@@sachinmurar sir please physical education director ची post कूठे असेल तर सागा. मिस्टर p.h.d झाले आहेत. पैसे भरण्यास तयार आहोत आम्ही पण कुठेच जागा निघत नाही आहेत. plZ sir फार उपकार होतील तुमचे.. या कारणाने खुप difretion मध्ये आली मी. प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू असेल कूठे तर सांगाल पैसे भरू आम्ही
भरती दरम्यान कॉल केला संभंदिताना पण प्रतिक्रिया दिल्या नाही. सचिव आणि मुख्याध्यापकांनी
English subject sathi sangal sir.
@@SharadFulkar-YT OK
सर 40% अनुदानित शाळेत लिपिक ला किती वेतन मिळेल सर अंदाजित तरी....
12 हजार ते 15 हजार पर्यंत. पगार थोडाफार कमी किंवा जास्त होऊ शकतो
बी एस सी बीड वल्ह्याना tet exam pass नसेल तर चालेल का
चालेल 9 th आणि 10 th साठी necessary नाही
@@sachinmurar ok
@@sachinmurar Granted post आहे का sir
@@sachinmurar sir please physical education director ची post कूठे असेल तर सागा. मिस्टर p.h.d झाले आहेत. पैसे भरण्यास तयार आहोत आम्ही पण कुठेच जागा निघत नाही आहेत. plZ sir फार उपकार होतील तुमचे.. या कारणाने खुप difretion मध्ये आली मी. प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू असेल कूठे तर सांगाल पैसे भरू आम्ही
@@anamikarokade3201OK