अगदी बरोबर हे अत्यंत गरजेचे आहे, पण 72,000 घोटाळा करणारे हा विचार करतील का? त्यांना महाराष्ट्र राज्य सुधारून द्यायचं नाही, लोकअपयुक्त कामे हि काँग्रेस, आणि आप हिच करू शकेल 🇮🇳🧹🇮🇳✋✋🇮🇳🧹🇮🇳✋✋
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की नद्या जोड प्रकल्प करा म्हणून, परंतु त्यांनी सांगितलेले कोणी एकले नाही. आज त्याचा परिणाम भोगावा लागतो आहे. जय भीम
वाळू उपसा बंदी, हे पण एक महत्त्वाचे कारण आहे पूर येण्यासाठी. उंच भागातून पाण्याबरोबर दगड गोटे वाळू आणि गाळ वाहून येतो, तो नदीपात्रातच साचून राहातो. त्यामुळे पात्रे भरली आहेत. पाणी वर पसरत आहे. वाळूला परवानगी देने फार गरजेचे आहे.
नदीपात्रा शेजारी भराव टाकुन मोठी बांधकामे केली जातात.... त्यामुळे पुराच्या पाण्याला अपेक्षीत गतीने पुढे जाणेस वाव मिळत नाही.. व पाणी संथ गतीने पुढे सरकत राहाते... व मागे पाण्याची फुग वाढत राहाते... महापुर येणेचे हेही मुख्य कारण आहे
दूरदृष्टी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळी सांगितलं होतं की तो नद्या जोड प्रकल्प किती गरजेचा आहे व शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त ठरेल
नद्या जोड प्रकल्प हा कायद्यानुसार अमलात आणला पण तो सिंचन घोटाळा प्रकरणी 70 हजार कोटी रूपये तत्कालीन अर्थमंत्री राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः च्या घशात घातले आणि भाजप सरकार त्यांना जेलमध्ये टाकण्याऐवजी आज त्यांना कोआँपरेट करून राज्याचे उपमुख्यमंत्री केले आहेत. यातून स्पष्ट यांचा स्वार्थ दिसून येत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या दूरदृष्टी असलेला नेता भारतामध्ये होऊन गेलेत हे भारताचे भाग्य आहे त्यांच्या धोरणामुळे भारतातील आजची जल सिंचन प्रकल्पांची निर्मिती होऊ शकली आणि शेती विकास औद्योगिक विकास यांचे पाया भरणी झाली. मित्रांनो डी फॉरेस्ट स्टेशन जंगलतोड अतिक्रमण अशा काही समस्यांनी भारत ग्रासला गेला आहे.
Babasaheb Ambedkar says 'Only a communist system can bring this change. The idea of the National River Linking Project was conceived by Dr. Babasaheb and he has presented it between 1942-1945. For this, he has also made a provision in the constitution.
Jara nit mahiti ghya.. nadya jod project 1972 chya duskalanatrcha ahe.. Teva hi idea Ali.. pn intelligence ne te nakarle.. Karan war situation madhe yeka river madhe bia chemical takle tr purn deshatle pani dushit hoel.. so mahiti ghya mag bola...
Why don't they remove the construction made in the river bed & take punitive action on offenders ? Is not this inaction proving disastrous to large section of the people in the area? Is not Maharashtra government concerned about the same ?
लाडकी बहीण योजनेचे पैसाचा ऊपयोग पाणी वळवण्यासाठी करा.
अगदी खरे पैसा आहे पण त्या पैशाची मॅनेजमेंट नसल्याने समस्या आणखीन वाढतायेत कमी होत नाहीत
हेच पाणी उजनी धरणात आणून मराठवाडय़ात पोहचल्यावर संपुर्ण महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होईल
Ami bobalat basato
@@prakashparit5911dada pur alyavr mahntoy
अगदी बरोबर हे अत्यंत गरजेचे आहे, पण 72,000 घोटाळा करणारे हा विचार करतील का? त्यांना महाराष्ट्र राज्य सुधारून द्यायचं नाही, लोकअपयुक्त कामे हि काँग्रेस, आणि आप हिच करू शकेल 🇮🇳🧹🇮🇳✋✋🇮🇳🧹🇮🇳✋✋
Bhari boltoys ki ami kay pani payala nko ky
Hech Pani mhanje krishna Nadi che Pani marathwadyala valavale pahije ,yachymule kolhapur la Ani sangli la pur nahi yenar
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की नद्या जोड प्रकल्प करा म्हणून, परंतु त्यांनी सांगितलेले कोणी एकले नाही. आज त्याचा परिणाम भोगावा लागतो आहे. जय भीम
हे पाणी मराठवाडय़ात वळवण्यात आल्यावर मराठवाडय़ात शेतकरीवर्ग आयुष्यात कधीच रडणार नाही
खुप छान असा व्हिडिओ आहे भाऊ धन्यवाद ❤❤🎉🎉😊😊
कोल्हापूर आणि सांगली येथील पूर परिस्थितीला अलमट्टी धरण जबाबदार आहे असे म्हणणे हे बेजबाबदारपणाचे वक्तव्य वाटते
Khup sunder mahiti🎉
वाळू उपसा बंदी, हे पण एक महत्त्वाचे कारण आहे पूर येण्यासाठी.
उंच भागातून पाण्याबरोबर दगड गोटे वाळू आणि गाळ वाहून येतो, तो नदीपात्रातच साचून राहातो. त्यामुळे पात्रे भरली आहेत. पाणी वर पसरत आहे.
वाळूला परवानगी देने फार गरजेचे आहे.
सर्वात महत्वाचे आहे नदीपात्रात झालेले भयंकर अतिक्रमण जरा पाऊस पडला कि पूर येतो पानी जमिनीत मुरायला जागा नाही सर्व सिमेंट चे झाले आहे
Very nice your Chanel
व्हिडिओ पाहण्यासाठी छान बनवला आहे
एक नंबर🎉
एकदम बरोबर माहिती 👍
🙏
नदीपात्रा शेजारी भराव टाकुन मोठी बांधकामे केली जातात.... त्यामुळे पुराच्या पाण्याला अपेक्षीत गतीने पुढे जाणेस वाव मिळत नाही.. व पाणी संथ गतीने पुढे सरकत राहाते... व मागे पाण्याची फुग वाढत राहाते... महापुर येणेचे हेही मुख्य कारण आहे
बरोबर आहे
अतिक्रमण हा गंभीर विषय आहे
बरोबर आहे व्हीडेओ कल्याबदल धन्यवाद 😮
Nice presentation thanks for your information pattanmd 50 barshi sholapur Age80barshi sholapur
छान छान माहिती
Govt high school Gani Rc Vijayapur and Bagavada
👌👌
पाठीमागचे वाजणारे बॅकग्राऊंड म्युझिक चा आवाज कमी ठेवा
इरिटेट होते
धन्यवाद खुप छान माहिती दिली
शासनाने याचा उपाय करून बायपास काढून महाराष्ट्रातच पाणी कसे मुरेल याकडे लक्ष दिले पाहिजे
नदी जोड़ प्रकल्प योग्य आहे
Excellent Reporting 👍👍
दूरदृष्टी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळी सांगितलं होतं की तो नद्या जोड प्रकल्प किती गरजेचा आहे व शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त ठरेल
नद्या जोड प्रकल्प हा कायद्यानुसार अमलात आणला पण तो सिंचन घोटाळा प्रकरणी 70 हजार कोटी रूपये तत्कालीन अर्थमंत्री राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः च्या घशात घातले आणि भाजप सरकार त्यांना जेलमध्ये टाकण्याऐवजी आज त्यांना कोआँपरेट करून राज्याचे उपमुख्यमंत्री केले आहेत. यातून स्पष्ट यांचा स्वार्थ दिसून येत आहे.
अटलजींनी पण सांगितलं होतं
❤ jaybhim
@@sanjaysakhare6970²²❤
काय फेकाफेकी तर करताय राव.
कुठे पण नाव कोणाचं पण जोडताय.
👍👌🌹🙏
Nice explanation!!!
व्हिडिओ आवडला पण लाडक्या बहिणी योजना ऐवजी पाणी वळवण्याची काम केले तर शिंदे सरकार कधी पडणार नाही
मित्रा अटलजी चे सरकार नदी जोड प्रकल्प करणार होते दुष्काळ भागा कडे पाणी ओळवणार होते पण सरकार आले नाही
Best video
डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या दूरदृष्टी असलेला नेता भारतामध्ये होऊन गेलेत हे भारताचे भाग्य आहे त्यांच्या धोरणामुळे भारतातील आजची जल सिंचन प्रकल्पांची निर्मिती होऊ शकली आणि शेती विकास औद्योगिक विकास यांचे पाया भरणी झाली. मित्रांनो डी फॉरेस्ट स्टेशन जंगलतोड अतिक्रमण अशा काही समस्यांनी भारत ग्रासला गेला आहे.
Superb information 🎉🎉
खूप छान माहिती मिळाली
खूप छान
Gopal Dangi 📚🇨🇮🎖🏆📚📚
Nadimadala valu upasa kela pahije purn
पाणी वळवा मस्ती जिरवा हे असं केलं तर पुर येणार नाही
नदीजोड प्रकल्प करून आपल्या राज्यात पाणी वळवावे
KARNATAKA LA JAU SHAKALO NAHI PAN GHARBASLYA AMALMATTI NADICHE DARSHAN ZALE DANNYAWAD🙏
सांगलीची पाणी अगोदर जत तालुक्याला सोडा.
हीपर्गी धरण बांधण्यात आले आहे त्यांनी दरवाजे बंद ठेवले होते 2019, 2021ला, पाणी वरून उलटुन जात होते ही पण न्यूज सरकार पर्यंत जाऊ दे
0:00 0:00 😊😅😮😢🎉😂❤
Ha kon sgital ho sar
Tumi kuran bagitala
अलमट्टी आणि सांगली या मध्ये अथनी शहरा जवळ हिप्परगी डँम आहे..
Br
School and Gani Rc
जोपर्यंत नद्या मधील वाळू उपसा होत नाही तोपर्यंत महापूर येतच राहणार
Changl mahiti dila..... Ani Aalamatti dam badhatan 3 rajya madhe agreement zalel ast, tya prakare bandhlet..... Nadi jod prakalp hoyil as vatat nahi.....
अलमटी धरण
Babasaheb Ambedkar says 'Only a communist system can bring this change. The idea of the National River Linking Project was conceived by Dr. Babasaheb and he has presented it between 1942-1945. For this, he has also made a provision in the constitution.
Super information sir ❤
BGM sound कमी ठेवा
व्हिडिओ बघू वाटत नाही त्या आवाजा मुळे
Koyna dharnawarun pipe line karun direct marath wadyat aanli pahije gravity base war
Jara nit mahiti ghya.. nadya jod project 1972 chya duskalanatrcha ahe.. Teva hi idea Ali.. pn intelligence ne te nakarle.. Karan war situation madhe yeka river madhe bia chemical takle tr purn deshatle pani dushit hoel.. so mahiti ghya mag bola...
अलमटी धरन महापूररासाठी जबाबदार नाही महाराष्ट्र सरकार आहे
Ok
Nidagundi la mi aahe
महापूर नदीपात्र अरुंद झाल्यामुळे येतो.
पुरपट्यात अतिक्रमण
हे दुशकाळ भागात वळवाना आणी नदी जोडनी करा का महापूर येतो महारासट सरकार कळायाला पाहिजे
अतिक्रमन कोण काढणार?
Background music चा आवाज कमी करा साहेब
आधी नदी आहे नंतर शहर झालेत अतिक्रमणामुळे झाले आहे
Dr Babasaheb Ambedkar and atal Bihari Vajpayee यांच्या काळापासून नदीजोड प्रकल्प पूर्णनच होत नाही काय करणार
Maharashtracya Rajyakartyana Thyanchya Bhandanatun Savad Milayala Havi Na
👏
नदीजोड प्रकल्प राबवा महापुर येणार नाही याची सरकारने दखल घेतली पाहिजे
नदी मध्यील गाळ काडुन घेतलं कि येवढं पुर येणार नाही
माजलेले सरकार आहे. बाबासाहेब आबेंडकर यांचे ऐकले नाही
Tulaa content nitt litaa yetho kaa , jijapur nahi Vijaypur ahe..
Almaati mule mahapur yetoy uunchi wadhwlyanmule evda paani satha aahe 2019 te 2021 darmyan salag uunchi wadawnyache kaay kaaran paani adawlyawar phone karun sangawa lagla paani soda 10 diwas kolhapur madhey mahapoor hota kiti raajkiya lokani call kela tewa kute paani sodle aani madat zali pooor paristhiti atokyat aanyala
तुमचे विचार सर्वांना कळण्यासाठी मराठीत लिहायला शिका
Yach dharanachya limit peksha jast unchi mule pur yeto
1974 काम चालू झाले सुधारणा करा.
टोल मधून रग्गड पैसा मिळतो मग नदी जोड प्रकल्प राबवून काय टोल मिळणार हा य कशाला फुकटच काम.(सरकार)
tondchya awaja peksha music cha awaj le vatay bhayad
पाणी वळवा
521 meter ahe hight
Deshateel sarv dharne Congress ne taiyar ke liye
Jat pani soda mahapur yet nahi mag
Kiti bombalta re
R.k
Unyalat pani na denare Maharashtra karnibhut ahe unalyat koyana dyam pani karnatakla dil tr pur yenyala marashtra karnibhut ahe
Koyana damche pani Samudrat sodalyne Vidhhabh nukasana zale nasate.
अलमट्टि मुळेच महापुर
Are shemanya alamati mule jar poor yet asel tar pahilyanda tyacha fataka ahilyanda bagalkot ani belaga jilyala basayala hava..
अगोदर मराठीत लिहायला शिक गांडू गुलामा
मागील संगीत लावायची काही गरज नव्हती त्यामुळे तुम्ही बोललेलं काहीच कळत नाही.
आजुन एक कारन आहे नंदी मधील वाळु उपसा बद आसले मुळे नदी अरुंद झाली आहे एक एकमेव कारन आहे
वाळूवर👁
महाराष्ट्र राज्यातील किती नद्या या धरणाला मिळतात ? नावे सांगा ?
कृष्णा कोयना पंचगंगा दुधगंगा वारणा
घटप्रभा @@marathiknowledgeworld
It's not jijapur
Correct name
Bijapur (Vijaypur)
@@veerendrapatil1752 yes this bijapur change karayache ahe
बिजापूर पण नव्हे विजयपुरा नाव आहे त्या जिल्ह्याचे.
He.pani.karatanak.la.patou.nako
उंची चुकीची आहे असे वाटते,
524 फूट आहे उंची
तुम्ही कुठे पहिली उंची ५२४ फूट?
धरणाची उंची चुकीची सांगीतली आहे. उंची 517मी आहे
google check kara