खोल समुद्रतील बुडाव पद्धतीची गिलनेट मासेमारी DEEP SEA GILNET FISHING... Swargiya konkan
HTML-код
- Опубликовано: 25 авг 2024
- कालवं कुठून आणि कशी मिळवतात???
• || कालवं कशी आणि कुठून...
fishing videos on youtube
crab catching in konkan
kokan best places to visit in marathi
Konkan Travel vlog
Konkan fishing video
Konkan party vlogs
नमस्कार,
मित्रांनो मी पराग कुबल आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत खोल समुद्रातील बुडाव पद्धतीची गिलनेट मासेमारी..
यात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल व्हिडिओ skip न करता पूर्ण पाहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी वाजवा. जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या पर्यंत पोचतील धन्यवाद...
#marathivlogs
#marathivlogger
#kokanvlogs
#marathiyoutuber
#मराठीव्हिडियो
#कोकणव्हिडिओ
#papletfishinginkokan
#fishinginkonkan
#स्वर्गीयकोकण
#स्वर्गीय_कोकण
#swargiyakonkanvlogs
#swargiya_konkan_vlogs
खोल समुद्रातील मासेमारीचा प्रत्यक्ष अनुभव
कांदळवन बोट सफारी संपर्क नंबर
📱8806677639
मी हे वापरतो
BOYA BYM1 MIC
🎤🎤🎤🎤🎤🎤
www.amazon.in/...
ITRUE M50 TRIPOD STAND 1.5 METER
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
www.amazon.in/...
MOBILITO ALUMINIUM ALLOY BODY ROTATING SWIVEL MINI TRIPOD BALL HEAD EITH 1/4" SCREW 360 DEGREE
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
www.amazon.in/...
बुडाव पद्धतीची मासेमारी एक स्वर्गीय अनुभव....
आम्ही डोलकर डोलकर दर्याचं राज..म्हणत अथांग अश्या दर्यावर स्वार होत, जणू आपल्या प्राणांची बाजी लावत मच्छीमारीसाठी निघतो ती दर्यावर्दी मच्छीमार..! या मासेमारीत सुद्धा अनेक प्रकार असतात त्यातीलच एक म्हणजे गिलनेट पद्धतीचा बुडाव
आता या मच्छीमारीसाठी वापरली जाणारी पात (फायबर बोट) यात बसून तीन ते चार इसम यामच्छीमारीसाठी जातात... यासर्व प्रवासाला निघताना आपण ज्यावर विश्वास ठेवून निघतो तो देव मग तो मुस्लिम असो व हिन्दुचा हा फरक या दर्याच्या राजानं कधी केलाच नाही..अश्याच या पिरदर्ग्यातील अल्ला ला नतमस्तक होत आचरा बंदरातील मच्छिमार या मासेमारीला निघतात...आचरा बंदराची भौगोलिक परिस्थिती पहिली तर बंदर आहे मालवण तालुक्यात तर समोर दिसणारा डोंगर आहे देवगड तालुक्यात अश्या या दोन तालुक्यांच्या सीमेवर वसलेल्या आचरा बंदरातून बाहेर पडताना उजव्या साईडला पहिला तर खाडी किनारी वसलेला नयनरम्य असा आडबंदर गाव दिसेल, तर समोरच्या डोंगरावर आम्हा मच्छीमारांना आचरा बंदरात या तुमचं स्वागत आहे असे डोळे मिचकावत सांगणारा आचऱ्याचा दीपगृह...जरा पुढे आलो की आपल्या डाव्या बाजूला स्वच्छ आणि सुंदर असा आचऱ्याची शान असलेला आचरा गोल्डन बीच पिरावाडी ते सर्जेकोट टोक असा विस्तीर्ण असा तब्बल 13 किमी चा सागर किनारा म्हणजे आचऱ्याचा पर्यटनाचा मानबिंदूच...अश्या या किनाऱ्यावरून आपण आता इच्छित स्थळी म्हणजे ज्या ठिकाणी बुडाव पद्धतीची मासेमारी करण्यासाठी पोहोचणार आहोत... आता आपण प्रतक्ष्य ही बुडाव मासेमारी काशी चालते ते पाहू ...प्रथम पातीची (बोटीचा निमुळता भाग) नाळ या भागात बसलेला माणूस आपल्या हातातील बावटा म्हणजेच आपल्या जाळ्याची सुरवात कुठून झाली हे समजण्यासाठी एका 8 ते 10 फूट उंचीचा चिव्याच्या काठीला टाळकडील बाजूस काँक्रेट गोळा ज्यात ती काठी घट्ट बसलेली असते व वरील टोकास आपल्या आवडत्या रंगाचा साधारण झेंड्याच्या आकाराचा कपडा अडकवलेला असा बावटा पाण्यात सोडण्यात येतो त्यानंतर वऱ्यातील (पातीच्या रूंद भाग) इसमाकडून जाळी पाण्यात सोडण्यात येते....
🙏🏻🙏🏻🙏🏻
साभार पोच पो.पा. आचरा विठ्ठल धुरी
stingray fish
stingray swimming
stingray fish catching
stingray tickle
stingray face
stingray fish cutting
stingray eating crab
thirandi fishing malayalam
stingray fish recipe
stingray fish in aquarium
stingray vs manta ray
stingray fish recipe malayalam
thirandi fish fry malayalam
stingray fish fry recipe
thirandi fish curry kerala style
stingray fish
stingray fish side effects
stingray fish attack
konkan fishing
konkan fishing video
konkan fishing vlog
konkan fishing and cooking
konkan fishing ratnagiri
konkan fishing ratnagiri fishingvideos
konkan fishing in rainy season
konkan fishing new video
konkan fishing boat
konkan fishing 2023
konkan fishing trap
fishing freaks
fishing videos
fishing video
fishing rod
fishing malayalam
fishing fish
fishing freeze
कोकणातील मासेमारी Fishing In Konkan
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
• कोकणातली मासेमारी Fish...
Follow me on Instagram! Username: ...
/ swargiykonkan
तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद पाठीशी असेल तर मी पुढील सीजन ला एक ट्रीप अरेंज करणार आहे किती जण इच्छूक आहेत ते पाहणार तस प्लॅनिंग करणार आहे..
9881869822 प्लॅनिंग झालं की नक्की कॉल करा
Ok
Bhava mala nakki kalav...........💪
8830081461 what's up kar
i am also intrested in your upcoming trip........please contact me on this number...9987681738
Khupach sunder
खूप छान माहीती
माशे मारी करण्यांना सलाम
एवढी रीस्क घेऊन धंदा करतात
तसेच खूप मेहेनत घेतात
🙏
Bhari
मस्त
Khup Khup Sundar👌 👍🙏
धन्यवाद ❤️❤️
Khup chan video aahe mala pan aavdel yayala
Chan video mahiti
धन्यवाद ❤️❤️
Very nice information
हे कष्ट आणि किती मिळत आहे मासेमारी करण्याकरता आणि आपण यांच्याकडून मासे स्वस्त मिळण्याची अपेक्षा करतो मी खरं तर चुकीचा आहे सलाम सर्व कोळी बांधवांना
Very nice and informative video. Thank you
पण व्हिडिओ खूप छान आहे भावा
भरपूर भेटले आज
18 डिसेंबर चा व्हिडिओ आहे.
उत्तम चित्रीकरण
भाउ खुपच छान व्हिडीओ
खूप मस्त भावा
Khup chan masemari
Very nice parag
खुपच छान मित्रा.... साहसी काम आहे तुमचं..
मनापासुन धन्यवाद 🙏🙏🙏
आपल्या कोकण बद्दल माहिती दिल्याद्दल खूप आभार, आपणच स्वतःहून आपली प्रगती केली पाहिजे
धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
नावेत जाळी सकट जे माशे पकडले ते जाळ्यातून कधी आणि कशे काढतात ते आणि त्यांची विक्री कशी होते त्याचा पण ब्लॉग बनवावा.
छान👌👌👍
लय भारी
Thank you....
खूप छान माहिती दिलीत भाऊ किती काष्ट होते ते आता कळाले खरेच कोकण स्वर्ग आहे
धन्यवाद
Nice brother maaja aa gaya
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Superb..hard work.
Thanks a lot
Khup chan
Nice technic of maasemari
Thank u..
Nice dada
Thanks
व्हिडिओ छान बनविला आहे . अभिनंदन !
मी मुळचा कुडाळ येथे राहणार आहे .
नोकरीमुळे भारत भ्रमंती झाली .
आता निवृत्त आयुष्य उपभोगत आहे .
आपल्या सोबत मासेमारीचा आनंद घेण्याची इच्छा आहे .
आपणं मासेमारीसाठी जाताना घ्यावयाचे साहित्य दाखविले . त्यामध्ये अति महत्त्वाच्या वस्तुची कमतरता होती . लाईफ जॅकेट सोबत नव्हते.
सजेशन बद्दल आभारी साहेब
🙏🙏🙏
तुमच्या सारख्यांचा आशीर्वाद पाठीशी असेल तर मी पुढील सीजन ला एक ट्रीप अरेंज करणार आहे किती जण इच्छूक आहेत ते पाहणार तस प्लॅनिंग करणार आहे..
@@swargiyakokanvlogs
उत्तर त्वरित दिल्याबद्दल आभार.
माझी सख्खे मालशे श्रीयुत नलावडे ( आचरा बाजारात चहाचे हाॅटेल )
जाळे काढताना लाईफ जॅकेट वापरणे गरजेचे आहे.
तोल जाऊन पडल्यास ३० फूट खोल पाण्यात पडलेल्या माणसाचा जीव वाचू शकतो .
लाइफ जॅकेट टाकून दिलेले थरमाॅकोलचे तुकडे वापरून घरी बनविता येते .
प्रयत्न करा .
सुप्रभात!
कोरोनाच्या फावल्या वेळात स्वर्गिय कोकण नागपूर जवळ पाहायला मिळालं धन्यवाद भावा
धन्यवाद...🙏🙏🙏🙏🙏
All the best
Thank you....
Bhau छान video 🙏. असेच मस्त माहिती देत जावा 👏
Very Nice.
Thank u...
Aur iss jale k top side mein floater aur bottom side mein kiya laga huva hai ...just explain it... thanks
कोणी गठ्ठे म्हणतात कोणी वाळे म्हणतात ते सिमेंट पासून बनवलेले असतात
Dada mi tumcha video 🎥 pahila kup chaan ahai mast ek dum
दादा जाळी चा गुंता कसा सोडवता त्याचा विडीवो करा एकदा माहिती मिळेल
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
व्हिडिओ चांगला आहे पण काही ठिकाणी तो फार लांबवला आहे
भाई मी जरुर येईल...
नक्की या तुमचं स्वागतच आहे....
Really I enjoyed the video good information about the boat price and the places around thanks god bless u all take care
Thanks to you 🙏👌👌👍
खूप छान मला आवडल मी योगेश भिमांनी गुजरात सुरत न
मित्रांना शेअर करा
Waa....Khup ch chan
Bhai plss explain k ye jala kitna patla aur kitna maara ka hota hai..
Madad cha dusra upyog chikhal aani dagad bagnyasathi sudha kartat
मासे कसे आणि किती मिळाले त्याची व्हिडिओ नाही दाखवली नाही
दाखवा
Bhava sagle chan video kele aahe bhava. Pan faqt tu jevha anchoring karto tar thodishi smile yeoon de re bhava. Nakki mala ha video aavadla aahe ami naki tula bhrat denar.
अजून म्हणावी तशी डेरिंग होत नाहीय हळूहळू करतोय सवय
Khup Chan video. Very informative. Would love to join you on some fishing trip.
Bhau mee tumche videos Dhule tel sakri varun bhagto
Mala pan tumchya sobat yaychay ekada fishing la tar gheun jal na
Ho nakki
मालवण येथे घरगुती राहण्याची सोय आहे का
रिसॉर्ट आणि खानावळी चालू झालेत चौकशी करा
आम्हालापण तुमच्या बरोबर यायला आवडोल
Dada Mala pan yecha ahai malvanla
Made pakdaych anubhav ghyacha aahe
नक्की या
Mi pan yenar
छान वाटले गावची आठवण ईली
धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼
खुप छान अनुभव करवलात मासे खायला जितकी मजा येते तितकी मेहनत मासे मारी साठी लागते सुरेख...
मित्रा तुज़्या चैनल च नाव स्वर्गीय कोकन का
कारण
कोकण हे स्वर्ग सुखापेक्षा काही कमी नाही ❣️❣️❣️
Mast video zhalay dada
Pn khup vel dakhvla tumhi zali odat hota te aani video madhe thode thode bola mhanje maza yeil
Baki video mast aahe
नक्की मित्रा
👍
नाइस मी नक्की anar कोकण ला
नक्की या...
Bhava khup chan videos बनवतो तू ,fact Mike lavtat nahi tya mule khol samudracha khup aavaj yeto.ek trip kadh khol samudramadhe fish pakadnya sathi.payble.
१नं , पद्धत दाखविली
सुरमई व पॉपलेट फिशिंगचा व्हीडिओ बनवता आला तर बनवा .
नक्की बनवायचा प्रयत्न करीन...
Ikde jiwant mashe Konich wikat nahim japan ani Korea market madhe bajarant jiwant mashe gheyla maja yete ani chaan lagtat
Zal paniya Cha kiti khol zato
बुडाव पद्धतीमध्ये पाण्याच्या तळाशी जातात
मांड पद्धतीमध्ये वरती असतात
Mala yaychay
Hiii i m also from achara. Hirali wadi.
Aamchya ratnagiri la yeta ki nay mase mar mar
नाही भाई आम्ही फक्त आचरा
Kandal kiti wav aahe aani kiti aangli aahe
100 अाशी आणि सव्वा दोन
me pun Aachara gavaca hahe maje wade dogarwade no.2 sanjay Bagwe mala tuja ha video kup Aavadla me gawala yen tya velela tujya borobar mase pakadayala yen maja yeyel
नक्की नक्की आपण भेटू
Bhava kokan ani malvan che videos banav👌👍
Baki tumi risk gheun jata kam karta tyala salaam ahe..
Are bhai bhai bhai wind direction vr kandali marlat tr amhala pn trawling fishing kryla bara hoil ....
Varya cha virudh dishela martat teva amcha pn andaj chukto ani wire mde kandali adktat tumchee😕😕
नक्की भाई
I did this type of fishing for catching lobster (Shivad).. @ Tarkarli-Devbag
Ok Good 😊👍
Mi mumbai madhe ghatkopar la rahto
छान व्हिडीओ. जाळी ओढतानाचा भाग एडिट केल्यास चालला असता . पुन्हा किनाऱ्यावर गेल्यावर मासे जाळ्यातून काढतानाचा व्हिडीओ आहे का ? पिरवाडी बंदर ते आचरा किनारा मी दोनवेळा चालतोय रमत गंमत. अतिशय सुंदर दृश्य. समोरच्या लाईट हाऊस डोंगरावर जायला पिरवाडीतून बोट मिळेल काय ?
बोट मिळेल
ruclips.net/video/iNpF7qu5Xlk/видео.html
Mala pan fishing trip la yaycha Aahe. Ya video madhe jali khechnyacha bhag cut karayla pahije hota. Motha masa dakhavla nahin. But nice video. Thrilling video.
Mi Pan fisherman aahe, Mumbai, 👋
आपला मोबाईल क्रमांक शक्य असेल तर द्यावा...
Follow me on Instagram! Username: swargiy_konkan
instagram.com/swargiy_konkan?r=nametag
तुमच्या व्हिडिओ मध्ये भकपेबाजी नसते, प्रामाणिकता असते म्हणून ते आवडले.
Ok धन्यवाद
Sarv onfo milali asti tar ajun avadal asat. Tu kahich details nahi dilya video madhe .. konte konte mase milale, kiti vel lagla.. deep sea madhe konte konte mase miltat kahich nahi sangital
Poor sound 🔊 quality plzz use mic 🎤 video zabardast
नक्की माईक घ्यायचा आहे अजून
Zabrdast video bhava 1nambar mala bagaycha bhava mi Thane ethun
Mala pan khol masamari karachi ahe
So sad not many fish. Better luck next time
Yaaa
👌👌
Yeu ka kharch
amchi boat gheun 🛶🚤⛵️
😄😄😄😄😄
पापलेट आणि सुरमई का महाग असते? कमी प्रमाणात मिळते म्हणून का ?
ते मासे चांगल्या प्रतीचे असतात
Pomfret ani surmai sathi khol samudra madhe jaave lagte.
2-3 divas samudrat astat.
Tasech high proteins astat mhnun.
Mi pan koli ahe bhava tumala musi ani bahggra jasth betle ahe
2-3दिवस येऊन मासेमारी करता येईल का?खऱ्या मासेमारी मध्ये सहभाग घेता येईल का?सर्वसामान्य कोळी बंधू सारख राहता येईल का?
हो नक्कीच सर
आमच्या सोबत येऊन नक्कीच आनंद घेता येईल परंतु नवीन माणसांना समुद्रात न्यायचं असेल तर दिवाळी नंतर पोषक वातावरण असते.
@@swargiyakokanvlogs काही कारण आहे का त्यामागे?
आता वातावरण बरोबर नाही
PERSONCHO PAN VIDEO TAK
सर मला पण असा मासे मारी करायचा आनंद घ्यायचं आहे
Mitra konti machchi milali te sangital nahis.
हो मित्रा राहूनच गेलं
मुशी
Samudrat phone la range asate Ka bhava
हो मित्रा समुद्रात असते नेटवर्क..
बोटी चे विडीओ टाक भाऊ
नक्की भाई
Maja nahi bhava video madhe , half video, tu dakhavals pan nahi last la kay kay milal?
भाई व्हिडिओ vlogging ची नुकतीच सुरुवात आहे अजून कॉन्फिडन्स येत नाही थोडी भीती पण वाटते
हळू हळू प्रयत्न करतोय
ruclips.net/video/dVHs-ytsO88/видео.html
हा बघ
सर समुद्रात किती कि मी आत जाता
Aamhi pn mudat mhanto re. Vengurla muth madhe
छान
Mudat
Tumcha sarkhi boat betal ka second hand without engine asel tar sang sir plzz mala garaj ahe
बाटलीने मासे पकडताते दाखव
आहे चॅनल वर व्हिडिओ