हरहुन्नरी लोक कलाकार एक अवलिया अरुण जांगले वेसावकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 28

  • @samadhanmhatre2013
    @samadhanmhatre2013 10 месяцев назад +3

    खरच साहेब तुम्हीं आमच्या देवीचा गाणी गेलात अजून तो गाणी अजय अमर आहे
    चला नानंदाई च्या जत्रेला गो उलवा या गावाला

  • @AnkushPatilkbulwa
    @AnkushPatilkbulwa 2 года назад +7

    सर्वप्रथम संदेश भोईर यांचे अरूण जांगले यांची मुलाखत घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद.अरूण जांगले आमच्या कोंबडभुजे उलवे या गावामध्ये 25-26 वर्षे वास्तव्यास होते.त्यांनी 1988मध्ये आमच्या 5 गावची ग्रामदेवता नांदाई माता देवीवर चला नांदाईचे जत्रला उलवा या गावाला हे अतिशय सुंदर असे गीत लिहिले तसेच या व्यतिरिक्त Tips,HMV,T series अशा अनेक कंपनीसाठी त्यांनी गाणी लिहिलेत.अरुण जांगले साहेबांसोबत 1992-93 मध्ये स्टुडिओमध्ये मी स्वतः रेकॉर्डिंग साठी गेलो होतो.
    अरूण जांगले साहेबांना माझा साष्टांग नमस्कार

  • @gunilkore1705
    @gunilkore1705 Месяц назад +2

    धन्यवाद अरुण जांगले सर खूपच सुंदर गाणी ज्याच्यावर कधी सुर धरला, नाचलो ही गाणी तुमची आहेत हे आज समजले, खूपच मेहनत घेतली आहे तुम्ही या सगळ्यांसाठी आणि तुमची गाणी ही अजारामर राहतील,
    भोईर सरांमुळे आज मला समजले त्यामुळे तुमचे आभार 🥹🙏

  • @Humanrights10826
    @Humanrights10826 12 дней назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nileshghodeofficial3989
    @nileshghodeofficial3989 5 дней назад +1

    व्वा अप्रतिम सर आवाज आणि गीते

  • @ravindrakoli20
    @ravindrakoli20 2 года назад +2

    अजून हि तोच आवाज
    ही आई एकविरेची देणगी
    अरुण भाऊ आपले लाख लाख धन्यवाद लुप्त झालेली लोकगीते जिवंत केल्याबद्दल

  • @Vrunaagaskar
    @Vrunaagaskar 3 года назад +3

    खूप छान मुलाखत घेतली, अरूण दादा सोबत काही काळ आम्ही एकत्र होतो त्याचा मला अभिमान आहे.

  • @jaydaskoltharkar6944
    @jaydaskoltharkar6944 Год назад +3

    Kaka kay awaz ahe tumcha ....devach den....khup khup vandan tumhala🙏

  • @devdharma7380
    @devdharma7380 3 года назад +5

    सुपर मुलाखत
    अरुण जांगले यांची सर्व माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष ऐकायला मिळाला
    धन्यवाद

  • @jaymalapatil5449
    @jaymalapatil5449 3 года назад +4

    खुप छान वाटले अरूण काकांना बघून. तुमचेही खुप आभार अरूण काकांची मुलाखत घेतली तुम्ही ,आणि त्यांची ओळख आजच्या पिढीला दिली. 👍👍👌👌🙏🙏😍😍

    • @लोकरंगीरंगलामहाराष्ट्र
      @लोकरंगीरंगलामहाराष्ट्र  3 года назад +2

      धन्यवाद जयमाला ताई
      आपल्या आजूबाजूला कोणी लोक कलाकार असल्यास आम्हाला नक्की कळवा
      आम्ही त्यांच्या आठवणींना उजाळा देऊ
      भजन सम्राट,गोंधळी,नाटककार ,जाखडी नृत्य कलाकार ,शाहीर,गीतकार,गायक ,धनगरी ओवी वाले,नंदीबैल वाले ,दशावतार,धवलरीन ,भारुडवलेअसे अनेक लोककलकार यांना आम्ही जनते समोर अनु इच्चीत आहोत या कामी तुम्ही आम्हला मदत कराल ही अपेक्षा
      रामनाथ म्हात्रे 8104331696

    • @jaymalapatil5449
      @jaymalapatil5449 3 года назад +1

      @@लोकरंगीरंगलामहाराष्ट्र नक्कीच

  • @कवी.श्री.गणेशपवारनाशिक

    खुपचं सुदंर ...💐💐💐💐💐💐👌👌👌👌👍👍👍

  • @nakhwaenterprises2913
    @nakhwaenterprises2913 2 года назад +3

    Arun jangle mhanje koli gitatil sone ahet

  • @KingVijay90
    @KingVijay90 10 дней назад +1

    🚩🚩🚩Jai Sri ram 🙏🙏🙏

  • @avinashpatil1820
    @avinashpatil1820 3 года назад +4

    लय भारी गाणी

  • @ramnathkoli1589
    @ramnathkoli1589 3 года назад +4

    खुप छान मुलाखत 👌👌🙏🏻🙏🏻

  • @eknathrankar830
    @eknathrankar830 3 года назад +5

    वेसावकर आणि मंडळींचे पहिले गायक अरुण जांगले यांची मुलाखत बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @roshanbhoir6727
    @roshanbhoir6727 3 года назад +4

    Khupach chan

  • @bhupeshjangle5683
    @bhupeshjangle5683 3 года назад +3

    नारळानं पाणी नाव देवाचं घ्या

  • @NIRUKOLI
    @NIRUKOLI 3 года назад +3

    बरं वाटलं बाबा तुम्हाला किती दिवसातून बघितलं

  • @lakhantandelofficial1153
    @lakhantandelofficial1153 3 года назад +5

    अजून सुद्धा आवाजात कमी नाही एवढं वय झालं आहे तरी तोच स्वर ऐकायला मिळतोय

  • @darshan4217
    @darshan4217 3 года назад +3

    👌

  • @lakhantandelofficial1153
    @lakhantandelofficial1153 3 года назад +3

    एक विनंती आहे कि , मराठी गीते तसेच आगरी कोळी गीतामध्ये व लग्नगीते अशा प्रत्येक गाण्यामध्ये Female गायक म्हणजे शकुंतला जाधव ह्यांची सुद्धा मुलाखत बघायला आवडेल तसेच त्यांच्या त्या वेळच्या आठवणी ऐकायला आवडतील

    • @लोकरंगीरंगलामहाराष्ट्र
      @लोकरंगीरंगलामहाराष्ट्र  3 года назад +3

      हो नक्कीच होईल
      पुष्पा पागधरे ,शकुंतला, भरती मढवी,शैला चिखले ,एकनाथ माळी ,रामदास पाटील,प्रकाश तांडेल,मरणोत्तर यशवंत ठाकूर,शाहीर सदानंद,शाहीर विटावकर, शाहीर वनमाळी ,शाहीर शंकर पाटील,कृष्णा शिंदे,रंजना शिंदे,गीतकार अनंत पाटील,दत्ता पाटील,काशीनाथ म्हात्रे,शिवाय भजनी बुवा,कीर्तनकार,भारुडकर,तमाशे कलावन्त,बायांची गाणी वाले ,शक्ती तुरा नाच वाले नाटक वाले धवलरीन,असे कितीतरी जनां पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू
      आपल्या भागातील कलाकारांच्या मुलाखती घेण्यासाठी तुमची पण मदत लागेल
      हे समाज काम म्हणून करू
      तुमची साथ असुदे

  • @lakhantandelofficial1153
    @lakhantandelofficial1153 3 года назад +3

    ruclips.net/video/Bg283x9vo4U/видео.html शिमगा यों उंगवला -उदित नारायण

  • @sushilmagarofficial6408
    @sushilmagarofficial6408 Год назад +2

    Awaj aykun dolyat pani ala kharach hech lok aplya sanskrutiche janak ahet

  • @bahirinathkalapremi2985
    @bahirinathkalapremi2985 3 года назад +2

    June te sone