आई भवानी आणि शिवरायंच आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी ❤️दिग्पाल दादा आणि सर्व कलाकारांचा खुप खुप अभिनंदन.. कालच चित्रपट पहिला काय ते चरित्र राजे मावळे तर थोर आहेतच.. पण तुम्ही खुप छान काम केलय.. अभिनय, गाणी दिग्दर्शन सर्व भारी ❤️❤️❤️
बाकी ३ही चित्रपट प्रमाणे शेर शिवराज सुद्धा जबरदस्त बनवलाय.... 👍🚩 शेवटचे २० मिनिटे तर एकदम खतरनाक.....आणि गाणी सुद्धा अप्रतिम आहे... सर्वांनी नक्की बघून या ... 👍🚩 आणि पुढचा चित्रपट कशावर आहे हे सुद्धा समजलंय.. 😀त्याची आतुरता आता... 🚩
पहिला मुजरा माझ्या राजाला ज्यामुळे आज आपण ह्या जगात स्वातंत्र्य पणे राहू शकतो. नाही तर आपण आता कुठ असतो , आता काय करत असतो, जर आपल्याला राजं लाभलं नसतं. तर आपण गुलामीतच जगलो असतो , त्यामुळे राजंच नाव आदराणेच घ्यायाच . दिग्दर्शक- दिग्पाल लांजेकर यांच्यामुळे आपल्या राजाच इतिहास बघता येतोय, 🙏🏻🙏🏻🚩🚩 आशा आहे पुढचा महाराजांन च्या अश्या मोहिमांचा आणि आपल्या मावळ्यांचा चित्रपट तमाम शिवप्रेमींच्या आणि शिवकन्यांचा समोर आणताल ज्यामुळे येणाऱ्या पिढीला Adresh भेटेल .
ज्या रीतीने महाराजांचा इतिहास बारकाईने आपल्या समोर प्रस्तुत केला गेला आहे त्यातूनच दिगपल सरांचे वाचन आणि इतिहास प्रेम दिसून येते, अश्या Content ची गरज महाराष्ट्राला कितेक वर्षांपासून होती... पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दिगपाल सर 🙏🏻❤️🚩
मनातून भावना येते हे गाणी ऐकल्यावर आणि चित्रपट बघितल्यावर 🚩🚩🙏 धन्य हो तुम्हाला तुमच्या मुळे आम्हाला महाराजांचा इतिहास अनुभवायला मिळतोय... जय श्री शिवराय.... 🙏🙏
इतिहासातील त्या क्षणाचे पुन्हा एकदा साक्षीदार होण्यासाठी शेर शिवराज पुन्हा पुन्हा बघा..आणि निर्माते, कलाकार , आदींना त्याच्या कामाची पोहच पावती द्या......!
Digpal Lanjekar - An Amazing Researcher, Story Teller, Director, Writer, Lyricist, Actor etc. As a result, I must congratulate and applaud him since he's devoted his life to telling people about the glory and honor of our king in the absolute Authentic way. Jai Shivrai | Jai Shambhuraje 🚩
Farzand🚩
Fatteshikast🚩
Pawankhind🚩
Sher shivraj 🚩
(Remaining shivraj ashtak )🚩
Khup apratim ani sundar asa he kam kelay digpal dada ani saglya kalakarani hats off 💯💥🔥
खूप बरं वाटतंय... शिवकाळ सहकुटुंब बघताना...भावी पिढीवर "शिवसंस्कार" होण्यात मोलाचा वाटा आहे.... जय शिवराय...
आई भवानी आणि शिवरायंच आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी ❤️दिग्पाल दादा आणि सर्व कलाकारांचा खुप खुप अभिनंदन.. कालच चित्रपट पहिला काय ते चरित्र राजे मावळे तर थोर आहेतच.. पण तुम्ही खुप छान काम केलय.. अभिनय, गाणी दिग्दर्शन सर्व भारी ❤️❤️❤️
नाद खुळा दीगपाल सर तुमचा अभीमान
शिवबा राज...हे गाणं ala vaikunthpuramuloo मधल्या sitthrala sirapadu ह्या गण्या सारखा वाटतंय ऐकताना.....एकदम बेस्ट...
पुढचा भाग.....स्वारी औरंगजेब...🔥🔥🔥
वाट बघतोय दिगपाल सर...😍
नाद खुळा..
🙏🙏दिग्पाल दादा तुमचा अभिमान वाटतो.🚩🚩🚩
ऐतिहासिक चित्रपटांतील गाण्याला न्याय देणारा एकमेव गायक-"अवधूत गांधी "😌❤👏
KGF 2 मुळे शेर शिवराज ला hardly एक किंवा दोन shows मिळत आहेत multiplex मधे महाराष्ट्रात .
आपल्यालाच पुढाकार घेऊन KGF थंड पाडावा लागेल .
जय शिवराय 🙏🏻
Theatre la jaun sanga amhala Sher Shivraj pahaycha ahe.. me sangun aalo maza gavachya single screen var kalch
typeksha vichar badlynsathi ya pidila mhtvva patvun dyayla pahije
Barobar dada Bhandup madhe hi tash chalu aahe
TAS JHAL ASTE TAR SONYAHUN PIVAL
AAPLYA ASTITVA KAY AAHE TYACH BHAN AAPAN THEVNE GARJECHE AAHE
JAY SHIVRAY
बाकी ३ही चित्रपट प्रमाणे शेर शिवराज सुद्धा जबरदस्त बनवलाय.... 👍🚩 शेवटचे २० मिनिटे तर एकदम खतरनाक.....आणि गाणी सुद्धा अप्रतिम आहे... सर्वांनी नक्की बघून या ... 👍🚩 आणि पुढचा चित्रपट कशावर आहे हे सुद्धा समजलंय.. 😀त्याची आतुरता आता... 🚩
कशावर बनवलाय दादा सांगा जरा मला नाही लक्षात आलं
शेर शिवराज.आग्रा स्वारी .. २०२३ ला येणार.. शेवटी दाखवलंय
@@warriorbrat5620 पुढचा चित्रपट आग्र्याहून सुटकेवर आहे.....२०२३ ला येणार
बहिर्जी नाईक बदलाय नको होते 🚩🚩❣️
Wote
पहिला मुजरा माझ्या राजाला ज्यामुळे आज आपण ह्या जगात स्वातंत्र्य पणे राहू शकतो. नाही तर आपण आता कुठ असतो , आता काय करत असतो, जर आपल्याला राजं लाभलं नसतं. तर आपण गुलामीतच जगलो असतो , त्यामुळे राजंच नाव आदराणेच घ्यायाच . दिग्दर्शक- दिग्पाल लांजेकर यांच्यामुळे आपल्या राजाच इतिहास बघता येतोय, 🙏🏻🙏🏻🚩🚩 आशा आहे पुढचा महाराजांन च्या अश्या मोहिमांचा आणि आपल्या मावळ्यांचा चित्रपट तमाम शिवप्रेमींच्या आणि शिवकन्यांचा समोर आणताल ज्यामुळे येणाऱ्या पिढीला Adresh भेटेल .
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वाट बघतोय....शेर शिवराज,आग्रा स्वारी🙏❤️
दिग्पाल सर तुम्ही महान आहात...
🚩🚩जय शिवराय🚩🚩
खुप खुप धन्यवाद दग्पाल सर एवढ्या सुंदररित्या महाराजांच चरित्र तु्म्ही दाखवत आहात….
🚩🚩हर हर महादेव🚩🚩
ज्या रीतीने महाराजांचा इतिहास बारकाईने आपल्या समोर प्रस्तुत केला गेला आहे त्यातूनच दिगपल सरांचे वाचन आणि इतिहास प्रेम दिसून येते, अश्या Content ची गरज महाराष्ट्राला कितेक वर्षांपासून होती... पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दिगपाल सर 🙏🏻❤️🚩
मनातून भावना येते हे गाणी ऐकल्यावर आणि चित्रपट बघितल्यावर 🚩🚩🙏 धन्य हो तुम्हाला तुमच्या मुळे आम्हाला महाराजांचा इतिहास अनुभवायला मिळतोय... जय श्री शिवराय.... 🙏🙏
इतिहासातील त्या क्षणाचे पुन्हा एकदा साक्षीदार होण्यासाठी शेर शिवराज पुन्हा पुन्हा बघा..आणि निर्माते, कलाकार , आदींना त्याच्या कामाची पोहच पावती द्या......!
काल पासान सतत हे मधुर गाणं एकत आहे तरी सुद्धा अजून प्रत्येक वेळी शहारे येत आहे अंगावर.....
हर हर महादेव...
लोकसंगीताची पुढची पिढी म्हणजे देवदत्त मनीषा बाजी
अश्याच आजून शिवाजी महाराजांवर आणि मावळांवर चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजेत 🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी
कृपया 'शेर शिवराज' Title BGM पण release करा 💯🤩🤩
Kharach khup Sundar Gani aahet.👍
Digpal sir kharach maharajanche khare mavle aahet.
Jay Shivray 🚩
मराठी माणूस आहात ना शिवरायांचे भक्त आहात ना🙏 मग संदेश इंग्रजीत का टाकताय मराठीत टाका ना इंग्रजीत संदेश टाकणारा मराठी माणूस कसला.
एकच नंबर लांजेकर सर ❤️❤️❤️
Garv aahe aamhi Marathi aslyacha🚩 manat Ani dyanat fakt Ani fakt amche raje shivba raje 🚩 bola chatrapati shree shree shivaji maharaj ki jay
Sher Shivaraj 1no aani ti Gani sudhha 1no aahet aani he movi kharokhrach aajun gajanar aahi
Climaxचं पार्श्वसंगीत 🔥🔥🔥🔥🔥
Vir jhunjar same rani nighat shuur sarkha aahe 😊😍😘
Bollywood cha sarva picture la maghe sartil ase pictures ahet abiman vatto digpal langekar🚩🚩👌
Kingmaker digpal sir
जय श्रीराम
Digpal Lanjekar - An Amazing Researcher, Story Teller, Director, Writer, Lyricist, Actor etc. As a result, I must congratulate and applaud him since he's devoted his life to telling people about the glory and honor of our king in the absolute Authentic way. Jai Shivrai | Jai Shambhuraje 🚩
Totally agree. Wishing Digpal & his team the best for future movies.
अप्रतिम गाण छत्रपती शिवाजी महाराज की जय
हे शक्तिपीठ नायिके गाणं छानं झालं आहे. बाकी ठिक आहेतच.
पावनखिंडमधील गाणी मस्त होती. अजून, दररोज ऐकतो.
शेर शिवराज सिनेमा स्टोरी छान आहे kgf2 मुळे सिनेमाला shows मिळाले नाही जय शिवराय
Ek number ....bhari...
दीगपाल सर तुम्ही महान आहात
शब्दच नाही नाहीत 🙏🔥🚩
Digpal sir na sashtang pranam 🚩🚩🙏🙏
What a song Amhi Zunzharaaaaaa
छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव
We need to contribute for finance....
Digpal bro ❤️ Nice songs and all is best sher shivraj best ❤️🙏@digpal lamjekar
खुपच सुंदर❤️ जय शिवराय 🙏🙏जय श्री राम🙏🙏🚩🚩🚩
🚩जय शिवराय 🚩
Khup chhan great. Jai Marathi Jai Digpal sir.
जय शिवराय 🙏❤🚩
Chhatrapati Shri Shivaji Maharaj ji 🚩 Jai Shri Ram 🚩
Ost release kara🔥🚩
Ata swaari aagra❤
King of Martha chatrpati shivaji maharaj ❤
शेर शिवराज है (उग्रवीरं महावीर) हे पण गाण अपलोड करा
जय भवानी जय शिवाजी
You are making films with good heart. I can say this the least.
Saglech songs chan aahe pan he shaktipith nayike is the best
जय शिवराय 🚩🚩🚩❤️❤️
मला खूप हसू आले घाबरलय सिन बघून व बोकील काका हे पण खूप छान अँक्शन करायचे
Jai Shivray🚩🚩❤❤💯🧡
What a director lyrics are also written by him. first time I saw this.
Digpal lanjekar🚩🚩🚩
Jay shivraiii🙏 🚩
शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏
🚩🙏 जय जिजाउ जय ,🚩शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय,हर हर महादेव.🙏🙏🙏🙏🙏
खूप छान 🙏🙏
अप्रतिम....👌
मराठी सिनेमा अब ऊपर आ रहा है
Lyrics ekdum jabardast
जय शिवराय
Very motivational songs जय शिवराय 🚩🚩
Digpal sir koto koti dhanywad Aai tuljabhani thumhala udnd ayushya dewo
अप्रतिम संगीत ❤️❤️❤️
Gr8 देवदत्त बाजी
खूपच छान ❤️🔥🚩
आत्ताच चित्रपट पाहूं आलो, जे जे comment वाचत आहेत त्यांनी नक्की पहा, शिवरायांचं रौद्र रूप आणि मावळ्यांची समशेर पाहून डोळ्यांचे पारणे फिटतील😍
Gg
Q
Opportunity
à
Hi
Apratim gani
शिवबा राज🥰
Jay shivray 🚩🚩🙏
Pan bakichi movie ekdam kadak
🚩 Jay shivray 🚩
Very nice movie I love so much fantastic 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
jai shivray🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Bramhanan chi nav gheto Maharajan ch nav ghyayla lajvati kare madrch**🙄😤😤😡😡😡😑😑
@@OMKAR70723 ye kutrya gap ...Dukkar sala ... Nit bolayla shikh Bhadvya
क्रृपया क्लायमॅक्स चे "इंद्रजीमी जंभपर" रिलीज करा
OST pn upload kara
Please upload the bgm track aslo!!!
Chan 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Keep moving forward with such movie ❤️❤️❤️
काय असतो मराठ्यांच्या धाक 1674 मध्ये जाऊन मुघलांना विचारा❤️🚩🚩
Khup chhan chitrapat,
Jai shivray
तो कवी भूषणाचा छंद पण रिलीज करा 'शेर शिवराज' हा
💯
Movie madhil songs 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
Chan lirics and Apratim sangit, Jai bhavani jai shivrai
जय शिवराय 🎉🎉❤❤
छत्रपती शिवाजी महाराज कि जय🚩🚩🙏🙏
हर हर महादेव🚩🚩🚩🙏
शिवाजी महाराज
😎👍🌹🌹ful ful muzic
Aai bhavanichi aarti movie made ka nahi dakholi.....please reply....
Old is gold . 😍
Brilliant movies