५ तारखेच्या आत संजय गांधी निराधार, श्रावणबाळ मानधन वितरीत करा || आ. बच्चू कडु || MLA Bacchu Kadu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • दिव्यांग निवृत्तीवेतन, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांमध्ये मिळणाऱ्या मानधनातून गरिबांचा उदरनिर्वाह चालतो. परंतू हे मानधन त्यांना वेळेवर मिळत नाही किंवा उशीरा मिळते. या योजनेच्या मानधनातील हिस्सा केंद्र पाठवत नाही, याबाबतीत सभागृहात मुद्दा उपस्थित केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरील उत्तरात तात्काळ मानधन वितरण व ५ तारखेच्या आत मानधन वाटप आदेश देण्याबाबत आश्वासन दिले.

Комментарии • 19

  • @sunilthakare1431
    @sunilthakare1431 2 месяца назад +2

    बच्चू भाऊ कडू साहेब गरीब शेतकरी दिव्याग ला पगार सुरू करा साहेब प्लीज प्लीज प्लीज 😢🙏 दिव्याग संघर्ष

  • @shubhamkatalesk1550
    @shubhamkatalesk1550 2 месяца назад +4

    धन्यवाद सर... खुप छान प्रश्न‌ मांडला तुम्ही... अभिनंदन..........आणि‌ हो. अजून..एक ‌ लाख हजारात‌ ... घरकुल होते का‌ सर‌ ....आणि‌ वेळेवर‌ मिळू‌ राहिले‌ सर‌ ...... अर्थातच काम‌ बंद ‌ पडले‌ सर‌ ........निधी‌ नाही ॽ म्हणून सांगू राहीले ‌ सर‌ ...... हे पण‌ चेक‌ टाकायला ‌ लावा‌ सर‌ .......

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 месяца назад +4

    अश्या माणसांना जनतेने बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे .... बच्चू कडु ना सगळ्या जनतेने या विधानसभेला भरभरून मत द्या बाकी भुल thapana बळी पडू नका

  • @sheshraomaghade5679
    @sheshraomaghade5679 2 месяца назад +2

    Congratulations sir.खूप छान सर. दिव्यांग रोजगरनिर्मिती साठी काही करा सर 🎉

  • @ashokbarbande
    @ashokbarbande 2 месяца назад +2

    भाऊ संजय गांधी निराधार योजनेतील अर्थसहाय्य ३००० रुपये करण्यासाठी आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटावे अशी आम्हा सर्व दीव्यांगांची इच्छा आहे.

  • @anjaliwakode4549
    @anjaliwakode4549 2 месяца назад +1

    खूप खूप धन्यवाद बच्चु सर ❤❤🤝💐💐🍫🍫

  • @sachinamberkar6961
    @sachinamberkar6961 2 месяца назад +1

    दिव्यांग व्यक्ती चा भिडू श्री बच्चुभाऊ कडू साहेब जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार
    सचिन राम आंबेरकर दिव्यांग व्यक्ती रायगड महाराष्ट्र

  • @mangeshkhode8092
    @mangeshkhode8092 2 месяца назад

    धन्यवाद दादा विधानसभेत हा मुद्धा घेतला तर

  • @user-dj3ue8do9i
    @user-dj3ue8do9i 2 месяца назад +2

    भाऊ ₹3000 संजय गांधी निराधार मानधन करा

  • @sampatshinde4139
    @sampatshinde4139 2 месяца назад +1

    भाऊ 3000 रू पेन्शन ची मागणी करावी दिव्यांग साठी...

  • @narayanlokhande9801
    @narayanlokhande9801 2 месяца назад +3

    फक्त bacchu भाऊ

  • @nileshpatil-xf8rl
    @nileshpatil-xf8rl 2 месяца назад +1

    मस्त साहेब..🙏

  • @anandkhobragade8529
    @anandkhobragade8529 2 месяца назад

    आशा वर्कर चा वाढीव पगार व तीन महिन्याचा पगार देण्यात आला नाही साहेब,, या विषयावर बोला कि साहेब 🙏

  • @johari_jayesh.
    @johari_jayesh. 2 месяца назад +1

    Bhau Saheb❤

  • @user-uq3xj8sl7k
    @user-uq3xj8sl7k 2 месяца назад +1

    एकदम देत नाही पिषे.

  • @user-iq2xk2yf2c
    @user-iq2xk2yf2c 2 месяца назад

    अपंगाना लागली बहीण योजना लागू करावी

  • @user-uq3xj8sl7k
    @user-uq3xj8sl7k 2 месяца назад

    सर तुम्ही सागितलं तेवढच करतात परत मागे तसा पुढे चा लु करतात सरकार

  • @maheshjagtapmjofficial715
    @maheshjagtapmjofficial715 2 месяца назад

    अर्थमंत्री असून बोलताना अडखडत आहे काय विकास करणार महाराष्ट्र राज्याचा , प्रत्येक वेळी मा. बच्चु भाऊंनी च का मुद्दा घ्यायचा बाकीचे कुठे गेले निवडणूक जवळ आली का मग यांना दिव्यांग दिसतात

  • @Suraj-vt8zo
    @Suraj-vt8zo 2 месяца назад

    Bacchu kadu dada tumi dev manus aahet