चिऊ ताई खूप छान.... गावाच्या मोकळ्या वातावरण... त्यात चिऊ ताई इतकी हुशार.... हे सगळे खूप मस्त वाटते असे वाटते तिच्या सोबत थोडा वेळ घालवावा.. गोड औषध आहे ती 😘
अस्सल वारकरी चिंतनाचा खजाना आता youtube वर. ऐका ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे ओवीनिहाय निरूपण.अध्याय दुसरा ओवी क्र.01 ते 22.अवश्य पहा व चॅनलला subscribe करा. ruclips.net/video/Al1NDltoDUE/видео.html जय हरी.स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चिऊ खूप गोड आहे . विडिओ काढताना तिचं बोलणं स्पष्ट ऐकू येईल असे काढा . चिऊ च आवाज लांबून येतो म्हणून स्पष्ट समजत नाही . आम्ही पण चिऊ च्या नवीन विडिओ ची वाट बघत असतो 😊😊
and let three days ago when we see what they want the first 5 not 55555 following 5555555the below 555555T5555555 going55555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555k5555555555555555555555555555555555555555555555555555555
@@Sonparieee future shetichach aahe. Shaharanmadhe aaplya sarkhya clerk type job karnaryanch nahi. Chivu aani tichyasarkhi gavatil mul khup hushar aahet. Kahre sukhi aahet he Lok. Baherch Jag mhanaje nakki Kay? Development mhanaje nakki kay, he je kahi so called nisargachya dur janar Jag mhanaje Pragati aahe Ka? Vichar karanyachi Vel aaliy
Are Baap re 🤭kiti kaam karte Chiu,,baya kiti kaam lavtat amchya chiula. Are😂😂😂digychi kambar kashani modli😘😘😘 akach number Chiuchi chiv chiv,mast Bolte , Love You Chiu 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
चिऊचा नवीन युट्युब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की दाबा...😊👇
ruclips.net/channel/UCGlthCRWeWogCsWEnnFQWww
अगं चिऊताई तु किती गोड आहेस गं शोनुली 😘😘आणि एवढ्या लहानपणी एवढं शहाणपण कुठून आणलसं 😘😘
Ho
Modicare madhe joining Kara Ani ghar baslya kamwa joinings Free WhatsApp number use and parmot 8975884748
Chiu bolate khup god
ruclips.net/video/7msi1d9I8k0/видео.html
बोलण्यात मस्त गावठी ठसका आहे बाई चिऊताईच्या....keep it up चिऊताई
Modicare madhe joining Kara Ani ghar baslya kamwa joining free use and parmot WhatsApp no 8975884748
ruclips.net/video/7msi1d9I8k0/видео.html
पाय धुवायला पाणी देत नाही बाया. मला फार हसू आल चिऊच.
चिऊताई खरच खूप गोड बोलते मोठी हिरोइन काय बोलेल ही भाषा ती सर्रास बोलते सर्व डायलॉग. ❤️❤️❤️👍
सर तूमचा आवाज भारी आहे आणि चिऊ पन भारी आहे
Khupach chhan chivtai
Besan fisan, aamti bimti, kadhi bidhi 🤣🤣🤣👌👌
खुप छान. सगळीच काम करावं लागत्यात लेकराला.
बया....लई काच करत्यात लेकराला बाया.....उलसकं टेकून दिती नाईतं...😆😆😆😜🤣🤣🤣🤣👌👌👌😍😍😍😍😍😘😘😘😘😘
खुप सुंदर हुशार आहे..कामाची आवड पण आहे..
चिऊ तू 80 वर्ष्याची सर्वांचं विचार करणारी my sweet heart chiu best of luck
खूप खूप खूपच छान फार फार गोड चिऊताई 💐💐💐
चिऊताई ❤️ tik tok vr pn hoti ani ata RUclips vr chan ahe❤️❤️👏
So cute....looks like punarjanam . Chaanach boltey aajibai
कित्ती गोड आहे ग ही चिऊताई, तिला नकाना एवढी काम सांगू
खुप गोड आहे चिऊताई, खुप हुशार पण आहे,
खर तर चिऊ ची ठसक्यात बोलण्या मागे काका तुमचा हातभार जास्त तुम्ही बोलकी करतात ❤️गोड गुणाची .. भाग्यवान आहे🙏
ruclips.net/video/7msi1d9I8k0/видео.html
चिऊ ताई खूप छान.... गावाच्या मोकळ्या वातावरण... त्यात चिऊ ताई इतकी हुशार.... हे सगळे खूप मस्त वाटते असे वाटते तिच्या सोबत थोडा वेळ घालवावा.. गोड औषध आहे ती 😘
चिऊताई ला टिव्ही सिरीयल मध्ये नक्की काम मिळेल. तिच्यामध्ये अॅक्टर ठाचुन भरलेला आहे. So cute chivdya 😘😘😘
खुप छान आहे चिऊ ताई
Brobr ahe nkki kam milel serial mde
Kharach
Yechya pekshya tumch comment khup funny ahe te last chch barka. so cute chivdya 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@sejalchandorkar735 खूप काम करत आहे चिउला
1 number ahe chiu tai khup majja vatate tuze bolne aikun
किती energy आहे चिऊ मधे खरंच... आणि किती हुशार आणि गोड आहे चिऊ😘
अस्सल वारकरी चिंतनाचा खजाना आता youtube वर. ऐका ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे ओवीनिहाय निरूपण.अध्याय दुसरा ओवी क्र.01 ते 22.अवश्य पहा व चॅनलला subscribe करा. ruclips.net/video/Al1NDltoDUE/видео.html जय हरी.स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
Khup chan.. dev bharbharun devo tula beta..
She is so cute. God bless her always.Such an innocent doll.
क़ोणत्या भागातील मराठी आहे , खुप छान आहे .👍😘अरे व्व्हा ती खेळणी होती लहानपणी माझ्या कडे पण आताच्या मुलांना कडे बघायला मिळत नाही.
Beed
चिऊ खूप गोड आहे . विडिओ काढताना तिचं बोलणं स्पष्ट ऐकू येईल असे काढा . चिऊ च आवाज लांबून येतो म्हणून स्पष्ट समजत नाही . आम्ही पण चिऊ च्या नवीन विडिओ ची वाट बघत असतो 😊😊
चिऊची चिव चिव खरंच खूप गोड वाटते ऐकायला..😁😁
बेसन फीसन कडी गीडी आमटी फीमटी मस्त च चीउ ताई छान बोलते तुमचा आवाज पन भारी आहे भाउ
Tumachi chiu khup khup hushar aahe tila god god papa😘😘
किती गोड आहे चिऊ .तीला चांगली शिकवा . खुप हुशार आहे .नवीन नवीन प्रश्न विचारा तीला 😘😘👌😂
अशी निरागसं मुलं आता पहायला मिळत नाहीत....गोड आहे चिऊ😘
लई भारी बोलते चिऊ ताई
Kiti cute ahe chiu
किती किती किती गोड आहे चिउताई आम्हाला तु खुप खुप आवडते खुपच गोड बोलते, समजदार आहे आमची चिउताई
माझ्या चिऊला किती काम सांगतात अगदी बसून देत नाहीत.. cute☺️☺️
तिच्या बोलण्याला खुप हासले व खुपच कौतूक वाटल God bless you चिऊबाळा
Oh really 😂🤣🤣 she sso cutr..i haven't seen such talented girl..she speaks so clear lot's of love n blessings
Khoopch bhari bolte Chiu mazi.....kiti god vichar ahet tiche...😘😘😘😘😘
Very smart child😍
लय भारी बोलत ईवलीशी चिमणी छानच चिवचिव करणे भारी आवडते
गोड गोड चिऊ I love you 💋💋💋
चिऊ ताई ची बोलणं च खूप गोड वाटते....👍👍👍
आई शप्पथ😘😘😘😘😘लय कडक चिऊ .....नुसती चिऊ,चिऊ😂😂😂😂😂
खुप खुप गोड आहे चिऊली तिला खुप खुप शिकवा 😘
आम्ही तर चिऊचा video बघण्याचा आधीच चिऊला लाईक करतो 😘😘🍫🍫🍫
खुप दिवसांनी चिऊचा विडिओ पाहिला मस्त
खूप क्युट आहे चिऊ ❤️ मी तिचे टिक टोक व्हिडिओज पण बघायचे 😘
तिच्या ड्रेस ला छोटा माईक लावत जा भैया...god bless you pillya.. वयापेक्षा खूपच जास्त समजदार आहे चिऊ.. निरागस बाळ 😘😘
Kiti God Ahe Chiu
OMG....So Sweet 😘😘😘😘😘 God Bless You Beta 😘
अगं किती छान बोलती चिऊ ! ऐकतच रहाव तुझं बोलणं .
She is so cuteeeeee🥰🥰
Khup chhan aahe khup Kam Kari noko bala tu chhan mulagi aahe
ऐवध काम नाका सांगू चीऊ ला
चिऊ खूपच छान आहे..acting khupch Mast ahe chiuchi...👌👌
लय गोड बोलती मुलगी, मोठ्या मानसा सारख बोलती, थोडा आराम करूद्या चिऊ ला
and let three days ago when we see what they want the first 5 not 55555 following 5555555the below 555555T5555555 going55555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555k5555555555555555555555555555555555555555555555555555555
555555
खूप छान बोलते चिऊ मला तिचं बोलणं खूप आवडत
चिऊताईची गाडी पाहून आमच्या लहानपणाची खेळणी आठवली
Ho barobar 👍😀😀
👍
खूप खूप गोड आहे तुमची चिऊताई
चिवु च्या जवळ एक मिनी माईक ठेवा तिचा आवाज खुप छान ऐकायला मिळेल
खूपच गोड आहे चिऊताई, 👌🌹
कीती गोड बोलते चिऊताई 😘😘
😀😀😀
Khup bharii bhauuuuu. Tu anee chuuu khup talented ahee
बेसन फिसन... आमटी बिमटी.. 😀
चिऊच बोलने खुप गोड,माझी नात असच गोड बोलते,चिऊचा व्हिडिओ मी नचुकता पहाते, खुप हसते मी,मला माझ्या नातीचीच आठवन येते, खुप समज आहे, खुप शिकवा हुशार आहे, चिऊताई.
चिऊ खुप गोड आहे😘
दमली बाई चिऊ ताई😅....छानच बोलते ग!
ए चिमणे किती गोड आहेस गं तु ,तु भाकरी करतेस, मी येऊ का,तुझ्या घरी
तुम्हाला पण खाऊ घालल आमची चिऊ भाकरी
चिऊ चा आवाज खूप छान आहे...👌👌👌👌
❤️❤️ so cute
Hi
khup ch chan ahe chiu.khup hushar ahe .tich bolane aikavech vatat ahe mast.nakki kontya thikanchi bhasha ahe
So sweet😘😘😘😘😘
Khup sundar pillu.. chimu aahe tu.. aaji sarvanchi.. 🍨🍨🍦🍧🎂🍹🧁🌻💐
Tik tok बंद झाल्यापासून आज चिऊ भेटली 😊😘😘😘😘😘😘
नगर चे आहात वाटत.. खूप छान चिऊ ताई क्युट आहे
अभ्यास पण घ्या तिचा...ते जास्त उपयोगी पडेल तिच्या भविष्यासाठी
He pan tar shikshanach aahe...
Khar shikshan aayushya jagaych
पण ह्या शिक्षणाने ती बाहेरच्या जगात नाही वावरू शकत
@@Sonparieee future shetichach aahe. Shaharanmadhe aaplya sarkhya clerk type job karnaryanch nahi. Chivu aani tichyasarkhi gavatil mul khup hushar aahet. Kahre sukhi aahet he Lok. Baherch Jag mhanaje nakki Kay? Development mhanaje nakki kay, he je kahi so called nisargachya dur janar Jag mhanaje Pragati aahe Ka? Vichar karanyachi Vel aaliy
Tu study karun IPS zali ka baai motya ghosti sangat aahis khup cha hushar aahis ki tu sonu
@@gajanankagne6471 tumchya mulila pn asach shikava mg
Chiu Tai yevdhya Lahan vatat etki samaj. Chhan Pillu. Khup mothi Ho. Khup nav kamav. 😘😘😘😘😘
कुठली आहे पिलु खूप हुशार आहे आताच तीचा अभ्यास चालू करा आई वडिलच नाव मोठ करेल महाराष्ट्र कन्या 🙏🙏🙏
चिऊताई छान मोठ्या बाई सारखी बोलते.👍👍👍👍🙂गोड मुलगी
किती छान थापा मारते चिऊताई ऐकत रहावं वाटतं .
Next vidio ka intzar hoga hamko chiu😜😜😜😜😙😙😙😙😙😙
गोड आहे चीऊ, तीच्यावर चांगल लक्ष ठेवा बाभळीच्या फेसाकडे पाठउ नका अडचणीत तुम्ही जवळ रहा तीच्या.
गोड गुलाबी राणी
Devaaa.... 🤦kitti he kam yevdhyashya chiula??😒😘😘😘😘😘
Aawaj nit nahi yet chiucha. Baki god ahe aamchi pillu
किती गोड आहे अस सांगतेय की खरचच खुप....काम करते ,,,,,💐💐👌👌
चिऊ love you बाळा
फार गोड आहे चिमुरडी कशी मोठ्या माणसांसारख बोलते.छान वाटलं गावरान भाषा ऐकायला मजा आली. खुप खुप शुभेच्छा.
Devaaaaaaaa 😂kiti Kam karte maz lekru
Ho na
चिऊ ला ईतक काम लावता
सर्वात चांगला व्हिडिओ,
सगळीकडे लक्ष असत्य.. चिऊचे
Kiti cute.. mazya avanee sarkhi ahe😍😘
माझी भाची पण अशीच आणि आणि तिचे नाव पण चिव आहे
Are Baap re 🤭kiti kaam karte Chiu,,baya kiti kaam lavtat amchya chiula. Are😂😂😂digychi kambar kashani modli😘😘😘 akach number Chiuchi chiv chiv,mast Bolte , Love You Chiu 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
नकारे तिला एवढे काम सांगत जाऊ . तीच नाव चिऊ आणि तिचा जीव पण चिऊताई सारखा ❤️
Kiti god...dislike karnaryanno tamzam pahaycha nasto...tichi energy...tichi grasping power ...tich vaay ani tichyatla abhinay paha..khup chaan beta 😘😍
बीड जिल्ह्यात राहते का चिऊ
खूप छान चुणचुणीत मुलगी आहे. योग्य मार्गदर्शन मिळायला हवं .
Khup god chivada aahe ha...real life education and school education he fkt gavakdch...khup niragas shahanpan aahe he ...
चू खूप गोड आहे पण तिचा आवाज कमी आणि तुमचाच आवाज जास्त येतो
So cute chiutai, jast kaam nako karu, aaram pn karat ja.
किती सुंदर खेड्यातील आनंदी जीवन मुलगी हुशार आहे बोलतेपण गोड
👌💞
Tekun det nahit😂😂😂 chiu kiti chaan bolte😍😍🥰🥰