Aaj Dabbyat Kay Aahe? | Ft. Rasika Wakharkar| Ft. Indraneil Kamat | Pirticha Vanva Uri Petla
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2024
- Hello Everyone,
Presenting you new Mejwani video of actress Ft. Kashhmira Kulkarrni | Ft. Prasad Jawade of our series " Dabbyat Kay Aahe?"
Edit : Vinayak Tambe [ / vinayak__0921 ]
मेजवानी Box Office - [ / mejwaniboxo. .]
Watch new Mejwani video here - Ft. Janaki Pathak
• Aaj Dabbyat Kay Aahe? ...
Please subscribe to our channel if you like the video.
Comment below your suggestions for new Celebrity Guests!
#mejwani #foodie #starpravah #foodsegment #foodrecipe #serial #colorsmarathi #pirtichavanvauripetla #marathiactress #actor #serial
मला सावि व अर्जून दोघे फार आवडतात.मी आपली मालिका फार आवडीने न चुकता पहाते.I love both. 👌👌👌
रसिका व इंद्रनील दोघेही छान कामं करतात आणि तुमच्या सर्व टीम लां शुभेच्छा व अभिनंदन ❤❤❤🎉
मालिका खूप छान आहे सर्व टीम खूप छान आहे❤😊👌👌
रसिका व नील यांची जोडी खूपच छान सुंदर दिसते❤❤🤗😊👌👌
आपण मालिकेत एक पात्र साकारतो😊 पण त्यानंतर सर्वांनी एकोप्याने राहणे हे खूप छान वाटते 👌👍❤❤❤
मी शितल जाधव🙏
तुमची मालिका माझी सर्वात फेव्हरेट मालिका आहे. मला सगळे कलाकार खूप आवडतात, सगळे छान काम करत आहेत. पण मला खूप जास्त आवडते सावी❤❤❤😘😘😘😘
Tumci malika aamci fever tr ahec pn Aarjun savii my fevret cupal ❤💖🥰
❤❤❤रसिका निल तुम्ही एकत्र कधी येणार सावी अर्जुन च पात्र बघुन खुप त्रास होतो अतिशय सुंदर भुमिका आहे पण मणाली नाही अवडत❤❤❤❤
मनाली अस
Savi khup Chan vate tuza sayam confidence bagoon khup Chan vaty...tu khup God diste
nice video serialcha ekhi episod miss nahi karat kadhi arjun saviche borring episod asle tar me june episod time pass manun p❤❤❤❤
Masstt challi aahe serial. Keep up the tempo
Interview ek dam bhri hota daba party 😁 ani indranil dada ani rasika tai yanchi offscreen bonding 👀 as vatah ahy ki in future hy doghe navra ani bayko hou saktat 🤫🤭👻
Valentine day special ek interview ghy saviarjun cha 🤩😁
👌👌
❤❤
रसिक निल तुम्ही दोघे खूप छान काम करता रसिका निल तुम्ही दोघे एकत्र या भाडंन कर पण एकत्र या
❤❤❤
अर्जुन सावी तुमची जोडी खुप आवडते नासिक मध्ये आहे 🌹🌹🍫🍫❤️☕
❤❤ savi and arjoon
नाशिक मधे कोणत्या ठिकाणी शुटिंग चालू आहे?
❤❤❤❤❤❤❤❤😊
Best malika❤
बलराम कुठे आहे?
Samerrh juice kharch Chan aahe ❤❤❤❤❤
Ho na
रसिका आणि निल तुम्ही दोघे लवकरच एकत्र या. मला मनाली चे काम आवडतं नाही.
Tumhi lok bheta aamhla nashik mdhey aahat tar 😅😅
मनालीची खानावळ आहे का? मनाली दिसत नाही आहे. ती पण पाहिजे होती डब्बा शेअर करायला जेवणात आणखी स्वाद आला असता. व दहि साखर तिने आवडिने खाल्ले असते.😋😋😋 मला तुम्हची डब्बा पार्टी खूप आवडली. आणि खास सोयावडी भाजी😋 व खरच इंद्रनील तू आता हेल्दी झाला आहे तुझे खरच वजन वाढले असणार इतके स्वादिष्ट अन्न खावून🍲🥘🥗
मामा डाव्या हाताने जेवतायत कारण काय बरोबर नाही सगळे बघत आहेत
😂 davkhure astil ho
बलराम कुठे आहे?
जेवताना बघून तोंडाला पाणी सुटले, हावरी सावी जेवताना आजुबाजूला बघत पण नाही आहे.
Over acting vatatat dog pan ..ekadahi swatacha tifin hine tya dogana ghe as boli nahi je pan tiffin open Kele hine te direct tyalach det hoti. Te bichare yellow shart vala kaka aahet tyana dekda pan boli nahi ghe as