कुठल्याही मोल्डशिवाय घरगुती साहित्यात तयार करा " शुद्ध तुपाच्या सुगंधित फुलवाती "|tupachya fulwati |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 277

  • @amrutabhawalkar5656
    @amrutabhawalkar5656 2 месяца назад +28

    प्रिया ताई, खूपच सुंदर कल्पना आहे. खूपच मस्त दिसताहेत सगळ्या वाती. मी डालडा तुपात फक्त भिजवून ठेवत होते वाती. पण आता अशा प्रकारे मोल्ड मध्ये साजूक तूप घालून करून ठेवेन वाती. म्हणजे निरांजनात तूप घालण्याचा वेळ ही वाचेल. खूपच भन्नाट कल्पना.खूप खूप धन्यवाद.....हा व्हिडिओ तयार करून पाठवल्याबद्दल.👌👌❤️❤️🎉💐

  • @charushilapatil6065
    @charushilapatil6065 18 дней назад +1

    खूपच सुंदर ट्रिक आहे ताई ❤

  • @sheetalwani9409
    @sheetalwani9409 2 месяца назад +13

    मी असा video शोधत च होते कारण आता सण जवळ आले आणि अगदी मनातलं ओळखून तुम्ही अगदी हाच video शेअर केला.. खूप छान झाल्या आहेत फुलवाती ताई...खूप धन्यवाद...

  • @gayatrideo4404
    @gayatrideo4404 2 месяца назад +6

    अरे व्वा मस्त. युनिक आणि भन्नाट कल्पना आहे ही.

  • @sheetalwani9409
    @sheetalwani9409 Месяц назад +3

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे केल्या खूपच छान झाल्या.. मनापासून धन्यवाद ताई 😊.. गणपती बाप्पा मोरया

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Месяц назад

      ruclips.net/video/Jy9EseMoRcA/видео.htmlsi=3ASxbUPlaFHBrZfU
      "बिना भाजणीची" 'तांदळाच्या पिठाची' अवघ्या 20 मिनिटात तयार होणारी खमंग कुरकुरीत व महिनाभर टिकणारी चकली
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai6504 6 дней назад

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @priyashevate5916
    @priyashevate5916 Месяц назад

    Tai khup Chan sopi paddhat sangitali mi nakki try karen

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 2 месяца назад +3

    वाह! खूपच सुंदर 👌
    मी नक्की करून बघणार
    धन्यवाद 🙏

  • @SeemaPhalke-m1g
    @SeemaPhalke-m1g 2 месяца назад +1

    खूप छान आहे हा व्हिडिओ आम्हांला सगळ्यांना पाहता म्हणून खूप खूप धन्यवाद ❤❤

  • @jyotigohad4890
    @jyotigohad4890 Месяц назад

    खुपच सुंदर केल्यात फुलवाती. 👌🏻👌🏻👌🏻

  • @rajushelke9728
    @rajushelke9728 2 месяца назад

    एकदम मस्त Thank ताई

  • @sandhyabhave9919
    @sandhyabhave9919 2 месяца назад +2

    खुप छान सांगितले मी पण कधीतरी डालडा तुपात भिजवते नाहीतर दोन्ही तुप घेते आता तुम्ही भिमसेन कापराबदल सांगितले आवडले मला खुप आता अशाच भिजवणार वाती 👌👌☝️👏👍😊😊

  • @anujamangaonkar4813
    @anujamangaonkar4813 Месяц назад

    Khup Chan mahiti dilyabaddal dhanyawad 🙏

  • @priyankalakawade4872
    @priyankalakawade4872 2 месяца назад +1

    उत्तम खुप उपयुक्त माहिती धन्यवाद प्रिया ❤❤

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 2 месяца назад

    Priya Perfect timing la tu vdo share kartes.ata asha fulvati karun thevlya tr khup patkn aartichi tayari hoil.khup khup dhanyawad 👌👍🙌🤗

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 2 месяца назад

    खुपच मस्त भन्नाट आयडिया फार सुदर फुल वाती झाल्या आहेत धन्यवाद प्रिया ताई ❤

  • @poonamsardesai6504
    @poonamsardesai6504 2 месяца назад +1

    खूप छान

  • @piyu9621
    @piyu9621 9 часов назад

    Tai 1k num khup mast sangital

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 2 месяца назад

    अप्रतिम आहेत वाती ताई खूप सुंदर व्हिडिओ आहे. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sandhyatajane5849
    @sandhyatajane5849 2 месяца назад

    अगदी मला जशा पाहिजे होत्या अगदी तशाच या वाती आहेत.धन्यवाद ताई.खूपच भन्नाट कल्पना.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 месяца назад

      ruclips.net/video/JZTTF7ZwkZ0/видео.htmlsi=6U1oxA6-t5c6nrwY
      बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक!
      यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 2 месяца назад +1

    खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई नक्की करते.❤🎉

  • @medhasardesai4203
    @medhasardesai4203 2 месяца назад

    खूप छान कल्पना आहे!!! धन्यवाद 🙏

  • @prabhaatre3399
    @prabhaatre3399 2 месяца назад +2

    वा वा सुंदर खूपच छान आयडीया दिली मी पण अशा प्रकारे करुन ठेवीन 👌👌👌सुरेख कल्पना.

  • @archanadeshmukh6994
    @archanadeshmukh6994 2 месяца назад

    Waa ky mast idea dilit vaishali tumhi me pn nkich try karen ..tq ❤😊

  • @pornimasamarth9517
    @pornimasamarth9517 2 месяца назад

    वा वा खूपच छान. प्रिया ताई धन्यवाद.

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 2 месяца назад

    प्रिया ताई अप्रतिम, खूप छान कल्पना आहे, काही तरी नवीन, सोपे, सुटसुटीत कल्पना !! खूप खूप धन्यवाद!!👍👍🙏🎉🎉💫💫

  • @shwetakhare9575
    @shwetakhare9575 2 месяца назад

    खूप छान उपायुक्त आणि उत्कृष्ट महिती दिलीत! धन्यवाद 🙏

  • @TheLightPerson69
    @TheLightPerson69 2 месяца назад

    सुंदर कल्पना आहे ताई . खूप आवडली.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 месяца назад

      ruclips.net/video/vqkZoi4GDxM/видео.htmlsi=Y0j9DEF3eSd5fkzJ
      "नारळी पौर्णिमा विशेष"
      ओल्या नारळाची खुसखुशीत 7 ते 8 दिवस टिकणारी करंजी!
      करंजी खुसखुशीत व्हावी व अजिबात तेलकट होऊ नये म्हणून वापरा असे प्रमाण व या टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @vandanaasare5881
    @vandanaasare5881 2 месяца назад

    खूपच छान ताई आणि खूपच सुंदर वाती

  • @VrindaKulkarni-v5u
    @VrindaKulkarni-v5u Месяц назад

    Khupch Chan Idea

  • @sudhaaparaj7075
    @sudhaaparaj7075 2 месяца назад

    प्रिया ताई खूप छान माहिती दिली आभारी आहे 🎉🎉🎉

  • @shwetakhare9575
    @shwetakhare9575 2 месяца назад

    Feraro Rosher च्या mould chi idea भन्नाट 👌👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 месяца назад

      ruclips.net/video/rU2T37_ghWY/видео.htmlsi=XcL0nabw1yFyWwtn
      "नागपंचमी विशेष"
      अवघ्या 10 मिनिटात तयार होणारा
      *विस्मरणात चाललेला पारंपरिक कोकणी पदार्थ "तांदळाची खांडवी"*
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @deepalaxmigurjal3446
    @deepalaxmigurjal3446 2 месяца назад

    Khupch sunder and simple way ni tumhi sangata thanks tai

  • @shailav7126
    @shailav7126 2 месяца назад

    अरे वा मस्तच. भन्नाट आयडीया आहे. धन्यवाद

  • @bharatikatake4413
    @bharatikatake4413 2 месяца назад

    Kupach sundar vati tayar zalya ahet. Mi pan asha vati karin disayla suddha chan disat ahet. Dhanyvad tai.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 месяца назад

      ruclips.net/video/jztBQGEuNi0/видео.htmlsi=Edp1XkNMbJX8dRr1
      "शास्त्रोक्त पद्धतीने" तयार केलेला "प्रसादाचा शिरा"
      *शिरा कोरडा होऊ नये म्हणून खास टिप्स*
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @poojabachhav-we8jn
    @poojabachhav-we8jn 25 дней назад

    Khup chan tai❤

  • @pratibhamundas5434
    @pratibhamundas5434 2 месяца назад

    Khupach Chan idea tai . Danyawad.

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 2 месяца назад +6

    खूपच छान आहे आजचा व्हिडिओ फुल वात साजूक तुपात घरच्या घरी कशी बनवायची ते सांगितले आहे धन्यवाद

    • @sandhyakulkarni7698
      @sandhyakulkarni7698 2 месяца назад

      खुपचसुंदर आणीसोपी पद्धत।

  • @aaratikanyalkar
    @aaratikanyalkar 2 месяца назад +1

    खूपच छान..आता श्रावण येतोय त्यासाठी ऊपयोगी आहे.अजून काही सुचलं तर नक्की share करा..मी पुणे येथून तुमचा video बघते..

    • @kalpananimbalkar121
      @kalpananimbalkar121 2 месяца назад

      खूपच सुंदर वाती तयार झाल्यात 👍 mast🎉❤

  • @vatsalatitkare6706
    @vatsalatitkare6706 2 месяца назад

    Priya tu khupach talented aahe thanks Priya for sharing

  • @shilpaapte7547
    @shilpaapte7547 2 месяца назад

    खूपच छान कल्पना 👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @harshatambe5803
    @harshatambe5803 Месяц назад

    Chan idea ahe

  • @RoshniTathod
    @RoshniTathod 2 месяца назад

    खूपच सुंदर ताई मी तुमच्या सर्वच रेसिपी बघत असते❤🎉

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 2 месяца назад

    अप्रतिम खूप सुंदर आहे मला आवडले आहे धन्यवाद मी जरूर करून बघणार आहे धन्यवाद नमस्कार

  • @aashasavale4242
    @aashasavale4242 2 месяца назад +1

    मी केल्या आहेत घरी अशा वाती. धन्यवाद 🎉🎉❤❤

  • @RekhaBire-he3ph
    @RekhaBire-he3ph 2 месяца назад +1

    खूप छान फुलवात केल्यात आहे तुम्ही

  • @arunkakirde2815
    @arunkakirde2815 2 месяца назад

    खुपच सुंदर कल्पना आहे.

  • @sayalikarde6150
    @sayalikarde6150 2 месяца назад

    Khupch Sundar tai 🙏🙏 nakkich banawaner ya shravanat ani Ganpati Bappansati 👌👌👌🙏🙏🙏

  • @poonampethe521
    @poonampethe521 2 месяца назад +1

    प्रिया खूप छान .. नक्की करून बघेन.. एकदम आगळा वेगळा व्हिडिओ ...मस्त च😊

  • @manishashirsavakar1086
    @manishashirsavakar1086 2 месяца назад

    खूपच छान असेच नवीन नवीन विडिओ टाकत जा ताई म्हणजे आम्हाला पण नवीन शिकायला मिळेल

  • @SatdiveAnimesh
    @SatdiveAnimesh 2 месяца назад

    Super Idea hat's off to u 😊

  • @Sandy-p7w
    @Sandy-p7w 2 месяца назад

    Very beautiful very nice.🙏👌🙏

  • @darshanagujare5200
    @darshanagujare5200 2 месяца назад

    वाह मी पण अशा प्रकारे वाती करणार खुप छान आयडिया आहे धन्यवाद

  • @ganeshubale3437
    @ganeshubale3437 2 месяца назад

    Khup khup aabhari aahe,mala ya videochi khup madat hoil 👌👌👌🙏

  • @neelimabhatia3600
    @neelimabhatia3600 2 месяца назад

    ताई,खूपच सुंदर कल्पना.👌👌🙏🙏

  • @vasundharajairamdesai6333
    @vasundharajairamdesai6333 2 месяца назад

    फारच छान फुलवतीचा प्रकार. धन्यवाद

  • @aaravbachal5013
    @aaravbachal5013 2 месяца назад

    Khup Khup chan....👍

  • @sangeetapalange737
    @sangeetapalange737 2 месяца назад

    अतिशय सुंदर धन्यवाद

  • @mangalaphalle9549
    @mangalaphalle9549 2 месяца назад

    खूप छान मी आजच प्रयत्न करणार

  • @neetadeshmukh9113
    @neetadeshmukh9113 2 месяца назад

    Khup ch Chan tai. Me karun baghte aata

  • @atharvkpatil3147
    @atharvkpatil3147 2 месяца назад

    खुप छान सांगितले 🎉🎉

  • @shobhakhedekar5886
    @shobhakhedekar5886 2 месяца назад

    Khup chhan Priya very nice❤

  • @chhayabutala5571
    @chhayabutala5571 2 месяца назад +3

    मी पण अशाच बनवून फ्रिजमध्ये ठेवते पण वनस्पती तूप नाही टाकत खूप छान व्हिडिओ खूप छान आयडिया

    • @YogitaRane-d4p
      @YogitaRane-d4p 2 месяца назад +1

      Faqt तूप घालून घट्ट होतात का

  • @manishadeshpande3713
    @manishadeshpande3713 2 месяца назад

    खूप छान आयडिया,देवासाठी सुगंधित फुलवा ती👌👌🙏🙏

  • @vasundharakale2751
    @vasundharakale2751 2 месяца назад

    खूप खूप छान खूप आवडली करून बघेल

  • @shailajachitale6047
    @shailajachitale6047 2 месяца назад

    Khupach sunder kalpana.nakki karun pahin.

  • @sunitajadhav6242
    @sunitajadhav6242 2 месяца назад +1

    Khufch chan 🌹🙏🙏

  • @ShailaShawan-it7mn
    @ShailaShawan-it7mn 2 месяца назад

    Khup mast❤❤❤❤❤

  • @bharatithakur5228
    @bharatithakur5228 2 месяца назад

    Atishay sunder😊

  • @Creator_YT555
    @Creator_YT555 2 месяца назад

    Khup chan me nakki karnar ghari thank you 😊

  • @swatiambre3356
    @swatiambre3356 2 месяца назад

    ताई, खूप छान, मी पण करेन अशा वाती👌👌

  • @kalpanabagade2769
    @kalpanabagade2769 2 месяца назад

    Khupach sunder vati tayar kelya aahe

  • @shilpadiwan9498
    @shilpadiwan9498 Месяц назад

    व्वाव , मस्तच 👌

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 2 месяца назад

    खूप छान माहिती

  • @ramdasamup4526
    @ramdasamup4526 2 месяца назад

    खूपच छान वाटते झाल्यावर फुल होत्या

  • @vinitajoglekar8933
    @vinitajoglekar8933 2 месяца назад

    खूप छान सांगितले

  • @sadhanamandale924
    @sadhanamandale924 2 месяца назад

    खूप छान पद्धत बेटा🎉👌

  • @rasoixpress
    @rasoixpress Месяц назад

    Nice idea👌👌👍👍

  • @sumedhadeshpande2751
    @sumedhadeshpande2751 2 месяца назад

    छान उपयुक्त व्हिडिओ...

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 2 месяца назад

    खूप सुंदर.धन्यवाद

  • @tejasjoshi695
    @tejasjoshi695 2 месяца назад +1

    Khupch bhari nkki krun bghen👍

  • @shreyasawant2924
    @shreyasawant2924 2 месяца назад

    Khupch chan vati.

  • @VinayaGogate
    @VinayaGogate 2 месяца назад +1

    Khupch Chhan .

  • @pritipawaskar5325
    @pritipawaskar5325 2 месяца назад

    खूपच छान व्हिडिओ 👌🏻

  • @NayanaPardeshi-d9o
    @NayanaPardeshi-d9o Месяц назад

    Khup chan

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 2 месяца назад

    खूप छान ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 месяца назад

      ruclips.net/video/JZTTF7ZwkZ0/видео.htmlsi=6U1oxA6-t5c6nrwY
      बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक!
      यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻

  • @maltikokatay9745
    @maltikokatay9745 2 месяца назад

    Mast ek no ty🙏👌👍

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode3677 2 месяца назад

    Khup chan 👌👌👍🏻

  • @pallavisaware3219
    @pallavisaware3219 2 месяца назад

    Khup chan sangitl

  • @gourikamat1726
    @gourikamat1726 2 месяца назад

    वाह वाह खुपच सुंदर

  • @bhairavikhot804
    @bhairavikhot804 2 месяца назад

    Masta kharach mahit nhavta ki evada soppa aahe banavayla

  • @kavitamanore1150
    @kavitamanore1150 2 месяца назад

    ताई तुमचा आवाज खूप छान आहे

  • @jayashreemandaokar2756
    @jayashreemandaokar2756 2 месяца назад

    खुप छान आहे...

  • @suvarnayadav8404
    @suvarnayadav8404 2 месяца назад

    प्रिया ताई , तुमच्या रेसिपीज खूप छान 👌🏻👌🏻असतात. मी नेहमी करते.
    plz आषाढ महिन्यात आपण पारंपारिक गुळाच्या गोड कापण्या करतो त्या रेसिपी चा व्हिडिओ करा 🎉🎉👍🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 месяца назад

      आता आषाढ महिना संपला आहे त्यामुळे सध्यातरी तो व्हिडिओ करणं शक्य नाही पण रोजचं कांदा-लसूण विरहित जेवणाचं ताट "श्रावण विशेष" भाग अशी सिरीज चालू करत आहे.

    • @suvarnayadav8404
      @suvarnayadav8404 2 месяца назад

      ​@@PriyasKitchen_😊😔😒❤️🙏🏻

  • @suwarnachhajed4266
    @suwarnachhajed4266 2 месяца назад

    Amazing ❤

  • @swatimuley4992
    @swatimuley4992 2 месяца назад

    खूप छान मी पण करते वाती thanks

  • @DurvangNaik879
    @DurvangNaik879 2 месяца назад +10

    ताई खुप छान पण तुम्ही १च कापसाची वात प्रज्वलीत केली पण २ कापसाच्या वाती बनवून
    एकत्र करून नंतर त्या तुपात ठेऊन प्रज्वलीत करते काही चुकल तर माफ करा 🙏🙏

  • @pranavdeshpande8021
    @pranavdeshpande8021 2 месяца назад

    खूप छान👏✊👍

  • @snehamarathe1695
    @snehamarathe1695 2 месяца назад

    मस्त! 👌👌

  • @vanitaphirke1451
    @vanitaphirke1451 2 месяца назад

    खुप छान व्हिडिओ