आईने बनवली झटपट खिचडी😋 आपले Vlog कमी का येतात ?? Instant Khichadi | Rohan's Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ►►Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Goa Series
    1.गोवा वाले बिचपे 🏖️
    • गोवा वाले बिचपे 🏖️ अर्...
    2.गोव्याला पार्टीत रात्रभर नाचलो💃
    • गोव्याला पार्टीत रात्र...
    ►►
    सेलिब्रिटींचे आवडते वाशीतील मालवणी हॉटेल 😋 कोळंबी,पापलेट, सुरमई साठी २५ वर्षांपासून आहे प्रसिध्द 🐟🦈
    • सेलिब्रिटींचे आवडते वा...
    ठाण्यात खाल्ली ₹5999 ची थाळी🫣 अफलातून चे मासे,चिकन सर्वच अफलातून 😋
    • ठाण्यात खाल्ली ₹5999 च...
    अस्सल गोवन हॉटेल आता ठाण्यामध्ये😃 रोस ओमलेट,चिकन काफ्रियल,Rechedo मसाला फिश फ्राय👌 चव जबरदस्त असा 😃
    • अस्सल गोवन हॉटेल आता ठ...
    शौर्यवाड्यात मटण चिकनवर शुभंकर संस्कृती सोबत मारला ताव🐐🐓 Lunch With Star | ८ दोन ७५
    • शौर्यवाड्यात मटण चिकनव...
    दादरला मासे खायचे फिल्मस्टारचे आवडते ठिकाण🐟🦀 मासे खायला विदेशातून येतात लोकं 😊 Fish Curry Rice Dadar
    • दादरला मासे खायचे फिल्...
    ►►लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात
    @CrazyfoodyRanjita च्या नावाइतकीच ध्येयवेडी कहाणी | रंजिता पाटीलचं ट्रोल्सना उत्तर | भाग १
    • @CrazyfoodyRanjita च्य...
    ►►@crazyfoodyranjita व @rohan'sVlog ची रेशीमगाठ कशी जुळली, सासूबाई व जाऊबाईंना अश्रू अनावर
    • @crazyfoodyranjita व @...
    आवडत्या मुलांसोबत 31st ची धमाल🥳 एक 31st असाही ♥️ 31st Celebration
    • आवडत्या मुलांसोबत 31st...
    सोहळा आनंदाचा २०२३💃बोईसरच्या महिलांची धमाल💃 Sohla Anandacha Boisar 🥳
    • सोहळा आनंदाचा २०२३💃बोई...
    ►►►Crazy Foody Ranjita Videos:
    मी हाय कोळी🐟 महाराष्ट्राचे पहिले कोळी रेस्टॉरंट🐠
    • महाराष्ट्राचे पहिले को...
    मुंबईत खेकडा,मासे,मटण खायला खवय्यांची गर्दी
    • मुंबईत खेकडा,मासे,मटण ...
    पुण्याच्या मेहनती कोमल ताईंची रुद्र मच्छी खानावळ🐟 आगरी कोळी माशांची मेजवानी🐟
    • पुण्याच्या मेहनती कोमल...
    विरारला ताजे मासे खायला नक्की या🐟 आगरी,वाडवळी पदार्थांची मेजवानी 😋
    • विरारला ताजे मासे खायल...
    बहिण भावाच्या हॉटेलात मिळतात बोटीत मासे🐟⛵ पुण्याचे जबरदस्त फिश रेस्टॉरंट 🐠
    • बहिण भावाच्या हॉटेलात ...
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita RUclips Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #खिचडी #khichadi #recipe #khichadirecipe #instant_khichadi #vegfood
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #beingranjita

Комментарии • 417

  • @VarshaBalam
    @VarshaBalam 6 месяцев назад +82

    दादा तुम्ही रोज काही ना काही दाखवा कारण तुम्हा सगळ्याना बघितले हा की खूप छान आणि समाधान होते.माहेरची माणसं भेटल्या सारखं वाटतं.थोडतरी काय ही..... घरातली सगळ्यांना बघितले तरी आनंद होतो

    • @priyankasawant7968
      @priyankasawant7968 6 месяцев назад +1

      Chhan khichadi

    • @SandipPandav-mp8ll
      @SandipPandav-mp8ll 6 месяцев назад +2

      Khar

    • @snehalmore1117
      @snehalmore1117 6 месяцев назад +4

      Ho khar aahe mala pan same asach vatat Mazi Manas bhetalyasarkhi

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  6 месяцев назад +2

      खुप खुप धन्यवाद 🥰

    • @archanadandekar6583
      @archanadandekar6583 6 месяцев назад

      जय श्रीराम, आईने छान खिचडी केली!

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 6 месяцев назад +12

    रोहन तुझे व्हिडिओ नेहमीच बघायला आवडतील.आईंची रेसिपीज खुप बघायला आवडतात. आम्ही तुझ्या आणि रंजिताच्या व्हिडिओ ची खुप आतुरतेने वाट पहात असतो

  • @durvangnaik5001
    @durvangnaik5001 6 месяцев назад +10

    दादा दररोज दिवसातून एकदा तरी आई आणि आईच्या रेसिपी बघायला आवडतील तसेच रंजीता ताई, कल्याणी च्या रेसिपी बघायला आवडतील मी वाट बघत असते कधी रेसिपी येणार कारण मी तुम्ही बनवलेल्या रेसिपी घरी बनवते आणि खूप छान चविष्ट बनतात पण दादा आईंच्या हातची चव नाही आजचा मेनू एक नंबर👌👌👌👌👌👍👍 दादा आम्ही पण हेच पापड आणि मिरची खातो👌👌👌🙏🙏

  • @smitasuravkar701
    @smitasuravkar701 6 месяцев назад +3

    आम्हाला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडते.तुम्ही रोज व्हिडिओ टाकत जा.मला आई खूप आवडतात.किती छान करतात सगळे.आणि खुप छान बोलतात. तुम्हा सगळ्यां चा स्वभावच खुप छान आहे.

  • @maheshparkar3724
    @maheshparkar3724 6 месяцев назад +2

    आई जेवण बनवणार तर ते भारीच असणार...
    आई आहेच साक्षात अन्नपूर्णा....🙏🙏
    फक्त आई थोडी काळजी घ्या...🙏🙏
    घाई गडबड करू नका..🙏🙏
    आणी दादा तुम्ही काय पण दाखवा सगळं चांगल असत...
    सगळे व्हिडिओ बगताना आम्ही पण तुमच्या सोबत असल्याचा भास होतो...
    तुमच्या सगळ्या आनंदाच्या व्हिडिओ मध्ये आम्हाला तुमचा परिवार समजून शेअर करून सामील करून घेतात ना
    तसंच आम्हाला आपलं समजून दुःख पण शेअर करा...
    अस बोलतात की बोलून मन हलक होत...🤗🤗

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 6 месяцев назад +4

    आम्हाला रोज घरातील व्हिडीओ पण बघायला खुप आवडतात. तुमची फॅमिली खूप छान आहे आईच्या रेसिपी पण आवडतात.

  • @SakshiNavrat-pc2pj
    @SakshiNavrat-pc2pj 6 месяцев назад +5

    रंजीता ताई आई चा केसांना मेदी लाव आईचे केस खुप पांढरे झालेत ❤

  • @yogita3630
    @yogita3630 6 месяцев назад +4

    दादा तुमचे फॅमिलीचे विडियो छान आसतात तुमची फॅमिली ती आमची फॅमिली आहे आमी मनाने बघतो जे वाईट बोलतात तेचाकडे लक्ष देउ नका ते रिकामे आसतात मनुन वाईट कॅमेट करतात तुमी जे दाखवाल ते आमी मनाने बघू तुमचा पुढचा वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा तुमचा सगळे ईच्छा पुर्ण हो देया हीच प्रार्थना स्वामीचा चरणी😊😊😊😊

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 6 месяцев назад +3

    Rohan vlog baghaychi khup jast savay jhaliy tujha saglyana baghaychi bhetaychi khup iccha aste khup aanand asto khup chan chan video astat khup savay jhaliy Rohan bhau channel sodu naka nahitr amhi konala baghnar tumhala chan chan comment kas karnar chote video pan chaltil pan video banva kharech sagle aavdtat mala tumhi sagle ranjita Ani tumch success baghun man bharun yet khup khush Raha aanndi Raha God bless both of you 😊 Jay sadguru 🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  6 месяцев назад

      Thank You So Much 😊

  • @dipalidhumal7311
    @dipalidhumal7311 6 месяцев назад +5

    आई ची रेसिपी खूप दिवसातून केली पण खूप छान ❤️

  • @ashwinimade7335
    @ashwinimade7335 6 месяцев назад +1

    तुम्ही सर्व जण छान स्वभावाचे आहात. तुमच्या गावचे विडिओ dhkwa कधी तुम्हाला वेळ असेल तेव्हा मजा येईल

  • @jidnyasagaikar5305
    @jidnyasagaikar5305 6 месяцев назад +2

    Rohan dada aamhala savay jali aaichi aani aaichi recipes bghaychi.roj tyach recipes aslya tari kantala yet nahi aamhala. aamhi wat pahat asto.video aale nahi tar chuklya sarkhe watate. aamchi family jale aahat tumhi.plz video yeun dya.love you all.❤

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 6 месяцев назад +1

    आजची खिचडी रेसिपी मस्तच All time favorite 👌👌खारवडे आणि तळणीच्या मिरच्या बघून तोंडाला पाणी सुटले 😋😋

  • @anushkanaik7670
    @anushkanaik7670 6 месяцев назад +5

    Tumi padgeche vedio dakhva na aata..khup miss kartoy

  • @deepalijadhav7141
    @deepalijadhav7141 6 месяцев назад +2

    दादा नक्की काहीतरी वेगळं करा आणि इतरांना देखील काहीतरी रोजगार उपलब्ध करून द्या खास करून महिलांसाठी तुमच्या आई खरच भारी आहेत खिचडी भात छान 👌 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rasikahaate
    @rasikahaate 6 месяцев назад +1

    मी कालच विचार करत होते आईना बघितले नाही आणि आज आईंचा व्हिडिओ आला. बरे वाटले. खिचडी एक नंबर. मस्त. खरवड्या, पापड, सांडगी मिरची हे सगळ असल्यावर अजून काय पाहिजे, खिचडी बरोबर तोंडी लावायला?

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 6 месяцев назад +5

    रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली आईच्या हातच्या चविष्ट रेसिपी असतात आणि एक नंबर विडीवो रेसिपी तर खुपच भारी खिचडीची रेसिपी बघुन छान वाटलं जयेशला लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा दोघा उभयताना पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा पण दादा विडीवो आला नाही तर चुकलयासारख वाटत आम्हा ला विडीवो बघायला आवडेल कारण विडीवो दाखवत जा सगळयांना एकत्र बघण्याचा उत्साह असतो तरी असो असेच छान छान विडीवो दाखवत रहा तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  6 месяцев назад

      रोज video टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन 😊

  • @komalmohite6054
    @komalmohite6054 6 месяцев назад +1

    दादा नेहमी विडीओ टाका खूप छान वाटते तूम्हा सर्वांना बघून खूप छान खिचडी आई 😋😋🥰🥰

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 6 месяцев назад +3

    खिचडीखरच आई खूपच छान करतात बघून ईच्छा होते खाणयाची😊❤मुग डाळ नाहि घालत बरोबर खआरवडयआ,मिरची,पापड,एकदमच छान😊😊😂😂

  • @radhikamoorthy4392
    @radhikamoorthy4392 6 месяцев назад +1

    Rohan tumche gharatle video far chan astat pahilya pasun baghat aalo aahot family la baghitlyavar bara vatta Aanand hoto dont stop such vlogs
    Navin kahi karaich aahe tar kara pan home vlogs hi kara 🙏
    Aajcha vlog hi chan aai chi recipe 1 no chan vlog Rohan ❤❤

  • @rockff7749
    @rockff7749 6 месяцев назад +2

    खूप छाण झाला भात आम्हा सकाळचा आणी दूपारचा व्हीडीओ पाहीला आवडते रोज दाखवत जा सकाळचा व्हीडीओ नाही वेळ जात नाही😊

  • @rohitbhavsar6597
    @rohitbhavsar6597 6 месяцев назад +2

    रोहन भाऊ स्ट्रीट फूड दाखवा . त्यांची सुद्धा प्रसिद्धी होईल.

  • @rohitbhavsar6597
    @rohitbhavsar6597 6 месяцев назад +1

    घरघुती मेस

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 6 месяцев назад +2

    Rohan tuzya matashi sahmat aahe.vlogmdhye tochtochpana yeu nye he brobar aahe.pratha mothe hotey tichya bal Lila bghayla aavdel.

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 6 месяцев назад +1

    1no. खिचडी. आई ची रेसिपी खूप खूप आवडते 😋😍 रोहन दादा खूप खूप प्रेम अणि आशीर्वाद.❤❤

  • @mohannb8599
    @mohannb8599 6 месяцев назад +1

    Mast ,jevnacha beth , thondala Pani sutlai majhya ... nice vlog aai n Rohan da 🙏🌹

  • @SakinajahangirTadavi
    @SakinajahangirTadavi 6 месяцев назад +3

    Mast chan vatana Pulao banavala Rasika Aai ne mi pan banvate nehemi Rohan kasa aahes Ranjita Kashi aahe tu vajan Kami kele ka mast Aai na majha Namskar sag

  • @rasikanandgaonkar6566
    @rasikanandgaonkar6566 6 месяцев назад +1

    रोहन तुझी आई खुपच छान आहे मला खुप आवडते माझपण नाव रसिका आहे

  • @rajukhandekar4188
    @rajukhandekar4188 6 месяцев назад +1

    खूप अप्रतिम वलोग आहे. आई ची रेसिपी1no. 👌😋खूप भारी खिचडी बनवली आई ने.❤,दादा तुमचे वलोग रोज भगायची सवय लागली आहे .रोज भेट जा .नाहीतर करमत नाही फॅमिली बघितल्यावर 🙂 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @preetitekale5638
    @preetitekale5638 6 месяцев назад +1

    खिचडी पापड बेत एक नंबर. रोहन दादा एकदा तुमच्या कडील भागातील तांदळाची भाकरी आणि पिठलं रेसिपी नक्की बघायला आवडेल. आजचा बेत भारीच. आई साहेब प्रत्येक रेसिपी नंबर एकच❤❤❤
    Please daily vl9gs avadil आम्हाला.

  • @VidyaMhatukade-xo3uk
    @VidyaMhatukade-xo3uk 6 месяцев назад +1

    Khoop Chan Khichdi no1 aai khoop Chan karatat amyala tumyacha ghrythale cha khoop avdhate❤ tumhi please continue kara❤ amhi rojh na chukhata baghto❤ amyache jeevan zhale tumyacha video barobar❤

  • @deepalipatkar7145
    @deepalipatkar7145 6 месяцев назад +1

    जय सद्गुरू दादा तुझा व्हिडीओ बघितला तु बोललास विडिओ बदल पण तुमचा सगळ्यान बघून बर वाटत आणी आजची खिचडी खूप सोपी आणी छन होती...मी नाकी ट्रे करिन ....

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 6 месяцев назад +1

    खुप छान रेसिपी आईने बनवली आहे खिचडी खुपच छान रेसिपी बनवली

  • @vedikagawade4433
    @vedikagawade4433 6 месяцев назад +2

    Hii family members😊
    Dada mi tumche roj video baghte pn comments nhi kart . pn aaj ek ghosht aavarjun sangavishi vatte ki dada tumi jeva video bolat asta teva aai video sagli recipe mast sangtat n visarta khup chan vatt baghayla khup chan zali khichadi Love u aai 😘mi pn mla jeva trass hoto jevan nhi karu shakt teva mi ashich sem khichadi karte .

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 6 месяцев назад +2

    खूप सुंदर व्हिडिओ❤❤❤❤जय सद्गुरु 🙏खरवड्या पण मस्तच मला खूप आवडतात खार्वड्या .दादा खार्वढ्या जर ऑनलाईन जर कोणी देत असेल तर सांगा 🙏 मी नक्की मगवेन😊

  • @ramkrushnapatil9825
    @ramkrushnapatil9825 6 месяцев назад +2

    Tai aamcchya kade aaj banavali khichadi.pn tumchi paddhat. Lajawab.

  • @zarnanaik506
    @zarnanaik506 6 месяцев назад +4

    U r Volga r homely
    We feel we r meeting our own family
    Please do not stop

  • @chetanmanval642
    @chetanmanval642 6 месяцев назад +2

    Dada vlog chalu theva tumchi family baghun khup chhan vatate family kashi asavi hyach ek uttam udaharn aahat tumhi sarv

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 6 месяцев назад +1

    आईनी खिचडी खूप छान तयार केली रेसिपी दाखवत जा त्यानिमित्ताने व्हिडिओ मध्ये आई दिसतात रोज व्हिडीओ टाकत जा आम्हाला आवडतात

  • @user-if4vw8vc3s
    @user-if4vw8vc3s 6 месяцев назад +1

    रोहन दादा पावसामध्ये आई ने केलेले असे गरम गरम जेवण खिचडी पापड खूप छान वाटेल

  • @dipalijoshi2498
    @dipalijoshi2498 6 месяцев назад

    तळणी करताना ज्या बाजूला कढई / तव्याचे हॅन्डल असेल त्या बाजूने झारा काढणं टाळा.
    चुकून धक्का लागून अपघात होण्याची भीती असते..
    बघा पटल तर.

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 6 месяцев назад +1

    Hi family 😊aai che haath ch Jevan mahnje 👌 ful tasty 😋 khichdi pan superb zali ahe,,ekdam heldy,,khup divsa ni Manju Tai disle,,aaj gharat shantata😅so Injoy & yas bhi kahi hi vlog banva pan roz yeu de,sagle aavdi ne bagtaat,,yeu de😊😊

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 6 месяцев назад +1

    खूप छान आहे विडीओ ❤

  • @namratahegde2871
    @namratahegde2871 6 месяцев назад

    Hello
    Rohan tumhi eka vlog madhe mhanala hota ki Jayesh chi honari bayko Shahapur chi aahe tr tyanch nav kay aahe? Karan maze pan maher Shahapur che aahe mhanun mi vicharle.
    Aani vlog band karu naka, chalu theva please 🙏

  • @sadananadkoparkar406
    @sadananadkoparkar406 6 месяцев назад +2

    दादा तुम्ही रोज व्हिडिओ टाकत रहा खुप छान आहे तुम्चे व्हिडिओ दादा

  • @PriyankaBhandare-o8i
    @PriyankaBhandare-o8i 6 месяцев назад +1

    दादा तुम्ही रोज काही ना काहीतरी व्हिडिओ टाकत जा. आम्हाला रोज तुमचा व्हिडिओ बघण्याची सवय झाली सकाळी नऊ आणि संध्याकाळी चार त्यामुळे प्लीज रोहन दादा व्हिडिओ टाकत जा. आईच्या हातची खिचडी एकदम मस्त... रोहन वलॉग वर आम्हाला फॅमिली व्हिडिओ टाकत जा. रंजीता ताई चे व्हिडिओ फूड लॉगिन अँड ट्रॅव्हल्स मस्त असतात..... प्लीज पण व्हिडिओ टाकत जा ❤😊😋

  • @pravinasurve7973
    @pravinasurve7973 6 месяцев назад +1

    Aamcha kade pan khichadi asele tar papde mirchi aasete garam garam kaychi. Saglna aavdte

  • @rohitbhavsar6597
    @rohitbhavsar6597 6 месяцев назад +2

    Home delivery food घरगुती जेवण

  • @sudikshaambre9562
    @sudikshaambre9562 6 месяцев назад +2

    Dada tumhi roj blog taka khup chan vatt pratha ani ovi tar bhari ahet ❤❤❤😊

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 6 месяцев назад +1

    रोहन दादा दाखवा तुमचे घरचे व्हिडिओ आम्हाला बघायला आवडतात❤

  • @vaishalipandit5816
    @vaishalipandit5816 6 месяцев назад

    तुमचे व्हिडिओ बघण्याची आतुरता असते आम्ही वाट बघतो व्हिडिओची तरी tumhi रोज व्हिडिओ टाकत जा
    आम्हाला अजिबात बोर होत नाही

  • @aarohisgharachaswaad
    @aarohisgharachaswaad 6 месяцев назад +2

    एका तरी चॅनल वर डेली vlog टाका तुम्हाला रोज बघायची सवय झाली आहे
    खिचडी एक नंबर
    All Time Favourite ❤

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 6 месяцев назад +2

    Khupchan khichadi recipe kaku sweet simple tumachya FAMILY SARKHE dada tai tumache video pahayala khup avadatat kahihi content dakhava pan tumhi sarva na regular pahila yashivay chan vatat nahi tumhi atta amachi family apali manas hakkachi manase ahat god bless you all

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 6 месяцев назад +1

    खिचडी पापड खारवडया मिरची एक नंबर

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 6 месяцев назад +2

    मावशी नीं छान खिचडी केली खुप छान व्हिडिओ दादा ❤❤

  • @SunandaBhor-oh4dk
    @SunandaBhor-oh4dk 6 месяцев назад

    दादा तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात

  • @Diya_upasani.
    @Diya_upasani. 6 месяцев назад +1

    Every Friday market cha video taka aavdel baghayla😊

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 6 месяцев назад +1

    👌👌1number Khupac Mastttt video

  • @purnimagadekar8894
    @purnimagadekar8894 6 месяцев назад +1

    Khichdi mast 😊😊 padghye che vlog repeat bagayla avdel

  • @KalpanaChaudhari-nq5od
    @KalpanaChaudhari-nq5od 6 месяцев назад +2

    Pathachi masti baghyla aavdel rohan dada..

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 6 месяцев назад +2

    Good evening my sweet family jay sadguru khup chan vlog dada yummy aahe khichdi aai cha hatchi

  • @supriyabhosale4140
    @supriyabhosale4140 6 месяцев назад +2

    Khichaddi mastch 😋😋😋😋chan Recipe hoti patkan honari ani Testi 👍TUMI KOKanat gelat ka ,aami pn aata kokanat aahe 😍👍

  • @VaishaliSamant-v8j
    @VaishaliSamant-v8j 6 месяцев назад +3

    Remember the covid times watching your vlog was super entertaining

  • @swaroopakothawale6138
    @swaroopakothawale6138 6 месяцев назад +1

    Aai khupch sweet aahet ❤ love you Aai 😍 😘

  • @cakesbynikitamhatre4939
    @cakesbynikitamhatre4939 6 месяцев назад +1

    All time favourite 😊 khichadi 😊

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 6 месяцев назад +2

    जय सदगुरू मस्त आई खिचडी बनविते दादा व्हिडिओ नाही आला तर चैन पडत नाही

    • @madanbagwe6273
      @madanbagwe6273 6 месяцев назад +1

      दादा रोज व्हिडिओ येऊ दे

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  6 месяцев назад

      जय सद्गुरु

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 6 месяцев назад

    आईची खिचडी रेसिपी खुप छान आईला माझा नमस्कार ❤❤❤

  • @sonalishelar2944
    @sonalishelar2944 6 месяцев назад +4

    जय सदगुरू 🙏🙏 दादा पाण रोजचं व्हिडिओ बघायची सवय झाली आहे सकाळी आणि संध्याकाळी व्हिडिओ नाही पाहिलं तर दिवसांची सुरुवातच होत‌‌‌ नाही असं वाटतं आणि तुम्ही कोणाकडे लक्ष नका देऊ व्हिडिओ टाकत रहा 😊 खूप छान खिचडी ची रेसिपी 😊

  • @nitinsawant7546
    @nitinsawant7546 6 месяцев назад +2

    दादा विडिओखुपछान❤आहे❤❤

  • @user-oh5tx4ti3l
    @user-oh5tx4ti3l 6 месяцев назад +1

    Dada amhi tumhala tumchya family la amchi family samjto tumhala roj baghun bara vatta divas changla jato tumhi roj blog takacha prayatna kara plz amhala avdel roj tech tech baghala 😊❤❤❤❤❤❤

  • @tej5367
    @tej5367 6 месяцев назад +2

    खूप छान खिचडी yummy...nice vlog!!!!

  • @nidhipatil8804
    @nidhipatil8804 6 месяцев назад +1

    Actually khichadi bhat peksha aapan yala masale bhat boluya...khup sarya vegetables taklya mule😊

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 6 месяцев назад +7

    My favorite food nutritious and healthy. Liked this recipe.

  • @truptijadhav3950
    @truptijadhav3950 6 месяцев назад

    Mala asa Jevan khup aavadat mast paiki khichadi, papad, mirachi aani Aamchyach Lonach ❤

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 6 месяцев назад +1

    Rohan, please vlogs kami karun naka ani please you tube sodu naka karan amhala khup tumche ani Ranjita che vlogs baghayala avadtat.Ani khup chan astat.vlogs nahi aale tar chuklya sarkha hota.Tumhi sagle aamchi family aahat.Tumche dogan che vlogs bagitlya shivay maaza ek divas pan jaat nahi.So please please Tumhi vlogs sodu naka.we all like you and your family very much

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  6 месяцев назад

      Thank You So Much 😊

  • @shobhagawade9189
    @shobhagawade9189 6 месяцев назад +1

    जय सदगुरु❤

  • @user-pu6xs1io9w
    @user-pu6xs1io9w 6 месяцев назад +2

    रोहन तुम्ही सुद्धा लाजत होते खुप आता बिंदास झाले आहे आणि विडिओ खूप छान होता आणि आई खूप छान भोळी आहे ❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  6 месяцев назад

      हाहाहा 😃 खरं आहे

  • @mayurivedant
    @mayurivedant 6 месяцев назад +1

    Please roj Roshan's vlog var vlog yeu dya..gharche videos chan astat..aainchya recipe khup aavdatat..😊

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 6 месяцев назад

    Khup chaan video....shakahari cha vaar asla ki asach avdate mala pn Khichdi, papad,naradhachi chatni ,salad ....

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 6 месяцев назад

    आई झटपट खिचडीची रेसिपी खुप छान😋🤩 मंजू ताई आणि आई खुप दिवसांनी दिसल्या 😊 दादा व्हीडीओ खुप छान होता😊❤

  • @SakinajahangirTadavi
    @SakinajahangirTadavi 6 месяцев назад +1

    Video and vlogs nehemi takat raha aamhala savay jhali aahe tumha sagale na bhaghayachi jayesh la laganachya khpkhup shubhaichhya🎊🎊🎊🎊🙏🙏🙏🙏 kalyani chya aai na pan Namskar 🙏

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 6 месяцев назад +3

    डोंबिवली ला कधी येणार आहे

  • @shraddhahulle4097
    @shraddhahulle4097 6 месяцев назад

    Sakali garam panyat limbu aani madh mix karun roj ghya vajan kami hoil

  • @rajendrabarad5896
    @rajendrabarad5896 6 месяцев назад +2

    Aaee recipe is simple and yummy too.

  • @VaishnaviBhagat-ds9ln
    @VaishnaviBhagat-ds9ln 6 месяцев назад +8

    दादा रोजची सवय झाली ऐ बघायची विडिओ सकाळी 9 आणि दुपारी 4 वाजता अस नका करु रोज ब्लॉग करत जावा

  • @sakshibairagi8542
    @sakshibairagi8542 6 месяцев назад +2

    Dada tumcha dily vlog khup chhan aasta me fan zali aahe tumchi

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 6 месяцев назад +1

    खिचडी खूप छान

  • @pinku7707
    @pinku7707 6 месяцев назад +2

    Pratha sobat kheltana kiwa family sobat game ...mast watat baghayla..

  • @pritisadawarte2154
    @pritisadawarte2154 6 месяцев назад +1

    दादा यू ट्यूब बंद नका करू हा
    कारण तुम्हा सगळ्यां ना बघितले की एक एनर्जी अणि पॉझिटिव्ह वाटते अणि दिवस छान आनंदात जातो ❤

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 6 месяцев назад

    Khichdi सर्वांची आवडीची मस्त व्हिडिओ

  • @user-tb1sw8mz1l
    @user-tb1sw8mz1l 6 месяцев назад

    Mala tar tumche daily vlog pn baghayala avdel.tumhala vatel roj tech kay dakhvaych pn te baghayala pn avadat chan vatat.ani ata ovi pn far kami disate vlog madhe

  • @dipalidhumal7311
    @dipalidhumal7311 6 месяцев назад +2

    Khi नाही दादा khup छान असतात विडिओ तेच असले tri खूप छान असतात विडिओ रोज दाखवा 🙏🏻

  • @smitavaidya4250
    @smitavaidya4250 6 месяцев назад +1

    Masta khichdi

  • @ganeshpagar5648
    @ganeshpagar5648 6 месяцев назад +2

    Mast रेसिपी dada 👌👌❤️chan

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 6 месяцев назад +1

    खिचडी आणि talyun मिरची 1च num

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 6 месяцев назад +1

    Jay sadguru. Hi How are you everybody. Aai after long time showing Recipe perfect recipe for today . Rohan this dishes is called one pot meals it's very healthy for us. Rohan you don't listen to any about you show as you are showing because we feel attached to you and family . So please don't stop showing. Please show prawns rice recipe
    Please show. Enjoy Jay sadguru.

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 6 месяцев назад

    रोहन तु रोज विडिओ दाखव मला खूप आवडतो बघायला तुम्हाला सगळयांना पाहायला अगदी माहेरची माणसं वाटता माझं माहेरच अस सख्खं कोणीही नाही आहे आई वडील दोन लहान भाऊ आता नाही आहेत मला खूप एकट वाटायचे आता तुम्हाला सगळयांना पाहिले की मनाला समाधान वाटते तुमचा परिवार मी माझा समजते तुम्हाला भेटायची खूप खूप इच्छा आहे मिस यू मनातली इच्छा व्यक्त केली 😊🤗

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 6 месяцев назад +2

    शुभ संध्याकाळ रोहन रंजीता

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  6 месяцев назад

      शुभ संध्याकाळ

  • @prashantgqykwad970
    @prashantgqykwad970 6 месяцев назад

    रोहन दादा तुम्ही ठाण्याला राहायला जाणार आहे का आणि व्हिडिओ रोज संध्याकाळी चार वाजता आणि सकाळी 9:00 वाजता टाकत जा

  • @swamiaaitujyavinakoninahi
    @swamiaaitujyavinakoninahi 6 месяцев назад +1

    Dada spiritual experience saglyanche share Kara aani bhootacha gappa thodi majja ani thode gambheer goshti. Ase kahi tari navin aahe