करुण रसाने ओथंबलेली नितांत सुंदर कविता . माझी आई ही कविता म्हणताना मी ऐकले आहे त्यानंतर खूप दिवसांनी आपणाकडून ऐकली . धन्यवाद ! आचार्य अत्रे यांनी यावर विडंबन काव्य लिहिले होते : हा कोण इथे पडलेला कादरखां काबुलीवाला . त्याचीही आठवण झाली .
राजहंस माझा निजला असाच आहे बेटी जीवनाचा प्रवास खूपच दुःख आहे जीवनामध्ये पण बेटी जीवनामध्ये शुद्ध सात्विक आनंदाचा khjanahi prtyeka जवळ आहे ना ह्या जीवनात एकमेकास शुद्ध सात्विक प्रेम द्या आपण srw त्या परम पिता ईश्र्वराची लेकरे आहोत आज जीवनात संस्कृती नाही माणूस माणसापासून दूर गेला आणि ह्यामुळे प्रत्येक माणूस अशांत मय जीवन जगत आहे आपले जीवनाची घराची होळी होत आहे आनंदानी j राहावं आणि देवाची कृपा संपादन करावी dhnywad
कवी गोविंदाग्रज यांची "राजहंस माझा निजला" ही कविता एकून कवितांची शिरोमणी कविता आहे. हृदयद्रावक वर्णन या कवितेत आहे.आई काय असते याच जिवंत उदाहरण म्हणजे ही कविता.हे हृदय मातेचे मी उगाच सांगत नाही | जे आनंदेही रडते ते दुःखात कैसे होई || खरच आई आपल्या लेकरासाठी काळाचा ही काळ बनते असं उगाच म्हटल नाही.आणि येथे तर तिचं लेकरू च तिला सोडून गेलय.आणि ताई तुमच हे लयबद्ध सादरीकरण कविता ऐकताना डोळ्यात टिपा आणल्याशिवाय राहत नाही. याच्यासारखी करुना ती दुसरी कोणती.
राज हंस माझा निजला ही काव्य रचना मी 1997 ला माझ्या कडून ऐक ली होती. माझे आजोबा 2005 मध्ये स्वर्गवासी झाले. ही कविता ऐक तांना मला माझ्या आजोबा आठवले आणि माझ्या डोळ्यातून नकळत पणे अश्रू वाहू लागले. असूवांनो माझीया डोळ्यातून वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका... आयुष्य ही हसते पाहुनी माझी दशा तुम्ही का? हसता हसू नका. घाव माझे गुलाबी मोहरया लागले. स्वप्न माझे भंगले अन गीत माझे संपले हाय बाजारात माझा हुंदका आणू नका. अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. माणसाच्या आयुष्यात येणारी संकट माणसाला आतून बळकट बनवतात. अप्रतिम काव्य सादरीकरण दीदी धन्यवाद दीदी 💐🙏😊
मीही ही कविता सर्वप्रथम माझ्या वडिलांच्या तोंडून ऐकली होती. वडीलांना त्यांच्या लहानपणी अभ्यासाला होती, असे त्यांनीच सांगितले. तेही चालीवर गुणगुणायचे. पण वडिलांकडून ऐकलेली चाल मधुराताईच्या चालीपेक्षा किंचित वेगळी होती. पुढे 'गोविंदाग्रजांची कविता' वाचताना त्यामध्ये ही कविता पूर्ण वाचायला मिळाली. त्या कवीला शतशः प्रणाम, की ज्यांनी ही मर्मभेदी रचना केली. आणि मधुराताईलाही धन्यवाद, पुन्हा अनुभव देण्यासाठी.
Beti खूपच छान कविता आणि सादरीकरण पण खूपच छान डोळे panhawle बेटी बेटी आह्मी कमेंट करतो पण अह्माला रिप्लाय नाही मिळत आणि काही आवडलेल्या आवडलेल्या कवितेची कमेंट करतो. तर कवितेला रिप्लाय नाही मिळत असे का बेटी
मी reply देते नेहमीच. कधी उशीर होतो पण मी @R Rekhe reply नक्की देते. आपण इतक्या प्रेमाने आपल्या प्रतिक्रिया देता मला खूप छान वाटतं. आपला असच प्रेम आणि शुभेच्छा असू द्या माझ्या पाठीशी 🙏☺️
नको ग बेटा, असल्या कविता सादर करीत जाऊ नकोस! हृदयाला भोके पडतात अश्या विव्हळण्याने ! 😢😢 जेंव्हा तू पद्मगंधा प्रतिष्ठानच्या " न्याय अंतरीचा " ह्या नाटकातील अभिनय व एक मातृ हृदय ओले करून टाकले होते, तसेच आज नयनातून अश्रुधारा ( गंगा यमुना ) मोकळ्या केल्या. आठवणींना उजाळा देऊ नकोस बेटा. राजहंस माझा निजला------ असे होऊ शकत नाही. खूप काही सत्य सांगून गेलीस तू बेटा आज शेवटी सत्य हे सत्यच असते, आणि ते स्वीकारावेच लागते---- त्यात तुझी काहीच चूक नाही बेटा जाऊ दे---- तू आज खूपच छान व भावनाप्रधान कविता, उत्कृष्ट पणे सादर केली तुझे खूप खूप धन्यवाद! 👌👌💐💐
गोविंदाग्रज उत्तम प्रेम कवी.... आई अन् बाळ... उत्कृष्ट कविता.... उत्तम सादरीकरण
हृदयस्पर्शी कविता.अक्षरशः डोळे पाणावले. सादरीकरण सुंदर. ताई ,धन्यवाद .
Excellent presentation. Heart touching poem. Waiting for more presentation.
अतिशय सुंदर कविता ! डोळ्यात पाणीच आले😢
सुंदर सादरीकरण 👌👌
☺️🙏
करुण रसाने ओथंबलेली नितांत सुंदर कविता .
माझी आई ही कविता म्हणताना मी ऐकले आहे त्यानंतर खूप दिवसांनी आपणाकडून ऐकली . धन्यवाद !
आचार्य अत्रे यांनी यावर विडंबन काव्य लिहिले होते :
हा कोण इथे पडलेला
कादरखां काबुलीवाला .
त्याचीही आठवण झाली .
खूप छान काविता
खूप सुंदर उपक्रम!!
कीतीही वेळा पाहिलं तरी प्रत्येक वेळी.. तितकीच मनाला भिडते 😢
खूप छान कविता गायला मॅडम धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻😊. मला मधुराच म्हणा 🙏🏻
Khup chaan
अति सुंदर, शक्य झाल्यास "मी मुक्तांमधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी" ही लोककवी मनमोहन नातूंची कविता ऐकवा ना कुठे मिळाल्यास ..
मला शोधावी लागेल कविता. सापडली कि नक्कीच सादर करीन
@@madhurasathwanitlyakavita माझ्याकडे आहे... मी पाठवेन तुम्हाला
@@shridhardeshpande3097 plzzz pathwa. Madhuradeshpande2013@gmail.com
फारच सुंदर कविता
खुप छान Heart touching, 👌👌🙏🙏🌹🌹
Madhura, so touchy is the poem n ur sadarikaran with touchy expressions
☺️🙏
सादरीकरण छान
खूपच अप्रतिम मधुरा मँडम
धन्यवाद 🙏😊
Madura extremely emotional presentation keep it up for ever congrats this presenting poem
☺️🙏thank you. Keep watching
खूपच छान
मस्तच
खूप छान
खूपच छान सादरीकरण.
☺️
राजहंस माझा निजला असाच आहे बेटी जीवनाचा प्रवास खूपच दुःख आहे जीवनामध्ये पण बेटी जीवनामध्ये शुद्ध सात्विक आनंदाचा khjanahi prtyeka जवळ आहे ना ह्या जीवनात एकमेकास शुद्ध सात्विक प्रेम द्या आपण srw त्या परम पिता ईश्र्वराची लेकरे आहोत आज जीवनात संस्कृती नाही माणूस माणसापासून दूर गेला आणि ह्यामुळे प्रत्येक माणूस अशांत मय जीवन जगत आहे आपले जीवनाची घराची होळी होत आहे आनंदानी j राहावं आणि देवाची कृपा संपादन करावी dhnywad
आपलं म्हणणं अगदी योग्य आहे. मनात जर प्रत्येकाबद्दल प्रेम असेल तर सगळेच आनंदात राहतील.
Ma'am tumhi khup kavita sangta please parat channel madhye video chalu kara. Thank you
"गाउनिया मालकंस राजहंस माझा निजला "या ओळी कोणत्या गीतातील आहेत?
कवी गोविंदाग्रज यांची "राजहंस माझा निजला" ही कविता एकून कवितांची शिरोमणी कविता आहे. हृदयद्रावक वर्णन या कवितेत आहे.आई काय असते याच जिवंत उदाहरण म्हणजे ही कविता.हे हृदय मातेचे मी उगाच सांगत नाही | जे आनंदेही रडते ते दुःखात कैसे होई || खरच आई आपल्या लेकरासाठी काळाचा ही काळ बनते असं उगाच म्हटल नाही.आणि येथे तर तिचं लेकरू च तिला सोडून गेलय.आणि ताई तुमच हे लयबद्ध सादरीकरण कविता ऐकताना डोळ्यात टिपा आणल्याशिवाय राहत नाही. याच्यासारखी करुना ती दुसरी कोणती.
धन्यवाद 😊🙏🏻.
Apratim
🙏😊
😭😭😭
Excellent... इतक्या एकरूप होऊन कविता सादर केली तुम्ही.. जणू तंद्री लागली.. कविता संपल्यावर लगेच त्या पत्रातून बाहेर येणं... Not an easy task.....
धन्यवाद 🙏🏻पण काही कविता असतातच अश्या ज्याच्याशी आपण एकरूप हुन जातो म्हणता म्हणता
राज हंस माझा निजला ही काव्य रचना मी 1997 ला माझ्या कडून ऐक ली होती. माझे आजोबा 2005 मध्ये स्वर्गवासी झाले. ही कविता ऐक तांना मला माझ्या आजोबा आठवले आणि माझ्या डोळ्यातून नकळत पणे अश्रू वाहू लागले. असूवांनो माझीया डोळ्यातून वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका... आयुष्य ही हसते पाहुनी माझी दशा तुम्ही का? हसता हसू नका. घाव माझे गुलाबी मोहरया लागले. स्वप्न माझे भंगले अन गीत माझे संपले हाय बाजारात माझा हुंदका आणू नका. अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका.
माणसाच्या आयुष्यात येणारी संकट माणसाला आतून बळकट बनवतात. अप्रतिम काव्य सादरीकरण दीदी
धन्यवाद दीदी 💐🙏😊
वाह्ह्ह सुंदर काव्य 👌.
मीही ही कविता सर्वप्रथम माझ्या वडिलांच्या तोंडून ऐकली होती. वडीलांना त्यांच्या लहानपणी अभ्यासाला होती, असे त्यांनीच सांगितले. तेही चालीवर गुणगुणायचे. पण वडिलांकडून ऐकलेली चाल मधुराताईच्या चालीपेक्षा किंचित वेगळी होती. पुढे 'गोविंदाग्रजांची कविता' वाचताना त्यामध्ये ही कविता पूर्ण वाचायला मिळाली. त्या कवीला शतशः प्रणाम, की ज्यांनी ही मर्मभेदी रचना केली. आणि मधुराताईलाही धन्यवाद, पुन्हा अनुभव देण्यासाठी.
डाेळे पाणावले ताई.
राजहंस माझा निजला
धन्यवाद 😊🙏🏻
Madam tumhala Belag durg janjira
Vasai cha killa asla
Chimaji appa chi Kavita yete ka
मी तुम्ही म्हणतायेत त्या कविता सादर करणार आहे
रस कोणता?
करुण रस
Aai mantey he gane patni nahi
तुम्हाला काय म्हणायचं आहे मला समजला नाही
हॊ आईच म्हणतेय. त्या स्त्री चां नवरा पण गेलाये आणि त्या नंतर लगेच मुलगा गेला.
राजहंस वृत्त आहे ना?
मला वृत्त कोणता आहे याची कल्पना नाही. माझ्या माहिती प्रमाणे याला तिवारीची चाल म्हणतात
@@madhurasathwanitlyakavita हे उद्धव वृत्त आहे. कविता 'उद्धवा शांतवन' या चालीवर आहे.
Beti खूपच छान कविता आणि सादरीकरण पण खूपच छान डोळे panhawle बेटी बेटी आह्मी कमेंट करतो पण अह्माला रिप्लाय नाही मिळत आणि काही आवडलेल्या आवडलेल्या कवितेची कमेंट करतो. तर कवितेला रिप्लाय नाही मिळत असे का बेटी
मी reply देते नेहमीच. कधी उशीर होतो पण मी @R Rekhe reply नक्की देते. आपण इतक्या प्रेमाने आपल्या प्रतिक्रिया देता मला खूप छान वाटतं. आपला असच प्रेम आणि शुभेच्छा असू द्या माझ्या पाठीशी 🙏☺️
नको ग बेटा, असल्या कविता सादर करीत जाऊ नकोस!
हृदयाला भोके पडतात अश्या विव्हळण्याने !
😢😢
जेंव्हा तू पद्मगंधा प्रतिष्ठानच्या " न्याय अंतरीचा " ह्या नाटकातील अभिनय व एक मातृ हृदय ओले करून टाकले होते, तसेच आज नयनातून अश्रुधारा
( गंगा यमुना ) मोकळ्या केल्या.
आठवणींना उजाळा देऊ नकोस बेटा.
राजहंस माझा निजला------
असे होऊ शकत नाही.
खूप काही सत्य सांगून गेलीस तू बेटा आज
शेवटी सत्य हे सत्यच असते, आणि ते स्वीकारावेच लागते----
त्यात तुझी काहीच चूक नाही बेटा
जाऊ दे----
तू आज खूपच छान व भावनाप्रधान कविता, उत्कृष्ट पणे सादर केली
तुझे खूप खूप धन्यवाद!
👌👌💐💐
🙏🙏.
डोळे पाणावले.
खूपच छान
☺️🙏