आशु बाळाला नेहमी बाळू ते मध्ये गुंडाळून त्याचे हात-पाय असे व्यवस्थित बांधून ठेवायचे म्हणजे ते दचकत नाही लहान असल्यामुळे त्यांच्या हात पाय उघडे असले की ते दचकतात त्यामुळे सहा-सात महिने तरी त्याला आंघोळ घातली की छान कपड्यांमध्ये बांधून ठेवत जा त्यामुळे ते दचकत नाही
चिकनच व मटना च्या सुपामध्ये पोळी चोरून खायचे खूप जास्त दूध येत असतं मी माझ्या मुलांच्या वेळेस पहिल्या दिवसापासून खाल्लेल आहे आणि सर्व सवय पहिल्यापासूनच खायची केली होती बाजेवर असताना सगळ्या सवयी थोड्या थोड्या केल्या पाहिजे खायच्या 👌👌
बाळ लहानपणी दचकते.इतकी लहान असताना सांभाळायला कोणी लागत नाही.पुढे सरकायला लागली की मग ५ वर्षाची होईपर्यंत खूप सांभाळायला लागते. बाळ दचकले की मोठ्यांनी तिच्या अंगावर हात ठेवावा.बाहेरच्या वातावरणाचा सराव होईपर्यंत असे चालते.
सगळ्यात बेस्ट बाळासाठी झोळी बांधा म्हणजे बाळाचं डोकं ही व्यवस्थित राहील आणि बाळाला शांत झोपही लागेल डचक नारही नाही बाळाला झोळी बांधा करून बघा 100% त्याला पाळण्यात ठेवू नका
Bal dachkte Tichya chativr chots odhani kinva halk panghrun taka mag dachkt nahi Balantkada ghya tai no1,no2,no3 miltat ghya Aaram kra Balache nav saloni nick name Abhira nav theva Tumhala awdel te theva Mast vedio Mi 4 varsh zale n chukta pahte Khup chan vyakti ahet gharat Balachi aaji pan mast boltat❤❤ Ashu Di. Aaram kr. Balachi kalji ghya
आशु बाळाला नेहमी बाळू ते मध्ये गुंडाळून त्याचे हात-पाय असे व्यवस्थित बांधून ठेवायचे म्हणजे ते दचकत नाही लहान असल्यामुळे त्यांच्या हात पाय उघडे असले की ते दचकतात त्यामुळे सहा-सात महिने तरी त्याला आंघोळ घातली की छान कपड्यांमध्ये बांधून ठेवत जा त्यामुळे ते दचकत नाही
बाळाच्या माने खाली हात घालत जा,😍👌🏻,आशू तूप खात जा भरपूर जेवणात.. सकाळी शिरा वगैरे नाष्टा करत जा.पिल्लूसाठी😘😍
बाळाच्या डोक्याच्या दोन्ही बाजुने छोट्या ऊषी लावून ठेव म्हणजे डोक एक साईट बसणार नाही डोक छान गोलच राहील
आसं काही नाही ❤ कोणतंही बाळं लहपणी दचकत असतं सगळं बाळं दचकतात 😮नोठैश दादा आशविणी
बाळ झोपते तेव्हा छातीवर कपडा गुंडाळून ठेवा, म्हणजे बाळ दचकत नाही. रोज संध्यकळी आई आणि बळवरून मीठ मोहरी उतरून टाका.❤
ताई बाळाचे डोके सहा महिन्यापर्यंत सरळ ठेवा नाहीतर डोके चपटे होईल दोन्ही साईड ने लोड लावा नाहीतर कपडा गोल गुंडाळून ठेवा.
बाळाच्या गादी खाली सूरी ठेवा म्हणजे ती डचकणार नाही आणि रोज अंघोळ झाल्या वर मीठ मोहरी ने नजर काढा रोज
जेवण नंतर बाळंतशोप ओवा,तीळ,खोबरे असे काळे मीठ लावून भाजून प्रत्येक खाण्या नंतर सेवन करायचे त्याने पचन व्यवस्थित होते
हो ते खायलाच पाहिजेत
Tai bombil vaigary khalyane stiches la trass nahi ka hot amcha kade dry fish nd fish nahi khat sahasa
AC lava dada tikde .garami vadhel jast ata. Room cool karun band karaycha ac mhnje . Room thand rahil
Aani balantin la as samor nahi thevt konihi baherun yet mg balala tyacha tras hoto rag nko yeu deu tula tuzya sathich baki tuzi choice take care❤
चिकनच व मटना च्या सुपामध्ये पोळी चोरून खायचे खूप जास्त दूध येत असतं मी माझ्या मुलांच्या वेळेस पहिल्या दिवसापासून खाल्लेल आहे आणि सर्व सवय पहिल्यापासूनच खायची केली होती बाजेवर असताना सगळ्या सवयी थोड्या थोड्या केल्या पाहिजे खायच्या 👌👌
Pari khadhi dakhavnar ahe?
अशु बाळाच्या पोटावर हात ठेवत जा म्हणजे बाळ डचक नार नाही अल्लाद हात ठेवायचा आणि डोक्यावर पूर्ण पॅक ठेवायचा बाळा त्यामध्ये
Tai juna blouse Kiva choli balachya potavar teva dachk nar nahi
हो बरोबर आहे
अगदी बरोबर
Hii aashu tumhi ladu banvtana tyat methi powder
nahi takli mhanun pitta hot asel g.methiche ladu banva dinkpan ghala tyat
Balachya chati wer kapdyadi ghadi theva..tyala kunacha tari haath aahe ase watun te dachaknar nahi... aamhi keley ase
छोटं बेबी नेलकटर मिळते त्याने काढ नखे खूप छान निघतात
Kharik powder bazarat miltey,ti dudhatun khaychi,barik rva,milk ,tup ,bdam,beydaney ghalun kheer khaychi,morning LA ha nasta kraycha,babay ch dok sral thev
खसखस वाटुन आमटी करायची कधी
Nonvage khava rassa+1 pis
Patal churun khava mahnje balala kay tras hot nhi
रोज सकाळी कोरी गुळाची चहा पीत जा म्हणजे पित्त होत नाही
बाळ लहानपणी दचकते.इतकी लहान असताना सांभाळायला कोणी लागत नाही.पुढे सरकायला लागली की मग ५ वर्षाची होईपर्यंत खूप सांभाळायला लागते.
बाळ दचकले की मोठ्यांनी तिच्या अंगावर हात ठेवावा.बाहेरच्या वातावरणाचा सराव होईपर्यंत असे चालते.
Barobar aahe kakunche kakanche khayche haal vyayche. Padvya partant complete kara . First khalche kaam complete kara mhanje rahayla jata yeil.
Jawal khup chan ahe pilluch
हो ग आशु खोबरयानी पित्त वाढते
Bhendi sapk ani bhakrin dudh jast yet trray karun bagha ani varn bhakri churun khava....aatach tikhat khau naka balala trras hoto.
बाळाच्या गादीखाली कप बशी ठेवा बशी ठेवा ठेवा म्हणजे बाळाचं डोकं व्यवस्थित गोल गरगरीत राहतं
आशु आम्हाला लवकरच बाळाचा चेहरा दाखव आमचा तो आनंदाचा दिवस असेल
मला पण पित्ताचा त्रास खूप होता तेव्हापासून माझं डोकं दुखणं आणि उलट्या वगैरे होणं बंद झालं आहे म्हणून मी गुळाचा चहा पिण्यास सुरुवात केली
Abasaheb la kadhihi dukhu nako ashvini😊 khup changle ahe...🎉
सासूबाई खूप छान आहेत
baby ch weight kiti hot dada..zale tva😊
सगळ्यात बेस्ट बाळासाठी झोळी बांधा म्हणजे बाळाचं डोकं ही व्यवस्थित राहील आणि बाळाला शांत झोपही लागेल डचक नारही नाही बाळाला झोळी बांधा करून बघा 100% त्याला पाळण्यात ठेवू नका
Ho bandhleliye
अंघोळ झाल्यावर नख काढायचे आशू बेबी नेलकटर आणा
मला पण खारिक खोबर्याने खूप पित्त झाल होत डिलेवरीत तर डॉ.सांगितल होत की मेथी ने त्रास होतो
Bal dachkte
Tichya chativr chots odhani kinva halk panghrun taka mag dachkt nahi
Balantkada ghya tai no1,no2,no3 miltat ghya
Aaram kra
Balache nav saloni nick name
Abhira nav theva
Tumhala awdel te theva
Mast vedio
Mi 4 varsh zale n chukta pahte
Khup chan vyakti ahet gharat
Balachi aaji pan mast boltat❤❤
Ashu Di. Aaram kr.
Balachi kalji ghya
Ashwini ha tumcha gharcha bed ahe ka
Ashu tai Tichi man sarl thevt ja tichya mane khali saide la kahi tri thevt ja nahi tr dok eka side ne chpt hot
Nonvej dya sagal pn alani
हाय अश्विनी गुड आफ्टरनून बेटा तू सगळं खा जेवल्यानंतर ना थोडा ओवा चावत जा ओवा आणि खोबरं खा मग बाळाला ना पोट पोटात गॅस होणार नाही लव यू बेटा
Aga, aashu tu methiche ladu khat ja.sava mahina molishpn Tula karayala pahije.balalapn. halimchi pagepn khat ja.potalapn cottonchya sadine bandhayala pahije.aamchyakade he sarva kartat.
शेंगदाणे नाही देऊ बाळंतिणीला,बाळाला त्रास होतो, आणि ऍसिडिटी पण होते
बाळ दिसले छान आहे❤
Hii ashu and baby ❤❤❤
Kiti sundar bachaa 🌷❤
बाळाला बालोत्यात बांधून ठेवावे मग बाळ दचकत नाही
ताई बाळाला कॉटनच्या साडीची बाळू ती वापर
तु बाळाजवळ झोपलेली असल्यावर छातीवर हात ठेवून झोपत जा म्हणजे बाळ डचकत नाही
Ag tu methi chi bhaji palak pattal bhaji churun kha ladu balala dudh yet aani tuzya mummy la kiti tension yet
Baltnila sek segdi dyawi pahte bajiwar zopawe nantar tras nhi hot
आशु बाळाची आंघोळ झाली की तिला झोपी लावायचे मग नखे काढायचे आणि खरच हातात नको घालत जावु
Very nice ❤
आशु मी लातूर कमेंट केली आहे आमच्या इकडे बाळं जन्मला नंतर प्लेट आणि चमचा वाजवतात त्यामुळे बाळं दचकत नाही
आशू बाळाच्या छातीवर तुझे ब्लाउज टाकत जा रोज म्हणजे बाळाला आई जवळ असल्यासारखी वाटते म्हणजे बाळ वचकून उठत नाही .
दादा बाळाचे नाव ज्ञाना, सावी, अभा, अवनी असे काही तरी वेगळे नाव ठेवा. मी विनया चौधरी पुणे
Ladu ne pn hou shakto ani un pn far aahe. tu kay kr shepu,palak,mugdal ch varn kha thodedivas ani unalyat j1pn nahi jat .
लहान बाळाचे कान टोचवल्यानंतर बाळ डचकायचे कमी येते
Hii Tai 😊
मेथी ची भाजी पातळ करून बाजरी ची भाकरी चूरून खायची
Didi baby ka face reveal karo❤❤
Me majya mulila chiutai mnte ladane tila khup awdt
Macchardani chi link send kar didi
🌺🌼🌼🌼🌺
ताई बाळाच्या पायात हातात काळा करधूडा बाध तस नको ठेवू
ज्वारीची भाकरी खिसा म्हणजे पित होणार नाही
पचन नीट झाले कि पित्त होणार नाही
बाळ दचकते का डचतक म्हणजे उलटी होते का झोपेत घाबरते आसे काही नाही बाळाला झोपेत सडवाय हसवते घाबरवते किंवा रडवते हे परंपरा आहे तरी घाबरु नका आसे होत आसते
Methichi patal bhaji kha
Didi hot pitt mla asach hot ... Tr tumhi palya bhajya kha..... Methi cha gargta.... Palak.... Shepu..... Jast shijlela bhat. Tup...... Khichdi.... He kath ja..... Dr ne jya golya detat na tyane pn khup pitt hot.... Mla zal hot khup.. Chkkar alyasarkhi vatte.... Kahi khaychi eccha hit nahi.... Mla golya mule khup trass zala hota.... Reply dya....
बाळाच्या डोक्याला vatkan लाव 1 साईड ल डोकं चपत होत मग
आशु काढा 123पी चांगले होते
ताई बाळाचं डोकं सरळ करत जा झोपली असेल तेव्हा नाहीतर बाळाचं डोकं एका बाजूला चपट होत
मसाले फ्रिज मध्ये ठेवायचे खास करून पाकीटचे मग जाळी होत नाही
Moti machar dani ghetali
❤❤😊
बाळाला बाळात्यात गुंडाळून झोपवयच म्हणजे बाळ डचकत नाही तुम्ही मोकळे ठेवतात बाळाच्या गादीखली सूरी ठेवा लहान आहे बाळ अजून 👍🏻👍🏻
ताई बाळाला डोळ्याला कपडा लावून ठेवा एका कुशीवर झोपवू नको
Nice video Tai 👌👌👌
बाळाच्या छातीवर कपडा टाकत जा तिच्या उशाला लोंखंडाच काहीतरी ठेव कापडाची वात लागते आशु तु सारखी बसत जाऊ नको आराम कर
मेथीची पातळ भाजी खा
Nice
ताई.बाळाच.डोक.बाधत.जा.उशी.लावत.जा.कडेनी
बाळाची मlन सरळ ठेवावी
Tila bhandun Teva Kan topad ghala
Yede Aabasaheb Jevan churun deta jevayla manle pahije 👍👍
Ghalat ja dolyatpan ghaltata nakh lagtat
Eek taime Dudh bhakri kha
Mug chi Dal kha
Kanala skarp bandhat ja g aashu
आंघोळ घातल्या नंतर नख काढा
खोबरं नको खाऊ
कांदवणी करून दया
आशे तुझ्या जवळ लिंबु ठेव आणि ऊशी खाली लोखंडी वस्तु ठेव