Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
या वेळचा बिग बॉस फुल्ल स्क्रिप्तेड आणि पैसे खाऊन फिरवलेली आहे सर्वांनी. सर्वांनी हा शो बघणे बंद करा कारण अरबाज हा विनर होणार किंवा निक्की
आपल्याला बिःग बाॕस गोल गोल घूमवत आहे कधी वर्षा गेली म्हणात कधी आरबाज आणी आता चौगूले त्या दोघाना ठेवायचच आहे याना तमाशा लफडी दाखवायला शो कसा चालेल
अरबाज गेलाच पाहिजे
Sangram la jau dya pan arbaaz pan gelach pahije
अरे फॅमिली शो बोलता लाज वाटली पाहिजे प्राईम टाइम का जिथे लहान मुलेही शो बघतात तिथे तुम्ही निक्की आणि अरबाज चे घाणेरडे चाळे दाखवता
अरबाज ला बाहेर काढा.
आम्हाला माहीत होते बिग बॉस अरबाज का बाहेर कडणाच नाही
We enjoy
Big breaking news--- Suraj chavan evicted from big boss Marathi😭😭😭😭
तो बाहेर गेला तरी काही फरक पडत नाही तसा पण तो आजारी आहे आणि Sorry to say, पण घरात तो काहीच करत नाही🤗 पण नॉमिनेटेड सदास्यांमधून कोण जात आहे ह्याची आम्ही आतूरतूने वाट बघत आहोत.🙏
सगळ्याना माहीतच होत आरबाजला काडनार नाहीत संग्राम फुसका बार निगाला
Arbaz nominated zala ki voting band ast kivha dusra kahi bahana asto bhig boss cha😮
आम्हाला वाटलं की संग्राम आल्या नंतर काहीतरी नवीन घडेल तर हा लाव्यालाव्या करण्यामध्ये एक्सपर्ट झाला
Nominated madhun kon janar
Puchat ahe sangramBody mothi game choti 😂😂😂
Varshtai should goShe is weak
HA ARBAJLA VACHAVANCHYA PLAN AHE KA????? SANGRAMCHA PRAVAS THODKYAT SANGATO EK MHAN AAHE...ALA GHODYAWAR AANI GELA G...WAR....
Winar tar Suraj jala pahije
tasa pan te ghara baher janarch hote tech bolele hote ki majha 3 week ch contract ahe
Sangram Cha game fuski bar sarkha tharla
Arbaz good
Daridri big boss

Puchat ahe sangram
Body mothi game choti 😂😂😂
Varshtai should go
She is weak