शिवलीलामृत पोथी मधील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती अवश्य जाणून घ्या
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- 9892156163 - Astro Vastu Consultant Nayan Dhotre.
दर सोमवारी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत आपले, व्हिडीओ च्या विषयाचे प्रश्न आपण थेट मला फोन करून विचारू शकता ,
धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल ! ! !
ज्योतिष किंवा वास्तु सल्ला घेण्यासाठी कृपया फोन करून संपर्क साधावा.
• गणेशोत्सवात आपल्या वास... -गणेशोत्सवात आपल्या वास्तूची शुभ ऊर्जा कशी वाढवावी
• गणेशोत्सवात प्रभावी मं... - गणेशोत्सवात प्रभावी मंत्र साधना करून वाढवा आपल्या वास्तूची ऊर्जा
• गणेशोत्सवात कोणती काळज... - गणेशोत्सवात कोणती काळजी घ्यावी
• वास्तुसौख्यासाठी श्रा... - वास्तु सुख यासाठी श्रावणी सोमवारी नक्की काय करावे
• व्रतवैकल्यांचे अध्यात्... - व्रतवैकल्यं चे व्यावहारिक व धार्मिक फायदे
• शिवलीलामृत ग्रंथ वाचना... - शिवलीलामृत ग्रंथ वाचनाचे नियम अवश्य पहा
• मुलांसाठी श्रावणातील श... - मुलांसाठी श्रावणातील जिवतीचे व्रत कसे करावे
• १६ सोमवार व्रत कसे करा... - सोळा सोमवार व्रताची संपूर्ण माहिती
• देवाची षोडशोपचारे पूजा... - देवाची षोडशोपचारे पूजा कशी करावी
• रोजची देवाची पूजा पंचो... - देवाची रोजची पंचोपचारी पूजा कशी करावी
• कशी करावी श्रावण महिन्... - कशी करावी श्रावण महिन्यात शिव उपासना
साहेब तुमचा आवज हा जून्या काळातली रेडिओ वर पूर्वी जसी माहिती देत होते तसे वाटते.खूप छान आवज आहे तुमचा.
नमस्कार सर...आपण शिविलामृत या ग्रंथ ... पोथिमधील.. प्रत्येक अध्यायांचे महत्व समजून सांगितले....यामुळे आम्हाला खुपच सुंदर माहिती समजली.....तुम्ही हा विडीओ खुपच सुंदर पद्धतीने तयार करून...योग्य ते आम्हाला मार्गदर्शन केले..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर....
(सचिन लोहार.. सांगली..इस्लामपूर ...)
:balwant
सर मी आताच तुमचे chennel subscribe केले. तुम्ही अत्यंत सोप्या शब्दात जे उत्कृष्ट मार्गदर्शन केले त्याला तोड नाही. खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सर तुम्ही खूपच छान साध्या सरळ सोप्या भाषेत माहिती देता आम्हाला त्याचा खूप उपयोग होतो
Shri swami samarth 🌺❤❤❤❤
सर..तुम्ही सांगीतलेली माहिती अप्रतिम आहे सगळ्याना सहज आणि सोप्या भाषेत सांगतली ...धन्यवाद सर...तसे माझे सोळा सोमवाराचे आणि प्रदोष व्रत चालूच आहे..पुजा विधी आणि फलश्रुती सांगावी
Mi kele 7 diwsach parayan magill week madhe .khup chhan zale mn prasnn zale .Thank u sir tumchymule bharpur mahiti milte
Beautifullly narrated and explained✅har har mahadev ❤
खूपच छान माहिती
सगळ्या शँकांचे सविस्तर मार्गदर्शन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏
धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीचा खुपच उपयोग होतो याप्रमाणेच नवनाथ कथासार पारायणाची द्यावी ही विनंती 🙏
खुपचं चांगली माहिती दिली सर thank you so much.
नवनाथ कथासार पारायची पण माहिती द्यावी please
ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
खूप छान माहिती दिली सर
|| श्री गुरुदेव दत्त || ऊं नमः शिवाय ||
Tumhi khup chan explain karta thanks for valuable information
फारच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.
खूप खूप खूप छान माहिती मिळाली तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि आमचा नमस्कार..👌👌
Khupach Sunder Guruji 🙏🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभारी आहोत
ओम नमः शिवाय,श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती सांगितली.
मनातील सर्व शंकांची माहीती मिळाली खूप छानतुमचे आभार गुरुजी
धन्यवाद गुरुजी तुम्ही फारच सुंदर अशा वाक्यात महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचे शतशः आभार.
Khup chan sir..thank u mala mahit navte he sarv
धन्यवाद सर खूपच योग्य आणि शास्रोक्त माहिती
Thank you
Khupch chhan informaion sir, mi pan kele sir parayan hya shravnat.....tq
Khupch chan mahiti
Khup chan mahiti sir dhanyawad
Khupach chhan mahiti detay
धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद सर तुमच्या मुळे खुप छान उपयुक्त माहिती मिळाली🙏तुमचे प्रत्येक व्हीडिओ अप्रतिम असतात
Khup Sundar Mahiti sir 🙏Thank you
Tumcha margdarshana pramane maz kalach shivlilamrut parayan purn zal...khup khup aabhar sir🙏🙏
खुपच छान माहिती दिली सर तुम्ही Thanks 👌👌
Khupch Chhan Mahiti Sangitali Aahe Sir Dhanyawad 🙏
सर खूपच चांगली माहिती आहे
Khhup chhan mahity dilit sir mi udya pasun vachyla genar ahey
मी रोज वाचते खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद🙏
🙏🌹हरहर महादेव🌹🙏
नम शिवाय 🙏🏻🙏🏻
छान माहिती दिली धन्यवाद
Khup chan mahiti sir ... khup prasanna vatal ekun ...😊
खूप छान माहिती मिळाली...🙏🙏
सर. गुरु चरित्राचे... फलश्रुती .. बद्दल..
माहिती सांगावे.....
Chan mahiti deli sir maze pathimagchyach weekmadhe Shivlilamrut adhyay 7 divsache parayan purn zale mast vatal man ekagr hotay mastch awdla
खूप छान
Thank you sir good video
Ajchi information phar mast hotel sir
🙏🙏🙏🙏🌹🌹
धन्यवाद सर
Shiwlilamrutcha 11वा अध्याय वाचण्यासाठी संकल्प कसा करावा व कितिदिवसकरिता करावा .
Thanks sir tumi sagl khup chan sangtay
khup chhan mahiti dilit sir Om nam shivay 🙏🏼
Shivleelamrut Pathan daily kramanusar kru shkto ka? Kiva fakt 1kach kuthlahi adhyay nityniymane pathan kela payje ?
कसेही चालेल . आपल्याला जसे जमेल तसे करावे .
हर हर महादेव
धन्यवाद गुरूजी
Khupch chaan mahiti 15 adhya vacht nahit na krupaya sagi
हो अगदी बरोबर 14 अध्याय वाचतात ग्रंथामध्ये तसं लिहिलेले आहे .
खूप छान सांगता
2अध्याय वाचायला kiti वेळ लागतो plzz reply
नीलिमा ताई आपण स्वतः वाचून किती वेळ लागतो ते आपल्या वाचनानुसार ठरेल तेव्हा स्वतः वाचून आपण स्वतः माहिती घ्यावी अशा आध्यात्मिक गोष्टी करतेवेळी आळशीपणा नसावा . गुरुदेव दत्त .
Khupc chan mahiti dilat Guruji...thank you so much
खूप छान 🙏धन्यवाद 🙏🙏🙏
sir fakt ek adhyay vachu shakato kay
हो
गुरुजी पूर्वी ७२७३ स*** वर्ग सहावी किंवा सातवीला कोकेवाला आणि हरणी याची एक दुसऱ्या अध्यायवर कविता होती त्या संदर्भात जर काही ओळी आठवल्या तर कृपया सांगाल का
Sir your voice is too good
Khupch chan mahiti
Khup chaan mahiti dili sir 🙏🏻
Ajchi mahiti phar chan hoti🙏🙏🙏
ओम नमः शिवाय नमः
खुप छान माहिती दिलीत सर 🙏🙏
Thankyou sir for such a good information
Kupchan Mahiti dili sir Tumi
Khup chan om namah shivay
Khup Chan 🙏🙏🙏🙏
ओम नमः शिवाय श्री गणेश प्रसन्न जय राम कृष्ण हरी
Sir gaytri mantravar video kara mahiti dya roj kasa aani kiti jap karava fayde sanga karan marathi lok hyachya baddal kahich bolat nahit
Jay bhole nath om nanmshivay Jay bhole nath om nanmshivay Jay bhole nath om nanmshivay Jay bhole nath om nanmshivay
Chan mahiti
Tumcha voice kharaj khup chan ahe sir mazi khup iccha ahe mi mazya purn aushyat jevadhe pouranik granth ahet sagle vachave bagwantane mazi iccha purn karavi
Om nama shiveya
धन्यवाद गुरुजी....🙏🙏🙏
Sir kupch mast information. Navnath khtha pan sanga
Om namah shivay
Chan mahiti sangayala Sir
Dhanyawad
Shree swami samarth.. Chan Mahiti dili aapan... Patrika vivechan karta ka aapan? Ani aslyas fees Kiti? Ani Prashn vicharu shakto na
Ekadha simple language book milu shakta kay?
Garodar panat shivlilamrut vachala tar chalato ka pls ans
विवाह योग येण्यासाठी कोणत्या आध्याय वाचला पाहिजे
Kiti age prynt Puja pat krave pat vachtana dolyas trass hoto tri devasati kahi tri krave vatte
Saravan mahainyt shvi lila amarut vachla tr chalte ka plzzz
Har Har mahadev
मस्त ahi
Me manapasun Abhar mante sir tumche, havideo pahun mazya mala khoop mansik samadhan zale
Shivleelamrut poti roj 1 aadhyay as 14 divas vachal tr chalat ka sir
Thank you so much sir ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
खुप खुप धन्यवाद 🙏
Informative.
Sir kaym vachych ka fakt sravnat
Thanks guruzi
खुप छान माहिती धन्यवाद एक शन्का आहे की स्त्रिया नी ओम नमः शिवाय हा मंत्र का म्हणू नये फक्त्त नमः शिवाय का म्हणावे माझ्या कडे गुरुचरित्र कथा सार मराठी आहे त्याच पारायण केले तर चालेल का प्लीज सांगा 👌👌🙏🙏
khup chhan sir !🙏🙏🙏
Very nice video 👌👍👌
Sir mi mazya mulachya lagn jamnyasathi mi 13 VA adhyay vachla tr chalel ka mulga dusarya deshat aahe
फक्त अध्यायचा क्रमांक सांगा सर प्लिज
Kaka pimplacha zadala konta divshi puja kiva pani ghalu naye
Sir shivleela amrit madhil 11 adhyay che anushthan kase karayche te sanga ani niyam ky asto ani kadhi kartat survat te sanga sir 🙏
Shivalilamruta kathasar vachale tar chalte ka