मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव I ह.भ.प. कृष्णा निवृत्ती देशमुख - इंदोरीकर यांचे सुश्राव्य गायन.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 1,3 тыс.

  • @Indorikar
    @Indorikar  4 года назад +618

    मनी नाही भाव, म्हणे देवा! मला पाव ।देव अशान, भेटायचा नाही हो।देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o ॥
    मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।सोन्या-चा ंदीचा देव, त्याल चोराचं भेव ।लाकडाचा देव,त्याल अग्नीचं भेव । देव बाजारचा... ....॥१॥
    देवाच देवत्व नाही दगडातं ।देवाच देवत्व नाही लाकडातं ।सोन्या चांदीत नाही देवाची मात देव बाजारचा.........॥२॥
    भाव तिथ देव ही संताची वाणी?आचारा वाचून पाहिला कोणी?शब्दांच्य ा बोलानं शांति नाही मनी । देव बाजारचा... ......॥३॥
    देवाच देवत्व आहे ठायी - ठायी ।मी-तू गेल्याविण अनुभव नाही।तुकड् यादास म्हणे ऐका ही ग्वाही । देव बाजारचा..........॥४॥

  • @ravirajkakadepatil922
    @ravirajkakadepatil922 2 года назад +6

    छोटे इंदुरीकर एकच नंबर आहेत . तापट आणि कडक पण आहेत . बाप जैसा बेटा , मन खरी आहे .

  • @ramdhormare788
    @ramdhormare788 3 года назад +2

    ऐकचं नंबर 🙏🙏

  • @StarkirtankarMarathi
    @StarkirtankarMarathi Год назад +26

    अती सुंदर गायलं लहान वयात 👌👌

  • @vishnudesale4845
    @vishnudesale4845 3 года назад +26

    बाप से बेटा सवाई
    भजन कीर्तन संस्कृती नक्कीच टिकून राहील
    आवाज, आलाप अप्रतिम
    मी म्हणेन ही भगवान कृष्णाची लिला आहे

  • @prakashbrid
    @prakashbrid 2 месяца назад +4

    अप्रतीम 👌बाळ आवाजात ऐकुन लय बरं वाटलं ❤️

  • @ganeshkolekar1848
    @ganeshkolekar1848 5 лет назад +126

    पुत्र व्हावा एैसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा
    मस्त
    मन प्रसन्न झाले

  • @balajijogdand5390
    @balajijogdand5390 3 года назад +8

    महाराजांचा नाव मोठ करतोस भावा आजून

  • @BhagwatShinde-c4n
    @BhagwatShinde-c4n 9 месяцев назад +5

    राम कृष्ण हरी माऊली

  • @bssurve63
    @bssurve63 3 года назад +1

    सुंदर खूपच सुंदर
    पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा
    बाळकृष्ण श्रीरंग राव सुर्वे
    माजी सैनिक खेड ratnagiri

  • @rahulkurkute2876
    @rahulkurkute2876 5 лет назад +63

    एक सर्वोत्कृष्ट व्यक्तीच एक सर्वोत्कृष्ट व्यक्ती बनवू शकते . महाराज खूप छान 👍🙏

  • @ssupgajanankamble9059
    @ssupgajanankamble9059 Год назад +5

    Super Bala khup chan

  • @saurbhdudhe5754
    @saurbhdudhe5754 5 лет назад +17

    शब्द नाही भाऊ तुझ्याबद्दल बोलायला....खुपचं भारी...खूप छान...अप्रतिम गायन 👌👌👌👌👌💓💓💓

  • @sudamkaitake8583
    @sudamkaitake8583 3 года назад +6

    शुध्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अप्रतिम कृष्णा महाराज देशमुख ईदोरीकर

  • @arjungavhane5456
    @arjungavhane5456 3 года назад +73

    शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी, अप्रतिम जय हरी माऊली 💐💐💐🚩🚩🚩

  • @sandipavhad5641
    @sandipavhad5641 6 лет назад +528

    बापाच्या नावाखाली नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झाला अभिमान आहे भावा

    • @sandipmerande6224
      @sandipmerande6224 4 года назад +11

      Sandip merande

    • @seemababar163
      @seemababar163 4 года назад +5

      ब्व.

    • @dnyaneshwarbharti5698
      @dnyaneshwarbharti5698 3 года назад +13

      परंतु व्यासपीठ बापाच्या नावावर मिळते...
      प्रचंड प्रतिभा आहे परंतु व्यासपीठ आणि संधी मिळत नाही अनेकांना

    • @eryogeshbhosale2748
      @eryogeshbhosale2748 3 года назад +1

      @@dnyaneshwarbharti5698ugach feku nko bhavdya tas asayla he khi bollywood movie nhit ith pratyekala chance bhet to, kirtan bhajan sagla Jamal phije fqt.

    • @dnyaneshwarbharti5698
      @dnyaneshwarbharti5698 3 года назад +5

      @@eryogeshbhosale2748 भाषा नीट वापरून सुध्दा , तुला हे बोलता आलं असतं...

  • @ishwardube2275
    @ishwardube2275 4 года назад +1

    खूप छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा माऊली राम कृष्ण हरी माऊली

    • @अशोकउंबरे
      @अशोकउंबरे 3 года назад

      🙏🙏💐माऊली खुप छान गायले छानपुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी माऊली🙏🙏💐

  • @Geet2408
    @Geet2408 4 года назад +6

    Mauli.khup sunder sadarikaran....khup khup mothe vhal...🙏🏻🙏🏻🚩Jay Hari vitthal

  • @sangamjadhav1375
    @sangamjadhav1375 2 года назад +2

    छोट आसताना छान आहे .देव भाजी पाला नाही रे. खुप सुंदर

  • @krushnaingle1335
    @krushnaingle1335 Год назад +5

    येणारा काळातील महान समाजप्रबोधनकार ❤❤❤

  • @krushnasuryawanshi5483
    @krushnasuryawanshi5483 Год назад +2

    Great chotu ❤

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 6 лет назад +168

    बापापेक्षा मुलगा वरचढ दिसतोय .... शुभेच्छा krushna

    • @mayuridube3446
      @mayuridube3446 4 года назад +5

      Warchad bolnya peksha hushar bolle aste tr khup changle zal aste

    • @nileshpatil5467
      @nileshpatil5467 4 года назад

      Wqooyix mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm..

    • @shivajibalsure4335
      @shivajibalsure4335 3 года назад

      @@nileshpatil5467 .

    • @eryogeshbhosale2748
      @eryogeshbhosale2748 3 года назад

      @@mayuridube3446 jau dya tumchya paryant bhavna pohochlya n mg zala saglya ch lokanparyant pohochtil

    • @eryogeshbhosale2748
      @eryogeshbhosale2748 3 года назад

      @@mayuridube3446 ani apli marathi bhasha ahe,gavakdche june lok hushar la varchadach boltat.

  • @sitaramsuryawanshi7973
    @sitaramsuryawanshi7973 5 месяцев назад +1

    धन्य हो पोलिस गायखे.
    ह्या विठ्ठला चे खरे दर्शन दिले.
    आषाढी घरी घडवली.

  • @rajashripund6929
    @rajashripund6929 4 года назад +2

    बाबांनी घालून दिला आदर्श त्या ही पुढे एक पाऊल टाकले छान माष्टर इंदोरीकर खूपच छान आवाज उठवला

  • @GauriDombe
    @GauriDombe 3 месяца назад +2

    आवाज चांगला आहे 🎉🎉🎉 👌👌🎉

  • @ravindrajadhav2492
    @ravindrajadhav2492 4 года назад +14

    वाह...माऊली वाह.
    खुप सुंदर भजन गायले.

  • @rameshwarjadhav148
    @rameshwarjadhav148 3 года назад +2

    एकच नंबर महाराज

  • @निवृत्ती.सोनगिरे.सोनगिरे

    अप्रतिम खुप खूप छान..👌👌🙏🙏याला म्हणतात गायन मन खुष झाले 🙏🙏 जय हरी

  • @nanashinde9150
    @nanashinde9150 3 года назад +2

    खुप छान छोटे इंदुरीकर

  • @mandakaware2871
    @mandakaware2871 4 года назад +22

    मला खूप हे गाणे आवडते खूप आवडले👌👌👌👌👌

  • @shetkaritraders3284
    @shetkaritraders3284 5 лет назад +2

    सौंस्कार खूप मोठी गोष्ट आहे हे आज दिसून आले ,, आप्रतिम

  • @jayantdeshmukh7611
    @jayantdeshmukh7611 3 года назад +18

    वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन
    आहे.
    लहान वयाच्या हिशोबाने छान म्हटले👌

  • @gajanankhodke8947
    @gajanankhodke8947 3 года назад +13

    शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी.सुदर, अप्रतिम.

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 3 года назад +4

    खूप सुंदर..

  • @parajisalunke7958
    @parajisalunke7958 4 года назад +2

    अति उत्तम देशमुख महाराज की जय औरंगाबाद हरि ॐ.

  • @shitalwalunj318
    @shitalwalunj318 5 лет назад +5

    खुपच छान महाराज जय हरी माऊली 💞🙇🔊👑🔥🌷🌸💥👌👍🙏🚩

  • @RamdasChorghe-qb6fw
    @RamdasChorghe-qb6fw 3 месяца назад +2

    लय भारी आवाज

  • @sangitasonavane5548
    @sangitasonavane5548 3 года назад +1

    खुप छान खरोखर आहे देव भाजी पाला नाही

  • @ravindraawachat7883
    @ravindraawachat7883 5 лет назад +5

    खुप छान गायन राष्ट्र संत तुकडोजी महाराज च भजन होय दादा जय गुरु महाराज

  • @pralhadshinde6111
    @pralhadshinde6111 4 года назад +1

    खुप छान आवाज , छोटे इंदुरीकर महाराज

  • @ashokthorat2083
    @ashokthorat2083 3 года назад +7

    अप्रतिम उत्कृष्ट गायन कृष्णा महाराज

  • @sangamjadhav1375
    @sangamjadhav1375 2 года назад +2

    सुंदर झाल गायन माऊली.

  • @pavankamble9373
    @pavankamble9373 4 года назад +3

    वारसा इंदुरीकर महाराज यांचे संस्कार
    आय लाईक इट

  • @ramdasprabhu2080
    @ramdasprabhu2080 3 года назад +2

    लय लय भारी एवढा लहान मुलगा भारी गान म्हनतो

  • @gajananjoshi2045
    @gajananjoshi2045 3 года назад +5

    Va khupch chan ! Amha 2ghna means Mr. & Mrs.Joshina khupch aavdel . Bal mn nishpap ast aapn tyana God smjto tyna tyanchya kale pramane ghyave.jenekarun balmn disturb honar nahi.

    • @ChandaniParkale
      @ChandaniParkale 9 месяцев назад

      Mast super Bala tujha awaj sarkha sarkha eku vatato apratim Bala best off luck

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 4 года назад +2

    खूप खूप धन्यवाद अभिनंदन जय जय राम कृष्णहरी विठ्ठल

  • @satishgadekar6567
    @satishgadekar6567 6 лет назад +42

    व्यक्ति ही वयान व् शरीरावर मोट होत नहीं त्याच्या गुणावर असतात

  • @jayashreebhat70
    @jayashreebhat70 2 года назад +1

    वाह, क्या बात है.बहोत खूप.छान

  • @savitasawant9112
    @savitasawant9112 3 года назад +14

    अप्रतिम आवाज छोटे महाराज ...जय शिवराय

  • @sandeshshirsath7656
    @sandeshshirsath7656 3 года назад +1

    Khup Chan👌👌Satya sangitl ganyatn... Dagadacha kadhi Dev nasto.

  • @SantanchiBhoomi
    @SantanchiBhoomi 3 года назад +4

    जय हरी माऊली👌👌

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 3 года назад +1

    राम कृष्ण हरि माऊली

  • @prabhakarphadke4557
    @prabhakarphadke4557 3 года назад +4

    आती सुंदर बाप सव्हाय बेटा अभिमान आहे

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 3 года назад +2

    मूलांवर चांगले संस्कार केले आहेत महाराजांनी

  • @vishwasnadekar760
    @vishwasnadekar760 5 лет назад +26

    संपूर्ण देशाला वेड लावले, धन्य धन्य इंदुरीकर महाराज

  • @friendsdandiyagroupahmedna3193
    @friendsdandiyagroupahmedna3193 2 года назад +1

    खुप छान गायलं 👍🏻👍🏻👌🏻👌🏻आवाज पण खरच खुप खडा आवाज आहे 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🥰🥰🍫🍫

  • @vithusavla243
    @vithusavla243 6 лет назад +171

    सुंदर
    शुद्ध बीजा पोटी , फळे रसाळ गोमटी

  • @sayyedazhar8141
    @sayyedazhar8141 Год назад +2

    अप्रतिम सुंदर

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 5 лет назад +3

    इंदोरी कर महाराज अहमदनगर जिल्ह्यातील आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे

    • @yogesh__jadhav
      @yogesh__jadhav 5 лет назад

      हो आणि तो महाराष्ट्रातील आहे याचा आमाला हि अभिमान आहे

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 5 лет назад

      yogesh jadhav आपले गाव कोणते आहे भाऊ मि राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील आहे

  • @ganeshghuge2550
    @ganeshghuge2550 3 года назад +1

    शुद्ध बीजा पोटी,फळे रसाळ गोमटी.जय हरी.

  • @sanjivanigadakh705
    @sanjivanigadakh705 6 лет назад +6

    क्या बात है कृष्णा खूप छान गायलस बेटा एकच नंबर

  • @sudarshanjagtap2200
    @sudarshanjagtap2200 3 года назад +1

    एकच नंबर माऊली

  • @vishaldighe3087
    @vishaldighe3087 2 года назад +4

    महाराज छान आवाज आहे

  • @bharatigulve7653
    @bharatigulve7653 8 месяцев назад +2

    अतिशय सुंदर

  • @balasahebkapre2447
    @balasahebkapre2447 3 года назад +4

    💐🌹Nice भैय्या👏👏💐

  • @prashanttidke5128
    @prashanttidke5128 5 лет назад +45

    येणारे काळातील मोठे स्टार
    अप्रतिम गायन.....
    💐💐💐💐💐

  • @NandkishorUdavant
    @NandkishorUdavant 6 месяцев назад +1

    मावली अतिशय सुंदर धन्य

  • @kamblednyaneshwar2958
    @kamblednyaneshwar2958 3 года назад +6

    मला खूप छान वाटले हे गाणं ऐकून खूपच छान भावा 👌👌👌

  • @vandanagaikwad9028
    @vandanagaikwad9028 4 года назад +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला
    ज्या सुखा कारणे देव वेडावला ..
    .. Vaikuth सोडूनी संत सदनी राहिला
    देव संत सदनी राहिला .. ध्यान ध्यान संत सदन
    ध्यान ध्यान संत सदन ... जेथे लशमीच शोभे नारायण नारायण नारायण नारायण नारायण
    🙏🙌🙌🚩🚩🚩🚩💐💐💐💐

  • @vrswimmingpool
    @vrswimmingpool 3 года назад +6

    खूपच छान. मन प्रसन्न झाले ऐकून. 👌👌👍

  • @prashantshinde2921
    @prashantshinde2921 4 года назад +1

    खुपच छान माऊली
    जय हारी

  • @akshayshukla343
    @akshayshukla343 10 месяцев назад +4

    छान आहे हे गाणं मला खूप खूप आनंद झाला आहे हे ,,,,,,,,,,

  • @jaydeepbagul7261
    @jaydeepbagul7261 3 года назад +2

    खूप सुंदर आहे खूपच आवडले

  • @santoshkolape328
    @santoshkolape328 2 года назад +3

    खुप छान छान आहे हे गीत👌👌👌

  • @भजनीमेळा
    @भजनीमेळा 4 года назад +1

    तयारी फार छान आहे

  • @datuupatil3456
    @datuupatil3456 4 года назад +5

    भगवान श्रीकृष्ण ही अंतिम सत्य है ना धनसे मिले ना पैसोसे मिले मेरे भगवान श्रीकृष्णभक्तीभाव से मिले

  • @hanumanmaharajharkal4354
    @hanumanmaharajharkal4354 Год назад +2

    khup chan

  • @श्रीगुरूदेवदत्त-ट3द

    या video ला dislike का केले असेल।।dislike करणारे एक तर त्यांना देवाची गाणी आवडत नसणार,किंवा हे दैत्याची भक्त असणार।।श्री गुरूदेव दत्त।।

  • @ashokchaudhary4243
    @ashokchaudhary4243 3 года назад +1

    फारच सुंदर मिञा

  • @bhaushebmete6633
    @bhaushebmete6633 3 года назад +3

    गणती बाप्पा मोरया देवा मला पाव

  • @santoshanuse3963
    @santoshanuse3963 5 лет назад +2

    जंसा बाप तंसा बेटा खरच खूप छान 👍👍👌👌

    • @TusharK0994
      @TusharK0994 5 лет назад +1

      Maharajancha Mulga ahe ??

  • @surekhajamdar299
    @surekhajamdar299 3 года назад +16

    अतिशय सुंदर🙏🙏

    • @arvinddorage6742
      @arvinddorage6742 2 года назад

      खूप छान भविष्यातील मोठे कीर्तनकार आणि गायक वडिलांची पुण्याई व कष्ट काम येईल परमेश्वर पाठीशी असेल पुण्यात्मा जन्माला आला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @anandchandre4316
    @anandchandre4316 Год назад +2

    अप्रतिम....🎉❤🙇👏👏

  • @babymusale5967
    @babymusale5967 4 года назад +5

    लई भारी छोटे ईंदुरिकर महाराज.अप्रतिम.

  • @NandkishorUdavant
    @NandkishorUdavant 8 месяцев назад +1

    श्री जय हरी मावली सुंदर अति सुंदर

  • @SunilJadhav-vg1zz
    @SunilJadhav-vg1zz 6 лет назад +9

    कॄष्णा एकच नंबर गायलास तु धन्यवाद

  • @rameshwarjadhav148
    @rameshwarjadhav148 3 года назад +2

    एकच नंबर कृष्णा महाराज

  • @varshadhamdhere4840
    @varshadhamdhere4840 3 года назад +4

    खूप छान बाळा गातोस

  • @rameshpedge2271
    @rameshpedge2271 3 месяца назад +1

    संगीत माया प्रेम उगम पावते ❤❤

  • @usharite32
    @usharite32 3 года назад +23

    Awesome singing. GOD BLESS YOU DEAR

  • @vijaytumkar1200
    @vijaytumkar1200 Год назад +2

    काय सुंदर आवाज

  • @princeborade8188
    @princeborade8188 6 лет назад +18

    Naav kadhal mulane maharajanch ...he must be very proud

  • @varadjoshi6690
    @varadjoshi6690 4 года назад +2

    मस्त भावा खूपच सुंदर आहे 👍👍👍

  • @vishnushikari618
    @vishnushikari618 6 лет назад +3

    ll जय हरी माऊली ll
    आपल्या कृष्णा माऊली च आवाज खूपच छान आहे

  • @gulabkale7982
    @gulabkale7982 4 года назад +1

    वा बाळा एक नं

  • @jasvandakokode9134
    @jasvandakokode9134 4 года назад +7

    हे भजन ऐकून मनाला देवाची किंमत कळते

  • @ameetyeske16
    @ameetyeske16 2 года назад +1

    Khup chaan... Mauli 🙏🙏🙏

  • @santoshchandanshiv6862
    @santoshchandanshiv6862 4 года назад +7

    वा, लाई, छान👏✊👍

  • @maulishinde9334
    @maulishinde9334 5 лет назад +6

    अभिनंदन मस्त आहे आवाज परमार्थ आथी निष्टेचा आहे छान माहाराज

  • @mahavirthombre1321
    @mahavirthombre1321 5 лет назад +3

    🚩🚩एक नंबर कृष्णा महाराज,🚩🚩