पहिली असाइनमेंट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • माझ्या व्यावसायिक आयुष्यातला एक प्रसंग मी येथे तुम्हाला सांगणार आहे. नोकरी करताना किंवा स्वतचा व्यवसाय करताना आपल्यापुढे आलेली तंत्रज्ञानातील आव्हाने ही काहीवेळा अगदी निराळ्याच कारणामुळे आलेली असतात आणि हे आव्हान तुम्ही यशस्वी रित्या पेलण्यावर तुमचे करियर अवलंबून असते. त्या द्रुष्टीने हे प्रसंग तुम्हाला नक्की मनोरंजक वाटतील याची मला खात्री आहे.

Комментарии • 1

  • @samsan9599
    @samsan9599 21 день назад

    काका मस्त, चांगल्या अनुभवाची पुंजी!