नेता कोणता असावा घडवणारा की बिघडवणारा | Sushil Kulkarni | Analyser | Tanaji Sawant | Manoj Jarange

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 285

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 4 часа назад +68

    खरं आहे दानत लागते! सावंतांबद्दल वाटेल ते बरळणारे कमी नाहीत!

  • @santoshpurohit7101
    @santoshpurohit7101 53 минуты назад +1

    अतिशय सुंदर व्हिडीयो व त्यात मांडलेले विचार , एकदम बरोबर

  • @ratna23_
    @ratna23_ 2 часа назад +12

    धन्यवाद सुशील सर हे सर्व सत्य समोर आणले छान उपक्रम राबवत आहात आपण 🙏🙏

  • @dineshshinde7944
    @dineshshinde7944 3 часа назад +15

    खरंच तुमचं धन्यवाद कुलकर्णी साहेब धन्यवाद खूप खूप धन्यवाद

  • @BhagwanKamble-o9t
    @BhagwanKamble-o9t 2 часа назад +12

    खूब खूब खूब छान साहब संवाद

  • @GaneshShinde-m3y
    @GaneshShinde-m3y 2 часа назад +12

    परांडा मतदारसंघात सावंत साहेब 💯

  • @subhashkulkarni5631
    @subhashkulkarni5631 3 часа назад +21

    सावंतांच्या दानशूरतेला प्रणाम!
    सुशिलजींच्या "दूध का दूध पाणी का पाणी" पत्रकारितेला सुद्धा प्रणाम!

  • @rameshpaul3604
    @rameshpaul3604 4 часа назад +22

    खूप छान मांडणी, सर

  • @DNIKXXXXON
    @DNIKXXXXON 4 часа назад +30

    सलाम कुलकर्णी साहेब ❤ उत्तम कामगिरी ❤ समाजप्रबोधन ❤

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 4 часа назад +45

    म्हणूनच युतीशासन पुन्हा येणे आवश्यक आहे!

  • @PraveenKulkarni-q5c
    @PraveenKulkarni-q5c 3 часа назад +13

    तानाजी सांवत साहेब गरीबाचें नेते आहेत

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l 4 часа назад +88

    कोणी कितीही आपटा येणार फडणवीस सरकार
    हिंदू हृदय सम्राट फडणवीस जिंदाबाद.....',🚩🚩
    .

  • @ganeshtarhal9650
    @ganeshtarhal9650 4 часа назад +55

    मी मराठा आहेत आणी माझे नेते मा .नरेंद्र मोदी आणी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 33 минуты назад

      हो. मी मराठा आहे पण माझे मत भाजपालाच आहे.

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 4 часа назад +28

    निवडणुकीनंतर जरांगेची फाईल बाहेर पडेल

  • @NamdeoDongare-vr6xm
    @NamdeoDongare-vr6xm 3 часа назад +8

    रोखठोक भुमिका ❤❤❤

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 4 часа назад +60

    जरा नंगे बंद दाराआड खोके घेऊन जोमात जरा नंगे चे उमेदवार कोमात 😂😂

  • @shashikantmarpallikar7590
    @shashikantmarpallikar7590 Час назад +1

    निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ....❤

  • @kiransatpute7397
    @kiransatpute7397 3 часа назад +16

    सावंत साहेबाना माझ्या कडून मनापासून सॅल्यूट 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SachinDeshmukh-es9jv
    @SachinDeshmukh-es9jv 4 часа назад +57

    फिक्स आमदार तानाजी सावंत साहेब

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 4 часа назад +26

    आपण म्हणालात ते अगदी खरे आहे.

  • @uttamkurne3866
    @uttamkurne3866 4 часа назад +13

    अतिशय छान.... 👌👌

  • @ckpatekar
    @ckpatekar 4 часа назад +18

    निर्णय घेणारा नेता हवा आहे.जनकल्याण करणारा नेता हवा .जरंग्याला कोणी अधिकार दिला याला पाडा त्याला पाडा सांगण्याचा ?? पाडा असे सांगणे म्हणजे लोकांच्या मतदान अधिकारावर हुकूमशाही वृत्तीने गदा आणणे आहे .हे लोकशाही विरोधात आहे .

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 3 часа назад +35

    मी ९६ कुळी मराठा आहे असे न म्हणता मी एक हिंदू आहे. महायुती सरकार हे हिंदुत्वाचे प्रतीक आहे म्हणून माझे मौल्यवान मत हे फक्त महायुती सरकारला. जय शिवराय,जय शंभुराजे, जय महाराष्ट्र 🚩👍💯🙏

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 2 часа назад

      32नेते टक्के वरीने आणा निदान त्यांचं पोट भरेल

    • @SandipanAndheri
      @SandipanAndheri 2 часа назад

      हिंदू समाजातील सर्व जातींना आरक्षण आहे, फक्त मराठ्यांना नाही, माननीय सावंत साहेबांना पैसे दिले, मोठा नेता आहे, पैसे द्यायला दानत पाहिजे हे खरे आहे, सर्व जातींना आरक्षण आहे फक्त मराठ्यांनाच का नाही, मराठा हिंदू आहे का नाही, आणि जर हिंदू असेल तर आरक्षण का नाही, रोज हिंदू असतो आरक्षण मागितल्यावर फक्त मराठा असतो, दुर्दैवांचं आमचं आणि आमच्या समाजाचं,

  • @ssd0902
    @ssd0902 3 часа назад +15

    मनोज दादा ला मराठा समाजाने दिलेली प्रचंड ताकद आणि इज्जतीचा फालुदा केला

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 3 часа назад

      तो फालुदा त्या बेवड्या आंदोलन जीवी जरांग्याला प्यायला द्या.

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 31 минуту назад

      अगदी बरोबर!😊

  • @sagarbodkhe5575
    @sagarbodkhe5575 Час назад +1

    Superb 👍

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 4 часа назад +12

    जय श्रीराम 🌹🌹🌹

  • @MDMAnj-x8k
    @MDMAnj-x8k 2 часа назад +3

    Grate sab Sa❤❤

  • @rameshdongare6659
    @rameshdongare6659 2 часа назад +12

    धन्यवाद सावंत साहेब

  • @ganeshgarje7718
    @ganeshgarje7718 4 часа назад +15

    रामराम...
    कुलकर्णी साहेब माझ्या जिल्ह्याचे नाव अहिल्या नगर असं आहे, तेवढी दुरुस्ती करा.

    • @vandemataram09
      @vandemataram09 Час назад

      एकदम योग्य, पण काही " मोठे" नेते अहील्यानगर, संभाजी नगर, धाराशिव असा उल्लेख करत नाहीत करणार नाही त्याने काय फरक पडणार असे म्हणतात त्यांचे काय करायचे?
      त्यांचे सत्कार करायचे की . . ने हाणायचे?

  • @SunilChakre-ke6bw
    @SunilChakre-ke6bw 3 часа назад +16

    सावंत साहेब खरेच खरे समाज सेवक आहेत
    जनतेच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणजे सावंत साहेब

  • @sanjayrathod-xb9lj
    @sanjayrathod-xb9lj 4 часа назад +16

    शरद पवार मराठा समाजाची सतेत असून वाट लावली

  • @badademadhukar1028
    @badademadhukar1028 4 часа назад +8

    अहो सुशील जी नमस्कार आदरणीय मनोज जरांगे व आदरणीय संजय साहेब राऊत हे नेमके एका मुद्द्यावर कधी ठाम असतात या प्रश्नाचा तुम्ही शोध घ्यावा मी सुद्धा मराठा आहे ही तुम्हाला जाणीव करून देत आहे

  • @RamkisanBorade-p1e
    @RamkisanBorade-p1e 4 часа назад +43

    सुशिळजी असा आमदार मिळणे हे आमचं भाग्य आहे,कोण तो बावळट जरांगे तो स्वतः जरी आमच्या साहेबांच्या विरोधात उभा राहिला तरी आमचे साहेब 50000 मताधिक्याने निवडून येतील.

  • @ganeshdhere2
    @ganeshdhere2 4 часа назад +41

    सावंत साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤

  • @savitajade9824
    @savitajade9824 4 часа назад +20

    एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे की, कुणीही एक माणूस कोणत्याही समाजाचा नेता होऊ शकत नाही. आणि इथेतर एक माणूस स्वतःच्या राग लोभापायी , स्वतःच्या मर्जीचं राजकारण राबवण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या समाजाचा मालक झाल्या सारखा वागतोय. हे कुणीही, कधीही स्विकारू शकत नाही.🔥

  • @santoshdeshmukh468
    @santoshdeshmukh468 35 минут назад +1

    खरच....... सावंत साहेब देव मानुस आहेत.

  • @babandhomase5689
    @babandhomase5689 5 часов назад +17

    जरांगेचा आवाज ऐकू आला नाही

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp 3 часа назад +13

    धन्यवाद कुलकर्णी सर फारच छान😊

  • @gajanandixit9823
    @gajanandixit9823 4 часа назад +8

    तरुणांच्या मागे उभे राहणारा माणूस

  • @laxmannagargoje3778
    @laxmannagargoje3778 2 часа назад +1

    Fane statement than any other analyzer god bless to you thanks sir.

  • @madhukartarvade6977
    @madhukartarvade6977 4 часа назад +4

    Sushilji the changes in your views are highly appreciated.

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 4 часа назад +4

    जय श्रीराम, जय शिवराय, हर हर महादेव, महायुतीचेच सरकार येणार, शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, सुशीलजी धन्यवाद

  • @gajanandixit9823
    @gajanandixit9823 4 часа назад +22

    सावंत साहेब एक नंबर माणूस

  • @krishnakulkarni-gw6kv
    @krishnakulkarni-gw6kv 4 часа назад +6

    Very very good sushil sir

  • @SachinBeedkar
    @SachinBeedkar 3 часа назад +4

    पाडीतो, गाडीतो, चिन्ना, टन्ना अशीच भाषा.

  • @Pandurang-nb1rc
    @Pandurang-nb1rc Час назад +2

    सावंत साहेबाना रामराम मराठा समाजाने त्यांना सहाय्य करावे ही नम्र विनंती ❤❤❤❤

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 43 минуты назад +1

    जरांगे हा आंदोलन कर्ता नाहीच. हे प्याद आहे वैयक्तीक स्वार्थासाठी हे बिलिंदर काही पण करू शकतो.

  • @SambuAjale
    @SambuAjale 3 часа назад +1

    वाईट करणारा नेता कुणाला हावाय सुशिल भैया आम्हाला नाही तर कुणालाच नाही म्हणनाराचे आर्शिवाद देखील घातक आसणार जय श्रीराम

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande 2 часа назад +2

    आम्ही फक्त तानाजी सावंत समर्थक !

  • @nikhilmuluk228
    @nikhilmuluk228 3 часа назад +2

    Sawant
    Saheb is very great Anadar of Bhoom paranda washi

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 Час назад +1

    Kharach great man tanaji sahib ❤👍🙏🫂

  • @VyankateshTambolkarshreeSwamis
    @VyankateshTambolkarshreeSwamis Час назад +2

    विकास रत्न तानाजी सावंत साहेब ❤❤❤❤❤❤❤

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 3 часа назад +3

    जरांगे मध्ये हिंमत होती तर सावंत साहेब यांच्या विरुद्ध उभारला पाहिजे होता मग सावंत यांच्या पुढे जरांगे ची लायकीकाय आहे हे आम्ही दाखवलं असते

  • @अतुलकुलकर्णी-ट5व

    ग्रेट बंधू

  • @ashokkhedkar1745
    @ashokkhedkar1745 3 часа назад

    सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणारा तो नेता...... अराजकीय ✍️

  • @gajananpathak7995
    @gajananpathak7995 2 часа назад +1

    Very nice your efforts.

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 3 часа назад +2

    Only tanaji sa

  • @vijaykulkarni6658
    @vijaykulkarni6658 20 минут назад

    Jabardast analyser analysing the facts with example.kulkari greenlinda Rahatni.poone.

  • @ishanipawar-y8o
    @ishanipawar-y8o 4 часа назад +7

    3000 views only in half hour......wow 😲

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 3 часа назад +2

    दगाबाज शरद पवारासारखा महाराष्ट्राला घोडा लावणारा नेता हवा.जनता खुश

  • @manojbhandurge
    @manojbhandurge 3 часа назад +4

    विकासरत्न आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत साहेब ✌️

  • @subhashnemade8644
    @subhashnemade8644 2 часа назад +2

    जरांगे हे जनतेला अर्ध्या वाटेवर सोडून देणारा नेता झालाय.

  • @vivekanandghate
    @vivekanandghate 3 часа назад +2

    त्रिवार सलाम त्या दानशुराला❤❤❤❤❤

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal9676 4 часа назад +9

    👍👌👌

  • @SB-by8dj
    @SB-by8dj 53 минуты назад

    खरं आहे

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 часа назад +3

    हे सरळ सरळ सांगतात, युती चे उमेदवार पाडले पाहिजे म्हणजेच आघाडीचे उमेदवार निवडून आणा हे राजकारण नाही तर काय? आहे

  • @VskarkeKarkekarke
    @VskarkeKarkekarke 3 часа назад +1

    त्यांच्या बाप आहे आहे छगन भुजबळ साहेब जिंदाबाद जय शिवराय जय शंभूराजे जय ओबीसी जय भगवानबाबा जय शेवालाल जींदाबाद

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 4 часа назад +2

    प्रश्न विचारयचे अधि सांगतो गेले दोन तीन वर्ष घरचे भागले त्यात अता समज्यचे पाठिंब्या मुळे अत्ता पुढचे 5वर्षे जातील कारण समाजाला समजले पाहिजे

  • @pankajkale4065
    @pankajkale4065 4 часа назад +5

    मी maratha aahe pan jevha पासून manoj jarange ni mangesh साबळे la padayachi भाषा केली हा फक्त obc kiva bramhan च्या विरोधात नाही तर maratha netyanchya विरोधात आहे कानी tutari प्रachark aahe

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 2 часа назад

      दर वेळी तामिळनाडू उदाहरण देतात पण ते हुशार त्यांनी आधीच केलं तेव्हा कोण मुख्यमंत्री होते

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 2 часа назад

      Maharashtra cha

  • @rahul007353
    @rahul007353 3 часа назад

    Thank you so much for this video!

  • @Shubhramaske2222
    @Shubhramaske2222 Час назад

    Khup Chan Sir

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 часа назад +1

    दानत लागते , गरीबसुद्धा घासातला अर्धा घास काढून देतो

  • @PNtechnical-1864p
    @PNtechnical-1864p Час назад +1

    किती पैसे मिळाले

  • @ganeshchandrawanshi1342
    @ganeshchandrawanshi1342 4 часа назад +2

    आम्ही मराठी असलो तरी आमचा निर्णय झालेला आहे

  • @kdkulkarni8510
    @kdkulkarni8510 4 часа назад +5

    मातोश्री २ मुळे सावंतापुढे ऊबाठा ने कमकुवत उमेदवार दिला

    • @SunilChakre-ke6bw
      @SunilChakre-ke6bw 46 минут назад

      @@kdkulkarni8510 उबाठा स्वतः असता तरी आपटला असता
      तूर्तास अदू बाळ निवडून येतो का याची काळजी करा

  • @balkrishnabhagat616
    @balkrishnabhagat616 2 часа назад

    Thanks

  • @UrmilaGhubade
    @UrmilaGhubade 4 часа назад +10

    देशसेवा जनसेवा असा नेता हवा

  • @pramodpandav1157
    @pramodpandav1157 4 часа назад +3

    👍🏻👍🏻👍🏻

  • @bhushanlaxmansekurtiwar566
    @bhushanlaxmansekurtiwar566 49 минут назад

    सुशील सर हा जरांगे स्वतःला मराठा बांधवांचा भाग्य विधाता समजतो याची अवकात दिसली पाहिजे

  • @gajanandixit9823
    @gajanandixit9823 4 часа назад +1

    सुशील बरोबर आहे तुझं

  • @vijaybhumar5455
    @vijaybhumar5455 4 часа назад

    Savant sir la namaste good man

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 3 часа назад

    महाराष्ट्र दिल्ली समोर कधीच जुकणार नाही

  • @ashokrandave9187
    @ashokrandave9187 48 минут назад

    राम कृष्ण हरी

  • @RamakrushnaGhadge
    @RamakrushnaGhadge 3 часа назад

    जिव वाचवणारा देवदूत बनाव, वास्तव खुप वेगळ आहे समाजाच

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 4 часа назад +6

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 3 часа назад

    टायटल च मस्त आहे..
    टायटल वाचूनच फॉरवर्ड केले आहे..

  • @BHALCHANDRARASAL-h2f
    @BHALCHANDRARASAL-h2f 4 часа назад

    आपल्याला सर्व समजते,असा गैरसमज 😂

  • @janardankelshikar2021
    @janardankelshikar2021 Час назад

    👌👌👌👌👌👌👌

  • @moreram8132
    @moreram8132 3 минуты назад

    मस्त कार्यक्रम चालू केला तुम्ही मराठा समाजामध्ये भांडण लावायचा

  • @satyajeetdeo_riskconsultant
    @satyajeetdeo_riskconsultant 3 часа назад

    Jay Shri Ram

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 4 часа назад +6

    चलःहवाःघेऊद्यापाटीलचुकलेकिचुकविले

  • @navneetzole6017
    @navneetzole6017 2 часа назад

    जनतेला हेच कळत नाही की शिक्षण कशासाठी घेतले 😂😂😂

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 5 часов назад +13

    सुशीलजी ईव्हीएम मशिनला पाडायचे बटण कोठे असते.

    • @anuj_patil12
      @anuj_patil12 4 часа назад +3

      तूझ्या मागच्या खिश्यात 😊

    • @satishkelkar1830
      @satishkelkar1830 4 часа назад

      tuzya

  • @bhalchandradesai6402
    @bhalchandradesai6402 4 часа назад +3

    Jarange आजोबा palala

  • @ashokshinde6862
    @ashokshinde6862 2 минуты назад

    कोणी काहीही मना सावंत साहेब फिक्स आमदार

  • @sanjaydeshpande2812
    @sanjaydeshpande2812 3 часа назад

    Please convey my feelings to Bhau Torsekar regarding Jarange Backout issue...

  • @PNtechnical-1864p
    @PNtechnical-1864p Час назад

    फक्त राहुल मोटे आमदार 🎉

  • @Dodo-t4n
    @Dodo-t4n 2 часа назад +1

    Tanaji sawant's PR 🫡

  • @minasanap8747
    @minasanap8747 3 часа назад

    जय हिंदुराष्ट्र

  • @chandrakantsavale1821
    @chandrakantsavale1821 3 часа назад

    महाविकास आघाडी वाले मध्ये कमेट करत आहे काही लोक ना कळत नाही