмотров 2311 месяцев назад
B राष्ट्रसंत माणिक रत्न भजन भावे मंगल कार्यलय यवतमाळ दिनांक २१ जानेवारी २०२४ कालावधी ५७ मिनिटे
C राष्ट्रसंत माणिक रत्न पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे मनोगत भावे मंगल कार्यलय यवतमाळ दिनांक २१ जा
Просмотров 1111 месяцев назад
C राष्ट्रसंत माणिक रत्न पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे मनोगत भावे मंगल कार्यलय यवतमाळ दिनांक २१ जा
Konti variety
उत्कृष्ट माहिती दिलीत.
अति सगन लागवड भारी जमीन करू नये.2023 ला मी अति सगन लागवडकेले होते पण पाणी कमी असल्यामुळे मला भरपूर उत्पादन मिळाले पण 2024 ला चालू वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे फारच कमी एवरेज आलेले आहे. एकरी सहा क्विंटल. जिथे पाऊस कमी असेल, जमीन एकदम हलकी असेल तरच लागवड करावी अन्यथा करू नये ही नम्र विनंती. वरील व्हिडिओ दाखवलेली व्हरायटी एवढी पण चांगली नाही. फक्त व्हरायटी बदलून उत्पादनात वाढ होत नाही.
असे अनेक vdo तयार करा.
फारच उपयोगी माहिती शेतकरी वर्गासाठी
आपल्याला शेतकऱ्यांचे आशीर्वाद
मा भावनाताई गवळी खासदार राष्ट्रसंत माणिक रत्न पुरस्कार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजीच्या भावे मंगल कार्यालय यवतमाळ कार्यक्रमात शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या कामांचा उल्लेख केला . मा .भावनाताई गवळी खासदार म्हणाल्या "" मी पंतप्रधान मा ,नरेंद्र मोदींना तणनाशक सहनशील व कीड प्रतिरोधक एचटीबीटी ( HtBt ) कापूस ,सोयाबीन व मका बियाण्याला अनुमती देणे बाबत पत्र पाठवले आहे ." मिलींद दामले शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडी महाराष्ट्र दिनांक ३० जानेवारी २०२४ 🙏🏿
स्वानुभवातून दिलेली अतिशय उपयुक्त माहिती...खूपच छान 👌👌👌👌👌
Khup informative Papa
💯 उपयुक्त माहिती
जागतिकीकरणामध्ये कृषीवर आधारित असणारा व्यवसाय मध्ये टिकण्यासाठी आणि जागतिक स्पर्धेत भारतीय शेतकऱ्यांची स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीने उत्पादन खर्च कमी करणे हाच एकमेव इलाज आहे आणि त्यासाठी उत्पादन खर्च कमी होण्याच्या दृष्टीने जमिनीचे विज्ञान 13 सैनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म याचा अभ्यास फार महत्त्वाचा असून फवारणीचे पाणी कोणत्या दर्ग्याचे गुणवत्तेचे असावे ड्रीपचे पाणी कोणत्या गुणवत्तेचे असावे या दृष्टीने केलेले विश्लेषण तसेच रासायनिक खताची झाडांना होणारी उपलब्धता आणि त्यात येणारे अडथळे कसे दूर करावे या दृष्टीने मिलिंद दामले यांचे भाषण अतिशय मोलाचे ठरत आहे
कापूस उत्पादनातील वाढता उत्पादन सुधारित वाणापासून तर हायब्रीड बियाणे आणि त्यानंतर आलेले जेनेटिक मॉडीफाय बियाने यांनी होत गेलेला बदल आणि भारताने मागील सतरा वर्षापासून नवीन तंत्रज्ञान न स्वीकारल्यामुळे उत्पादकता स्थिरावली किंवा कमी होत चालली यासंदर्भातले विश्लेषण अतिशय सुंदर आहे
pH Patti kute milel
Nice work
Masta
चिभड,जमीन कापूस साठी अयोग्य असताना,चांगले पीक दिसण्या साठी, तंत्रज्ञान शिवाय पर्याय नाही.
शेतकय्रांना वैज्ञानिक शेतीची ओळख व्हावी म्हणून 'जे जे आपणासी ठावे, ते ते दूसय्रासी सांगावे, शहाणे करुनी सोडावे सकल जन' या श्री समर्थ रामदासांच्या शिकवणी नुसार आचरण करण्याच्या या प्रयत्नाचे मनापासून स्वागत आणी कौतूक! ह्या चॅनेल चा सर्व शेतकरी ग्रुप्सवर प्रचार आणी प्रसार करा! अभिनंदन आणी शुभेच्छा!
मृदा चाचणी अहवालावरील पाच सर्वात महत्त्वाचे घटक ( Understanding the Five Most Important Parameters on Your Soil Test Report ) लिंक : www.maximumyield.com/understanding-the-five-most-important-parameters-on-your-soil-test-report/2/2874 १) धनभारित विद्युतकण (Cation Exchange Capacity ) विनिमय दर : ( भारतात हि चाचणी करत नाही ) माती चाचणी अहवालावर सूचीबद्ध धनभारित विद्युतकण (Cation Exchange Capacity ) विनिमय क्षमता (CEC) मातीच्या कणांवर (बहुतेक चिकणमाती आणि सेंद्रिय पदार्थ) नकारात्मक चार्ज केलेल्या साइट्सच्या संख्येचा संदर्भ देते जे वनस्पतींचे पोषक तत्व टिकवून ठेवू शकतात. २)सेंद्रिय कर्ब /पदार्थ [Organic Matter ] ( भारतात हि चाचणी करतात ) मातीतील सेंद्रिय कर्ब /पदार्थ मातीतील सेंद्रिय घटकांचे प्रतिनिधित्व करते . त्यातील बहुतेक वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांचा समावेश आहे. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ जमिनीची रचना, जमिनीची सुपीकता आणि मातीची पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत योगदान करतात . ३)सोडियम शोषण गुणोत्तर (Sodium Absorption Ratio /SAR ) (( भारतात हि चाचणी करत नाही ) मृदा चाचणी अहवालावरील एसएआर हे संक्षेप म्हणजे सोडियम शोषण गुणोत्तर. याचा उपयोग जमिनीतील पाण्याची निचरा समस्या आणि माती-संरचना समस्यांचा अंदाज लावण्यासाठी केला जातो. एसएआर (SAR) म्हणजे मातीच्या द्रावणातील सोडियमचे ते कॅल्शियम + मॅग्नेशियमचे गुणोत्तर आहे . १० पेक्षा जास्त SAR असलेली माती सोडिक समजली जाते. सोडिक मातीत संरचनात्मक समस्या आहेत, ज्यामुळे पाण्याचा निचरा कमी असतो . माती ओली असताना फुगते आणि कोरडी झाल्यावर भेगा पडतात . ( उदाहणार्थ यवतमाळ जिल्ह्यातील काळी माती ) ४)सामू /पीएच / pH ( भारतात हि चाचणी करतात ) मातीचा सामू /पीएच / pH हा तुमच्या माती चाचणी अहवालातील सर्वात महत्त्वाचा मापदंड आहे. .मातीची pH पातळी तुम्हाला वनस्पतींच्या पोषक तत्वांच्या संभाव्य उपलब्धतेबद्दल आणि अॅल्युमिनियमसारख्या इतर घटकांच्या संभाव्य विषारीपणाबद्दल बरेच काही सांगते . 7.0 पेक्षा जास्त पीएच असलेल्या मातींना क्षारीय माती समजली जाते. या मातीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, जसे की लोहाची कमतरता, सामान्य आहे. बहुतेक पिकांसाठी मातीची आदर्श सामू /पीएच / pH श्रेणी 5.8 आणि 6.5 च्या दरम्यान असते, ज्यामध्ये पिकांसाठी सर्वाधिक पोषक ५)क्षारता /विद्युत चालकता /इसी [Electrical Conductivity] ( भारतात हि चाचणी करतात ) मातीच्या अहवालावरील E आणि C ही अक्षरे विद्युत चालकता दर्शवतात . हे मातीच्या क्षारतेचे मोजमाप आहे. मातीच्या द्रावणात EC सर्वात सामान्यपणे मोजले जाते.
उत्तम माहीती
भारतीय कृषी अनुसंधान परिषद आयसीएआर (ICAR)च्या जबलपूर येथील तण विज्ञान संशोधन निदेशालय संचालक ह्यांची पुस्तिका : तणनाशक सहिष्णुता आणि कीटक प्रतिकार (Herbicide Tolerance and Insect Resistance ) लेखक : जय जी वार्ष्णेय संचालक तण विज्ञान संशोधन निदेशालय जबलपूर (एमपी) (Jay G.Varshney Director DIRECTORATE OF WEED SCIENCE RESEARCH JABALPUR (M.P) ) ४१ पाने लिंक : www.ilsi-india.org/Conference-on-biotechnology-based-sustainable-agriculture/Session%202A/Dr.%20Jay%20G%20Varshney.pdf आम्हाला (भारताला ) एचटी पिकांची गरज का आहे? १)तण व्यवस्थापनात अडचणी , २) तण वनस्पतींची जटिलता , ३) अकार्यक्षम पारंपारिक पद्धती , ४) वेगवेगळ्या तणनाशकांच्या वापराची जटिलता वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळ्या तणांसाठी वेगवेगळी तणनाशके ५) निंदन , डवरण कष्टाळू आणि कंटाळवाणे काम ६) प्रतिकूल पर्यावरणीय आणि मातीची परिस्थिती उदाहणार्थ यवतमाळ जिल्ह्यातील सरासरी पावसाळी दिवस जून -८ , जुलै -१६, ऑगस्ट - १४, सप्टेंबर -११ , व ऑक्टोबर - ३ पाण्याचा अल्प निचरा असलेली काळी माती . ७)अत्यल्प व अल्प कृषी भूधारक ८)तांत्रिक ज्ञानाचा अभाव
अशेच ह्यांना उघडे करा,
माझ्याशी लोकशाही टीव्ही यवतमाळ जिल्ह वार्ताहर श्री संजय राठोड ह्यांनी दिनांक १२-०६-२०२२ रोजी संवाद साधला . विषय : शेतकरी संघटनेचे "" आम्हाला हवे तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य आंदोलन व चर्चा सत्र गाव ठेंगणी ( खडकी ) तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ दिनांक १२-०६-२०२२ माझे ( मिलिंद दामले ) प्रतिपादन : भारतीय कृषी अनुसंधान परिषद हि भारतातील सर्वोच्च्च कृषी संस्था आहे . भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या तण विज्ञान संशोधन संचालनालय जबलपूर (M.P) {{ DIRECTORATE OF WEED SCIENCE RESEARCH JABALPUR (M.P) }} ह्यांनी "" भारताला तणनाशक सहनशील पीकांची गरज असल्याचे म्हंटले आहे . """
उपयुक्त माहीती
माझे (मिलींद दामले ) तुपटाकळी तालुका व जिल्हा यवतमाळ दिनांकां २२-०५-२०२२ रोजी ""महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे व विभाग कापसासाठी ७.३ पेक्षा जास्त पीएच असलेल्या जमिनीची शिफारस करतो म्हणून कापसाची नापिकी . कारण जमिनीचा सामू /पीएच pH जसजसा ७.३ पेक्षा जास्त होत जातो तशी तशी पिकात नत्र ,स्पुरद , लोह , मंगल ,जस्त ,तांबे व बोरॉन ह्या पोषक तत्वांची कमतरता असते . त्यामुळे कापसाच्या पाने , पात्या , फुले , बोंडे व सरकीत गॉसीपॉल व बीटी प्रथिनाची निर्माती कमी होते . म्हणून कापसावर मावा , तुडतुडे , पांढरी माशी , फुलकिडे व बोंड अळीचा प्रादुर्भाव होतो . भारतात अन्य राष्ट्रांच्या तुलनेत कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव बीटी कापूस संकरित असल्याने जास्त होतो . कारण संकरित बीटी कापसाच्या बोंडातील दोन -तीन सरक्या नॉन बीटी असतात . अन्य राष्ट्रात बीटी कापूस सरळ वाणाचा आहे .
मी ( मिलींद दामले ) तुपटाकळी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ येथे दिनांक २२-०५-२०२२ रोजी असे प्रतिपादन केली कि "" भारतीय कीटकनाशक नियम १९७१ अध्याय ५ V पॅकिंग व लेबलिंग फवारणी विषबाधेसाठी जवाबदार आहे . कारण कीटकनाशक , बुरशीनाशक,तणनाशक व इतर कृषी रसायनांच्या डबा ,पाकीट , लेबल व माहितीपत्रकावर फवारणी द्रावणाचा सामू /पीएच pH नमूद केला नसतो .
अभिनंदन भाऊ जय श्रीराम
Wow great, congratulations Milindrao