इंगा ही कथा ऐकली. कथा पिंजरा या मराठी चित्रपटासारखी वाटली. फरक फक्त इतकाच आहे की त्या चित्रपटांमधील शिक्षक असंच गाव विकासासाठी झटत असतो पण गावकऱ्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्याचा अंत होतो. कथेतील शिक्षक विकासासाठी झटत पण असतो. त्याचा गावकऱ्यांकडून छळ पण होतो, पण शेवटी नेमकं काय होतं ते कळत नाही. असो, असे प्रामाणिकपणे काम करणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सध्या दिसत नाही आहेत. पिंजरा चित्रपटात व इंगा या कथेत दोघांमध्ये शिक्षकांना चारित्र्यहीन नजरेने पाहिले जाते.
खूप छान.शुभेच्छा
धन्यवाद सर..
इंगा ही कथा ऐकली. कथा पिंजरा या मराठी चित्रपटासारखी वाटली. फरक फक्त इतकाच आहे की त्या चित्रपटांमधील शिक्षक असंच गाव विकासासाठी झटत असतो पण गावकऱ्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून त्याचा अंत होतो. कथेतील शिक्षक विकासासाठी झटत पण असतो. त्याचा गावकऱ्यांकडून छळ पण होतो, पण शेवटी नेमकं काय होतं ते कळत नाही.
असो, असे प्रामाणिकपणे काम करणारे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सध्या दिसत नाही आहेत.
पिंजरा चित्रपटात व इंगा या कथेत दोघांमध्ये शिक्षकांना चारित्र्यहीन नजरेने पाहिले जाते.