" वा, माऊली. या अभंगातून मला साधु, संत, ऋषीमुनींचे दर्शन घडले, रामकृष्ण हरी माऊली🙏🌹👏. उजळले भाग्य आता | अवघी चिंता निवारीली | संत दर्शनी लाभ | पद्मनाभ जोडीयेला |
राम कृष्ण हरि गुन के श्री संताचिया माथा चरंणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक पायावरी या वारकरी संताच्या दामोधर थोरात पाटील मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान पैठ्ठण जिल्हा छत्रपति संभाजिनगर मराठवाडा
" वा, माऊली. या अभंगातून मला साधु, संत, ऋषीमुनींचे दर्शन घडले, रामकृष्ण हरी माऊली🙏🌹👏. उजळले भाग्य आता | अवघी चिंता निवारीली | संत दर्शनी लाभ | पद्मनाभ जोडीयेला |
रामकृष्ण हरी माऊली, जय जनार्दनाय नमो नम: 🙏🏻🌹👏
खूप गोड आवाज, अप्रतिम गायन
हरि ॐ खूप सुदंर भजन
ओम नमो नमः खुप गोड वानी आहे महाराज यांची शत शत नमन
🚩🚩 ।। ॐ जनार्दनाय नमः।। जय जनार्दन जय बाबाजी 🚩🚩 🙏🙏 जय सदगुरू जनार्दन स्वामी महाराज की जय 🚩🚩🙏🙏
काय तो आवाज काय ती शांती मय मुद्रा प्रसन्न वातावरण साक्षात भगवान परमात्मा शांत मुद्रेने ऐकत आहेत असा भास होतो राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🌹🙏🙏🌹🌹
Chan chan chan !! Sab santtanki jay ram krishna hari !!
वा काय वर्णन आहे मन लावून ऐकलं तर डोळ्यातुन अश्रु अनावर झाले
जय बाबाजी जय महात्मा जी
अप्रतिम आवाज बाबा कोटी कोटी प्रणाम साधू संतांची भेट झाल्या सारखे वाटते🙏🙏🙏🌹🌹🌹
सनातन धर्म आणि सनातनची संस्कृती व संस्कार अलौकिक आहेत धन्य आहे आमचा सनातन आम्हाला या धर्मात जन्म मिळून आम्ही पावन झालो ,अप्रतिम आहे सर्व
खूपच आनंददायी. जय श्री हरि. अंतिम चरण हवे होते. नामा म्हणे.......... ......
🙏!!नामा म्हणे गाय दुध एक सार!साधू निरंतर वर्ते तैसा!!साथू थोर जाणा साधू थोर जाणा!साधू थोर जाणा कलियुगी!!🙏
धर्म जागो जनार्दनाचा शिव योगि माधवगिरी बा कोटी कोटी नमस्कार
रत्नागिरी 🙏 जय बाबाजी💅🚩 जय गगनगिरी ❤
राम कृष्ण हरी🙏 राम कृष्ण हरी🙏 माऊली 🙏🙏
संत संगत म्हणजे खरा माणुस धर्म, तोच साधी थोर
अरुण थोटे
खुप छान अप्रतिम 🙏🙏जय हरी माऊली
Maharaj Dhanyawad khupcha vhhan Aabhang nivadala ani chsl pan chhan lavaly tyat Aapala avaj . Dudhat sakhar .jai ma bharaty .
Vaa mauli khup sundar
खूप छान अप्रतिम जय हरी
फारच सुंदर कार्यक्रम महाराज राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌👌खूप छान आहे आवाज
एकदम खूप छान गायला आहे अभंग 🙏🚩
वाव ❤❤❤❤❤❤❤🎉
Bin
1:52
❤
Jai Santosh Giriji Maharaj Ki Jai Ho
आवाज संगीत चाली एकच नंबर आहेत अभिनंदन जय हरी विठ्ठल ओमनमोशिवाय रामकृष्ण हरी
वा मस्तच अभंग गायला आहे तबला, ताळ, पेटी वादक सर्वांचे मनःपूर्वक आभार
खुपच छान साधु थोर झाला कली युंगी🚩🌿🌹🙏🙏
Karan madur. Khuch sundar👌👌
वाफारचसूंदर😮
हर हर महादेव🌹 🙏🏿
Jai Janardan Swami Maharaj Ki Jai Ho
Jai Madhav Giriji Maharaj Ki Jai Ho
छान भजन महाराज म्हणतात ❤❤🎉
खुप खुप सुंदर❤❤❤❤🙏🙏
माई खूप छान
जसा अभंग तरी साजेशी सांप्रदायिक चाल ऐकून मंत्रमुग्ध झालो बाबा शतशः नमन तुम्हास 🙏🌹🙏❤🌹🚩
अतिशय सुंदर .
Khup ch. Chamahatak
🚩👌🏽 जय श्रीराम अतिसुंदर खूपच छान
Jai Babaji Ki Jai Ho
0:32 👌🏻👌🏻शेवटचे चरण घेतले नाही नामदेव महाराज यांचे आहे
अप्रतिम
खूप खूप सुंदर अभंग
❤❤ खूप छान !
सह्रदय प्रणाम 🙏🏼🌹💕
जय हरी महाराज ❤❤❤❤
जय हो
अप्रतिम खुपच छान माऊली जय बाबाजी
खुप सुंदर चाल
Cactus and I'm ,so excited for you to join
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर अभंग
जय गुरुदेवाय नमः शिवाय हर हर महादेव
प्रसन्न ❤❤❤
अप्रतिम भजन खूपच छान अभिनंदन तुमचे 🙏
जय हो माजी आवडती चाल
अप्रतिम अंभग ,प्रासंगिक ,सुदंर चाल आहे. ,धन्यवाद
खूप छान भजन आहे. 🙏🙏
रामकृष्णहरि खूपच छान
Khub chan marag
मी नेहमी याद आली संत संतोष जी गिरी महाराज याच्यीं अभंग वाणी आयात काय तो कंठ वा
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुणे वाकड
खुप खुप भावस्पर्शी
खुप गोड चाल ❤
Ramkrishna Hari mauli gayan wadan khup Sundar om namah Shivay 🕉️🕉️🕉️🙏🙏🌺🚩🪔🪔🙏🙏
Sarv sadu santanna mi vandan karto 🙏🙏🙏🙏
EXCELLENT SIR MAHARAJ.
जय हरी
Jay shri krishna
राम कृष्ण हरि💐🙏💐
जय जनार्दन
ओम नमो नारायण 🙏🙏🙏🙏
ह,भ,प,दादासाहेब,माञे,विहामांडवेकर
जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम भजन😊
🙏🙏
Hi 2:47 2:48
जय बाबाजि
राम कृष्ण हरि गुन के श्री संताचिया माथा चरंणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक पायावरी या वारकरी संताच्या दामोधर थोरात पाटील मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान पैठ्ठण जिल्हा छत्रपति संभाजिनगर मराठवाडा
साधू थोर जाना साधू थोर जाना खुप आवडले कोण महाराज होते कळेल का
स्वामी संतोष गिरीजी महाराज
Aawaj chal chhan Aahe
😊❤
बाळाजी नमस्कार 🙏🏽🙏🏽 नोटेशन टाका खुप खुप सुंदर गायन केले आहे 🙏🏼🙏🏾 दंडवत 🙏🏼 दंडवत 🙏🏼
खरं च आहे
पांडुरंग हरी
❤
😊❤❤❤❤❤
अक्षय जय बाबा जी, कृपया भजन दिसुन पाठवा ही विनंती , अप्रतिम 💐💐👍👍💞👏🏻🙏
आपल्या विनंतीनुसार अभंग लिखित स्वरूपात डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे
गुह्बु6जिऊ
@@surekhalaware4630 ok
@@surekhalaware4630 like
ह
छान चाल आहे
संतसंगतीचेम काय सांगूं सुख । आपण पारिखें नाहीं तेथें ॥१॥
साधु थोर जाणा साधु थोर जाणा । साधु थोर जाणा कलियुगीं ॥२॥
इहलोकीं तोचि सर्वांभूतीम सम । शरीराचा भ्रम नेणे कदा ॥३॥
नामा म्हणे गाय दूध एक सरे । साधु निरंतर वर्ते तैसा ॥४॥
मला पन सेवा करायची
नोटेशनची काय गरज आहे
Ok
कर्ता करविता श्याम सोनवणे मराठी आमचे यूट्यूब ला व्हिडिओ द्या तेच तक तुम्ही पहा एवढी नम्र विनंती
🙏🙏🙏🙏🌹🌹☘️☘️⛳️⛳️⛳️
शडच ंधधर झययझद
Notation
जय बाबाजी