ताई ची एक गोष्ट खूप पटली की नाव नाही, ब्रॅण्ड नाही, जाहिरात नाही.... फक्त विश्वास..!! 💞 खरच दादा खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला जे प्रेम मिळत आहे ते 😊😊 आणि यात आपले ब्रांड ॲम्बेसेडर बाजीराव यांचा पण मोलाचा वाटा आहे. ❤ खूप भारी वाटत आहे दादा रायबा बाजीला जे प्रेम मिळत आहे ते पाहून 🫶💞
खूप छान ताई व्हिडिओ असतात मी आवडीने बगतो आणि वाट बगतो व्हिडिओ ची खरच खूप छान तुमचा मेहनतीला यश मिळो बाजी रायबा तुमचं नाव मोठं करो हीच विष आहे माझी दादा ताई भैया खूप मेहनत घेता असच मेहनत करा यश नक्की मिळणार... कट्टर बकासुर प्रेमी बाजी आणि रायबा वर कायम प्रेम आपुलकी राहणार खूप शुभेच्छा ताई दादा पुढील वाटचालीस 💯😊🫶❤💎👑
❤❤ खूप छान व्हिडीओ झाला आजचा ❤❤ दादा खाद्याच्या नादात रायबा आणि बाजी चां पयेरा द्यायला विसरू नका ❤❤ आणि राधाला बाहेर काढा रोज पाय मोकळं करा तिचे पण तिला पण मोकळ्या हवेत आणा आम्ही रोज तिला शेड मध्येच बंद बघतो ❤❤
दादा नाहीतर मग तुम्ही छाकड्याच्या खिळाला बाहेरून काट्याळी भिंगरी बसवा त्याने जखम होत नाही फक्त ज्या वेळेस बैल बाहेर ओढतो त्यावेळेस ती भिंगरी टोचते जेणेकरून बैल गाडी बाहेर घेणार नाही 1_2 वापरून बघा सवय लागल सरळ पळायची❤🎉
Khillar maharashtrachi shaan application vr ek khond vikri sathi ahe same to same rayba chi copy ahe ghetay ka bagha. 2 days ago atharv kon tri ahe tyane taklay bagha photo
दादा बाजी ला फेरे द्या ...खूप gap पडतोय...आत्ता मैदान चालू होतील सलग त्या अगोदर बाजी आपला तयार राहिला पाहिजे...स्पीड आहेच त्याला फक्त paira आणि शिस्त लागली पाहिजे....रुपेश कदम, रत्नागिरी कोकण..
बाजी रायबा चे फेरे द्यायला उशीर खूप करताय दादा ताई आता थोडे दिवस बाजी ला जास्त फेरे टाका नाय तर तो विसरून जाईल सरळ यायला कारण बजीला ज्या बैलान सोबत पैरा केलं तेवढे वेळा जरा जास्तच फाटी सोडले त्या मुळे तुम्ही जरा बाजी वरती जास्त मेहनत घ्या.
Rayba baji nka nav deu khadyala shrisha nav dya khadyala Karn aapl sarv kahi yach nava pasun suru zal aahe tr mazya mate tri hech nav dyav it's my humble request all of you 🙏🙏
दादा वहिनी तुम्ही व्यवहारिक काळात बैलगाडी नाद जोपासात आहात तो पूर्ण करायला रातीचा दिवस जीवाचं रान करून नाद जोपासत आहात हा नाद कायम टिकून रावा या करिता सोबत शेळीपालन कुकूट पालन गायी म्हशी वाढवा म्हणजे खर्चाची बाजू सांभाळून राहील म्हणजे कोणताही ताण येणार नाही तुमच्या कडे जागा शेती सर्व आहे सोबत मॅनपॉवर आहे मला सांगायचे आहे की वेळ तुम्ही देत आहात त्या वेळेचा नादा सोबत काळा नुसार पुरेपूर फायदा व्हयला पाहिजे
दादा तुम्ही बाजी ला गोजरा तुम्हाला मारत नाही त्याला वाटत की तुम्ही गोजराव तुम्ही त्याच्या अंगा ऐवजी शिंगाला हात लावता त्याला वाटत गोजराव म्हणुन बाजी तसा करतो बाजी तसा शांत आहे जसे रायबा ला गोजरता तेवढा बाजी ला गोजरा तुम्हाला कधी मारणार नाही
🤔 देशी गाई जास्त दिवस दूध देत नाही हा सर्वसाधारण समज आहे दादा....परंतु रायबा लवकरच एक वर्षाचा होणार आहे आणि अजून तो त्याच्या आई च दूध पीत आहे म्हणजे रायबाची आई तब्बल एक वर्ष झाल दूध देते आहे.... म्हणजे हा समज चुकीचा आहे आपली देशी गाय सुद्धा बराच काळ दूध देऊ शकते.. की हीच गाई दूध देत आहे किंवा काही खास खुराक देता म्हणून..??
मागच्या वीडियो ला कॉमेंट करावी लागते वीडियो टाका आस काय खर नहीं राव नुस्ता जीव घेता तुम्ही.😂
दादा थोडी धावपळ चालू आहे हो समजून घ्या 😊🙏🏻
हो दादा sorry 😊@@ShrishaNikam
Ek no bhai ❤
Youtub ओपन केल्यावर तुमचा पहिलाच व्हिडीओ येतो रायबाचा व्हिडीओ बघितल्या शिवाय दुसरे व्हिडीओ बगायची इच्छा नाय होत ❤onli रायबा शेठ
दादा पाच वाजले पासून वाट पाहतोय.
व्हिडिओ बरोबर वेळेत सोडा.
रायबा आणि बाजी फॅन क्लब ❤❤
Thank you so much 😊🙏🏻
He phakt khad cha phark nahi tumhi keleli mehant ahe dada 1 number 🎉
I love Rayba ❤ always in my heart ❤❤
Thank you 😊🙏🏻
ताई ची एक गोष्ट खूप पटली की नाव नाही, ब्रॅण्ड नाही, जाहिरात नाही.... फक्त विश्वास..!! 💞
खरच दादा खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला जे प्रेम मिळत आहे ते 😊😊 आणि यात आपले ब्रांड ॲम्बेसेडर बाजीराव यांचा पण मोलाचा वाटा आहे. ❤
खूप भारी वाटत आहे दादा रायबा बाजीला जे प्रेम मिळत आहे ते पाहून 🫶💞
Khup fharak padala ahe baji madhey aata agdi rubabdar zhala ahe baji, thank you dada rani naav thevaley tey ghodichey
माझ्या सारखे आहात तुम्ही जय भोलेनाथ ओम नम शिवाय
बाजी आता मैदान मागत आहे दादा 👍🏻😄
लवकर मैदान दाखवा बाजी ला तरच शांत होणार बाजी 🔥🔥
नुसता धुराळा बाजी चा ✅
💞रायबा बाजी
दादा aaplya bhagat aata maidan chalu hotil 10 12 divsat tyamule changala sarav karun ghya sijan gajvayacha ahe aplyala
खूप छान ताई व्हिडिओ असतात मी आवडीने बगतो आणि वाट बगतो व्हिडिओ ची खरच खूप छान तुमचा मेहनतीला यश मिळो बाजी रायबा तुमचं नाव मोठं करो हीच विष आहे माझी दादा ताई भैया खूप मेहनत घेता असच मेहनत करा यश नक्की मिळणार... कट्टर बकासुर प्रेमी बाजी आणि रायबा वर कायम प्रेम आपुलकी राहणार खूप शुभेच्छा ताई दादा पुढील वाटचालीस 💯😊🫶❤💎👑
❤❤ खूप छान व्हिडीओ झाला आजचा ❤❤
दादा खाद्याच्या नादात रायबा आणि बाजी चां पयेरा द्यायला विसरू नका ❤❤
आणि राधाला बाहेर काढा रोज
पाय मोकळं करा तिचे पण
तिला पण मोकळ्या हवेत आणा
आम्ही रोज तिला शेड मध्येच बंद बघतो ❤❤
नाद एकच बैल गाडा शर्यत
दादा नाहीतर मग तुम्ही छाकड्याच्या खिळाला बाहेरून काट्याळी भिंगरी बसवा त्याने जखम होत नाही फक्त ज्या वेळेस बैल बाहेर ओढतो त्यावेळेस ती भिंगरी टोचते जेणेकरून बैल गाडी बाहेर घेणार नाही 1_2 वापरून बघा सवय लागल सरळ पळायची❤🎉
तुम्ही उशिर केलात आज दाजी ताई रायबा ❤❤❤❤❤बाजी ❤❤❤❤❤
Khillar maharashtrachi shaan application vr ek khond vikri sathi ahe same to same rayba chi copy ahe ghetay ka bagha. 2 days ago atharv kon tri ahe tyane taklay bagha photo
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
रायबा शेठ ❤️ 🔱 🐂 ⛳ 🐂 🔱 ❤️ बाजी नंदी 🙏 दादा जुपतानी रायबा शेठ बाजी दोन्ही खादी बगान स्पीड दादा 🙏 छान विडियो ताई & दादा बकासुर सोन्या रायबा शेठ नंदी प्रेमी तहशिल,वरोरा जिल्हा, चंद्रपुर 34
खुप छान ताई व्हिडिओ
फेरे देताना झेंडा पाडून सोडा मग त्याची नजर पन झेंड्याकडे राहील मैदानात
Ek no bhai ❤
आम्हाला तूमच्या वीडियो खुप आवडतात
Thank you 😊🙏🏻
वैभव मामा चा बबन शेट बघा पैर्याला एकदा चांगली गाडी पळेल रील्याय द्या
दादा बाजी ला फेरे द्या ...खूप gap पडतोय...आत्ता मैदान चालू होतील सलग त्या अगोदर बाजी आपला तयार राहिला पाहिजे...स्पीड आहेच त्याला फक्त paira आणि शिस्त लागली पाहिजे....रुपेश कदम, रत्नागिरी कोकण..
खुप छान ताई दादा
रायबा शेट आणि बाजी शेट 🎉🎉
बाजी रायबा चे फेरे द्यायला उशीर खूप करताय दादा ताई आता थोडे दिवस बाजी ला जास्त फेरे टाका नाय तर तो विसरून जाईल सरळ यायला कारण बजीला ज्या बैलान सोबत पैरा केलं तेवढे वेळा जरा जास्तच फाटी सोडले त्या मुळे तुम्ही जरा बाजी वरती जास्त मेहनत घ्या.
Gate la net lawa ..sagala gotha net ne pack kela tr best hoel ..thandi वाढत आहे काळजी घ्या
रायबा बाजी रायबा❤❤❤❤❤❤❤❤
दादा फेर दया पण रोड च्या बाजुला जाडीचा कंपाऊंड करा दादा कारण वाहना मुळे काही पण होऊ शकते ही विनंती ❤❤❤नाद❤❤
Rayba baji nka nav deu khadyala shrisha nav dya khadyala Karn aapl sarv kahi yach nava pasun suru zal aahe tr mazya mate tri hech nav dyav it's my humble request all of you 🙏🙏
खर सांगायच तर बाजी रागडा गडी झालाय दाजी ताई
Rayaba sheth baji शेठ 6666 sarkar ❤
2 तरी फेरे द्या एका दिवशी...
दाजी ताई माझ्या कोबडयाच नाव मि बादल ठेवलय ❤❤❤❤
❤ रायबाशेठ बाजी ❤
रायबा बाजी फिड शेणे, असं नाव ठेवा ,बॅगवर
...😊❤
Khadya cha rate kay ahe
ठाकूर आणी बाजी गाडी 1 नंबर पळेल
Diskal fati la palva ekda baji la
ताई सगळ्यांना खाद्य द्या गाईंना दूध चांगलं आल तर पुढे भविष्यात येणारी वासरू खोंड कालवड उत्तम दर्जाची होतील व तबेतीला होईल मस्त
❤❤
🙏🏻😊
सर्व कमेंट वाचून अस वाटत आहे की, जशी मुंबई कराना आपल्या गावी जाण्याची ओढ लागलेली असते तशीच तुमच्या विडिओ ची ओढ लागलेली असते सर्वांना 🎉❤❤🎉
चप्पल कुठुन मागवली दीदी साठी. लिंक पाठव दादा
दादा बाजीची छंबी बसुन द्या ना❤
दादा वहिनी
तुम्ही व्यवहारिक काळात बैलगाडी नाद जोपासात आहात तो पूर्ण करायला रातीचा दिवस जीवाचं रान करून नाद जोपासत आहात हा नाद कायम टिकून रावा या करिता
सोबत शेळीपालन कुकूट पालन गायी म्हशी वाढवा
म्हणजे खर्चाची बाजू सांभाळून राहील म्हणजे कोणताही ताण येणार नाही
तुमच्या कडे जागा शेती सर्व आहे सोबत मॅनपॉवर आहे
मला सांगायचे आहे की वेळ तुम्ही देत आहात त्या वेळेचा नादा सोबत काळा नुसार पुरेपूर फायदा व्हयला पाहिजे
बाजी चा जुना फोटो आणि आत्ताचा फोटो टाका दादा community la
Nana tumche kon ahet dada
Massage करावं लागतंय की हो कधी येणार व्हिडिओ म्हणून😅
Sorry 😐
@ShrishaNikam अरे सहज म्हणलं हो 🙏
दादा फेरे द्या राव लवकर......
फेरे द्या....
तिकडे छोटा सोन्याला 4 दिवसात 3 फेरे दिले...
फेरे काढा...खाद्य बरोबर कस पण निघाला पाहिजे
सुशांत दादा बाजीची एक शेंबी लावा शिंग लागू शकत ❤ रायबा ❤ बाजी ❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
@@ShrishaNikam धन्यवाद 👍🙏
✌💥💎👑💫
😊🙏🏻
@@ShrishaNikam थँक्स
ताई दादा विठ्ठल नानांच्या तालमीत रायबा आणि बाजी पाठवा त्यांच्याशी बोलणं करून घ्या ना
दाजी सफेद कपडेवापरा तुम्ही मालक हायसा
चंद्रा नाव ठेवा ताई दाजीघोडीच
Video clear, nai
पहिली कमेंट😅❤
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏🏻
राधाला खाद्य चालू करा व बाहेर सोडा Top कालवड आहे ती
भैय्या किग आहे आपल्या दावनीचा
Konala sagu naka ks banvtat te ny tr sagle fukt ahet😅
फेरे द्या दादा किमान दोन फेरे द्या
दादा तुम्हाला दोन्ही बैल मारायला फीरनार अस वाटतय मला त्यांचे ऐवडे लाड नका करू आता पासुन
दादा तुम्ही बाजी ला गोजरा तुम्हाला मारत नाही त्याला वाटत की तुम्ही गोजराव
तुम्ही त्याच्या अंगा ऐवजी शिंगाला हात लावता त्याला वाटत गोजराव म्हणुन बाजी तसा करतो
बाजी तसा शांत आहे जसे रायबा ला गोजरता तेवढा बाजी ला गोजरा तुम्हाला कधी मारणार नाही
4वाजल्या पासुन वाट पहाते आहे हे काय ईवडा ऊशीर
जरा काम चालू होतं ताई 🙏🏻😊
दादा फेऱ्याला खूप गॅप पडतोय सिस्त विसरलं बाजी उपयोग होणार नाही इतकं सगळ करून
झेंड्याच्या कडेला होता मनून बाहेर गेला काय
🤔 देशी गाई जास्त दिवस दूध देत नाही हा सर्वसाधारण समज आहे दादा....परंतु रायबा लवकरच एक वर्षाचा होणार आहे आणि अजून तो त्याच्या आई च दूध पीत आहे म्हणजे रायबाची आई तब्बल एक वर्ष झाल दूध देते आहे.... म्हणजे हा समज चुकीचा आहे आपली देशी गाय सुद्धा बराच काळ दूध देऊ शकते..
की हीच गाई दूध देत आहे किंवा काही खास खुराक देता म्हणून..??
गवानित बुट किंवा चप्पल घालून जाऊ नका दादा ❤plz
Dada community post takt ja video let zala tar ❤❤
Ho Dada धन्यवाद 😊🙏🏻
Godi la pan mat taka ki
मांजराची पिल्ले दाखवतजावा जरा
दादा बाजीला जरा जास्तच ग्याप होतोय
दादा पहिले बाजीला ट्रेन करा फाटी सोडायचे विसरले पाहिजे आपला बाजी
4 दिवसात 2 फेरा तर द्यायला पाहिजे
हो दादा तसंच करणार आहे 😊🙏🏻
❤❤
❤❤❤