प्रणाम गुरुजी खूप छान बोल दिलेत, मी नाशिक वरुन बोलतो, अप्रतिम असं शिकवणं आहे आपलं, अजून भजनामधे आकर्षक लग्गीप्रकार कशे वाजवायचे त्यांचा व्हिडिओ बनवा धन्यवाद आणि राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌹🌹👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍👍🚩🚩🚩
@@balajimangire गूरुजी किर्तनामधे ठाईची चाल कशी वाजवायची, उतरणी, लग्गी, तोड कशा पद्धतीने वाजवायचं याचा एक व्हिडिओ टाका, त्याचे ठेक्याचे प्रकार पण बनवा, तुमचं मार्ग दर्शन खुपच अनमोल आहे, शिकवण्याची पद्धत सुंदर आहे, मी पखवाज वाजवण्याचा प्रयत्न करतोय तरी मार्ग दर्शन करावे, राम कृष्ण हरी. पण 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
साथीचे बोल सांगत आहात ही फार मोठी गोष्ट करीत आहात सर साथ संगत करण्याचा आनंद बहाल करीत आहात.विद्यार्थी तरसत असतात हे प्राप्त करण्यासाठी.खरी तळमळ असलेल्या विद्यार्थ्यास निश्चितपणे अत्यंत उपयोगी होईल.सा.दंडवत
सर नमस्कार आपली शिकविण्याची पध्दत खूपच सोपी आणि सहज आकलन होणारी आहे...असेच सुंदर पध्दतीने मार्गदर्शन करीत राहा.....आणि सर भजनीठेक्यात लग्गीनंतर वाजवली जाणारा "तिरकिट" मधील सरपटी तोडा वाजवून पुन्हा मूळ ठेक्याच्या समेवर येणारा मार्गदर्शक व्हिडिओ तयार करावा ही विनंती.
Thank U Sir. Bahuth moderate and naya presentation 🙏
🙏
खुपच छान❤
👍
👍
Mast
🙏
👌🏻💐🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏
खूप छान मौलिक शिकवितात 👌🏽👌🏽👌🏽
🙏
खूप छान गुरुजी ❤️🙏
बोल लिहुन द्यावे ही विनंती 🙏
👍
Wa khup chan ❤😊🎉
खूप छान माहिती दिली आभारी आहे माऊली ❤
👍😊
Sunder sirji
👍
Verry nice ❤❤ पहाटे पहाटे मला जाग आली या गाण्यातील बोल सांगा
👍
Sir,iska boll description box may deejiye🙏practice karne ke liye bahuth sahayak heih.
👍
खूप छान शीकवले सर
🙏
सर नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची माहिती
धन्यवाद!
Khup chan ❤😊
Thanks!
Sar khanjari bhajna maddhe vajli janari fast laggi var vidio banva sar
👍
Khoop chhan sangnya chi shaily ahe. Tya mule Navin Navin prakar shikta yetat. Dhanyawad Ani namaskar.
🙏
वयक्तिक मार्गदर्शन पर तबला शिकवणीचे व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
बालाजी मानगिरे,बीड
मोबा-9921029032
अप्रतिम
👍
खूप छान माहिती देता तुम्ही, खूप छान वाटते तुमची विडिओ बघायला, खूप उपयुक्त अशी माहिती तुम्ही देता, असेच आणखी विडिओ तबल्याचे मिळावेत
नक्की👍
वयक्तिक मार्गदर्शन पर व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
मोबा-9921029032
प्रणाम गुरुजी खूप छान बोल दिलेत, मी नाशिक वरुन बोलतो, अप्रतिम असं शिकवणं आहे आपलं, अजून भजनामधे आकर्षक लग्गीप्रकार कशे वाजवायचे त्यांचा व्हिडिओ बनवा धन्यवाद आणि राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌹🌹👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍👍🚩🚩🚩
हो नक्की बनवतो👍
वयक्तिक क्लास स्वरूपात मार्गदर्शन हवे असल्यास मोबा 9921029032 मला संपर्क करू शकता👍
वयक्तिक मार्गदर्शन पर व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
मोबा-9921029032
@@balajimangire गूरुजी किर्तनामधे ठाईची चाल कशी वाजवायची, उतरणी, लग्गी, तोड कशा पद्धतीने वाजवायचं याचा एक व्हिडिओ टाका, त्याचे ठेक्याचे प्रकार पण बनवा, तुमचं मार्ग दर्शन खुपच अनमोल आहे, शिकवण्याची पद्धत सुंदर आहे, मी पखवाज वाजवण्याचा प्रयत्न करतोय तरी मार्ग दर्शन करावे, राम कृष्ण हरी. पण 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
अजून उठावणी च्या ठेक्यांचे व्हिडिओ बनवा
👍
Dhanyawad महत्त्वाचे बोल सांगितल्याबद्दल
🙏
वयक्तिक मार्गदर्शन पर व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
मोबा-9921029032
Khup.chan
👍
खूप छान
🙏
Uthan, theka , laggichi uthan , tihai, tod he sarv tukdoji bhajan madhe ks vajvache te sanga sir
👍
आपले समजावंनयाची पद्धत फार छान आहे. धोडे शिकलेल्यालही याचा नक्की फायदा होईल.
तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद!
वयक्तिक मार्गदर्शन पर व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
मोबा-9921029032
तुम्ही कोणत्या गावात रहाता.....खुप छान आणि समजेल अस शिकवता ....धन्यवाद...
बीड महाराष्ट्र
वयक्तिक मार्गदर्शन पर व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
मोबा-9921029032
जो बोल वाजवता तो स्क्रीन वर दिसावा आशी अपेक्षा आहे
हो नक्की
1 number sir
👍
अतंरा ऊठान लगगी तोड याचे सावकाश ठेके वाजवून दाखवा
वयक्तिक मार्गदर्शन पर व्हिडिओ स्वरूपात आपण online क्लास घेतोय👍
संपर्क करू शकता मोबा-9921029032
साथीचे बोल सांगत आहात ही फार मोठी गोष्ट करीत आहात सर साथ संगत करण्याचा आनंद बहाल करीत आहात.विद्यार्थी तरसत असतात हे प्राप्त करण्यासाठी.खरी तळमळ असलेल्या विद्यार्थ्यास निश्चितपणे अत्यंत उपयोगी होईल.सा.दंडवत
धन्यवाद!
वयक्तिक मार्गदर्शन पर व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
मोबा-9921029032
बोल वाजत शिकत असताना मोबाईलचे स्क्रीनवर बोल आले पाहिजे
लिहून घ्यायचा प्रयत्न करा👍
नाही जमल तर संपर्क करा🙏
उठावणी चे बोल शिकवा गुरुजी...
👍
Sir boles discripstion me rakana
👍
सर तुम्ही छान शिकवता पण तुम्ही जे बोल बोलता ते डिस्क्रिप्शन दिसले तर बरं होईल व आम्हाला वहीवर लिहून घेता येतील धन्यवाद
नक्की👍
माझ्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे सर खूप दिवस झाले हे ठेके वाजवायची इच्छा होती पण बोल माहित नव्हते मनापासून धन्यवाद सर 🙏
Welcome👍☺️
वयक्तिक मार्गदर्शन पर तबला शिकवणीचे व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
बालाजी मानगिरे,बीड
मोबा-9921029032
सर बोल लिहून देत जावा ना आम्हाला समजत नाही बोल
🙏
सर नमस्कार आपली शिकविण्याची पध्दत खूपच सोपी आणि सहज आकलन होणारी आहे...असेच सुंदर पध्दतीने मार्गदर्शन करीत राहा.....आणि सर भजनीठेक्यात लग्गीनंतर वाजवली जाणारा "तिरकिट" मधील सरपटी तोडा वाजवून पुन्हा मूळ ठेक्याच्या समेवर येणारा मार्गदर्शक व्हिडिओ तयार करावा ही विनंती.
हो ठीक आहे👍
वयक्तिक मार्गदर्शन पर तबला शिकवणीचे व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
बालाजी मानगिरे,बीड
मोबा-9921029032
सर फार छान शिकवता लवकर आकलन होतें
🙏
वयक्तिक मार्गदर्शन पर तबला शिकवणीचे व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
बालाजी मानगिरे,बीड
मोबा-9921029032
नमस्कार सर, आपण जे शिकवता ते खुप छान समजतं, पण माञा अधिक टाळी बरोबर शिकवलात तर अधिक सोपे होईल. क्षमस्व.
नक्की👍
वयक्तिक मार्गदर्शन पर व्हिडिओ स्वरूपात आपण online क्लास घेतोय👍
संपर्क करू शकता मोबा-9921029032
मेरा लाँग बादशाह या गाण्यात कोणता बोल वाजते
👍
हॅलो सर आधी ताल आणि त्याचे फिलर भजनात कसे वाजवायचे
बनवू आपण यावर एक व्हिडीओ👍
ठाईचा ठेका कसा वाजवायचा, सर..?
या वर एक व्हिडिओ बनवतो👍
प्रणाम गुरुजी,छान शिकविता तुम्ही. तिरकीटच्या रियजासाठी बोल सांगा व तिरकिट लवकर कसे तयार होईल याच्यासाठी टिप्स सांगा.
हो नक्की सांगतो👍
वयक्तिक मार्गदर्शन पर तबला शिकवणीचे व्हिडिओ नाममात्र शुलकात उपलब्ध होतील!आपण मला whatsaap वर संपर्क करू शकता👍
बालाजी मानगिरे,बीड
मोबा-9921029032
स्क्रीनवर बोल
👍
सर. तबल्याचे. प्रत्येक. बोल. Discription. Box. मध्ये. देणें. धन्यवाद
👍
Sir tumcha contact number dyava sampark karnya sathi
9921029032