Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • #abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray
    विठ्ठल मंदिर संवर्धनाच्या कामात विठ्ठल गाभाऱ्यातील जुनी खराब झालेली मेघडंबरी बदलून १९० किलो चांदी वापरुन तयार केलेल्या नव्या मेघडंबरीत विठ्ठल रुक्मिणी पुढील शेकडो वर्षासाठी विसावले. या चांदीच्या मेघडंबरीला अतिशय बारीक पुरातन पद्धतीचे नक्षीकाम करण्यात आलंय. समोरच्या बाजूला नक्षीकामावर सोन्याचा मुलामा दिल्याने विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात शोभा आलीय. पहाटे या मेघडंबरी विधिवत पूजन करण्यात आलं.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 19

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 3 месяца назад +3

    राम कृष्ण हरी 🙏 जय हरी 🙏 पांडुरंग हरी 🙏 तिरुपती बालाजी, रामजन्मभूमी, शिर्डी, शेगावच्या धर्तीवर पांडुरंगाचे व पंढरपूरचे विकासाचे काम व्हावे व भरभराट व्हावी ही तमाम महाराष्ट्राची व देशाची इच्छा 🙏

  • @anuradhaalavendanpillai2689
    @anuradhaalavendanpillai2689 3 месяца назад +1

    Ram krishn hari.

  • @samirthok127
    @samirthok127 3 месяца назад

    देवाला चांदी आणि जगाला पोसणाऱ्या शेतकऱ्याची माती वा अजब लीला देवाची ...

  • @गुलाबरावखोबरे
    @गुलाबरावखोबरे 3 месяца назад +3

    विठ्ठला मायबापा विठ्ठला मायबापा विठ्ठला मायबापा विठ्ठला मायबापा विठ्ठला मायबापा विठ्ठला मायबापा विठ्ठला मायबापा विठ्ठला मायबापा विठ्ठला मायबापा विठ्ठला मायबापा विठ्ठला मायबापा विठ्ठला मायबापा विठ्ठला मायबापा विठ्ठला मायबापा विठ्ठला मायबापा विठ्ठला

  • @PriyankaSutar67
    @PriyankaSutar67 2 месяца назад

    एवढं छान देवाचं रुप आहे पण हे खरंच सर्व भक्तांना पाहता येईल असं आहे का देवाचे दर्शन घेण्यासाठी लोक दोन-दोन तीन-तीन दिवस उभा राहतात दर्शन रांगेमध्ये आणि दर्शनासाठी तिथे गेल्यानंतर एक सेकंद ही थांबू देत नाही देवाला पाहता येत नाही फक्त पायाला हा पण हात लावू शकतो याच्या व्यतिरिक्त देवाला आपल्याला परत वळून हे पाहता येत नाही माझी फॅमिली काल चार ते पाच तास आम्ही दर्शन रांगेमध्ये थांबलो होतो फक्त आम्ही पायाला हात लावला देवाच्या परत वळून ही देवाला पाहता आलं नाही मला असं म्हणायचं आहे की देवाला परत वळून पाहण्यासाठी कितीसा वेळ लागतो फक्त एक सेकंद म्हणजे पुरेसा असतो तेही ते लोक पाहून देत नाहीत लगेच असं ढकलून दिले

  • @rajanchikode4850
    @rajanchikode4850 3 месяца назад +4

    मेघडंबरी बसविले मुळे शोभा आली .पण श्री विठ्ठल मुर्ती मागे प्रभावळे हवी कारण देवाच्या मागे दगडी भिंत शोभत नाही .भक्ताना आपला विठूरायाचे आसन सोन्या चांदीने मटविलेले असावे असे वाटते आहे.
    जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🎉

  • @dnyaneshwarkshirsagar91
    @dnyaneshwarkshirsagar91 3 месяца назад +1

    ज्या कारागिरांनी कला कुसर केली त्यांना धन्यवाद, ज्यांनी पैसे दान केले त्यांना धन्यवाद ! पण ती मेघडंबरी सोन्याची असो वा चांदीची याचं मला काहीच घेणं देणं नाही. मी फक्त माझ्या काळ्या सावळ्या विठ्ठलाला बघायला आणि दर्शनाला येतो. कारण षड्गुण ऐश्वर्यसंपन्न ! एक भगवंतची जाण !! 🙂🙂🙂

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 3 месяца назад

    Shri Pandurang Hari Vasudev Hari Om Namaha shivaya 🚩🚩

  • @dnyaneshwarthosar5761
    @dnyaneshwarthosar5761 3 месяца назад

    🚩🚩पांडुरंग हारी🚩🚩

  • @ArunPatil-m5i
    @ArunPatil-m5i 3 месяца назад

    Hari vitthal

  • @JAYSHRIKRISHNA888
    @JAYSHRIKRISHNA888 3 месяца назад +2

    विठ्ठल काय तुमच्या घरचा आहे का
    श्री विठ्ठल म्हणा

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 3 месяца назад +2

    राम कृष्णा हारी 🙏🌺🙏🌺🙏

  • @ankitmahajan8412
    @ankitmahajan8412 3 месяца назад +1

    Vitthal mandir sazale, Tar bola vitthal vitthal jai hari 🧡🕉️🙏

  • @JAYSHRIKRISHNA888
    @JAYSHRIKRISHNA888 3 месяца назад +1

    हरी जय जय राम कृष्ण हरी ❤

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 3 месяца назад

    राम कृष्ण हरी

  • @vinodholamde1765
    @vinodholamde1765 3 месяца назад

    राम कृष्ण हरि

  • @devidasghule2180
    @devidasghule2180 3 месяца назад

    Ram Krishna Hari Mauli Vitthal Shri Hari Jai Jai Ram Krishna Hari Mauli Vitthal Shri Hari Jai Jai

  • @ArunPatil-m5i
    @ArunPatil-m5i 3 месяца назад

    Hari vitthal