विज्ञान नाटिका (प्रथम क्रमांक )तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा त्रंबकेश्वर2023
HTML-код
- Опубликовано: 15 янв 2025
- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित नूतन त्र्यंबक विद्यालय त्र्यंबकेश्वर येथे आज दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेसाठी एकूण सोळा संघांनी भाग घेतला होता त्यापैकी कस्तुरबा गांधी विद्यालय पत्र्याचा पाडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला तालुका पंचायत समिती त्रंबकेश्वर चे गट शिक्षणाधिकारी माननीय श्री मनोहर सूर्यवंशी त्याचप्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक आर पी नवसारे सर शिक्षण विस्ताराधिकारी राज दादा आहेर सर शिक्षण विस्तार अधिकारी श्री मोठा भाऊ चव्हाण सर यांचे उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडला विज्ञान अध्यापक संघाचे श्री सानप सर श्री देवरे सर त्यानंतर जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे कार्यवाह श्री अनिल रौंदळ सर राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाची व्यालीज सर श्री पोरजे सर त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री बडोगे सर प्राचार्य कॅबेज विद्यालय सर्व तालुक्यातील सर्व विद्यालयाचे विज्ञान शिक्षक माध्यमिक शाळांचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले