सुंदर विचार आहे मॅडम असेच विडीवो पाटवत जावा साकारतमक विचार केल्यावर कृती करायला भाग पाडते आणि साकारतमक विचार आणि कृती ची जोड झाल्या नंतर यश 100टक्के मिळते हे माझे वैयक्तिक मत आहे साकारतमक विचार करून मी शेती व बंदिस्त शेली पालन केले आहे आज माझे कडे फोर विलहर कार आहे सुंदर जीवन जगत आहे तुम्ही पण साकारतमक विचार करून कृती ला जोड दिली तर 100 टक्के यशस्वी होणार हे मी खात्री ने सांगतो
ताई खूप चांगली भावना आहे तुमची अतिशय चांगले व सकारात्मक विचार व श्रीमंत होण्यासाठी चे व समृद्ध होण्यासाठी चे सूत्र सांगितलेत त्या बद्धल तुमचे शतशः आभार व धन्यवाद,भगवंत तूमचे भले करो भगवंता चा आशीर्वाद आपणावर सतत राहो ही प्रार्थना. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍
हो हे खरे आहे, मझ्या बाबतीत असेच घडले आहे, मी जे जे स्वप्न पहिली होती ती सगळी हळू हळू पूर्ण होत आहेत, मझ्या डोक्यात नेहमीच सगळ्या गोष्टी चे प्लानिंग चालू असते कधी कधी तर झोप लागत नाही, intensely पाहिजे असेल तर नक्कीच त्या गोष्टी घडतात. माझे मित्र आणि नातेवाईक सुद्धा मला बोलतात की तू खरंच खूप नशीबवान आहेस, कारण मी झीरो पासून सुरुवात केली होती पण आज माझी एव्हडी प्रगती झाली आहे.
Ma'am you are really amazing aaj pariyant me khup videos pahilet pun tumcha video kharach khupach motivational hota Ani sagle tensions gelya sarkh feel zala . Angavar Shahare aale. Thank you so much 👍
मला आज पर्यंत असा कधीच अनुभव आला नाही.. कायम + विचार करून पण हाती कधीच काही लागले नाही.. आणि आता तशी वेळ आणि परिस्थिती पण नाही.. की काहीतरी चमत्कार होईल.. आता सर्व हे अंध विश्वास आहे असे वाटते आहे....
संज्योत मॅडम आपले विडिओ मी नियमित पाहतो । मला ते खूप आवडतात आणि अर्थात ते मला नक्कीच फायदा करून देतात । पण कृपया माझी एक विनंती होती की आपण 'न' आणि 'ण' वर थोडं लक्ष द्यावे । आणि अजून एक विनंती होती की आपण parenting वर पण एखादी प्लेलिस्ट काढावी । परत एकदा धन्यवाद मॅडम । Keep posting
Live in positive present tense always.
Thoughtful message from video.
Sagle milun shreemanta houya😄..khoop aavdla hey wakya👌👌👍🙏🌹
मला पन खुप फायदा झाला vision board चा....मला hometown मधे बदली हवी होती आता मी नागपुर ला नोकरी करते आहे thank यू universe
Mast
अप्रतिम सादरीकरण...मनाला भावणारे कथन.. अभिनंदन मॅडम..🎉🎉🎉🎉
हाेय...👍
सुंदर विचार आहे मॅडम असेच विडीवो पाटवत जावा साकारतमक विचार केल्यावर कृती करायला भाग पाडते आणि साकारतमक विचार आणि कृती ची जोड झाल्या नंतर यश 100टक्के मिळते हे माझे वैयक्तिक मत आहे साकारतमक विचार करून मी शेती व बंदिस्त शेली पालन केले आहे आज माझे कडे फोर विलहर कार आहे सुंदर जीवन जगत आहे तुम्ही पण साकारतमक विचार करून कृती ला जोड दिली तर 100 टक्के यशस्वी होणार हे मी खात्री ने सांगतो
ताई खूप चांगली भावना आहे तुमची अतिशय चांगले व सकारात्मक विचार व श्रीमंत होण्यासाठी चे व समृद्ध होण्यासाठी चे सूत्र सांगितलेत त्या बद्धल तुमचे शतशः आभार व धन्यवाद,भगवंत तूमचे भले करो भगवंता चा आशीर्वाद आपणावर सतत राहो ही प्रार्थना. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍
Khupch chan sangata tumacha aavaj chan aahei aani shabd hi khup sapsht aahei
हो हे खरे आहे, मझ्या बाबतीत असेच घडले आहे, मी जे जे स्वप्न पहिली होती ती सगळी हळू हळू पूर्ण होत आहेत, मझ्या डोक्यात नेहमीच सगळ्या गोष्टी चे प्लानिंग चालू असते कधी कधी तर झोप लागत नाही, intensely पाहिजे असेल तर नक्कीच त्या गोष्टी घडतात. माझे मित्र आणि नातेवाईक सुद्धा मला बोलतात की तू खरंच खूप नशीबवान आहेस, कारण मी झीरो पासून सुरुवात केली होती पण आज माझी एव्हडी प्रगती झाली आहे.
हो, तुम्ही मार्ग दर्शन करत रहा.
आज जे कार्य तुम्ही हाती घेतले आहे, त्यात तुम्हाला आणि आम्हा सर्वांना यश येवो.
May God Bless You
धन्यवाद
आपण सगळे मिळून श्रीमंत होऊयात...छान वाक्य....हो श्रीमंत व्हायला आम्ही पण तयार आहोत..
Tumcha video bghun khup sakaratmak vatle
Ma'am you are really amazing aaj pariyant me khup videos pahilet pun tumcha video kharach khupach motivational hota Ani sagle tensions gelya sarkh feel zala . Angavar Shahare aale. Thank you so much 👍
बुध्दांना वाचा सर्व काही साध्य होईल
खरंच खूप महत्त्व पुर्ण माहिती देत असतात mam तुम्ही really thankyou mam
खुपचं छान मार्गदर्शन
खूप छान मार्गदर्शन केले मॅडम, धन्यवाद!
nitya nirtishay sukh to aapla aatma aahe
santa jval don vel khaychi vyavsta nasli tri manachi srimanti yevdhi aahe ki sare jn tyanchya payavar lotangan gheil
swanand sukh nivasi sadguru jog maharaj yanchya jval yevdhe chaittanya aahe kshamule tr sakshan laxmi tyanchi patni houn basli aahe
jya santanchi patni sakshat mahakxmi aahe tech khare ya jgala bharbharun denyachi takat thevtat
jay mauli
radhe radhe🙏🙏
Khupach Chan mahiti dilit madam
खूप छान समजून सांगता
Nice mam
Chhan ahe
Very good
Thanks
अप्रतिम प्रेझेंटेशन खरंच मस्त ताई... खुप छान वाटलं आणि ते पण मराठी मध्ये .. अगोदर विश्वास नाही बसला.... खुपचं मस्त मस्त मस्तच............
I like mam
सुंदर सकारात्मक विचार मांडले आहे त... 🙏🙏
मला आज पर्यंत असा कधीच अनुभव आला नाही.. कायम + विचार करून पण हाती कधीच काही लागले नाही.. आणि आता तशी वेळ आणि परिस्थिती पण नाही.. की काहीतरी चमत्कार होईल.. आता सर्व हे अंध विश्वास आहे असे वाटते आहे....
Thanks a lot for your best videos
समजवण्याची कला खुप छान आहे. प्रत्येक शब्द हा positive आहे 👍👍👍
Khupach chaan upyogi video aahe👌👌👌👌👌👌👌👌
Yes I'm ready
Awesome thanks mam for motivational speech
Thinking positive , response to best life💕
Nice clip
Wow..
खुप छान ताई 👍
Thank u mam khup chan mahiti dili
खरंच अस होत का ????
Ho
Kupp chan
मॅडम खूप छान आहे आवाज तुमचा आणि विश्लेषण पण खूप सुंदर करता.. थँक्स
Khup Chan.. mangal ho..
Meditation khup imp ahe life madhe
मलाही सर्व प्रकारच्या साड्या ही विकायच्या आहेत आणि सर्व प्रकारच्या दळन करणारी घरघंटी ही घ्यायची आहे
Khupch chan mam
Kup sunder sag.thay madam vidio sanpu naye ase wathay
tumcha voice magical ahe khup positive vibes janavlya thank you
संज्योत मॅडम आपले विडिओ मी नियमित पाहतो । मला ते खूप आवडतात आणि अर्थात ते मला नक्कीच फायदा करून देतात । पण कृपया माझी एक विनंती होती की आपण 'न' आणि 'ण' वर थोडं लक्ष द्यावे ।
आणि अजून एक विनंती होती की आपण parenting वर पण एखादी प्लेलिस्ट काढावी ।
परत एकदा धन्यवाद मॅडम ।
Keep posting
Nice.
हो नक्कीच,😊👍👍
Video is really nice please make more video like this in detail
खूपच छान माहिती दिली मॅडम जय गुरुदेव💐💐👌👍
Khup chan madam...ni khup god avaj ahe tumcha 👌
🙏🙏🙏 Very nice video madam, very happy thoughtfull video madam.
Nice video
उत्तम
खूप छान माहिती दिली मॅडम
खूप सुंदर विडिओ मॅम 👌👍thanks 🙏
आदरणीय मॅडम ,अतिशय सुंदर मार्गदर्शन ,अतिशय सोप्या आणि प्रभावी शब्दात .थँक्स फॉर SHARING
Good
Aapan sagale milun Shrimant Hovuya
खूपच प्रेरणादायी व्हिडिओ खूप आभार
हो खरंच प्रेरणा दाई व्हिडिओ आहे
Khupach chan.. Thanks mam
हो बरोबर मी वाचलय
Thank u Didi 😍😊☕💮🌼
nice madam
Thanks Sister
खूप छान
Mala hyachi khup chan madad hote
Khup khup dhanyawad
हो नक्कीच धन्यवाद 👏
खूप छान!!
Khup sunder aavaj👌
nice
Khup chan sangintle Tai thank you thank you thank you
Thank you madam khub chan
Great
Very nice information Madam
Khup chan mahiti sangitli mam thyasathi tnx tumchi samjun sangnyachi padhtat khup chan ahe....
Ho
Nice information 🙏
Tai tumhi khup chan sangitle ahe..thank you..
Plz asech video banva...
Ho me Shrimant ahe
Khup chan madam
तुमचा चॅनल लवकर ग्रो होईल......
Khup chaan sangital madam, I will definitely try
Khup abhar mala garach Hoti mi Shrimant ahe
Very nice video 👍
Khup Chan Tai
Khupach chan🙏🙏🙏🙏🙏
Madam mi asach karat asto manat aanl ki te mala gyavach lagat aani man ghyaylach lavte
Thanks madam.
Khupch chan information....
Very aptly said ma’am will definitely practice
🙏🙏🙏🙏
Very nice mam
Khup chan samjavle tumhi.
Nice information
Very best feelings guidance
Thank you madam
Excellent mdm
Excellent very useful information great you are great
Nice info , i had experience of this
Mam the extraordinary way of presentation... very nice & Thanks