सर खूप छान माहिती सांगितली तुम्ही सांगितलेली लक्षणे यामुळे माझ्या बाळाला नाकावर फुटकल्या जखम सदृश उठल्या आहेत तुमचा अनुभव खूप मोठा आहे सर ओषद आणले आहे उष्णता कमी होण्याचे
सर डोळ्यांची सारखी आग होते, तळ हात. तळ पायाची सारखी आग होते, पोटात आग पडते,लघवीच्या जागी सारखी आग होते, चेहेऱ्यावर पिंपल्स येतात आणि मी पाणी खूप पिते तरी मला घाम येत नाही सकाळी exercises पण करते तर यावर उपाय काय करायचं plz..... सर सांगा ना
👉Contact us= forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A 👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा. हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा arogyabhet.com/weight-loss-enroll/ 👉 Diabetes Control Programme = diabetes.arogyabhet.com/enroll
माझे ही तळ हात पाय हे नेहमी गरम असतात...तर एक दिवस मी डॉक्टर ला ना दाखवल..तर रिपोर्ट केले तर..त्यात हाडी ताप निघाला...तर मला त्यांनी थोडे निमवाली दिली..
खूप छान माहिती आहे सर कोरड्याऊष्णते अंगाला खाज खुजली होते का ? फंगल इन्फेक्शन होते का? आणि आपण ऊष्णते बद्दल जी माहिती सांगीतली ती अगदी बरोबर आहे सर मला या सर्व गोष्टींचा त्रास आहे खुप स्पेशालिस्ट झाले पण फरक पडत नाही उपाय सांगा सर pl
सर माझे वय 42 वर्ष आहे. माझे शरीर उन्हाळ्यात थंड असते व हिवाळ्यात गरम असते. पण माझे तळपाय उन्हाळ्यात खूप उष्ण असतात, माझ्या तळपायाला एकही भेग नाही. असेल होते.
सर मुझे रूक्ष उष्णता आहे मी पतला होत चाललोय जेवन भरपर करतो पन वजन वाढत नाही कोनत्या डॉकटकडे जावे आयुर्वेदिक की आलोप्याथीक कुठे जावे सांगा मी रोज लसन खाते थोड बर आहे व आवळा मुलेठी अक्षवगंघा पण घेते तूमी सांग चागल औषध
Sir mla dryness bharpur vàdhlay un sardit rukhshata asty tasi ata kay upay kru vajn pn kmi zal ghrche lok mansik tras detat aat heat vatty mi vat pitt prakruti chi ahe weeknes lagtay konty medisin vbeu mazi oily skin hoty aadhi kes pn bhapur galtat
Sir mazya dole ghasa khup khajwto ani jiib khup aag pdte ani thondat khup phod yetat 1 vrsh zale golyancha kahich fark nahi kasachi aalrji asel ka ki ushanta asel plz upya sanga
Hello sir maza mulga 1year cha ahe tyachya dokyat kup pulya yetat tyala ushnatecha tras ahe yavar kahi upay sanga. Tyala sathi pan var var hote upay sanga
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
सर चरबीच्या गाठीवर काय उपाय करावा
Sir dusri linke share kra pls
सर तुमचा दवाखाना कुठे आहे
खूप उपयोगी माहिती सांगितली सर मला धन्यवाद।
खूप छान माहिती, धन्यवाद डॉक्टर 🙏🙏
सर खूप छान माहिती सांगितली तुम्ही सांगितलेली लक्षणे यामुळे माझ्या बाळाला नाकावर फुटकल्या जखम सदृश उठल्या आहेत तुमचा अनुभव खूप मोठा आहे सर ओषद आणले आहे उष्णता कमी होण्याचे
डॉ. तुम्ही दोन्ही उष्णतेचे प्रकार सोप्या भाषेत सांगितले , माझे पाय व तळपायाची आग होते उपाय सांगण्याची कृपा असावी🙏
माझ्या ही पायच्या आणि हाताची खूप आग होते. काही उपाय असतील तर सांगा
हो सर हातापायाची aag होती
Great information doctor. Thanks
सर डोळ्यांची सारखी आग होते, तळ हात. तळ पायाची सारखी आग होते, पोटात आग पडते,लघवीच्या जागी सारखी आग होते, चेहेऱ्यावर पिंपल्स येतात आणि मी पाणी खूप पिते तरी मला घाम येत नाही सकाळी exercises पण करते तर यावर उपाय काय करायचं plz..... सर सांगा ना
सर,माझे केस पण खूप गळता आहे,चेहऱ्यावर खूप मोठे मोठे पिंपल येतात,उपाय सांगा.Plz
Namaskar sir hi mahiti upyogi aahe
चांगली माहिती दिल्याबदल आभार
खूप उपयुक्त माहिती सांगितली आहे सर आपण..धन्यवाद 🙏
Khup changli mahiti ahe
Khup chan mahiti dili vaidya raj .Dhanyavad
उपयुक्त माहिती धन्यवाद
ही माहिती प्रथमच कळली.
Sir your information is very helpful thanks a lot for information ☺️
खुपच सुंदर माहिती दिली आहे.
Thank you sir 🙏
सर खुप छान माहिती सांगितली
Dr. Namshakar, good information first time कळले
छान आहे माहीत
Dr thanks a lot khup mahatwachi mahiti sangitali
Khup chan ... Thanks for new important information 👍
Kharach chan mahiti sir
धन्यवाद सर
Khup chan mahiti dr thanku
खुपचं छान व उपयुक्त माहिती.
निश्चितच लाभदायक जाणकारी.
Ratri tlpau garm vattat
डॉक्टर खूप खूप धन्यवाद आपण नेहमीच अतिशय उपयुक्त माहिती देता
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com/weight-loss-enroll/
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogyabhet.com/enroll
Namskar dr.💐👌✌️👍🙏💯 khupch chhan mahiti dili, aabhar.
खुप छान
खुप छान माहीती
रुग्णांना उपयुक्त माहिती आपण प्रत्येक वेळा
देता.
खूप छान सर माहिती दिली मला जवळपास गेली दीड वर्ष झाले त्रास आहे कमी जास्त प्रमाणात चालू असतो .पूर्णपणे बरा झालेला नाही ..
Good information
Waw khupch chan
सर सम्पूर्ण शरीर गरम असते विशेषतः तळ हात आणि पाय. स्वतःचा स्पर्श पण सहन होत नाही. एकदम गरम होतं. उपाय सांगा प्लीज.
उन्हाळा आला की माझा तळ पायाची खुप च आग आग होतें मला बादली मधे पाणी घेऊन त्यात पाय बडवून ठेवावं लागते
Majhya mulila sudha asach tras ahe ani tila ulcer pn ahe 🔥🥵
Hii
माझे ही तळ हात पाय हे नेहमी गरम असतात...तर एक दिवस मी डॉक्टर ला ना दाखवल..तर रिपोर्ट केले तर..त्यात हाडी ताप निघाला...तर मला त्यांनी थोडे निमवाली दिली..
@@pritiingole9399s2u😢
धन्यवाद डॉक्टर 🙏🙏🙏
Thanks sir khup Chan mahiti dilit 🙏
सर काही औषधे घेतल्याने तसेच इन्फेक्शन मुळे आलेली, मधुमेह मुळे आलेली उष्णता कशी ओळखायची? त्यावर उपचार काय आहे सर?
Khup chan information...., thank you so much sir 👌🙏👍
Sir mazya payachi kup aag hote ani unhale pn kup lagtat tyasthi kay krav
खुप छान माहिती दिलीत सर 🙏
Sir tumche Sagle episode baghitlet, chhan Mahiti sangta. Dementia or brain issue sathi auyrvedat aushad ahe ka?
he amhala navin kalale , thank you doctor🙏
सर खूप छान माहिती दिली सर कि्लीनिक ठाण्याला आहे का
Khup chhan
Mi housewife aahe...mala kayamach pimple cha trass aahe...khup costly pan cosmetic use kele farakch padat nahi...kaay karu sanga....
Sharirat ushnata vadhalyamule potat gas chadhto upay sanga.
खूप छान सर
खूप छान माहिती आहे सर कोरड्याऊष्णते अंगाला खाज खुजली होते का ? फंगल इन्फेक्शन होते का? आणि आपण ऊष्णते बद्दल जी माहिती सांगीतली ती अगदी बरोबर आहे सर मला या सर्व गोष्टींचा त्रास आहे खुप स्पेशालिस्ट झाले पण फरक पडत नाही उपाय सांगा सर pl
Same problem
खूप छान माहिती दिली. डॉक्टर .ऊषणता आणि वात यावर उपाय सांगाल। तर बर होईल .मी आबा 60 टि आहे डॉ.
Thanks for this information doctor! Please suggest some home remedies for minimising dry ushnata in body
सकाळी सकाळी हात पाय उकळणे दमा लागणे सतत शरीर उकलणे आणि थकवा जाणवतो शरीरातील हाडे व मांस कमी कमी होण शरीर बारीक होत चाललय
सर तुम्हीं चांगली माहीती दील्याबद्दल धन्यवाद
🙏धन्यवाद दादा..🙏
Thank you sir mala aj kalal ki mala konti ushnata ahe maje hot lal hotat suj yete pn sobt chehra pn sujto kay kr upay sanga sir please .
चामखील वर काही उपाय सांगा
Dr teen age madhe pimples sathi upay sanga na
Kupch chan
Ruksha usnata yavar aaplyakade kay dava aahe sir.,?
Pimples vrti kaahi upay sanga
Thankiu
Thank sir
सर माझे वय 42 वर्ष आहे. माझे शरीर उन्हाळ्यात थंड असते व हिवाळ्यात गरम असते.
पण माझे तळपाय उन्हाळ्यात खूप उष्ण असतात, माझ्या तळपायाला एकही भेग नाही. असेल होते.
Superb information Sir, kup kup chan and very helpful aahi sir
Summer made skin dry hote he pan ushnatemule hote ka
Thank you sir,
Ya var gharguti upay kaay ahet ayurvedic...?
सर मुझे रूक्ष उष्णता आहे मी पतला होत चाललोय जेवन भरपर करतो पन वजन वाढत नाही कोनत्या डॉकटकडे जावे आयुर्वेदिक की आलोप्याथीक कुठे जावे सांगा मी रोज लसन खाते थोड बर आहे व आवळा मुलेठी अक्षवगंघा पण घेते तूमी सांग चागल औषध
Nice information sir
👌🙏👍
Mazya chehrya var Heat mule phod yayle, heat kashi kami karu? Aani maz vajan hi khup aahe ani Vadhat aahe
Sir mazya tondavar khup pimples ahi
खुपच छान आहे विडीओ सर
सर खूप महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद...🙏🙏
Sir mla dryness bharpur vàdhlay un sardit rukhshata asty tasi ata kay upay kru vajn pn kmi zal ghrche lok mansik tras detat aat heat vatty mi vat pitt prakruti chi ahe weeknes lagtay konty medisin vbeu mazi oily skin hoty aadhi kes pn bhapur galtat
Doctor maza AEK pay ani AEK hat khup dukhato kay karu upay sanga
Sir mazya dole ghasa khup khajwto ani jiib khup aag pdte ani thondat khup phod yetat 1 vrsh zale golyancha kahich fark nahi kasachi aalrji asel ka ki ushanta asel plz upya sanga
Dr. Mala vaatcha traas ahe ani gham pan yet nahi kahi upay ahe ka
Sir mala khup pimples yetat payachi pan aag hote,payana pan bhega aahe, mala donhi prakarchi ushnata aahe
नमस्कार सर
दोनी प्रकारच्या उष्णतेवर उपाय सुचवा
Mast ❤
Dry ushanta Sathi kay karave te sanga
Upaay sanga sir please
Hello sir maza mulga 1year cha ahe tyachya dokyat kup pulya yetat tyala ushnatecha tras ahe yavar kahi upay sanga. Tyala sathi pan var var hote upay sanga
दोन वर्षांपूर्वी पासून माझ्या जिभेला फोड आला होता तो आता साबुदाणे एवढा मोठा झाला आहे.
सर माझ्या मुलीचे एप्रिल महिन्यात हाताची स्किन निघत असते तिला त्रास होतो यावर उपाय आहे का
Mala pan asech hote bhega padtat
Tumhi pears saban vapra
Laghvi krtana jaljal hote haat paay garam
Hotat Ani sharirik sambandh thevtana partnerla traas hoto
Sir , Telegram channel suru kara. Whats app Group Full zala aahe
Doni lakshn Aahet tr upay
Sir mlahi dry heat ahe khup treatment keli pn frk nahiye
Sir tumacha clinic cha address Kay ahe
माहिती छान तुमचा दवाखाना कोठे आहे
डॉक्टर फ्रोजन शोल्डर वर काय उपाय आहे? कृपया मार्गदर्शन करा.
सर शरीरातील घाम बाहेर काढण्यासाठी काय उपाय करावेत विडीओ बनवा
Ha mla pn hach problem
Mla pn gham yet nahi
Upay sanga sir plz
Sar payamadhe Aag hotay & sal nighatch rahtay pay koarde padatat &khaj yetay
आजचं कळल आभारी आहोत 🙏
Sir mazy tonda vr pimple yetat pn normal nahi mote yetat
सर आवळा किती खावा आणि किती दिवस याचा कोर्स करावा
Mala dolynchi ani hat payanchi aag hote...nak sarkhe korde padtay...headache aahe...hi kuthli ushanata...what to do to reduce it....pls reply
सर घाम खूप येतोय यावर उपाय सांगा
Pahilayandacha mahiti milali
👌👌