श्री ने दिली त्याचा घरच्यांना गोड बातमी | Honaar Soon Mee Hyaa Gharchi | Full Episode 637
HTML-код
- Опубликовано: 21 сен 2024
- श्री ने दिली त्याचा घरच्यांना गोड बातमी | Honaar Soon Mee Hyaa Gharchi | Full Episode 637 | Zee5 Marathi Classics
#zeemarathi #tvserial #marathidrama #zee5marathi
Cast - Tejashree Pradhan | Shashank Ketkar | Rohini Hattangadi | Manoj Joshi | | Prasad Oak
Honaar Soon Mee Hyaa Gharchi is a Marathi drama television series. The story revolves around Shrirang who stays with his grandmother and five other women, whom he treats as mother. When Shrirang marries Janhavi, she has a trouble dealing with six mothers-in-law.
If you like the video, don't forget to like, share & subscribe.
Subscribe us for more videos 👉 bit.ly/4akuGn9
To watch more videos like this, click 👉 • Honaar Soon Mee Hyaa G...
श्री जान्हवी चां नैसर्गिक अभिनय आहे खरंच
सर्वांनी किती योग्यरित्या पश्र्चाताप व्यक्त करताना अगदी प्रामाणिक पणा ठेवला, असे सर्वांनी सर्व हेवेदावे बाजूला सारून एकमेकांशी समजुतीने वागणूक केली पाहिजे हा छान संदेश मिळतो
ह्या मालिकेचं विशेष म्हणजे सगळ्यांचा नैसर्गिक अभिनय.. नो overacting at all
मस्तच आहे मालिका पुन्हा पुन्हा पहविशी वाटते
नर्मदा खुपच बावळट बाई आहे श्री सारखा गोरपाण झाले पाहिजे बाळ 😅
खूपच छान अभिनय केला आहे सर्वांनीच , पुन्हा पुन्हा पहविशी वाटते
❤❤❤🎉
Janhvi n dili good news❤
Aprateem malika.
बेबी अगदी बरोबर बोलली
खूप खूप छान अभिनय केला ❤❤🎉
❤❤
Background music very nice
मस्तच आहे मालिका ❤❤
डोक्यात प्रकाश पडायला इतका वेळ लागतोय या आज्यांना ?
आणि आता आनंदाची बातमी समजल्यावर पश्चातापपने रडत बसल्यात आनंद साजरा करायच सोडून ¡ आतातरी आजीआईला बातमी सांगायला धावत जा सगळ्यामिळून .
aprtim malika aahe
❤😂
हो
खूप छान अभिनय केला ❤❤🎉
XD jpfjrcsg tu hrbi