Cultivating ‘Grand’ parenting with care !!! - Prajakta Wadhavkar [ Founder Tapas Elder Care, Pune ]

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • पालकत्वाचा आयाम खूप मोठा आहे ... आपण करत असलेलं आपल्या मुलांचं पेरेंटिंग या पुरतंच ते मर्यादीत नसून ते वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं. समाजाचा एक जबाबदार नागरीक म्हणून "सामाजिक" पालकत्व किंवा social parenting ही खूप महत्वाची संकल्पना देखील 'सुजाण पालकत्वाच्या ' व्याख्येतच येते !!! अशा प्रकारच्या पालकत्वामध्ये जसं समाजातल्या विविध स्तरांतल्या मुलांचं पालकत्व येतं तसंच अर्थात वृद्धांचं पालकत्व हा देखील अतिशय महत्वाचा विषय येतो. याच प्रकारचं 'सामाजिक पालकत्व' गेली ७ वर्ष अतिशय मनापासून आणि प्रचंड मेहनतीने निभावत असलेल्या "तपस" या संस्थेबद्दल आणि तिथे होत असलेल्या उत्तम कामाविषयी जाणून घेणार आहोत … active aging च नाही तर dementia , Alzheimer , palliative care यासारख्या गुंतागुंतीच्या आजरांसाठीही सेवा देणारं आणि आजीआजोबांची उत्तम काळजी घेत त्यांची second inning सुखकर होण्यासाठी सतत नवनवे उपक्रम राबवणारं 'तपस ' नेमकं कसं आणि काय काम करतं? याविषयीचा प्रवास उलगडणार आहोत; या संस्थेची संस्थापक प्राजक्ता ताई अर्थात प्राजक्ता वढावकर हिच्याकडून !!!
    Follow the link to know more about Tapas,
    / tapaseldercare
    Tapas Contact details : +91 88188 96041
    Do you like my exclusive marathi podcast Selfless Parenting ?!! Want to collaborate? Would like to connect for work?...Then kindly write to me on shini3015@gmail.com
    Please share your valuable #audio or written #feedbacks on the same Looking forward to it !!! Also follow my official pages on FB, Instagram & RUclips !! Links,
    selflessparentingbyshilpa on Instagram
    / on FB

Комментарии • 1

  • @प्रासादिकम्हणे

    तपस चं कार्य फार मोठं आहे. त्यामागे फार चांगला विचार आहे. आणि या परिवारामागे प्राजक्ता सारखी समर्पित वृत्तीने काम करणारी एक कणखर स्त्री उभी आहे. तिच्या बोलण्यातून विचार, ठामपणा आणि आपल्या कार्याचा तिला असलेला अवाका जाणवत असतो. खूप शुभेच्छा.