आजचे संपुर्ण कीर्तन 😎| इंदुरीकर महाराज नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • | इंदुरीकर महाराज नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan
    .............................................................................
    निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत, निर्वूत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन हे कडू पण सत्य असे आहे, आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करत असतात, हे कीर्तन संपूर्ण ऐका, किर्तन आवडल्यास व्हिडीओ Like व Share करा.
    Ⓒ VIP KIRTANKAR
    @Vip Kirtankar
    सूचना : आमचे कुठले हि व्हिडीओ परवानगी शिवाय डाउनलोड तसेच उपलोड करून नये. VIP KIRTANKAR या Channel वर आपणास वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन, भजन, भारुड, लोककला तसेच वारकरी सांप्रदायाचे अपडेट मिळतील. संपूर्ण सप्ताह च्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा :
    सबस्क्राईब करायला विसरू नका- VIP KIRTANKAR
    ! राम कृष्ण हरी !
    #indurikarmaharajkirtan #comedy #marathi #indurikarmaharajcomedy #funny #maharajkirtan #marathisong #indurikarmaharajlatest

Комментарии • 19

  • @rkbairagi3063
    @rkbairagi3063 10 дней назад +15

    महाराज सत्य आहे पण कडू वाटते समाजाला कारण डोळ्यात चुकीचा पडदा आहे

  • @DhondiramChavan-vj9ce
    @DhondiramChavan-vj9ce 5 дней назад +4

    🎉🎉

  • @SanjayShinde-fp3yd
    @SanjayShinde-fp3yd День назад +3

    ❤❤❤❤❤

  • @hirmandhatrak9729
    @hirmandhatrak9729 12 минут назад +1

    Jay Jay ramkrusanhari

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 21 час назад +1

    महाराज आपले विचार अतिउत्तम

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 10 дней назад +5

    तुमचे कसे ऐकणार मोबाईल मुळे ऐकायला मिळते

  • @rkbairagi3063
    @rkbairagi3063 10 дней назад +7

    जय श्री राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🌹

  • @balasahebganage720
    @balasahebganage720 10 дней назад +22

    इंदुरीकर महाराजांच्या विचाराने आपण वागलो तर आपले जीवन सफल आहे असे मला वाटते

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 8 дней назад +9

    जय हरी, महाराज खरच सांगतो १नंबरचे समाज सुधारक आहेत.

  • @kusumnalawade1143
    @kusumnalawade1143 4 дня назад +1

    Very very beautiful think yes you are absolutely right very nice work iproud of his nice work thanks good spich world thanks feels better thanks

  • @VishalHire-dg1rd
    @VishalHire-dg1rd 9 дней назад +6

    या माणसाला महाराष्ट्रात अजून सुद्धा जोड नाही प्रबोधन काळामध्ये एक नंबर विश्लेषण👍🙏🙏🚩🚩

  • @hariramekar
    @hariramekar 8 дней назад

    Ram Krishna Hari Maharaj

  • @rkbairagi3063
    @rkbairagi3063 10 дней назад +36

    आपले उद्बोधन समाज जागृती आहे

  • @PratibhachavanChavan
    @PratibhachavanChavan 10 дней назад +4

    Ram Krishna Hari❤❤❤🎉🎉😅😅😅

  • @mskalyanmatka5476
    @mskalyanmatka5476 10 дней назад +3

    Ram Krishna Hari...