करमाळा ते माळशिरस, Solapur जिल्ह्यात विधानसभेला या पाच मतदारसंघात मोठी चुरस | Solapur Vidhansabha
HTML-код
- Опубликовано: 22 июн 2024
- #ramsatpute #shahajibapupatil #solapurloksabha #hellomaharashtra
भाजपचा गड असणाऱ्या सोलापूरला महाविकास आघाडीने लोकसभेच्या निकालात सुरुंग लावला… सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक खासदार निवडून आणत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ घडवून आणली… तब्बल अकरा विधानसभा मतदारसंघ या एकट्या सोलापूर जिल्ह्यात येतात… राष्ट्रवादी आणि भाजप यांची समसमान ताकत असणाऱ्या सोलापुरात विधानसभेला चित्र नेमकं कसं असेल? शहाजी बापू पाटील, राम सातपुते, समाधान अवताडे यांसारख्या आमदारांची आमदारकी इथून पुन्हा टिकेल का? जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्याचे कुणाचे जास्त चान्सेस आहेत? त्याचाच घेतलेला हा आढावा…
In a significant political shift, the Mahavikas Aghadi overturned BJP's dominance in Solapur during the Lok Sabha elections. Congress and NCP each secured an MP in Solapur and Madha, disrupting the district's political landscape. Solapur district encompasses eleven assembly constituencies where NCP and BJP now stand neck and neck. As the Vidhan Sabha elections approach, the fate of MLAs like Shahaji Bapu Patil, Ram Satpute, and Saadhan Avatade hangs in the balance. Who will emerge victorious from Solapur's five key assembly constituencies? This analysis explores the potential outcomes.
Keywords :
solapur vidhansabha
solapur loksabha
maharashtra politics
lok sabha election
praniti shinde
ram satpute
shahajibapu patil
karmala vidhansabha
sangola vidhansabha
pandharpur vidhansabha
madha vidhansabha
malshiraj vidhansabha
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags:
#sharadpawar #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #prakashambedkar #uddhavthackeray #ramsatpute #shahajibapupatil #solapurloksabha #solapurvidhsabha #marathibatmya #breakingnews #pranitishinde #solapurnews #bjp
करमाळा नारायण आबा पाटील माढा मिनल ताई साठे माळशिरस उत्तम जानकर साहेब सांगोला बाबासाहेब देशमुख फलटणला मानखाटाव याठिकाणी तुतारी वाजणार आहे
मोहिते पाटील जिकडे जातील थितले 6 ही आमदार निवडून येणार आणि महाराष्ट्रात 80 ते 85 तूरि रीचचे आमदार येणार
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भगीरथ दादा भालके आमदार होणार 999❤❤
मोहोळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून संजय क्षीरसागर हे निवडून येतील........❤❤
Ticket ramesh kadam yana bhetl tar
बार्शीत फक्त दिलीप सोपल साहेब 🚩
ओन्ली मोहिते पाटील ❤❤
पंढरपूर मंगळवेढा फक्त भगिरथ दादा भालके ❤🎉
महाविकास चा आमदार मोहोळ विधानसभा,, ,
, ✌💯🚩
माढा मतदारसंघातून सौ मिनलताई दादासाहेब साठे 💯✌️
मोहोळ तालुक्यात तुतारी वाजणार आहे
माढा शिवाजी राजे कांबळे🎉🎉
नाना ची ग्रामपंचायत पडली आणि
माढा- शिवाजिराजे कांबळे
मोहिते 11आमदार येणार
मोहोळ चा पवार साहेबाचा आमदार,, 🚩🚩💯✌✌🚩
करमाळा संजय मामा शिंदे पुन्हा आमदार चुकीची माहिती सांगू नका
पंढरपूर मंगळवेडा फ़िक्स आमदार भगीरथ (दादा) भालके 👑💯
हे सगळे पडणार आणि आम्ही मतदार पाडणार
Only संजय मामा
करमाळा मतदारसंघात संजय शिंदे नीवडुन येनार 100/टके
हे पाच जण पुन्हा आमदार होणार नाहीत
करमाळा माळशिरस सांगोला पंढरपूर अक्कलकोट बार्शी मोहिते पाटील मनील तोच आमदार होणार😊🎉🎉
पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे असतील
Bapu❤❤ rambhau❤❤
अकोलकोट भावी आमदार सिद्राम मेत्रे साहेब सोलापूर जय काँग्रेस
संजय मामा शिंदे यांनी खूप विकासाची कामे केली आहेत त्यामुळे sanjay मामा पुन्हा आमदार
Shahaji bapu la ata amhi zadi ch bghayla pathavnar ahe😊
सातमुत्या येणार नाही यावेळेस, कारण मोहिते पाटील भीक देणार नाहीत यावेळेस .......
Jhadi ani dongar shaji bapu. Vidhan sabha apatnar100℅
Bhagirath nhalke fix mla
भगीरथ भालके
माढा करमाळा शिंदे बंधू येणार
यातला एक भि आमदार पडू शकत नाही लोक सभा वेगळी आणि विधानसभा वेगळी असते
Obc cha Vichar Kela tar pavar sahebachya amdarache kam karu loksabhela mohite patil tutariche kam kele ahe amuche gav purn obc ahe purn gav tutarikade hote. pan pan maharastrat jatiche rajkaran chalale ahe tyamule amhala amhi chukalyasarkhe vatat ahe❤
पंढरपूरला विधानसभेला तुतारी वाजणार फिक्स आहे
सोलापुर शहर मध्य फारूक शाब्दी फिक्स MLA
लोकसभेला जी परिस्थिती असते ती परिस्थिती विधानसभेला नसती मॅडम चुकीची माहिती सांगू नका
999
ह्या 5 पैकी एक जण पण आमदार होणार नाही
999👑❤🔥
घे सुपारी वाझव तुतारी 😂😂
7000
आता फक्त मनोज जरांगे पाटील
Kay farak nay padat. Tyala kon kimmat nahi det
Jire mohari fakt fodni purate aaste mukhyaAanna barobar naste..... barech kahi..
Marathyachi hay tipan laz ghalavanar MJ uposhankarun laz vadanasate time samajyachi laz ghalavate....
सांगोल्याचे आमदार आता फक्त दीपक आबा साळुंखे पाटील
😂😂९०० मत
आधी विधानसभा लढवा नंतर आमदार व्हा
Kay zadi Kay dongar Kay kimmat aahe tula
सांगोला तालुक्याचे किंग मेकर दीपक आबा साळुंखे पाटील 👑💪
ओन्ली दिपक आबा साळुंखे पाटील...👑