नमस्कार डॉ.अनघा कुलकर्णी. मी आपले आरोग्याचे व्हिडिओ तर पाहतच असते.खूप उपयोगी पडतात कारण घरगुती उपचार असतात. आपला दुसरा उपक्रम स्वरा भजनी मदललातून सदर केलेली देवीची गाणी,भारुड आणि इतर खूप आवडली. आम्ही ही म्हणत असल्याने म्हणताना खूप मजा आली
अभिनंदन धन्यवाद शुभेच्छा स्वरा भजनी मंडळ online या संकल्पना मध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या चॅनेल च्या singing star होण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत 1 तुम्ही महिला पाहिजे Social मीडिया वर खोट्या profile काढणारे रिकामटेकडे बरेच असतात मला शंका आल्यास आधार कार्ड दाखवावे लागेल 2 मराठीत लिहिणे 3 health novel या चॅनेल चे subscriber असणे आवश्यक आहे 4 भजनसेवा करण्याची इच्छा हवी, सादरीकरण उत्तम हवे, गाण्याची आवड , गोड आवाज ,सूर ताल याला येथे महत्त्व नाही 5 या चॅनेल वरील माझ्या महिला singing स्टार्स चे कंमेंट मध्ये कौतुक करताना दिसणे अत्यंत जरुरीचे आहे 1 आठवडा कंमेंट मध्ये दिसावे त्यानंतर विनंती अर्ज मागवावे 2 घाई करण्याची गरज नाही सर्वांना संधी मिळेल RUclips कंमेंट बॉक्स मध्ये इतरांचे कौतुक करताना दिसले की च संधी दिली जाते डॉ सौ अनघा कुलकर्णी
धन्यवाद अभिनंदन शुभेच्छा स्वरा भजनी मंडळ online मध्ये आता डोहाळे गीत, बारशाची गाणी आणि काकडा आरती रेकॉर्डिंग करा सादरीकरण उत्तम हवे चॅनेल वर भजनसेवा करण्याची संधी तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मला इतरांचे कौतुक करतांना health novel चॅनेल वर कंमेंट मध्ये दिसाल। रेकॉर्डिंग high qwality करू नका नॉर्मल qwality करा तरच माझ्या फोन वर विडिओ download होईल डॉ सौ अनघा कुलकर्णी
स्वरा भजनी मंडळ online संकल्पना माझ्या singing stars साठी फोटो, रांगोळ्या अश्याच पाठवत रहा, त्या त्या प्रसंगानुरूप भजन पाठवा व आठवण 2 दिवस आधी करत जा, सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी आपले प्रयत्न, आनंद पसरवूया बघणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो भजन म्हणता येतेच थोडा प्रयत्न करा आणि नाही जमले तर कंमेंट्स मध्ये active रहा, प्रोत्साहन देणे ही एक positivity आहे बघत रहा #health novel #happy and healthy life at home तरूणीसाठी, सर्व महिलांसाठी,मुलींसाठी #sonal diary #shonas corner #Share guru global तरुणांसाठी खास
धन्यवाद अभिनंदन शुभेच्छा स्वरा भजनी मंडळ online मध्ये आता डोहाळे गीत, बारशाची गाणी आणि काकडा आरती रेकॉर्डिंग करा सादरीकरण उत्तम हवे चॅनेल वर भजनसेवा करण्याची संधी तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मला इतरांचे कौतुक करतांना health novel चॅनेल वर कंमेंट मध्ये दिसाल। रेकॉर्डिंग high qwality करू नका नॉर्मल qwality करा तरच माझ्या फोन वर विडिओ download होईल डॉ सौ अनघा कुलकर्णी
नमस्कार मी डॉ सौ अनघा कुलकर्णी स्वरा भजनी मंडळ online संकल्पना आता global झाली आहे जागतिक आपण सर्वजणी त्या व्यासपीठावर आपली कला सादर करतो, ही स्पर्धा नाही, याला फी नाही मोबदला दिला जात नाही आपण आनंद व उत्साह पसरवतो माझी भजन यात्रा झाली आपली आनंदाची जत्रा
खूपखूप छान लयभारी
शरीरात आनंद सरसरला
🙏🙏🙏
खूप छान 🥰🌹🌹🌹🌹
एकच नं भजन ताई
Hii tai mi pan kulkarnich ahe mala tumchi gani khup khup avdtat 👌🏻👌🏻
Khupach chan Bhajan ahe
नमस्कार डॉ.अनघा कुलकर्णी. मी आपले आरोग्याचे व्हिडिओ तर पाहतच असते.खूप
उपयोगी पडतात कारण घरगुती उपचार असतात.
आपला दुसरा उपक्रम स्वरा भजनी मदललातून
सदर केलेली देवीची गाणी,भारुड आणि इतर
खूप आवडली. आम्ही ही म्हणत असल्याने म्हणताना खूप मजा आली
अभिनंदन धन्यवाद शुभेच्छा
स्वरा भजनी मंडळ online
या संकल्पना मध्ये सहभागी होण्यासाठी
माझ्या चॅनेल च्या singing star होण्यासाठी
खालील गोष्टी आवश्यक आहेत
1 तुम्ही महिला पाहिजे
Social मीडिया वर खोट्या profile काढणारे रिकामटेकडे बरेच असतात
मला शंका आल्यास आधार कार्ड दाखवावे लागेल
2 मराठीत लिहिणे
3 health novel या चॅनेल चे subscriber असणे आवश्यक आहे
4 भजनसेवा करण्याची इच्छा हवी, सादरीकरण उत्तम हवे,
गाण्याची आवड , गोड आवाज ,सूर ताल याला येथे महत्त्व नाही
5 या चॅनेल वरील माझ्या महिला singing स्टार्स चे कंमेंट मध्ये कौतुक करताना दिसणे अत्यंत जरुरीचे आहे
1 आठवडा कंमेंट मध्ये दिसावे त्यानंतर विनंती अर्ज मागवावे
2 घाई करण्याची गरज नाही
सर्वांना संधी मिळेल
RUclips कंमेंट बॉक्स मध्ये इतरांचे कौतुक करताना दिसले की च संधी दिली जाते
डॉ सौ अनघा कुलकर्णी
भारूड मस्तच
सुंदर भारूड
भारूड अगदी जोशमधे झाले,
चंद्र हार दाखविले खूप छान वाटले. मस्तच
पंढरी नाथ जयजय।
छान छान लय भारी
खुप छान भारुड
भारूड। खुपच आवडले।शोभा शेटे
लय भारी वाटत
खुपच छान
धन्यवाद अभिनंदन शुभेच्छा
स्वरा भजनी मंडळ online
मध्ये आता
डोहाळे गीत, बारशाची गाणी आणि काकडा आरती रेकॉर्डिंग
करा
सादरीकरण उत्तम हवे
चॅनेल वर भजनसेवा करण्याची संधी तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मला इतरांचे कौतुक करतांना health novel चॅनेल वर कंमेंट मध्ये दिसाल।
रेकॉर्डिंग high qwality करू नका नॉर्मल qwality करा
तरच माझ्या फोन वर विडिओ download होईल
डॉ सौ अनघा कुलकर्णी
सुशोभित। शेटे। अशी कशी येऊ। पंढरीला भारूढखुप। आवडलेचुकुनसुशोभीतझालेआहेशोभानाव्आहे
भारुड खूपच छान लिहिले आहे
खूपच सुंदर सूरेख
खूप खूप सुंदर आहे 👌👌
भारूड खूपच सुंदर, सुंदर।
अगदी जोश मध्ये, छान छान।
Kiti chaan
स्वरा भजनी मंडळ online
संकल्पना
माझ्या singing stars साठी
फोटो, रांगोळ्या अश्याच पाठवत रहा, त्या त्या प्रसंगानुरूप भजन पाठवा व आठवण 2 दिवस आधी करत जा,
सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी आपले प्रयत्न,
आनंद पसरवूया
बघणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो
भजन म्हणता येतेच
थोडा प्रयत्न करा आणि
नाही जमले तर कंमेंट्स मध्ये active रहा, प्रोत्साहन देणे ही
एक positivity आहे
बघत रहा
#health novel
#happy and healthy life at home
तरूणीसाठी, सर्व महिलांसाठी,मुलींसाठी
#sonal diary
#shonas corner
#Share guru global
तरुणांसाठी खास
छान
भारुड खूप छान .
छान भारुड.मी पण आहे भजनात.
शब्द लिहून दिले आहेत त्यामुळे छान कळले .
Mast
भारूड छान छान झाले.
एकदम भारी आहे भजन
एकदम भारी
खुपच छान आहे
नवीन भजन सादर करा.मँडम. खूपच छान आसतात भजनं आपली.
Bharud mast zale😀
छान भजन
छान छान वाटले
मस्तच
धन्यवाद अभिनंदन शुभेच्छा
स्वरा भजनी मंडळ online
मध्ये आता
डोहाळे गीत, बारशाची गाणी आणि काकडा आरती रेकॉर्डिंग
करा
सादरीकरण उत्तम हवे
चॅनेल वर भजनसेवा करण्याची संधी तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मला इतरांचे कौतुक करतांना health novel चॅनेल वर कंमेंट मध्ये दिसाल।
रेकॉर्डिंग high qwality करू नका नॉर्मल qwality करा
तरच माझ्या फोन वर विडिओ download होईल
डॉ सौ अनघा कुलकर्णी
मस्तच छान भारूड
🎉
सर्व भजन खूपच मस्त आहेत 🎉
Mi joined hou shakte ka
Khup chhan angha tai tumi khup fresh disata malahi tumchya bhajanat yavese watte garbyachya chalivarche dohaale geet dakhawa manatil bhawana sang bai dohaale jewanachaa thata kahi laju nako bai hey gane
मस्त। छान लिहिलंय सुवर्णा ताई
ताई तुमच हे भजनी मंडळ छान आहे भजनी मंडळाचे नांव काय आहे व कुठे आहे
ए मस्तच छान भारूड
मस्त
Khup sundar aavaj Tai
Wow
मस्तच झाले भारूड ऐकून माझे मन पण तुमच्या बरोबर डोलायला लागले
खूप छान
खूप खूप छान
nice
अप्रतिम
मस्त भारुड
A
Mast ahe
Masta
956
Ganesh mahila bhajni mandal
फारच छान
मस्तच
खुप छान
नमस्कार
मी डॉ सौ अनघा कुलकर्णी
स्वरा भजनी मंडळ online संकल्पना
आता global झाली आहे
जागतिक
आपण सर्वजणी त्या व्यासपीठावर आपली कला सादर करतो, ही स्पर्धा नाही, याला फी नाही मोबदला दिला जात नाही
आपण आनंद व उत्साह पसरवतो
माझी भजन यात्रा झाली
आपली आनंदाची जत्रा
खूप छान
खूपच छान