संविधानातील 15 व्या भागातील 324 ते 329 या क्रमांकाच्या अनुच्छेदामध्ये निवडणुकांच्याबाबतच्या तरतुदी आहेत. 28 जानेवारी 1950 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.nice seshan sir. Thank you so much 🙏🙏
भारतीय निवडणूक आयोग ची निर्मिती कलम 324 नुसार स्थापना _ 25 जानेवारी 1950. मुख्यालय _ नवी दिल्ली कलम 324 - 329 पंचवीसावे आयुक्त... राजीव कुमार नेमणूक राष्ट्रपती करतात ही एक स्वायत्त संघटनात्मक संस्था आहे
निवडणूक आयोग - स्थापना 25 जानेवारी 1950 मुख्यालय - नवी दिल्ली आयुक्त - राजीव कुमार 25 वे नियुक्ती - कलम 7 नुसार भारताचे राष्ट्रपती करतात. अनुच्छेद - 324 - 329 भाग 15.
संविधानातील 15 व्या भागातील 324 ते 329 या क्रमांकाच्या अनुच्छेदामध्ये निवडणुकांच्याबाबतच्या तरतुदी आहेत. 28 जानेवारी 1950 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.nice seshan sir. Thank you so much 🙏🙏
Most Welcome
Nice teaching sir 👌👌
Thanks sir ❤😊
Bhag 15 ..Kalam 324 te 329 ...bhartiy nivdnuk aayogachi sthapna,25 Janevary 1850....bhartiy nivdnuk aayukt...rajiv Kumar..
1950
भारतीय निवडणूक आयोग ची निर्मिती कलम 324 नुसार
स्थापना _ 25 जानेवारी 1950.
मुख्यालय _ नवी दिल्ली
कलम 324 - 329
पंचवीसावे आयुक्त... राजीव कुमार
नेमणूक राष्ट्रपती करतात
ही एक स्वायत्त संघटनात्मक संस्था आहे
निवडणूक आयोगाची स्थापना 28 जानेवारी 1950 भाग 15 कलम 324 ते 329
Very Good Morning
कलम 15 ...भागात 324 ते 329 क्रमांकाच्या अनुच्छेद
Sir ignite academy sambhajinagar la ya tumi kup shan shikavtat💫
Aami tumchi vat pahatoy 😊
संविधानातील पंधराव्या भागातील ३२४ ते ३२९ या क्रमांकाच्या अनुच्छेदांमध्ये निवडणुकांबाबतच्या तरतुदी आहेत...
निवडणूक आयोगाची स्थापना 25जानेवारी 1950 मध्ये झाली
निवडणूक आयोग भाग 15 मध्ये आहे
कलम. 324 ते 329 आहेत
भारतीय राज्यघटनातील कलम 324-329हे निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत
निवडणूक आयोग - स्थापना 25 जानेवारी 1950
मुख्यालय - नवी दिल्ली
आयुक्त - राजीव कुमार 25 वे
नियुक्ती - कलम 7 नुसार भारताचे राष्ट्रपती करतात.
अनुच्छेद - 324 - 329
भाग 15.
भाग पंधरा - निवडणुका
अनुच्छेद - 324 ते 329
👍🏻
Election Commission of India Articles - 324 to 329 contained in part XV of the constitution of India 1950 ( col) contains provision in relation to ECI
भारतीय निवडणूक आयोग स्थापना 25 जानेवारी 1950 भारतीय राज्यघटना भाग 15 अनुच्छेद 324 ते 329
25 Jan, Matadan divas
निवडणूक आयोग -भाग:- 15 कलम:-324-329
324 - निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाची स्थापना :-28jan 1950मध्ये....
👍🏻
Sir ignite academy tab denar hoti n barti students la ky zhal tyach
Denar ahe... Pn ajun vel lagel..
324 pasun 329 parent ahe Ani sthapana 28 January 1950 madhe ayogachi sthapna
निवडणूक आयोग ची स्थापना 28 जानेवारी 1950 भाग 15 (कलम 324 ते 329)
Sir tumi maz nav c ghet nahi mhnun mi ata comment c kart nahi 🤪🫣😋🙄
निवडणूक आयोग-
भाग- xv
कलम- 324- 329
324- निवडणूक आयोग
325- 329 निवडणूकीविषयी इतर तरतुदी आहे.
👍🏻
28 जानेवारी 1950 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.
Chuk ahy
25 jan 1950 ahy
Election commision of India
Part 15
Act 324-329
1950
संविधान भाग 15 कलम 324 ते 329
25 jan 1950 भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली
Tait o.4batch lecture timing kay ahe sir
भाग 15 कलम 324 ते 329 मध्ये निवडणुकीचे तरतुदी आहेत.
👍🏻
Sir tumi maz nav nahi ghetl 🥹😪
Q1) ओडिशाचे मुख्यमंत्री
👍🏻
Election Commission of India
Part 15
Article 324 - 329
👍🏻
25 जानेवारी 1950 ( राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो
👍🏻
Election commission of India
स्थापना- 28 जानेवारी 1950
भाग (15).
Article-324-329
माझ नाव - पवन पावरा आहे सर 🎉
👍🏻