Badlapur News : अक्षय शिंदेंचं एन्काऊंटर ही चांगली गोष्ट नाही;बदलापूरच्या पीडित मुलीच्या आईची तक्रार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #Badlapurcrime #akshayshindeencounter
    Badlapur News : अक्षय शिंदेंचं एन्काऊंटर ही चांगली गोष्ट नाही;बदलापूरच्या पीडित मुलीच्या आईची तक्रार
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 281

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb 10 часов назад +140

    ताई तुमच्या धैर्याला सलाम, तुमच्यावर जो प्रसंग ओढवला त्याकरिता खूप वाईट वाटलं

  • @nitishlokhande6006
    @nitishlokhande6006 12 часов назад +264

    मी जर पोलिसान बाद्दलकाय म्हणालो तर वाद होणार.माझा मोबाईल चोरीला गेला तरी पोलीस म्हणाला कशाला करतो FIR मोबाईल नाही भेटणार. अशे महान पोलिसांना माझा नमस्कार

    • @d.m.thakre1922
      @d.m.thakre1922 10 часов назад +34

      भावा तु त्यांना भीक द्यायला विसरला असेल

    • @classandclass4976
      @classandclass4976 10 часов назад +15

      मला पण हेच सांगितले. आणि हाकलून लावल😂

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer 10 часов назад +6

      Same here 😂

    • @radhaqueen22
      @radhaqueen22 10 часов назад

      Amhi chorala polisat dila tr polisanni chorala marla ase aal lavat amchya kade 10k magitle ani ghetle suddha ani tya chorala sodun dile

    • @thelayer5211
      @thelayer5211 10 часов назад

      Passport verification che 500rs ghetat mc sale

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 10 часов назад +68

    घ्या आता सोनारानेच कान टोचले ते बरं केलं!! नेते लोक बोलत होते ना त्यांच्या आईवडिलांना न्याय भेटला असं घ्या आता..👍

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 11 часов назад +234

    मानल ताई तुम्हाला कायद्यावर विश्वास दाखवल्या बद्दल प्रणाम....🙏

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 8 часов назад +3

      😢 किती मोठं मन आहे ताई तुमचं.! इतक्या सरळ मनाच्या माऊलीला पोलिस ठाण्यात सुरुवातीला जी वागणूक मिळाली ती केवळ "निंदनीय आहे.!" संबंधित अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी आपली मुलगी/ बहीण आणि नात आहे अशी क्षणभर कल्पना करून बघावी.!

    • @maheshchormole5447
      @maheshchormole5447 6 часов назад

      Kaydya var vishawas thewna Mhanje brahmanavar vishwas thewne ahe Dakshina dya mhanje kaam hoil tasach kahi kayda ahe.....Case itke varsh rakhadala asta ki Porgi mothi zhali asti kadachit Jamin dekhil manjur zhala asta second thing Case shalechya vevasthapana var kara Bagu kiti janana kayda Shiksha deu shekto te......

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 10 часов назад +87

    ताई नैतीक तेला धरुन बोलली सलाम ताई तुम्ही अगदी खर बोलल्या

  • @gauri-uo3px
    @gauri-uo3px 10 часов назад +106

    छोटी मुलगी लवकर बरी होवो. 🙏

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 10 часов назад +45

    महाराष्ट्र तील ज्यला काही klt नाही to सुद्धा हेच सांगतोय,, मोठे मासे वाचवयला,,, एन्काऊंटर च ntk केल

  • @pravinjadhav8055
    @pravinjadhav8055 9 часов назад +30

    अत्यंत साधा प्रश्न आहे, लहान मुलीसोबत मावशी का नव्हती, जर मावशी अटेंड करायला असती यर कदाचित हा प्रकार झाला नसता. याला शाळा चालवणारे तितकेच जबाबदार आहेत. न्याय 100% व्हायला हवा.

  • @rahulsonawane4554
    @rahulsonawane4554 10 часов назад +130

    ताई बरोबर बोलत आहे कोणाला तरी वाचवण्याचा प्लॅन आहे हा

    • @abhihebalkar3632
      @abhihebalkar3632 9 часов назад

      Konala

    • @Moviesoneclicks
      @Moviesoneclicks 9 часов назад

      ​@@abhihebalkar3632bjp che school owner

    • @techguru6713
      @techguru6713 8 часов назад

      Rss che lokana ​@@abhihebalkar3632

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 8 часов назад +6

      ​@@abhihebalkar3632🤨 संस्था चालक व संबंधित सचिव, मुख्याध्यापक वगैरे. जर त्यांचं अंतर्मन शुध्द असते तर घटना घडल्या नंतर काही दिवस लपून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न का करत होते.?🤔

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 10 часов назад +102

    अक्षय शिंदे चे एन्काऊंटर करून स्कूल प्रशासन ला वाचावले भाजपने

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 10 часов назад +32

    घ्या..काही नीच लोक त्या वकिलाला मारलं....पोलिस डिपार्टमेंट नीच आहे

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 10 часов назад +32

    संस्थाचालक जबाबदार तरी शाळा अजून चालू झाली ही गोष्ट योग्य नाही...🙏🙏

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 10 часов назад +46

    महिलेचे म्हणणं ऐकून घेऊन गांभीर्याने विचार करून शाळा प्रशासनावर कारवाई होणे गरजेचे आहे, फडणवीस जेलमध्ये महाविकास आघाडी चे सरकार नक्कीच पाठवणार

  • @santosh9280
    @santosh9280 9 часов назад +19

    मुलीला किती मोठा मानसिक धक्का बसला असेल याची जाणिव पाहिजे

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 10 часов назад +38

    एका निर्लज्ज सरकार एका चिमुकलीची आई काय म्हणते

  • @pravinlingayat3610
    @pravinlingayat3610 9 часов назад +12

    इंकाँटर चां धडाका लावा तरच ह्या गोष्टींना आळा बसेल

  • @shs022
    @shs022 9 часов назад +9

    मी प्रतिज्ञा करतो की फणानीच चे सरकार या निवडणुकीत मातीत मिळवण्यासाठी माझं मत त्यांना देणार नाही. 🙏😢

  • @ntr-jq3bi
    @ntr-jq3bi 9 часов назад +11

    छान ताई स्टैंड घेतल्या बद्दल , या मधे वेगळा विषय आहे तो , बाहेर येऊ नये या करिता प्रयत्न चालू आहेत

  • @PravinPandhawle
    @PravinPandhawle 10 часов назад +83

    आता शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब काय बोलणार...

    • @aditiparte4611
      @aditiparte4611 9 часов назад +5

      Haklun dyaych doghana 😤😤🙏🏻

    • @Gmgm189
      @Gmgm189 9 часов назад

      तोंडांतअडकल असेच बसतील

    • @vj8311
      @vj8311 9 часов назад +7

      आता फडणवीस शिंदे काहीतर युक्ती लढवतील damage control साठी.

    • @SM-ih3go
      @SM-ih3go 9 часов назад +3

      Ata jaat dharmavarun dangal fix. 😢

    • @PravinPandhawle
      @PravinPandhawle 8 часов назад

      @@aditiparte4611 विचार करा मग येणाऱ्या इलेक्शन मध्ये...

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 10 часов назад +40

    अगदी खरंय ताई !कायद्यानेच शिक्षा व्हायला हवी होती!

  • @nilesht1503
    @nilesht1503 13 часов назад +47

    Barobar aahe tai yat ya encounter mule mukhya aaropi sutanaar

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 9 часов назад +7

    शिंदे च एन्काउंटर केल्यानंतर जे न्याय मिळाला म्हणून पेढे वाटण्यात आले त्या लोकांना समजले पाहिजे. कि खरच न्याय मिळाला आहे का❓

  • @Gmgm189
    @Gmgm189 9 часов назад +9

    काय म्हणे तर भाऊ च न्याय बोसदीचे कुणाला वाचवायचं होत तो आपटे त्याचा पाहुणा लागतो ना म्हणून निवडणुकीत क्रेडिट घ्याच होत जरा आपल्या घरी झाल असत तर देव करो परत कुणाला होवू नये मंत्री लोक विचार करा जरा

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 10 часов назад +17

    शिंदे फडणवीस चा काय करायचा अता ????

  • @sangamwagh366
    @sangamwagh366 10 часов назад +11

    सर्व पोलिसांना निलंबित का नाही केले???

  • @Deepika7Padukonefan
    @Deepika7Padukonefan 10 часов назад +15

    त्यांना सैन्य संरक्षण द्या

  • @Forbettermentoflife
    @Forbettermentoflife 9 часов назад +11

    शिक्षा झाली न आता त्यात पण राजकारण

  • @Sample-f6z
    @Sample-f6z 7 часов назад +6

    बरोबर आहे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असे वाटते आहे

  • @rd4495
    @rd4495 9 часов назад +21

    शंभर मराठे बहुजन गेले तरी चालतील पण एकाही अण्णाजी वर कारवाई होणार नाही...या साठी पुन्हा येईन पुन्हा येईन.

    • @creditafinancials2676
      @creditafinancials2676 5 часов назад

      घे मग चढवून

    • @BlackHuntar-cg1yr
      @BlackHuntar-cg1yr 23 минуты назад

      ​@@creditafinancials2676zavnya tyacha arth Tula kalala nahi tu pn chatya ahes ka Deva Bhavu cha

    • @rd4495
      @rd4495 2 минуты назад

      ​@@creditafinancials2676काय रे अण्ण्या, फुकट खावू, तुझी का जळते,

  • @somnathgitemathsexpert9640
    @somnathgitemathsexpert9640 10 часов назад +17

    मोठे मासे सपडलेच नाही. एन्काऊंटर झाले चांगले झाले. जनतेच्या हातात द्यायला पहीजे होता.

    • @pratikd7655
      @pratikd7655 8 часов назад +1

      Mg aapte cha ky karaych bhau?

  • @asmitagaonkar6599
    @asmitagaonkar6599 13 часов назад +10

    Waa madam Manav lagel tumhala

  • @Dinesh.255
    @Dinesh.255 9 часов назад +5

    ज्यांनी टाळाटाळ केली ,ते पण दोषी आहेतच .

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 8 часов назад +6

    बरोबरे या ताईच

  • @amollad2752
    @amollad2752 10 часов назад +14

    पोलीस सना पैसे दाखवा बगा लगीच कसे गुना दखल करतात आणि बाजपने पकरण दाबले आहे

  • @AshwiniShinde-k1q
    @AshwiniShinde-k1q 8 часов назад +6

    शितोळे मॅडमwr काय कारवाई करणार dcm.

  • @rohanbhalerao3337
    @rohanbhalerao3337 8 часов назад +3

    कायद्याने शिक्षा झाली पाहिजे होती. याच्या मध्ये अजून कोणी सामील आहे

  • @mohanchipte4612
    @mohanchipte4612 4 часа назад +3

    नेमके काय झाले हेच लपवायला अक्षय शिंदेचा बळी घेऊन युती सरकारने काही खऱ्या गुन्हेगाराना वाचवले......

  • @utr401
    @utr401 9 часов назад +3

    फडण20 चा बडला पुरा काय बॅनर लावले होते😢😢😢

  • @s.brealtors6594
    @s.brealtors6594 6 часов назад +2

    माझी मुलं जर या शाळेत असती तर मी कधीच त्यांना दुसऱ्या शाळेत टाकलं असतं, कारण शाळेचं मुलांकडे लक्ष नसल्या मुळे ही घटना घडली आहे, जो एकदा चुकतो त्याला परत संधी देऊ नका, कारण तो परत तसं वागणार नाही याची शाश्वती कोणी घेऊ शकत नाही

  • @RohitParabRegnum
    @RohitParabRegnum 10 часов назад +10

    Police vr kaarvai kara terminate kara

  • @sunilthakare6615
    @sunilthakare6615 8 часов назад +8

    खुप अभ्यास करून आल्यात...त्याला जाऊन किती दिवस झाले आणि आज साक्षात प्रकट झाल्या.... पहिले तुम्ही आई आहात हे विसरू नका... जनता फार हुशार झाली आता...त्यांना सगळं कळतं....

    • @amarpatil6693
      @amarpatil6693 7 часов назад +4

      Ho janata hushar aahe jantela mahit aahe he fake encounter aahe aani motha na vachavnasathi Chhota la maral gel

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 6 часов назад +2

    100% यात काहीतरी काळबेर आहे.याला न्याय म्हणत नाही हा कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न आहे हे शेंबड पोर सांगेल

  • @jaisakarogevaisabharoge..3505
    @jaisakarogevaisabharoge..3505 8 часов назад +2

    ताई मुलगी फक्त दादा दादा नाव घेते ना मग तुम्ही का दुसऱ्याचे नाव घेता ...? ती छोटी आहे खोटे बोलणार नाही .....

  • @sanjaydeshmukh3535
    @sanjaydeshmukh3535 8 часов назад +3

    U r correct taaee

  • @VikramSuryawanshi-m4q
    @VikramSuryawanshi-m4q 7 часов назад +1

    Tai तुम्हाला सलाम..... तुम्हीच सत्य बाहेर आणू शकता..... गरिबांच्या जीवनाशी खेळणारे भडवे सुटले नाही पाहिजे.........

  • @Mahiti-In-marathi
    @Mahiti-In-marathi 10 часов назад +2

    Barobar

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 7 часов назад +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 9 часов назад +5

    कायद्याने काही होत नाही, जे झालं ते योग्य झालं.

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 8 часов назад

      Mandir madhe rape zale tevha devane pn Kai nai hot

    • @AmitDJ_90
      @AmitDJ_90 14 минут назад

      मुर्ख आहेत तुम्ही लोकं, एवढे पण समजतं नाही कोणाला तरी वाचवण्या साठी हे एन्काऊंटर केले आहे।

  • @ambadasmore5297
    @ambadasmore5297 8 часов назад +2

    मी देखील कायदा मानतो कोर्ट आहेना .....

  • @rameshkankutla3626
    @rameshkankutla3626 7 часов назад +1

    ताई तशा पोलिसांच्या घरातल्या मुलीवरती अशी घटना घडली असती तर त्यांना माहित पडलं असतं

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 9 часов назад +1

    ताई एक नंबर फडणवीसांनी सगळं घडल

  • @sopanpalake1668
    @sopanpalake1668 8 часов назад +2

    Correct

  • @prashantumardand3876
    @prashantumardand3876 8 часов назад +2

    हे सार त्या बालजीवाच्या काहीच कामाच नाही. त्याकुटुंबाचे ईतर जागी पुनर्वसन करुन सदर बालीकेला योग्य मानसिक उपचार शासनातर्फ करायला हवेत.

  • @harshalpanchal7701
    @harshalpanchal7701 9 часов назад +1

    आगामी विधानसभेचा फायदा गेला वाटतं ? बरं झालं त्या घरातूनच खरी प्रतिक्रिया आली. कायद्यानुसार फाशीची शिक्षा मोठ्या माशांना देखील जलदगतीने दिली असती आणि त्यासाठी यंत्रणा इकडून तिकडे धावली असती तर त्या चिमुकल्या मुलींना सन्मानाने न्याय मिळाला असता.

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 8 часов назад +1

    बापरे पाप करणारा करून मेला...पण पीड़ित परिवाराला अजून भोगावे लागत आहे...परिवाराचे व पीड़ित मुलीचे एखाद्या चांगल्या NGO कडून समुपदेशन व्हावे..

  • @manojShinde-sg5kt
    @manojShinde-sg5kt 7 часов назад +1

    ताई कायदा ने सजा होणे साठी 40/50 वर्ष लागतो....

  • @swardadaaalare2696
    @swardadaaalare2696 5 часов назад +3

    Bjp हटाव देश बचाव.... बाकी काही नाही...

  • @siddheshjedhe
    @siddheshjedhe 5 часов назад +1

    अगदी बरोबर बोललात ताई 🙏🙏

  • @Richard_Kibert
    @Richard_Kibert 7 часов назад +1

    संविधान आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने प्रत्येक encoutr ला विरोधच केला आहे

  • @ganeshkarwar8365
    @ganeshkarwar8365 9 часов назад +7

    दुसरी पीडित मुलगी जग सोडून गेली ती मुलगी दुसऱ्यांची होती या बाईची मुलगी गेली असती तर असं बोलली असती का

    • @bajarangmore2136
      @bajarangmore2136 8 часов назад +2

      तुला माहीत आहे का, समोर येऊन बोलल,

    • @sadanandh8785
      @sadanandh8785 7 часов назад

      पोलिसांना विनंती वरील कॉमेंट लक्षात घेऊन ह्यांची पण चौकशी करा.

  • @vj8311
    @vj8311 9 часов назад +1

    महायुती आणि त्याचे पाठीराखे सुपारी वाले काय बोलणार.

  • @j.k.musicalgruppune3040
    @j.k.musicalgruppune3040 9 часов назад +1

    हो बरोबर

  • @testing12521
    @testing12521 10 часов назад +14

    आई 100 टक्के दबावाखाली आहे.. खूप स्पीड दिसतोय बोलताना.. आई घाबरली आहे.. कोण आहे मागे 😂

    • @bharatbhumi1950
      @bharatbhumi1950 10 часов назад

      तू वेडा आहेस का.... ती आई आहे... आई आपल्या मुलांसाठी सर्व जगाशी लढू शकते.... आई दबाव नाही घेत बाळा

    • @mandartare1767
      @mandartare1767 9 часов назад +4

      Tujya gharatlya baykanna te apte bipte je koni ahet tyanchya kade de

    • @GigglingTails1
      @GigglingTails1 9 часов назад +2

      अशी घटना घडल्यावर घाबरणार च ना

  • @virendrapatil8518
    @virendrapatil8518 2 минуты назад

    इन्काउंटर चे समर्थन करणारे ...
    लाज वाटू द्या ...!

  • @Annapurna-s4j
    @Annapurna-s4j 13 часов назад +3

    😢 tya mulich aayushya barbaad kel tya kutrane

  • @PriyadarshiniZunzunwala
    @PriyadarshiniZunzunwala 13 часов назад +4

    Tyane barbad kele manun tila kon tya mulila ticha past janunhi ticha vichar karel to khare. Tewa koni mhanu naye samaj kay mhanto

  • @oldbott
    @oldbott 5 часов назад +1

    संपला विषयआता.. आई बाप पण राजकारणात आलेत..

  • @navnathraykar216
    @navnathraykar216 8 часов назад +3

    Kay boli bai laka.

  • @theintelligent127
    @theintelligent127 10 часов назад +6

    वाह रे माता!
    तुमच्या मुलीसाठी बदलापूर चे हजारो लोक रस्त्यावर उतरले, जेल मध्ये गेले आणि तुम्ही आता म्हणताय बरोबर नाही झालं!
    सलाम आहे तुम्हाला!

  • @akshaywadekar9054
    @akshaywadekar9054 5 часов назад

    हिचा वकीलच महाविकास आघाडी साठी
    नुवडणुकीला सभा घेत होते
    ही अशीच बोलणार आता
    हिचा कडून वकील बोलावून घेत आहे
    त्या मुलीला अजून मासनिक हक्का बसला आहे
    जे झाले ते चांगलंच झाले.
    सरकारवर महा आघाडूनेच दबाव आणला
    आणी ह्यांचा वकील सुद्धा महा आघाडीचा बाजूने आहे

  • @Mr.Scourge_8
    @Mr.Scourge_8 11 часов назад +11

    आता नक्की काय करावं पोलिसांना फासावर द्यावं का बाई... तुम्ही खरच त्या मुलीची आई आहेत का

    • @vinayvrajput
      @vinayvrajput 10 часов назад

      Ho police cha encounter zala pahije... chitale cha.

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 10 часов назад +4

      खरंच तयांनी केल का करायला लावुल आजून कोण आहे हे सनमजेल नाही पाहिजे का घरीबाचा बळी देल वाटेत नाही का कोणाला वाचवायचं आहे बाजप ला व सरकारकला का मारलं तयाला चावकशी कारचना तुमी शालेत जा शिकायला परत मग विचारा ताईला

    • @_NiteshMhatre
      @_NiteshMhatre 10 часов назад

      जो पर्यंत तुज्या मुलीवर होत नाही तो पर्यंत ही मुलाखत तुला समजायची नाही नक्की मुली च्या आई ला काय म्हणायच आहे.. 🙏
      अणि राहील प्रश्न पोलिसांचा जेव्हा अशे प्रकार आयुष्यात घडतील तेव्हा तुला समजेल पोलिसाना आधी फाशी झाली पायजे की रेप करणार्‍याला.. 🙏

    • @jaisakarogevaisabharoge..3505
      @jaisakarogevaisabharoge..3505 8 часов назад

      ​@@nageshchavan6599aare bavalta ti choti mulagich dada dada bolun akache nav ghete na.....mag ? Tari nachata aahat dusare koni dusare koni .....

  • @प्रसादपाटील-ब9ट

    बाईला राजकारणात यायचं आहे वाटतं 😂😂

  • @Sagar_gaikwad_
    @Sagar_gaikwad_ 8 часов назад

    Right

  • @rupeshdeogade2446
    @rupeshdeogade2446 11 часов назад +1

    👍

  • @kubergade4681
    @kubergade4681 4 часа назад

    मुख्यमंत्री शिंदे सरकार चया कार्यकाळात. दुसऱ्या अक्षय शिंदे ने गुन्हा केला असे बोलले जाते, तर तिसऱ्या पोलीस शिंदे ने दुसरं अक्षय शिंदे गुन्हेगाराचे एन्काऊंटर केले.याला म्हणतात शिंदे वार (war )

  • @rahulrandilvlogs5708
    @rahulrandilvlogs5708 Час назад

    सलाम ताई❤❤

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 9 часов назад

    Khar ahe

  • @Vrath620
    @Vrath620 11 часов назад +3

    Kyadeshir karvai zali asti tar akshay nirdosh sutla asta.

  • @bhaudukare1814
    @bhaudukare1814 9 часов назад +1

    बरोबर हे सागली मीलीजुली आहेत

  • @ppatil4265
    @ppatil4265 10 часов назад +9

    खरी आई आहेस का सावत्र हे तपासले पाहिजे

  • @India-hle
    @India-hle 9 часов назад +1

    काय बाई आहे ही.... आपल्या मुलीसोबत काय झाल आणी ही काय बोलते....

    • @mandartare1767
      @mandartare1767 9 часов назад +1

      Akkal ahe ka tula?
      Apte Ani kotwal cha yevdha pulka yet asel tar gharatlya baykanna de Tyanna yedzavya

  • @Corona_ka_dushman
    @Corona_ka_dushman 9 часов назад

    Mst

  • @mrpawanwaghmare9249
    @mrpawanwaghmare9249 10 часов назад +7

    मुळात हा एन्काउंटर नाहि आहे हे समजून घ्या सेल्प डिफेन्स साठि केलेला गोडिबार आहे

    • @nisha280
      @nisha280 10 часов назад +3

      सेल्फ डिफेन्स! बरोबर शाळेच्या संचालक मंडळाला वाचवण्यासाठी पोलीसांकरवी केलेला सेल्फ डिफेन्स.

  • @vishnu_k_007
    @vishnu_k_007 2 часа назад

    ABP maza वाले कृपया यांचा चेहरा जरा ब्लर केला तसच आवाज पण बदलून बातम्या टाकत जा.

  • @ulhhkh-k5k
    @ulhhkh-k5k 10 часов назад +9

    काय वाटत असेल त्या मुलीला आपली आई आरोपीची बाजू घेतीय.

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj 10 часов назад +14

      मुलीची आई बरोबर बोलतेय, या एन्काउंटरमुळे आपटे, कोतवाल सारखे मोठे मासे सुटलेत, तुझी प्रतिक्रिया पाहून तुही त्या प्रकरणात होतास असं वाटतय.

    • @RUSHIBHAVNATH
      @RUSHIBHAVNATH 10 часов назад +2

      Tu yedzava ahes ethically she is right

    • @jaibharat3206
      @jaibharat3206 10 часов назад +3

      तू नीट ऐक.. मूर्ख सारखे बोलू नको

    • @ulhhkh-k5k
      @ulhhkh-k5k 10 часов назад

      @@VILASULVEKAR-yh8qj मोठे मासे आरे नराधमा अनैतिक कृत्य तर त्या अक्षय शिंदेने केलं होत ना. केला मग त्याचा एन्काऊंटर आणि राहिली गोष्ट मोठ्या माशांची त्यांचा पण एन्काऊंटर होईल. म्हणजे तुला असं म्हण्याचं हे का की त्या पीडित मुलीची छेड त्या मोठ्या मास्यानी काढायला लावली

    • @ulhhkh-k5k
      @ulhhkh-k5k 10 часов назад

      @@RUSHIBHAVNATH aare bhadvya ethicality nako siku mla

  • @vikram357
    @vikram357 9 часов назад +4

    Aag shikshya bhetli te tr bga tumchya dolya samor

    • @Moviesoneclicks
      @Moviesoneclicks 9 часов назад

      Are zatya pn ajun kiti milinvt anya zal to ugd zala asta na tyala nast Marl tr

  • @pankajingale3386
    @pankajingale3386 6 часов назад

    कायद्यावर विश्वास ठेवून काहीच उपयोग नाही. कारण तो गरीब व मध्यमवर्गीय जनतेसाठी बनविण्यात आलेला नाही.

  • @pallavijadhav2757
    @pallavijadhav2757 10 часов назад +5

    Ag to mela mhanje tuzya mulila nyay milalana kahina tohi milat nai

    • @nisha280
      @nisha280 10 часов назад +3

      हो का? मग इतर बलात्काराच्या घटना मधल्या आरोपींना पण असे फेक एन्काउंटर करून उडवणार का? तर तथ्य असेल.

  • @sunilsose5049
    @sunilsose5049 7 часов назад

    यात् लहान मुल असो पीड़ित च त्रास् देऊ नका,

  • @aditiparte4611
    @aditiparte4611 9 часов назад +1

    Aapla Sarkar - Gundanch Sarkar 🙏🏻

  • @SiddhuMalpekar
    @SiddhuMalpekar 5 часов назад +1

    Maharashtracha bihar banat chalale aahe… democracy navachi gosht ch rahili nahi

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 10 часов назад

    तो म्हात्रे ह्यांना पेढे द्यायला नाही गेला का.....

  • @veenachachad2591
    @veenachachad2591 7 часов назад +1

    Thanks mauli 😢 tu swata pudhe yeun sangnya chi Himmat keli ki aropi la kaydya ne arop siddh hoyla pahije Hota & shiksha pan .😪😪😭😭 🫡🫡🫡🫡🫡

  • @aditiparte4611
    @aditiparte4611 9 часов назад +1

    Faltu sarkar cha jahir nished aata haklun dyaych shinde - Fadnavis - pawar la 😤🙏🏻 gundanch sarkar sagle ED vale😡

  • @yogendrapatil6591
    @yogendrapatil6591 6 часов назад +1

    संस्था चालक VIP सारखा प्रकट झाला अणि जामीन घेऊन निघून गेला

    • @AmitDJ_90
      @AmitDJ_90 11 минут назад

      हो बदलापूर हे फक्त नकली सरकार ने नकली एन्काऊंटर करून खरे आरोपी ला मुक्त केले आहे।

  • @mpatel8476
    @mpatel8476 8 часов назад +2

    Fake incounter

  • @OmkarMaharajRatnakar
    @OmkarMaharajRatnakar 6 часов назад +1

    Konacha naav pudhe nako yaila, mahnun tyacha encounter zhala? Koni police yanna complaint nahi lihaila sangitli, tyacha naav pudhe aana.

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 6 часов назад

  • @amitapatel8940
    @amitapatel8940 6 часов назад +1

    Police la atak kara

  • @aniljadhav5500
    @aniljadhav5500 8 часов назад

    शाळा बदला आत्ता.