अभिनेत्री श्रेया बनली उद्योजिका. का केली हॉटेल व्यवसायाचीच निवड? कोणाची आहे खंबीर साथ? | DE2
HTML-код
- Опубликовано: 28 янв 2024
- अभिनेत्री श्रेया बनली उद्योजिका. का केली हॉटेल व्यवसायाचीच निवड? कोणाची आहे खंबीर साथ? | DE2
#lokmatfilmy #marathientertainmentnews #shreyabugde #chalahawayevudya #marathicelebrity
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy - Развлечения
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉
मन : पूर्वक हार्दिक अभिनंदन आणि मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून 🌹🌹🌹🌹
प्रत्येक कलाकाराने दुसरा व्यवसाय करणे अनिवार्यच आहे...कारण ठरावीक काळानंतर कलाकार म्हणुन काम मिळणे कमी होते आणि कितितरी कलाकार लोकांची उदाहरणं आपल्याकडे आहेत, जे पैशांअभावी हलाकीच्या अवस्थेत दिवस काढत बसतात. तसेही श्रेयाला चला हवा येऊ द्या शिवाय आपण दुसरे कुठेही जास्त पाहत नाही त्यामुळे तो शोही केंव्हातरी बंद होणारच आहे. म्हणुन तिने जे व्यवसायात पाऊल उचलले ते अगदी योग्यच आहे. पुढील वाटचालीसाठी श्रेयाला खूप खूप शुभेच्छा 💐💐
मनःपूर्वक शुभेच्छा श्रेया तुला पुढील वाटचालीसाठी हॉटेल वेवसायात तुझी चांगलीं प्रगती होवो. All the best 👍
खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!
Congratulation Shreya. Wish you big success. 🌹🌹
🎉अभिनंदन ताई खूप छान..😊👌👌👌🙏
Congratulations Shreya didi....🎉🎉🎁🎁👌👌
Khupach chhan Abhinandan! Hardik shubhechha.aalocha!
श्रेयाजी,प्रथम आपले अभिनंदन,अभिनय क्षेत्रात जसे आपण आम्हाला कमालीचे हसवता आणि आमचे मन प्रफुल्लीत ठेवता.त्याच जोमाने हॉटेल क्षेत्रातील आपल्या पदार्पणाने आमचा अंतर्गत आत्मा तृप्त करण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश लाभो,आणि उत्तोरत्तर आपली प्रगती होवो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना.😊
Congratulations !!! 💐🎉👍and all the best Shreya 🌹👍
मस्त एडिटिंग आणि सादरीकरण आहे. १२.३४ मिनिटांच्या व्हिडीओत हॉटेलचे नावच कळले नाही. फक्त दादर मधे आहे एवढेच कळले.. आता हे हॉटेल शोधायला कधीतरी दिवसभर वेळ काढून जावं लागेल..😆😆😆😆
Abhinandan.💐💐💐
अभिनंदन श्रेया ताई 🎉🎉 नविन उद्योजकांसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤
Abhinandan Congrats and all the best for the new venture Shreya Bugde
श्रेया ताई , आपल खूप खूप अभिनंदन. या उद्योजकीच्या भूमिकेत सुद्धा आपण नाव कमवणार हे नक्की
Congratulations 💐💐
Congratulations God bless you.
Very Nice!!! Congratulations Shreya and all partners!!
अभिनंदन
Shreya ,all the Best🎉
Super ❤
खुप खुप अभिनंदन श्रेया 👏👏💐💐
अभिनंदनgbu🕉️
अभिनंदन ❤
First of all heartiest congratulations n all d best for ur new business ❤
Congratulations 🎉🎉💐💐
GREAT VENTURE.ALL THE VERY BEST
Congratulations 💐💐💐
Congratulations nd all the best
अभिनंदन 🎊🎊🎉🎉💐💐
Congratulations🎉
Congratulations
अभिनंदन श्रेया ❤
श्रेया तुझे अभिनंदन 🎉 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 😊
Congratulations Shreya Tai
Congratulations 💐💐💐💝
अभिनंदन श्रेयाजी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.!!
4:27, 4:38..हा पत्ता आहे.😂नाही सापडलं तर सरळ "प्रकाश" गाठायचं नाहीतर "मामा काणे "😂👍
Arebhai, No address, No Name of hotel ???
Congratulations shreyaji..All the best
श्रेया हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा👏👏👏💐🎉🎉
अभिनंदन श्रेया ताई 🎉🎉🎉❤❤
अभिनंदन श्रेया…🌷
congratulations......I would like to visit ....plz mention Address....Thanks
Super women Shreya ❤🎉congrats
Exactly kuthe ahe
🙏🏻नक्कीच येणार.तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांसाठी प्रार्थना..."हे ईश्वरा,सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."
" देवा सर्वांच भल कर कल्याण कर !
देवा सर्वांच्या तनाच, धनाच, बुद्धीच, मनाच, जाणिवेचे रक्षण कर! सर्वांचा संसार सुखाचा आणि भरभराटीचा कर !"--- सद्गुरू श्री वामराव पै. सर्व संतन की जय !🙏🏻🙏🏻🙏🏻
लोकेशन काय आहे
Location
Dadar madhe kuthe? address?
Congratulation Shreya 🎉🎉
Congratulations हा हॉटेल व्यवसाय यशस्वी करून दाखवावा लागेल कारण श्रेया जर अक्टिंग मध्ये गुंतली तर हे हॉटेल पाहायला जबाबदारीचे माणूस पाहिजे यात मैं म्हणजे हेल्पर शेफ चांगले ते टिकवून ठेवणे फार डोकेदुखीचा व्यवसाय आहे कारण सुप्रिया पाठरेच काय झालं बघा असो 🎉🎉🎉
Dusre partner pan aahet eka vedio madhe pahila
चांगलं बोलता येत नसेल तर गप्प बसलेलं चांगलं नाही का ?
अहो मी वस्तुस्थिती सांगितली बद्दुआ दिल्या नाहीत आमचे आशीर्वाद च आहेत
आहे बढो बेस्ट वीशेष टू यू
मराठी माणूस हॉटेल वेवसायात आला ह्याचा अभिमान आहे all the best for you
Congregations tai ratri tar malwamade alelya tenvha sangital new restarant open kelay mhanun
Location n time please say
अभिनंदन श्रेया
Name of Restaurant, Location in Dadar and Restaurant timing???
हॉटेलच नाव काय ते नाही कळले????
Maza aashirvad hahe beta ❤ khub moti ho 😊hotel tuze jagat bhari tu chal pude dev tumcha pati congratulations 🎉❤ marathi support kara nakki yeu tuza hotel la bhet denar ❤jay shrre ram beta ❤️
Nav नि location sanga pl.
Shreya congratulations
Hotel cha nav kay aahe
Restaurant che nav kai.? And full address please
Congratulations.... Address plz
हार्दिक अभिनंदन श्रेया❤
The big fish n co. Name of restaurant
Hotel che nav Kai
पुण्यात ब्रांच नाही...?
दादर -28 पेक्षा पुणे- 30 best....location...
Address
श्रेया ताई ..अभिनंदन तुझं !
rates थोडे कमी ठेव please...
Give address of hotel.
Why aren't they giving proper address
दादर मधे कुठे?
नाव काय आहे
I searched on Gugal...
It is "Big Fish" Restaurant in Dadar..
😊😊
All The Best श्रेया..
खूप खूप abhinandan..
😊😊
Congratulations Shrya 🎉🎉
Hotel नाव काय आहे?
नेमकं दादरला कुठे आहे?
Congratulations shreya🎉🎉🎉🎉
Address please
Hyache nav Maharashtra Diva.. आहे का..
नाव आणि Address काय
अभिनंदन पण मराठी नाव सूचल नाही का मराठी नाव ठेवले तरच आम्ही येऊ नाही तर आम्हाला कामत आहेत
श्रेया तुझ खुपच अभिनंदन. पण दादर ला कुठे आहे पत्ता तरी नीट सांगा. ते नाही सांगीतल होटल च नाव सांग पूर्ण सगळेच शेर कराना 💐💐👍💕
Name kay nustach ya😅
"This is that" हे काय होत???
नाव व पत्ता
well done shreya aj marathi actior and actress ne other investment karne hi kalachi garaj aahe tarach status miantain rahil
Hotel address
हॉटेल चे नाव आणि पत्ता मुलाखत देताना सांगायला हवा कारण आपण या म्हणून आमंत्रण देताय पण दादर मध्ये कुठे आहे नावासकट निदान discription मध्ये तरी नमूद करायला हवे होते अर्थात मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीची ती मोठी जबाबदारी आहे असे माझे प्रांजळ मत आहे तेव्हा सुधारणा करावी .
श्रेया म्याडमनेमकं हे हॉटेल कुठं आहे पता सांगितलं असत तर बरं झालं असत हार्दिक शुभेच्छा 👍👍🙏🙏
दर काय?
Chitra wagh la bolavale ahe kay bhanagad ahe
😂😂😂चित्रा ताईंनी तरी पत्ता सांगावा
Congratulations Pan Hotel la Marathi nav nahi deta yet ka
All the best, Shreya..! Very nice to see this
Sagli hotels sarkhich astat
🌈खुप खुप हार्दिक शुभेच्छा आणि अभनंदन🙏🌹🌷🌻🏵️🌼🌸☘️
पण शेवट पर्यंत एक गोष्ट नाही कळली, रेस्टॉरंटच नाव काय !!! की ते गुपित ठेवायचं हे तुम्ही ठरवून ही मुलाखत केलीत...😅
बिग फिश
Fat fish naav aahe... Shreya mentioned it
भाऊ कदम यांना पैसे घेऊन जेवायला घाल आधी पैसे घे नाहीतर जोक करायचा आणि फ़ुकट जेउण जायचा सावध रहा
Dadar madhe kudhe te kaun sangnar?u ardhwat🥵
Chala hawa yehu dya hotels
Raju parulekar ahet ka te...?
उज्ज्वल सामंत ही राजू परुळेकर याची सख्खी बहिण आहे.
Restaurant cha naav aani location saangitlach naahi. 😂😂😂😂
चला हवा येऊ द्या नंतर श्रेया बुगडे आता घेऊन 🎉येत आहे..चला जेवायला या..😂❤