औरंगजेब आपलं संपूर्ण आयुष्य इस्लामविरोधी जगला. कसं ते सांगतो...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 32

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 Год назад +23

    औरंगजेब मुस्लिम समाजा साठी कसा होता हे महत्त्वाचे नाही तो हिंदू धर्मा साठी कसा होता हे महत्त्वाचे आहे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची हातया भैंकार छळ करुन केली आहे म्हणून कमीतकमी महाराष्ट्रात तरी
    औरंगजेबाचे नामो निशाण मिटले पाहिजे हे महत्वपूर्ण आहे
    जय जिजाऊ जय छत्रपतिं शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय महाराष्ट्र हार हार महादेव 🚩🌹👋

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад +11

      इतिहासात औरंगजेब राहील तो राहिला पाहिजे पण तो ढोंगी माणूस कुणाचा हिरो असू शकत नाही हे समजून सांगणं आपलं काम आहे.

    • @blackblack1553
      @blackblack1553 Год назад +2

      ​@@Maharashtrahistoryते अजीबात समझणार नाहीत त्यांना हींदुंचा ऊपम्रद करण्यात अभीमान वाटतो कीती ही ऊच्च शिक्षीत असला तरीही.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Год назад

      बरोबर बोललात तुम्ही 👍

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Год назад

      ​@@Maharashtrahistory या देशात असचं चाललयं!😊
      एखाद्या व्यक्तीचे मानव-समाजासाठी,देशहितासाठी काही देणं न बघता नुसतं जात-धर्म बघुन हिरो ठरविणे चालू आहे
      काही बांडगूळांना एकवीस वेळा क्षत्रियांचा खात्मा करणारा क्रूरकर्मा "परशुराम" हिरो वाटतो तर कधी " नाथुराम" वाटतो.
      आणि आज तर काही बांडगुळांनी कहरच केला चक्क औरंग्यालाच हिरो केले.

  • @kailaskulunge4425
    @kailaskulunge4425 Год назад +4

    इतिहासातील अतिशय क्रूर कर्मा होता.हे इतिहास वाचल्यावर समजून येते.

  • @satarapolice1281
    @satarapolice1281 11 месяцев назад +1

    Tough times create toughest men - examples - Chhatrapati Shivaji, Chhatrapati Sambhaji , Chhatrapati Rajaram , Maa Saheb Jijamata ani Ranragini Tararani saheb

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 Год назад +4

    100 % खरे 🙏🙏🌹🌹

  • @satarapolice1281
    @satarapolice1281 11 месяцев назад +1

    ❤❤❤

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 Год назад +1

    , अगदी बरोबर

  • @gauravkumarbhartiya1991
    @gauravkumarbhartiya1991 Год назад

    नक्कीच share करणार , धन्यवाद

  • @ss-fg3fs
    @ss-fg3fs Год назад

    100%..बरोबर

  • @juberahamed3341
    @juberahamed3341 Год назад

    I agree with you...

  • @karanentertainment3763
    @karanentertainment3763 Год назад +1

    😊

  • @whomi6881
    @whomi6881 Год назад +3

    आता त्यांना तुम्हीच समजावून सांगा 😂

  • @sharadlakudzode4254
    @sharadlakudzode4254 Год назад

    👍

  • @karanentertainment3763
    @karanentertainment3763 Год назад

    Veer goog

  • @anandkasar1985
    @anandkasar1985 Год назад +1

    To ksa pn asude melelya chaa vishy smpla

  • @Raj_wardhan123
    @Raj_wardhan123 Год назад +2

    Itka secularism dakhu nakos bhau 😂. To kattar Islamist terrorist ahe ani rahnar. He dutondi tond nakos dakhau

  • @shrirammakne4056
    @shrirammakne4056 Год назад +1

    Jagu muslim jagu

  • @yogeshkamble7933
    @yogeshkamble7933 Год назад

    Aurangjebache uddatiacaran thanavale pahije

  • @shirishshahane7324
    @shirishshahane7324 Год назад

    👍