खुप छान मला पुर्ण कविता आठवत नव्हती किती दिवस शोधत होती ही कविता पुन्हा शाळेतील ते दिवस आठवले अंगावर काटा आणणारी हि कविता प्रणाम त्या भारत भूमीच्या पुत्रांना ❤😢
ताई हि कविता आमच्या वर्गात कधीच बिना अश्रूंची पूर्ण झाली नाही... शिक्षक आणि समस्त वर्ग डोळ्यात अश्रू घेऊन कविता ऐकत असे... देशपांडे मॅडम आजही आठवतात त्यांची कविता सुरु करण्यापूर्वीची भूमिका त्यांचे एक एक शब्द... त्यानंतर कविता "लाडका बाळ एकुलता, फाशीची शिक्षा होता, कवटाळूनी त्याला माता..." इथेच ह्रदय गहिवरून येत असे... काय शिक्षक होते आमच्या काळात... आजही रस्त्यात जाताना भेटले तरी लगेच पाया पडतो आम्ही... माझी मुले, पत्नी पहात राहते...आमच्या तोंडून एकच वाक्य आज जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच... असे शिक्षक आता होने नाही... आता फक्त करिअर आणि सँलरी पँकेज... अप्रतिम कविता... लिहिणार्या कविवर्यांना नमन... त्या चिमुकल्या स्वातंत्र्य सैनिकाला मानाचा मुजरा आणि आपण हि कविता निवडली व आमच्या मॅडम ची आठवण करुन दिलीत त्याबद्दल आपणांसही सादर प्रणाम... जय हिंद जय महाराष्ट्र
तुम्ही ऐकवत होता ,नि मी ती कविता एकूण रडू येत होते, ज्या मातेचा पुत्र वीरमरण पावतो ,त्या मातेचे हृदय किती शोकाकुल होत असेल ,ही भावनाच सहन होत नाही ,न रडू येते, तुम्ही खूप धेर्याने गायली खूप कौतुक तुमचे
मधुरा बेटी माझे जीवनामध्ये अजूनही ही कविता ऐकायला मिळाली नाही आणि आज तुझे सुमधुर आवाजात ऐकत आहो बेटी माझेसाठी ही कविता गॉड गिप्ट आहे बेटी आवाज सुमधुर तर आहेच तरी पण साथ संगत आणि वाद्य संगीत असलं तर दुधात साखरच म्हणावं लागेल क्रांती विराच शुभ चिंतन करतो आणि 26 जानेवारीच्या शुभेच्या
मला जमेल तसा video करून me upload जातात असते. माझा office, घर, मुलगा हे सगळं सांभाळून मला जितका जमेल तितके चांगले video करण्याचा मी प्रयत्न करते पण साथ सांगत नाही ठेऊ शकत.
ताई, सुंदर कविता आणि खूप सुंदर सादरीकरण, फक्त एक सुचवावेसे वाटते..तुमच्या या सुंदर सादरीकरणाला त्या कवितेच्या पार्श्वभूमीची जोड असेल तर आणखी ऐकायला छान वाटेल.. जसं की, "भेटेन नऊ महिन्यांनी" ही कविता कुंजविहारी या कवींनी "उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील चौरा चौरी घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशी जाणाऱ्या वीरांना उद्देशून लिहली आहे"...त्यामुळे कवितेच्या सुरुवातीला असे उल्लेख आले तर आणखी अफलातून होईल .. बाकी अप्रतिम...👌👌👌👌
खूपच छान कविता आहे ही------ सर्व क्रांतिवीरांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन ! 👌👌💐💐 मधुरा, तू ही कविता करुणा रस ऐवजी वीर रसात गायिली असती तर अजूनही मजा आली असती 👍👍 खूप छान सादरीकरण! प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! 💐💐
अतिशय सुंदर कविता! माझ्या लहानपणी माझी आई ही कविता ऐकवायची 👌 खूप वर्षांनी परत ऐकण्याचा योग्य आला. आज मी आईला हे दाखवेन . तुम्ही खूप छान म्हटलेय ही कविता 👌💐💐👍
त्या काळात अनेक क्रांतिकारी एकत्र कारावासात राहत असत.आदानप्रदान होत असे. काही जास्तीच्या ओळी लिहील्यात. बंगालीची पहिली ओळ ....एक बार बिदाय दाव माॅं ,घुरे आशी.
Hon Madhuramam, your presentation is very fine. I would like to listen a poem " Aaipanachi bhiti" from you. Thank you very much and regards------ Shailesh Nimkar
मरणासन्न अवस्थेत असताना हि कविता सांगा पोटी पाठी एक टाकता उपास घातला न कोणी मुखी उष्टा घास आता साखरेचे पाणी का पाजता मेल्यावर मला का लाजवता. हि कविता असेल तर जरूर ऐकवा
Chan👏👏 Tumhi balagite sadar kara, mazya 1 varsha chya balala tumcha awaj awadato, to tumachi Gani aikato. Tasech mi tumhala Premacha gulkand hi kavati sadar karavi ashi vinanti keli hoti, ti lavkar purn karal ashi asha.
धन्य ते कवी आणि धन्य तुमचे वाचन
खूप उत्तम सादरीकरण
खूपच छान वाचन खूप सुरेख
खुप छान मला पुर्ण कविता आठवत नव्हती किती दिवस शोधत होती ही कविता पुन्हा शाळेतील ते दिवस आठवले अंगावर काटा आणणारी हि कविता प्रणाम त्या भारत भूमीच्या पुत्रांना ❤😢
जिल्हा परिषद शाळा आणि गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही हृदय स्पर्शी कविता आहे रडविल्याशिवाय राहत नाही.ताई खूप छान.
खूप खूप सुंदर. ताई. फार. दिवस. झलेहो. ही कविता. ऐकण्यासा साठी. मन अतुर होत
ताई खूप सुंदर पणे स्वतंत्र सैनिकांचे मनोगत मांडले. खूप खूप धन्यवाद .🌹🙏
श्रीराम आवाजातली लयबद्धता खूप छान आहे भावपूर्ण गातेस धन्यवाद
Wa masta Kavita.lajawab
ही कविता मला आठवीत असताना होती. पण ती शिकत असताना वर्गातील सर्व मुली शिक्षकांन्सहीत रडत होत्या. Great. कविता. आता माझे वय 78 वर्षे आहे!
भावुक क्षण
भावोत्कुट कविता...🎉❤🎉❤
अतिशय उत्कट, उत्तम आणि उदात्त असे हे काव्य आहे. आज कवी कुंजविहारी नव्यानेच कळले. धन्यवाद.
😊🙏🏻
सोलापुरचे आहेत गुगल वर शोधाल
कवितेचे सादरीकरण छान . कौतुकास्पद उपक्रम
ताई हि कविता आमच्या वर्गात कधीच बिना अश्रूंची पूर्ण झाली नाही... शिक्षक आणि समस्त वर्ग डोळ्यात अश्रू घेऊन कविता ऐकत असे... देशपांडे मॅडम आजही आठवतात त्यांची कविता सुरु करण्यापूर्वीची भूमिका त्यांचे एक एक शब्द... त्यानंतर कविता "लाडका बाळ एकुलता, फाशीची शिक्षा होता, कवटाळूनी त्याला माता..." इथेच ह्रदय गहिवरून येत असे... काय शिक्षक होते आमच्या काळात... आजही रस्त्यात जाताना भेटले तरी लगेच पाया पडतो आम्ही... माझी मुले, पत्नी पहात राहते...आमच्या तोंडून एकच वाक्य आज जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच... असे शिक्षक आता होने नाही... आता फक्त करिअर आणि सँलरी पँकेज...
अप्रतिम कविता... लिहिणार्या कविवर्यांना नमन... त्या चिमुकल्या स्वातंत्र्य सैनिकाला मानाचा मुजरा आणि आपण हि कविता निवडली व आमच्या मॅडम ची आठवण करुन दिलीत त्याबद्दल आपणांसही सादर प्रणाम...
जय हिंद
जय महाराष्ट्र
कृतज्ञता..🎉❤
कविता ऐकतांना आजही डोळ्यातून अश्रू बाहेर येतात. थांबवू शकत नाही.
खुप सुंदर सादरीकरण ,मन भरुन गेलं
बालपणातील कविता, खूप छान. मस्त
खुपच सुंदर अप्रतिम सादरीकरण
Khup awesome kavita aahe..
Thanks Tai juni athvan taji jhali
डोक्यात झिणझिण्या आल्याय😊
सुंदर खूपच सुदंर
Khupch emotional ani prabhavi. Great.
तुम्ही ऐकवत होता ,नि मी ती कविता एकूण रडू येत होते, ज्या मातेचा पुत्र वीरमरण पावतो ,त्या मातेचे हृदय किती शोकाकुल होत असेल ,ही भावनाच सहन होत नाही ,न रडू येते, तुम्ही खूप धेर्याने गायली खूप कौतुक तुमचे
😊🙏🏻खूप खूप धन्यवाद. खरंच मला सुद्धा ही कविता सादर करणं कठीण होतं
मधुरा,लाडके तुझी प्रत्येक कविता मी ऐकते.कित्ति मनापासून गातेस ग !तुझे कृतार्थ इथले येणे !👍👍
wa .. kiti chhan vaky ... tuze krutarth ithale yene
@@gayatripotdar3869 thanks 🙏
फारच सुंदर कविता वाचन केल.
मधुरा बेटी माझे जीवनामध्ये अजूनही ही कविता ऐकायला मिळाली नाही आणि आज तुझे सुमधुर आवाजात ऐकत आहो बेटी माझेसाठी ही कविता गॉड गिप्ट आहे बेटी आवाज सुमधुर तर आहेच तरी पण साथ संगत आणि वाद्य संगीत असलं तर दुधात साखरच म्हणावं लागेल क्रांती विराच शुभ चिंतन करतो आणि 26 जानेवारीच्या शुभेच्या
मला जमेल तसा video करून me upload जातात असते. माझा office, घर, मुलगा हे सगळं सांभाळून मला जितका जमेल तितके चांगले video करण्याचा मी प्रयत्न करते पण साथ सांगत नाही ठेऊ शकत.
नमन सर्व शूर वीर देश भक्तांना,💐💐🙏🙏
अप्रतिम देश भक्तीपर कविता खूप छान सादरीकरण, सुंदर आवाज,जय हिंद 🌹🌹🙏🙏
धन्यवाद 😊🙏🏻
मण आणि " मन " यांच्यातील फरक समजून घे बेटा मधुरा
💐💐
खूप छान
त्या सर्व शुंराना माझा मानाचा मुजरा...।।
खूप छान 🌹🙏🏻
Awasame....
ताई, सुंदर कविता आणि खूप सुंदर सादरीकरण, फक्त एक सुचवावेसे वाटते..तुमच्या या सुंदर सादरीकरणाला त्या कवितेच्या पार्श्वभूमीची जोड असेल तर आणखी ऐकायला छान वाटेल.. जसं की, "भेटेन नऊ महिन्यांनी" ही कविता कुंजविहारी या कवींनी "उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील चौरा चौरी घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशी जाणाऱ्या वीरांना उद्देशून लिहली आहे"...त्यामुळे कवितेच्या सुरुवातीला असे उल्लेख आले तर आणखी अफलातून होईल ..
बाकी अप्रतिम...👌👌👌👌
आवडली तुमची सूचना मी नक्की प्रयत्न करीन कवितेची पार्श्वभूमी सांगायचा. 😊 धन्यवाद
शहीद भागसिंग यांच्यावर लिहिली आहे कविता
खूपच छान कविता आहे ही------
सर्व क्रांतिवीरांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन !
👌👌💐💐
मधुरा, तू ही कविता करुणा रस ऐवजी वीर रसात गायिली असती तर अजूनही मजा आली असती
👍👍
खूप छान सादरीकरण!
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
💐💐
काका कवितेचं वृत्त त्याच चलितलं असल्याने माझ्या कडे वर्याय नव्हता.
सुंदर सादरीकरण
खूप छान.. फारच भावस्पर्शी कविता आहे ही.. तुमचे सादरीकरण अर्थातच सुरेख !
खूप दिवसांनी ऐकली ,एका वीरांची आईला संतावन व विनंती की मी पुन्हा तुझ्या पोटी जन्माला येईन ,हे वीर मरण आहे
छान कविता गायिले.
मधुरा ताई खूप खूप छान
Excellent efforts for presentation
खूप छान सादरीकरण आणि हृदयस्पर्शी कविता
😊धन्यवाद
Madhura,
Very nice singing.
👌👌👌🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
अति तन्मयतेने म्हटले आहे
🙏🏻😊
🚩🚩🚩 ।। वंदे मातरम् ।। 🚩🚩🚩
।। अभंग ।।
खरोखरी देश । साक्षात् हा ईश ।
कदा परवश । नसो देश ।। 1 ।।
प्रामाणिक सदा । असो निजमन ।
खरे हे पूजन । देशाचे या ।। 2 ।।
देशरक्षणार्थ । अर्पिती जे प्राण ।
त्यागाची त्या जाण । असो सदा ।। 3 ।।
नसो भ्रष्टाचार । असो शिष्टाचार ।
ठेऊ सद्विचार । सदोदित ।। 4 ।।
प्रसंग येता तो । जीवनात बाका ।
मागे जाणे बा का । पुढेचि जा ।। 5 ।।
युद्धसीमेवर । देऊ प्राणाहूति ।
करु शुभारती । आदर्श ती ।। 6 ।।
देशाचे अहित । घडो ना प्रत्यक्ष ।
अथवा परोक्ष । संभाळी ते ।। 7 ।।
साईपदरज म्हणे । राष्ट्रचि सर्वस्व ।
अर्पूनि देऊ स्व । राष्ट्रसीच ।। 8 ।।
🚩🚩🚩 ।। वंदे मातरम् ।। 🚩🚩🚩
प्रजासत्ताक दिनाच्या मणभर शुभेच्छा बेटा
👌👌💐💐
Aapan swata kara kahi mag tika kara!!!!a lot of critics like you 😊😠 in this society
माझे बाबा ही कविता नेहमी म्हणतात.
👌👌
😊
अतिशय सुंदर कविता! माझ्या लहानपणी माझी आई ही कविता ऐकवायची 👌 खूप वर्षांनी परत ऐकण्याचा योग्य आला. आज मी आईला हे दाखवेन . तुम्ही खूप छान म्हटलेय ही कविता 👌💐💐👍
मला मधुराच म्हणत जा. ☺️🙏
म्हणून मी तुला मनातून मणभर शुभेच्छा देत आहे
तुझ्या पुढील वाटचालीस माझ्या निर्मळ मनातील मणभर आशीर्वाद!
💐💐
खूप खूप धन्यवाद काका 🙏☺
Khup sundar
I used to sing the maratthi poem in my school days I like the philosophy .nice sung by madhura thanku very much
Dhanyawad
khup sundar, mazi aaji gaychi he kavita aaj punha aathvan zali dhnyawad
😊🙏🏻
खूप सुंदर कविता आहे माझे वय 48 वर्षे आहे मी दहावीला असताना ही कविता माझ्या स्मरणातील आहेत या कविता
धन्यवाद
कविति छान म्हटली आहे. मुळ कविता बंगाली आहे. खुदीराम वर लिहिली आहे
मला हे नव्हता माहिती की मूळ
कविता बंगाली आहे आणि खुदिराम बोस यांच्या वर रचलेली आहे 🙏🏻
त्या काळात अनेक क्रांतिकारी एकत्र कारावासात राहत असत.आदानप्रदान होत असे. काही जास्तीच्या ओळी लिहील्यात. बंगालीची पहिली ओळ ....एक बार बिदाय दाव माॅं ,घुरे आशी.
@@mrunalinikelkar7829 धन्यवाद माहिती दिल्या बद्दल 😊
Khup sensitive
*शीर्षक-"मायबाप"
"बाप मातीचे रे घर
माय भिंतीचा आधार!
बाप घामाची ती धार
माय दुधाचा पाझर!!
माय रानांतली माती
बाप नांगराचा फाळ!
माय दिव्याची ती ज्योती
बाप सुंदर सकाळ!!
बाप मातीचा तो माठ
माय पाणी थंडगार!
बाप तापता रे तवा
माय पिठाची भाकर!!
बाप शेतातल पिक
माय सुगंधी ती धूप!
बाप पोटाची ती भूक
माय घासातल सुख!!
बाप वावरचा धुरा
माय पाण्याचा रे झरा!
बाप गोठयातला चारा
माय दुधाच्या रे धारा!!
बाप कुडाची ती खोप
माय बोराटीची झाप!
बाप विठ्ठलाच रूप
माय लोण्यावरच तूप!!
बाप अथांग सागर
माय पाण्याची घागर!
बाप उसाची साखर
माय भुकेल्याची भाकर!!
बाप काट्याची रे वाट
माय जेवणाचे ताट!
बाप सरीचा रे काट
माय पाण्याचा रे पाट!!
बाप धान्याची रे रास
माय लेकराचा श्वास!
बाप बोऱ्हाटीचा फास
माय जगण्याची आस!!
बाप फाटक धोतर
माय ठिगळाचा थर!
बाप पिकलं शिवार
माय रान हिरवंगार!!
बाप उन्हाचा तो पारा
माय थंडगार वारा!
बाप सुखाचा पहारा
माय प्रेमाचा रे झरा!!
बाप पायाच्या रे भेगा
माय ठिगळाचा धागा!
बाप काळजाचा ठोका
माय लेकराचा झोका!!.
कवि-*प्रकाश कवठेकर*
*नाशिक*-9860702169
क्या बात
Kiti chhan 💐👌🙏👍
Very nice madhuratai
Hon Madhuramam, your presentation is very fine. I would like to listen a poem " Aaipanachi bhiti" from you. Thank you very much and regards------ Shailesh Nimkar
Thank you so much sir🙏🏻🙏🏻🙏🏻. Your words of praise means a lot to me. Feeling blessed.
Khupch chhan. Mala jya jya kavita awadtat tya sarvech tumchyakadun aiklya. Ajiche ghadyal..baki
आजीचे घड्याळ पण कविता सादर केली आहे.
माझी आई आम्ही लहान असताना ही कविता म्हणायची,तिचा पण आवाज इतकाच मधुर होता.आज तिची आठवण आली.
धन्यवाद 😊🙏🏻
शव मुलाचे पाहिल्यावर बोलली ती वीरमाता
पुत्र का पदरात माझ्या आणखी देण्यास नाही
मरणासन्न अवस्थेत असताना
हि कविता सांगा
पोटी पाठी एक टाकता उपास
घातला न कोणी मुखी उष्टा घास
आता साखरेचे पाणी का पाजता
मेल्यावर मला का लाजवता.
हि कविता असेल तर जरूर ऐकवा
Excellent
धन्यवाद 😊
मधुराताई देशांडे यांनी प्रस्तुत केलेली भेटेन नू महिन्यांनो, ही कविता नेत्री आसवे आल्याविना कुणीहो श्रवण करू शकणार नाही ! संपूर्ण चविता अवश्य ऐका !
धन्यवाद 🙏🏻😊
apratim
धन्यवाद 🙏😊
An excellent video Hats off to your efforts
Thank you 🙏😊
Khup bhavsparshi Kavita aahe aani tuzya aavajat eikli agdi dole bharun aale. 🙏🙏
😊🙏🏻धन्यवाद
1990.91.classmates.
Chan👏👏
Tumhi balagite sadar kara, mazya 1 varsha chya balala tumcha awaj awadato, to tumachi Gani aikato.
Tasech mi tumhala Premacha gulkand hi kavati sadar karavi ashi vinanti keli hoti, ti lavkar purn karal ashi asha.
बालगीत नक्की सादर करीन. हो तुम्ही सांगितलेली पण kavita लौकरच सदर करीन
ओठावरील न सुकला अजुनी जार
त्या मी तुला रणी कसे धाडणार ही अभिमन्युच्या चक्रव्युह भेद प्रसंगावरील आहे ती म्हणा.
नथूराम गोडसेची आठवण म्हणजे कवितेचा अपमान आहे .
खुपच छान अंगावर शहारे आणणारी कविता आहे कविता ऐकताना राजगुरू नथुराम गोडसे अशा अनेक क्रांतीकारांची आठवण नक्कीच येते
कोणते वृत्त आहे हे
चाल तिवारी चीं म्हणतात
Mot chalali malyt karate chyak tichenor kurkur kalita pathava