9. सायबर अटॅक्सचा थरारक मागोवा | Cyber Crimes | Marathi Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • Cyber Attack Book Link: www.rajhanspra...
    सायबर क्राईम्स हे नुसते आपल्या दारापर्यंत येऊन थांबले नाहीयेत तर खिशातल्या स्मार्टफोनमुळे शब्दशः एका क्लिकवर आले आहेत. ऑनलाईन विश्वातल्या या स्मार्ट चोरांचा सामना कसा करायचा हा प्रश्न आज प्रत्येकाला भेडसावतोय. राजहंस प्रकाशनाचं सायबर अटॅक हे नवीन पुस्तक सायबर क्राईमचं अस्पर्श आणि थरारक असं विश्व उलगडतं. या अनोख्या पुस्तकाची ओळख आपण या एपिसोडमध्ये करून घेणार आहोत.
    The acute rise in cyber crimes raised many concerns about finance, investment and money management. Cyber Attack book takes us into the dark world of cyber frauds, gives glimpses of investigations and addresses preventive measures to maintain a safe distance to save our hard-earned money.
    Book: सायबर अॅटॅक | Cyber Attack
    Author: Dr. Sanjay Tungar and Sudhir Sabale
    Book Narration: Sachin Pandit
    Podcast Host: Niranjan Medhekar
    Signature Tune: Gandhaar Sangoram
    Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe
    Executive Producer: Mohini Medhekar
    Produced By: Rajhans Prakashan, Pune
    Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune
    #cybersecurity #cyberpunk #marathibooks #rajhansprakashan

Комментарии • 11

  • @shekhardere3965
    @shekhardere3965 3 месяца назад

    वा, सुधीर जी... अभिनंदन 🎉

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 3 месяца назад

    अतिशय उद्बोधक माहिती

  • @dilipthakur448
    @dilipthakur448 3 месяца назад

    Ek number

  • @maheshdeshpande7602
    @maheshdeshpande7602 3 месяца назад

    नवीन पॉडकास्ट करण्याचा प्रयत्न छान आहे... पण जाहिराती खूपच आहेत... जरा कमी जाहिराती करा, पॉडकास्ट ची लिंकच राहत नाहीत... येणाऱ्या पॉडकास्ट साठी शुभेच्छा 🎉🎉🎉

    • @rajhansprakashan2677
      @rajhansprakashan2677  2 месяца назад

      धन्यवाद. जाहिराती यू ट्यूबद्वारे येतात. त्यावर आपले नियंत्रण नाही. तुम्ही हा पॉडकास्ट स्पॉटीफाय, जिओ सावन, अॅमेझॉन म्युझिक अशा इतर प्लॅटफॉर्म्सवरही ऐकू शकता..

  • @satishsoni984
    @satishsoni984 3 месяца назад

    Beautiful

  • @madhusudanmhatre5107
    @madhusudanmhatre5107 3 месяца назад

    ❤ ThankYouVeryMuch:! What is Price Rs?🎉