खमंग खुसखुशीत असे ज्वारी मेथी वडे आणि मटार बटाटा भाजी|सकाळचा नाश्ता व प्रवासाठी खमंग ज्वारी मेथीवडे
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- ज्वारीच पिठ व मेथीची भाजी टाकून केलेले खमंग खुसखुशीत ज्वारी मेथी वडे रेसिपी|| सकाळच्या नाश्त्यासाठी व प्रवासाठी पण घेऊन जाऊ शकतो असे खमंग खुसखुशीत ज्वारी मेथी वडे आणि मटार बटाटा भाजी रेसिपी
in Kavita's~Svyampakghar5
ज्वारी #मेथी#वडे#मटारबटाटाभाजी
कविता'स~स्वयंमपाकघर या माझ्या रेसिपी चैनल ला सबस्क्राईब केल नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
ज्वारी मेथी वडे रेसिपी बनवण्यासाठी लागणारी सामग्री:-
ज्वारी पिठ 1 मोठी वाटी
गव्हाचे पीठ 1 छोटी वाटी
तीळ 2 चमचा
कोथिंबीर
बारीक चिरलेली मेथी
धने पूड 1 चमचा
लाल तिखट 1 चमचा
हळद जराशी
आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा
ओवा अर्धा चमचा
हिंग जरासा
चवीपुरते मीठ
मटार बटाटा भाजी रेसिपी बनवण्यासाठी लागणारी सामग्री:-
उकडलेले बटाटे मटार
वाटणासाठी - 1 कांदा, टोमॅटो, अर्धी छोटी वाटी ओलं खोबरं किंवा सुख खोबरं पण वापरु शकता, आलं अर्धा इंच, लसूण पाकळ्या 4/5 हे सर्व तव्यावर भाजून घ्यावे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
फोडणीसाठी:- तेल, कांदा, टोमॅटो
घरगुती मसाला १चमच, लाल तिखट १ चमचा
कांदा लसूण मसाला १ चमचा, जराशी आलं
लसूण पेस्ट