Yashomati Thakur Amravati : टेबल टाकून बाहेर बसू, भिणार नाही..कितीही गुन्हे टाका, ठाकूर गरजल्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 июн 2024
  • #Amravati #YashomatiThakur #Maharashtra #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #raigad #laxmanhake #obcreservation #ashadhiwari2024 #Yashimatithakur #amravati #Rainyseason #Tourism
    Yashomati Thakur Amravati : टेबल टाकून बाहेर बसू, भिणार नाही..कितीही गुन्हे टाका, ठाकूर गरजल्या
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
    ABP Majha Live TV | Laxman Hake | OBC Reservation | Chhagan Bhujbal | Raj vs Uddhav | Monsoon
    Manoj Jarange Patil Janla Antarwali Sarati Live Updates | Laxman Hake OBC Protest Jalna Updates | Maharashtra Rain Updates | मनोज जरांगे पाटील जालना अंतरवाली सराटी | मराठा आरक्षण | लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण उपोषण अपडेट्स | महाराष्ट्र पाऊस लाईव्ह | Devendra Fadnavis BJP Meeting | Chhagan Bhujbal Big Statement on Ajit Pawar | छगन भुजबळ नाराज? | देवेंद्र फडणवीस भाजप कमिटी बैठक | Shiv Sena Vardhapan Din Updates | Thackeray vs Shinde | उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे | शिवसेना वर्धापन दिन |मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस

Комментарии • 443

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Месяц назад +446

    ताई आपण एकदम बरोबर बोलत आहात.भाजपाची सतेची मस्ती अशीच उतरविली पाहिजे

    • @yogeshbavankar8975
      @yogeshbavankar8975 Месяц назад +3

      Satta madhe BJP aahe tension nko gheu vr modi ch aahe

    • @user-xl5mu7sd5i
      @user-xl5mu7sd5i Месяц назад +2

      हो का रे

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Месяц назад

      चंपाची बसण्याची पद्धत पाहिली,जसे काय स्वताच्या घरात बसला आहे, पालकमंत्री म्हणून हा माज आहे.​@@yogeshbavankar8975

    • @shitalpatil6973
      @shitalpatil6973 Месяц назад

      ​@@yogeshbavankar8975tuzi aai modikade jate ka

    • @mangeshathawale431
      @mangeshathawale431 Месяц назад +1

      बेरोजगारी vdhvasti मोदीच आहेत वर.. आणखी बेरोजगारी vdhava म्हणा..

  • @krish25111
    @krish25111 Месяц назад +284

    यशोमती ताई एकदम बरोबर आहेत. चंपा , नवनीत राणा, त्यांचे पती रवी राणा ह्यांची जे दादागिरी आहे त्या सर्वांना फक्त यशोमती ताई गाढून टाकतील असा मला आणि सर्वाना विश्वास आहे.

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Месяц назад +176

    आमची ताई साहिबा शेरनी आहे शेरणी, जय हो काँग्रेस पार्टी, काँग्रेस पार्टी जिंदाबाद जिंदाबाद.

  • @JunedShekh-hg9gu
    @JunedShekh-hg9gu Месяц назад +176

    Congress is the best party

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 Месяц назад +139

    ताई तुमचे 100 % बरोबर आहे

  • @darshansonule9830
    @darshansonule9830 Месяц назад +131

    सत्तेची मस्ती जास्त दिवस चालत नाही. ताईसाहेब, चांगली शाळा घेतली तुम्ही यांची काल.

  • @nitindhoke8686
    @nitindhoke8686 Месяц назад +182

    अगदी बरोबर ताई...यात दुमत नाही

  • @abhaymutha4330
    @abhaymutha4330 Месяц назад +59

    माआ यशोगा यशोमती ताई ठाकरे तुमच्या सारख्या नेतृत्वाची पक्षाला गरज आहे आपण १००% निव डू न येणार

  • @jaysingfarande8180
    @jaysingfarande8180 Месяц назад +156

    ताई ,, मागे हटायचे नाही , बाहेर टेबल टाकून कामकाज करायचे. माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य होती .तीला ही हाच अनुभव आला होता. तीने तर जमिनि वर गोणपाट टाकून सलग ६ महीने मासीक मिटिंग मध्ये भाग घेतला होता.

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 Месяц назад +149

    याचा मास्टरमाईंड वेगळाच आहे ज्याच्यामुळे लोकसभेत फटका बसला

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад +107

    b j p ला खूप माज आलाय. जनता आणखी माज उतरवणार आहे थांबा थोडे महिने

  • @thewellplate
    @thewellplate Месяц назад +33

    एकदा शाई टाकून सुधारले नाही आता परत काळे फासावे लागेल

  • @devidasgaikwad3883
    @devidasgaikwad3883 Месяц назад +90

    ताईंनी अत्यंत संयमी, सर्वसमावेशक, सहिष्णू भूमिका मांडली आहे. पालकमंत्री व प्रशासनाची भूमिका लोकशाही घातक वाटते. ही अरेरावी बरोबर नाही. निंदनीय आहे.

  • @prakashdeshmukh9986
    @prakashdeshmukh9986 Месяц назад +56

    I am with you

  • @vickygodase7362
    @vickygodase7362 Месяц назад +14

    यशोमती ताई मी तुम्हाला खूप मानतो.... कोल्हापूर च्या लोक खूप मानतात आपल्याला....

    • @pravinpatil4494
      @pravinpatil4494 Месяц назад +1

      काँग्रेस चे एकनिष्ठ ताई आमदार

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Месяц назад +53

    अनिल बोंडे हे राज्यसभेचे खासदार आहेत, मागच्या दाराने येणाऱ्या लोकांना हे कार्यालय देता येत नाही, जनतेतून निवडून आलेल्या खासदाराचा प्रथम हक्क असतो,हे कलेक्टरला कळत नसावे काय?

    • @rajendrabagul155
      @rajendrabagul155 Месяц назад +1

      मागचं दार कोणते.

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Месяц назад

      राज्यसभा​@@rajendrabagul155

  • @sachinaglave7528
    @sachinaglave7528 Месяц назад +9

    ताई यांना चांगला धडा शिकवला तुम्ही हक्क हे लढून आणि लढूनच मिळतात. सलाम तुमच्या या कार्याला 🙏

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 Месяц назад +69

    एकदम बरोबर,अशा लोकांना असाच इंगा दाखवायला पाहिजे,त्या चंद्रकांत ला विचारा की जर तिथे काँग्रेस चा खासदार असता व तो दुर्दैवाने यावेळी निवडणूक हरला असता तर तुम्ही काय केलं असतं, जागा खाली करण्यासाठी,काय काय नाटक केली असती ते न बोललेच बर

  • @imranpansare8815
    @imranpansare8815 Месяц назад +21

    ताई बरोबर आहे तुमचे

  • @virenwaghmare1067
    @virenwaghmare1067 Месяц назад +56

    खासदारांना अशी वागणूक असेल तर जनतेला कशी असणार

  • @samsommohite
    @samsommohite Месяц назад +79

    यशोमती ताई CM in waiting

    • @mahalaxmi-6
      @mahalaxmi-6 Месяц назад

      jaga ho छकुला

    • @dileepsohni-iv2pg
      @dileepsohni-iv2pg Месяц назад

      ✅️ ✅️ right ✅️ 👌

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr Месяц назад

      ​@@mahalaxmi-6तुच गोधडीतुन बाहेर पड बाळा

  • @beattention4803
    @beattention4803 Месяц назад +43

    Ekdum barobar Tai ❤

  • @AyyubKhan-xd3zy
    @AyyubKhan-xd3zy Месяц назад +22

    Right

  • @khuleshkatkar889
    @khuleshkatkar889 Месяц назад +4

    यशोमती ठाकूर खरंच आपल्या कार्यायाला जनतेन सहमत दील

  • @premanandtivarkar7501
    @premanandtivarkar7501 Месяц назад +16

    दुसरी बिल्डीग द्यायला ते कार्यालय काय नवनीत राणाच्या मालकीचे आहे काय?

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Месяц назад +8

    भाजपची मस्ती अजून उतरली नाही खासदार गरीब आहे बोलत नाहीत याचा गैरफायदा घेतंय भाजप आणि चंद्रकांत पाटील उर्फ चंपा याच्याकडून कसली अपेक्षा करता 😂😂

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek Месяц назад +19

    चंपाबाई तिथे मधी मधी ढवळाढवळ करत आहे

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 Месяц назад +27

    ताई आता ठाकरे सरकार येणार आहे मग यांना रस्त्यावर उभे केले जाईल दादा ला कळेल महाराष्ट्र काय आहे शिवसैनिक हिशोब चुकता करनार

    • @anilshinde280
      @anilshinde280 Месяц назад +1

      Are to bhadva mamu uddhoddin kadari gol topivala sala sarada ahe rang badalnara

  • @user-lk9lp5qs1u
    @user-lk9lp5qs1u Месяц назад +25

    आमचे बळवंतराव मागासवर्गीय आहेत म्हणूनच हा सारा डाव आहे सर्व मागासवर्गीय यांनी खडबडून जागे झाले पाहिजे मनुस्मृतीचे पिल्ले हे असाच त्रास देणार.🎉

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Месяц назад +56

    Only Congressssss .......... ❤❤❤❤❤

  • @sarjeraojangate866
    @sarjeraojangate866 Месяц назад +9

    चंपा ला कोल्हापूर मध्ये कोणी विचारत नाही

    • @pravinpatil4494
      @pravinpatil4494 Месяц назад

      आम्ही कोल्हापूरकर चंपा ला कुत्रे पण विचारात नाही...

  • @user-qn9tl2eh8s
    @user-qn9tl2eh8s Месяц назад +15

    यांच्यावरच गुन्हे नोंदवले पाहीजे कारण जनतेने निवडुन दिलेल्या प्रतिनिधी ला मागासवर्गीय आसल्याने त्यांच्या अधिकारावर गदा आणने.चुक आहे..

  • @sanjaykathole3716
    @sanjaykathole3716 Месяц назад +1

    यशोमती ताईसाहेब तुम्हाला salute. तुम्ही अगदी योग्य वागलात. या भाजपा च्या नेत्यांची मुजोरी अजुन कमी होत नाही. लोकानी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे तरी पण हे सुधरत नाहीत. यांचा माज कमी होत नाही. विधानसभेला उरलेला माज पण उतरू

  • @rameshbhoite9229
    @rameshbhoite9229 Месяц назад +23

    यशोमती ठाकूर ह्या एका चांगल्या लोक प्रतिनिधी आहेत त्या सत्या करीता लढतात नवनीत राणा आणि चित्रा वाघ आणि दोघांचे पती काय ते लोकांना माहित आहेत नवनीत राणा काय झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे की जिजामाता आहे हे अमीत शाह आणि मोदींना विचारा

  • @riteshkamble3969
    @riteshkamble3969 Месяц назад +23

    मुलींच्या Free उच्च शिक्षणाच काय झालं चंद्रकांत राव 😢😢

  • @SamYt-zq9es
    @SamYt-zq9es Месяц назад +30

    Yashomati tai brand aahe

  • @sagarthorat3411
    @sagarthorat3411 Месяц назад +9

    बरोबर ताई

  • @sitaram7615
    @sitaram7615 Месяц назад +43

    चंपा कोशारी सारखंच वागणार..

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Месяц назад +1

      चंपाचे पण लय दि वस राहीले नाहीत.

    • @shashikantshinde4719
      @shashikantshinde4719 Месяц назад

      महाराष्ट्राचा कोषारी आहे खरचं...बंगाली बाबू😂

  • @shamraoshinde1956
    @shamraoshinde1956 Месяц назад +8

    अमरावतीची वाघीण यशोमती ठाकूर

  • @prafulmeshram9885
    @prafulmeshram9885 Месяц назад +15

    💯%सहमत सही किये मैडम अपने

  • @rajuwankhade2344
    @rajuwankhade2344 Месяц назад +5

    Yashomati Thakurji ka Tahe dil se Jai Bhim,Adhikar ke liye ladna koi gunah nahi,Apne Jo Kiya sahi kiya.❤️🙏

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek Месяц назад +6

    चंपाबाई चा आणि राणा बाईचं काय आहे का बघा

  • @bhushantelmore6471
    @bhushantelmore6471 Месяц назад +22

    Shame bjp

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 Месяц назад +18

    प्रशासनला राजकारण्यांनी वेठीस धरले आहे. आपण योग्य ते बोलत आहात. लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. जनता पुन्हा एकदा यांना त्यांची जागा दाखवेल.

  • @giridhargajbhiye2610
    @giridhargajbhiye2610 Месяц назад +2

    ताई अगदी बरोबर आहे

  • @NitinGaikwad-ch4ug
    @NitinGaikwad-ch4ug Месяц назад +1

    ताई तुम्हाला सलाम आणखीन तुम्हीं निर्भिड आहात . तुम्हाला भावी वाटचालीस शुबेच्या.

  • @gauravs728
    @gauravs728 Месяц назад +5

    Bjpचा माज अजूनही गेला नाही आहे ,विधानसभेला नायनाटच करूया Bjp ला

  • @sonaliramteke4982
    @sonaliramteke4982 Месяц назад +2

    Ekdm brobr kel yashomti mam.....we. R with u...👏👏👏💥💥💥💥💥🥳🥳🥳🥳💐👏👏👏👏

  • @adv.siddharthshinde2597
    @adv.siddharthshinde2597 Месяц назад +1

    नमो बुद्धाय जयभिम 🙏🙏🙏

  • @sajidkhanbahadurkhanpathan4106
    @sajidkhanbahadurkhanpathan4106 Месяц назад +9

    Nice tai

  • @hakimshaikh7286
    @hakimshaikh7286 Месяц назад +2

    Jay Maharashtra Jay Hind

  • @pramoddodke6823
    @pramoddodke6823 Месяц назад +5

    We are proud of you madam.

  • @pravinwankhade4426
    @pravinwankhade4426 Месяц назад +1

    यशोमती ताई आगे बढे हम आपके साथ हैं

  • @ashoksonwane
    @ashoksonwane Месяц назад +1

    तुम्ही आदरणीय आहेत चम्पा नाही तुम्हांला काही त्रास झाला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 Месяц назад +5

    Great tai

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 Месяц назад +4

    यशोमती ताई true लीडर

  • @SonuPahurkar
    @SonuPahurkar Месяц назад +15

    काही हरकत नाही... आज सत्ता त्यांची आहे..

  • @sadhanadhas1556
    @sadhanadhas1556 Месяц назад

    मागासवर्गीयांना अशी वागणूक देणं चुकीचं आहे यशोमती ठाकूर ताई बरोबर बोलताय न्याय मिळालाच पाहिजे

  • @viralnation000
    @viralnation000 Месяц назад +8

    Baap to baap rahenge ❤tai

  • @fuffpottsn6432
    @fuffpottsn6432 Месяц назад +1

    Yashomati Thakur I salute you You are brave Women .
    Great...All the Best

  • @SUNDERVICHAR888
    @SUNDERVICHAR888 Месяц назад +5

    Good Tai,,

  • @user-kt8cj8yd1e
    @user-kt8cj8yd1e Месяц назад +13

    Yashomatitai amrawati cha abhiman

  • @yunushusain4456
    @yunushusain4456 Месяц назад +4

    Very true madam

  • @vinayakdhadam7247
    @vinayakdhadam7247 Месяц назад +1

    Thakur bai ekdam kadak 😂 Green saree khup suit hoil tumhala 😂😂😂😂😂

  • @sandipjagtap7404
    @sandipjagtap7404 Месяц назад +1

    जय हो !

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 Месяц назад +1

    जिजाऊ,,सावित्री,,रमाई ची वाघीण ताई तू

  • @jyotitagade618
    @jyotitagade618 Месяц назад +5

    एक्दम brobar ताई🙏

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 Месяц назад +32

    भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव

  • @nisarkhan9520
    @nisarkhan9520 Месяц назад +1

    विदर्भ ची शेरणी , यशोमती ताई ठाकूर.

  • @ganeshdesai1603
    @ganeshdesai1603 Месяц назад +12

    खासदाराला जागा न देणे कोणत्या नियमात बसते.

  • @aksket2000
    @aksket2000 Месяц назад +1

    अत्यंत योग्य वक्तव्य.

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 Месяц назад +3

    १९५२ साळी जर जनसंघाची सत्ता आली असती तर यापूर्वीच हुकूमशाही आली असती

  • @nileshkamble2833
    @nileshkamble2833 Месяц назад

    जनते समोर ह्या गोष्टी यायला पाहिजे बरोबर आहे ताई 👌🙏

  • @SamYt-zq9es
    @SamYt-zq9es Месяц назад +6

    Bhajap and raana chi Masti jiravli pahijet

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Месяц назад +1

    ताई आपले 💯💯☑️☑️आहे

  • @ahiresunny90
    @ahiresunny90 Месяц назад +5

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Месяц назад +1

    ताई आता विधानसभा आली आहे bjp ला धडा शिकवायला पाहिजे bjp हद्दपार झालीच पाहिजे ओन्ली महाविकास आघाडी 🎉🎉

  • @shri.gaming8135
    @shri.gaming8135 Месяц назад +3

    काँग्रेस लीडर. 💐💐👍👍✌️✌️🙏🙏

  • @amitghanmode2567
    @amitghanmode2567 Месяц назад +2

    हे बरोबर आहे खासदार साहेब उभे होते

  • @abhijeetpawar3626
    @abhijeetpawar3626 Месяц назад

    Fighter and dashing aamdar yashomati Tai 🎉

  • @babanshinde1917
    @babanshinde1917 Месяц назад +2

    Yashomati madam very nice 👍 congratulations

  • @sheikhwasim7071
    @sheikhwasim7071 Месяц назад +4

    Neci

  • @ramchandranikam-223
    @ramchandranikam-223 Месяц назад +2

    चंपा ला कोल्हापूर जिल्हातून निवडून येऊन दाखव म्हणावं भाजपाला आमच्या मराठा समाजातील एक खूळ पाहिजे होत म्हणून भाजपने त्याला पुण्यातून निवडून आणलं आहे.

  • @gorakshanathpalve113
    @gorakshanathpalve113 Месяц назад +1

    पाटील विधानसभा पुढे आहे जनता पाहते

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 Месяц назад

    ताई आपण बरोबर बोलले आहे चंपी ला मस्ती आली आहे या ठिकाणी चंपीची

  • @lifeisbeautiful1821
    @lifeisbeautiful1821 Месяц назад

    Apsulutly right Madamji

  • @tiger-lu3gu
    @tiger-lu3gu Месяц назад +3

    Tai❤

  • @rahulladvanjari4169
    @rahulladvanjari4169 Месяц назад +2

    चंपा आणि नवनीत राहण्याचा माज उतरवायला पाहिजे

  • @user-nk2oz9ky4p
    @user-nk2oz9ky4p Месяц назад

    ही ओझं ताई झाले तसे झाले पण आता अंगणवाडी ताईसाठि लढा ताई देवाने आमच्या सठि च न्याय मिळाला तुम्ही सत्तेत आले खर्च तुम्ही च आमच्या कडु बोलुन शकले ताई आमचा आशीर्वाद मिळेल हवेचे पुढे केंद्र मध्ये मंत्री होनार तुम्ही आम्हाला हवे आहेत खुप खुप शुभेच्छा एक अंगणवाडी चे ताई धन्यवाद

  • @virenchavan778
    @virenchavan778 Месяц назад +1

    Dashing lady Ushomati Thakur❤

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 Месяц назад +3

    चंपाचा माज संपला नाही का. 400..पार कशासाठी करायच्या होत्या. याना जातीवाद करण्यासाठी...संविधान आहे...भाजपा आता काही करू शकणार नाही. चंपा आता तरी सुथर जा.

  • @D_J40
    @D_J40 Месяц назад +2

    चांपी ची एवढ्यावेळा जिरली आहे तरी मस्ती काय जातं नाय... टरबूज फुटला तशीच संपूर्ण भीजे पार्टी ची अवस्था होणार.

  • @popatchougule8640
    @popatchougule8640 Месяц назад

    Absolutely right

  • @rnfr5360
    @rnfr5360 Месяц назад +4

    Tai we support you

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Месяц назад

    Amhi सर्व निष्ठावान मराठी माणुस तुम्चा सोबत अहो

  • @harshabadode2857
    @harshabadode2857 Месяц назад

    Barobar aahe Tai 🙏❤🙏

  • @blahblah1414
    @blahblah1414 Месяц назад

    Madam you are doing correct things...

  • @indumatikathale1685
    @indumatikathale1685 Месяц назад +2

    लोकं आता त्यांना मत कधीच देणार नाही

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Месяц назад

    Khup chan kela. Rana couple khup mastawaal acting karat aahe. Satte chi masti aali.

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 Месяц назад

    आमच्या यशोमती ताई लोकनेत्या आहेत अमरावती जिल्ह्याची शान आहेत.