श्री स्वामी समर्थ ताई तुमचे सर्व व्हीडिओ खुप छान असतात आणि तुमचा आवाज खूप छान आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏 ताई मी श्री यंत्र कामलगट्ट ची माळ घेऊन आले दिंडोरी वरून, याची घरात स्थापना केल्यानन्तर मंगळवार शुक्रवार नॉनव्हेज चालेल की नाही प्लिज सांगा
ताई मी लग्न झाल्यानंतर गेले 23 years तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे नियमित आधी आंघोळ करून मगच kitchen मध्ये जाते तरीही माझे आणि मिस्टर che मतभेद आहेत.(भांडणे) . मला माझ्या चुका मान्य आहेत. त्यांच्या घरच्यांना वरून cross जातात. आता 6 months झाले आहेत सासूसासरे vegle निघाले. मिस्टर na मोठा भाऊ पण आहे ते mumbai la job करतात त्यांच्या बदल सर्वांना soft corner आहे तरीही ही मंडळी माझ्या बदल होईल तेव्हढे मनापासुन करते .तेंव्हा मी ch का? आयुष्यभर adjust करायचे. मोठ्या ना पण समज हवी ना. नियम त्यांना का नकोत . मी नियम पाळते तरी असे का होते 🙏🙏 ⚘Shree Swami Samarth ⚘
छान व्हिडिओ आहे ताई खुप छान अगदी बरोबर आहे 👌.. ताई मी सकाळी पाच वाजता ऊठते.आधी अंघोळ करते.देवाजवळ.दिवा अगरबत्ती करते..तारक मंत्र म्हणते एक माळ जप करते.मग पाणी भरते कपडे धुते मग डबा बनवायला घेते.अस माझ रोजच रूटिन आहे ताई.. पण तरीही कुठलीच काम होत नाहीय.तोंडाजवळ घास आलेला निघून जातो.कुठे जायच म्हटलं तरी अडचणी येतात.अक्लकोटला ठरल जायचयं पण काहीतरी अडचण येते आमच्यात खुप भांडणं होतात दोघाची नवरा बायको ची.आजारपण अचानक येत अस बावीस वर्षे झाली आहेत आम्ही कुठेही गेलो नाही आणि ठरवुन गेलोच आहे तर बाहेर लोकाशी भांडण रस्त्यावर आमची भांडणं हाॅटेलमध्ये गेलोच तरीही तिथै वाद ऊपाशी याव लागत अस का.काही काही सांगु शकाल ्आता गावी जमीचे काम करियचे आहे सगळी प्रोसिझर झाली आहे फक्त गावी कागदपत्रे घेऊन जायचे आहे तर हे आजारी पडले आहेत तिन महिने झाले धाप लागते बरेच होत नाही डॉ झाले भरपूर दोन हार्ट टेक येउन गेलै माझी कबंर कामातुन गेली आहे ईतकि दुखते आहे आता मी ठरवलं आहे तिन दिवसांच पारायण करायच स्वामी च.पण मला अडचण आली हे अस आहे काय करु मला तुम्ही सांगा पहिल्यांद मी कमेंट केली आहे तुम्ही.सगळे कमेंट वाचतीलच तेच नको होते मला.पण मी हतबल झाले आहे म्हणून कमेंट केली शेवटी मी.विंनती करते काही मार्ग आहे का
ताई काळजी नका करू सर्व कही ठीक होइल.. तुमची कॉमेंट वाचली मी... तुम्ही सध्या स्वामींची नित्य सेवा सुरू करा.. म्हणजे ११ माळी श्री स्वामी समर्थ जप आणि स्वामीचरित्रचे क्रमशः वाचन.. (रोज ३ अध्याय वाचन) तसेच तुम्ही ना दिंडोरिला जाऊन या एकदा.. गुरुवार किंव्हा शुक्रवार.. तिथे प्रश्न उत्तरे केली जातात.. तर तुम्ही गुरूमाऊली कडून मार्गदर्शन घ्या... ते जी सेवा देतील ती सेवा तुम्ही सूरू करा.. बघा तुमचे सर्व समस्या सुटणार.. आणि आधी ३ अध्याय ११ माळी जप ही सेवा सुरू करा
ताई खुप खुप मनापासून तुमचे आभार मानते.या करता कि तुम्ही कमेंट्स वाचली. पटकन रिप्लाय दिला.माझी मानसिकता सांभाळून घेतली .जे तुम्ही सा़गितले ते करते मी मला खुप खुप बरं वाटलं हिच तुमच्या कडुन अपेक्षा होती माझी.😭
Hello dear pls kuldevichya takabddl mahiti dya,,mothya sasri Tak ahe maze sasre lahan aslyamule amchya ghrat Tak nai so pls suggest ki mi ghrat bsvu shkte ka,,pls mahiti dya
ताई मी नवीन आहे मला स्वामी चरित्र सारामृत करायची खूप इच्छा आहे पण मला वाचायला येत नाही मग मी युट्युब वर लावून स्वामीपुढे बसून ऐकलं तर माझे पारायण होऊ शकते का प्लीज ताई रिप्लाय दे ना श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌹
अगदी बरोबर सांगितलं ताई तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏
Martha
श्री स्वामी समर्थ ताई तुमचे सर्व व्हीडिओ खुप छान असतात आणि तुमचा आवाज खूप छान आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹🌹🙏
खुप छान माहिती अगदी बरोबर आहे
खूपच छान ताई मी नक्की प्रयत्न करीन. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Khup chhan tai video Swami tumachya kadun seva Karun ghet aajet ashich seva ghado shree Swami samartha jay sadguru...❤
🙏🙏🌹🌹 ॥अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय ॥🙏🙏🌹🌹 हो ताई अगदी खरं आहे हे 🙏🙏
🌷🌷🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय
धन्यवाद ताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
Chan video aahe 👌👍👍🕉️ Jai Shree Swami Samarth 🙏🙏🌹
अगदी बरोबर ताई,🙏👍
🌹श्री स्वामी समर्थ 🙏
Mrs. Chavan
श्री स्वामी समर्थ अगदी बरोबर
Brobr Aahe Tai... Khuup Chhan
🙏🙏🌹🌹shri swami samrth 🌹🌹🙏🙏
🌼🌼🙏🙏shree Swami samartha 🙏🌼🌼🌼🙏
Shree Swami Samarth 🙏...dhanyavad margadarshanasathi ..nakki karen me 😊
खपुच छान
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹
Very good video .whatever you told us/advised us was very good
Swami Samartha 🙏🏻🙏🏻🙏🏻
Kup kup chan tai
अवधूत चिंतन श्री गुरू देवदत्त🙏 श्री स्वामी समर्थ🙏 छान विडीओ
Shree Swami samartha
🙏🙏🙏🙏🙏🌼🌻🌹🌼श्री स्वामी समर्थ🌼🌹🌻🌹🌼🙏🙏🙏🙏🙏
Shri swami Samarth...
खुप छान ताई .👌👌👌👌
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
ताई मी श्री यंत्र कामलगट्ट ची माळ घेऊन आले दिंडोरी वरून, याची घरात स्थापना केल्यानन्तर मंगळवार शुक्रवार नॉनव्हेज चालेल की नाही प्लिज सांगा
Same question
Shree swami samartha 🙏
ताई मी लग्न झाल्यानंतर गेले 23 years तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे नियमित आधी आंघोळ करून मगच kitchen मध्ये जाते तरीही माझे आणि मिस्टर che मतभेद आहेत.(भांडणे) . मला माझ्या चुका मान्य आहेत. त्यांच्या घरच्यांना वरून cross जातात. आता 6 months झाले आहेत सासूसासरे vegle निघाले. मिस्टर na मोठा भाऊ पण आहे ते mumbai la job करतात त्यांच्या बदल सर्वांना soft corner आहे तरीही ही मंडळी माझ्या बदल होईल तेव्हढे मनापासुन करते .तेंव्हा मी ch का? आयुष्यभर adjust करायचे. मोठ्या ना पण समज हवी ना. नियम त्यांना का नकोत . मी नियम पाळते तरी असे का होते 🙏🙏 ⚘Shree Swami Samarth ⚘
Taie khup Chan ideas ahe
श्री स्वामी समर्थ....🙏🙏
Shri. Swami. Samarth. Jai. Jai. Swami. Samarth.
SHREE SWAMI SAMARTH
Shree sawmi samarth
छान व्हिडिओ आहे ताई खुप छान अगदी बरोबर आहे 👌.. ताई मी सकाळी पाच वाजता ऊठते.आधी अंघोळ करते.देवाजवळ.दिवा अगरबत्ती करते..तारक मंत्र म्हणते एक माळ जप करते.मग पाणी भरते कपडे धुते मग डबा बनवायला घेते.अस माझ रोजच रूटिन आहे ताई.. पण तरीही कुठलीच काम होत नाहीय.तोंडाजवळ घास आलेला निघून जातो.कुठे जायच म्हटलं तरी अडचणी येतात.अक्लकोटला ठरल जायचयं पण काहीतरी अडचण येते आमच्यात खुप भांडणं होतात दोघाची नवरा बायको ची.आजारपण अचानक येत अस बावीस वर्षे झाली आहेत आम्ही कुठेही गेलो नाही आणि ठरवुन गेलोच आहे तर बाहेर लोकाशी भांडण रस्त्यावर आमची भांडणं हाॅटेलमध्ये गेलोच तरीही तिथै वाद ऊपाशी याव लागत अस का.काही काही सांगु शकाल ्आता गावी जमीचे काम करियचे आहे सगळी प्रोसिझर झाली आहे फक्त गावी कागदपत्रे घेऊन जायचे आहे तर हे आजारी पडले आहेत तिन महिने झाले धाप लागते बरेच होत नाही डॉ झाले भरपूर दोन हार्ट टेक येउन गेलै माझी कबंर कामातुन गेली आहे ईतकि दुखते आहे
आता मी ठरवलं आहे तिन दिवसांच पारायण करायच स्वामी च.पण मला अडचण आली हे अस आहे काय करु मला तुम्ही सांगा पहिल्यांद मी कमेंट केली आहे तुम्ही.सगळे कमेंट वाचतीलच तेच नको होते मला.पण मी हतबल झाले आहे म्हणून कमेंट केली शेवटी मी.विंनती करते काही मार्ग आहे का
ताई काळजी नका करू सर्व कही ठीक होइल.. तुमची कॉमेंट वाचली मी... तुम्ही सध्या स्वामींची नित्य सेवा सुरू करा.. म्हणजे ११ माळी श्री स्वामी समर्थ जप आणि स्वामीचरित्रचे क्रमशः वाचन.. (रोज ३ अध्याय वाचन) तसेच तुम्ही ना दिंडोरिला जाऊन या एकदा.. गुरुवार किंव्हा शुक्रवार.. तिथे प्रश्न उत्तरे केली जातात.. तर तुम्ही गुरूमाऊली कडून मार्गदर्शन घ्या... ते जी सेवा देतील ती सेवा तुम्ही सूरू करा.. बघा तुमचे सर्व समस्या सुटणार.. आणि आधी ३ अध्याय ११ माळी जप ही सेवा सुरू करा
ताई खुप खुप मनापासून तुमचे आभार मानते.या करता कि तुम्ही कमेंट्स वाचली. पटकन रिप्लाय दिला.माझी मानसिकता सांभाळून घेतली .जे तुम्ही सा़गितले ते करते मी मला खुप खुप बरं वाटलं हिच तुमच्या कडुन अपेक्षा होती माझी.😭
Shree Swami Samarth
ताई एक रूम असेल तर काय करायच
Shri swami samrth
ताई एकदम बरोबर आहे पण घरचे लोक ऐकत नाही
Hello dear pls kuldevichya takabddl mahiti dya,,mothya sasri Tak ahe maze sasre lahan aslyamule amchya ghrat Tak nai so pls suggest ki mi ghrat bsvu shkte ka,,pls mahiti dya
आपल्या देवघरात कुलदेवी आणि कुलदेवाचा टाक असावा, आणि रोज पूजा करावी
👍👍👍👍
Shree swami samarta
छानच सांगीतल ताई नक्की करणार ताई श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Lay. Bhari. Taei
🙏🙏
Khup chan mahiti
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏 🌹🌹
Tuj barober aahe.
Saglikede Shiva shiv kraych ani Meg Puja keraych ka?.
Poornima puja kdi kdi kraych tay sang.
Baki best of luck 🤞👍
Baribar aahe tai
ताई मी नवीन आहे मला स्वामी चरित्र सारामृत करायची खूप इच्छा आहे पण मला वाचायला येत नाही मग मी युट्युब वर लावून स्वामीपुढे बसून ऐकलं तर माझे पारायण होऊ शकते का प्लीज ताई रिप्लाय दे ना श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌹
हो चालेल
तुळजा भवानी सेवा सांगा
Ho naki karen
Hi
Hi me krpoor home krte but mala 1/2days baher gavi jave lagle tr krpoor home kartana gapp zala tr chalte ka
हो चालेल
Tq
Tai mazya gharamdhe 7 dhavte ghodyanch frame aahe..mazya hall ch door purvela ani mi photo dakshin side chya wall vr lavli aahe..tr ti yoghya aahe ka?
Tai please sanga na brobr Aahe ka te??
Tai please sanga na yoghya aahe ki Nahi te
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺
Swami samarth Jay Jay swami samarth,,
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ..श्री स्वामी समर्थ..
Shri Swami Samarth
Shree swami samarth
Shree Swami Samarth 🙏🙏🌹
Masttttt....
🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏👍
श्री स्वामी समर्थ 🌺 🌺
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth