श्री ने दिले जान्हवीला Surprise | Honaar Soon Mee Hyaa Gharchi | Episode 679 | Zee5 Marathi Classics
HTML-код
- Опубликовано: 21 сен 2024
- श्री ने दिले जान्हवीला Surprise | Honaar Soon Mee Hyaa Gharchi | Full Episode 679 | Zee5 Marathi Classics
#zeemarathi #tvserial #marathidrama #zee5marathi
Cast - Tejashree Pradhan | Shashank Ketkar | Rohini Hattangadi | Manoj Joshi | | Prasad Oak
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other women, whom he treats as mother. When Shrirang marries Janhavi, she has a trouble dealing with six mothers-in-law.
If you like the video, don't forget to like, share & subscribe.
Subscribe us for more videos 👉 bit.ly/4akuGn9
To watch more videos like this, click 👉 • Honaar Soon Mee Hyaa G... - Развлечения
सरु मावशी & कांता काका पण नाते छान आहे ❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छ जानहवी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जानवी🎉🎉🎉🎉
जान्हवीचे सुख पाहवत नाही कलाला, म्हणून भांडणाची कारणे शोधते
जान व्ही साठी कोणताही कार्यक्रम शेवट रडणे या शिवाय पूर्णच होत नाही पूर्ण सिरीयल मध्ये
Shanshak & tejshree khup god
Happy birthday didi ❤😊
Janvi rdtey khup mst
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जानवी
वाढदिवसाच्या खुप खुप खुप शुभेच्छा
कलाचा फक्त जीव गुंततो सोन्यात
जान्हवी च्या वाढदिवसाच्या दीवशी श्री ने कीती छान गंमत केली 😂❤
Happy birthday dear teju ma'am 🎉❤🎉🎉🎉🎉🎉
Happy birthday जानवी
शशांक खूपच सुंदर,निर्मळ आणि अभिनय करतोच. तसेच तेजश्रीवर इतकें प्रेम करतो की सरप्राइज़ द्यायला खूपच आवडते. आय ❤ शशांक आणि तेजश्री
मला तर आई आज्जी खूप आवडते. प्रत्येक मुलीच्या सासरी एक तरी आई आज्जी सारखी एक बाई असायला पाहिजे म्हणजे प्रत्येक सुनेच्या आयुष्याचं सोन होईल... ❤
यांच्या घरातले कार्यक्रम फक्त त्यांच्या घरातल्या लोकांमध्येच होताना दाखवले . एवढे मोठे करोडपती दाखवले पण कुठलाही भव्य दिव्यपणा दाखवला नाही .
जान्हवीला बघून कला थोबाड वाकडे करते, तिचा जळफळाट होतो, वरवर गोड बोलते.
Happy birthday janavi
Happy birthday, janu ❤❤❤🎉🎉🎉
Happy birthday janavi😊
Happy birthday
थँक्यू थँक्यू
चांगले बोलता येत नाही तर तोंड तरी कशाला उघडते कला. वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा स्वतः बडबड करते, दुसऱ्यांना बोलूच देत नाही
Savtr aie asech aste jlkunde
Happy birthday 🎉🎉🎉🎉
Hi ka radte
श्री चॉकलेट boy आहे
kalala सांगा
उद्या माझा बर्थडे आहे जानवी कृष्णप्रिया मध्ये या 7:30 ला सगळे फॅमिली या
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छ जानहवी
Happy birthday जानवी
Happy birthday