बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत Eknath Shinde - Ramdas Kadam गेले |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #बाळासाहेबठाकरे | #EknathShinde | #RamdasKadam | #Short | #EknathShinde |
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 625

  • @ashokgavhande358
    @ashokgavhande358 Год назад +148

    भलेही राज भल्लालदेव करत असेल पण लोकांच्या मनात बाहुबलीच राहील.
    येणारा काळ सर्वकाही समोर आणेल.
    ब्रँड इज ब्रँड..
    🇮🇳🚩
    #BanEVM

    • @vinodpatil482
      @vinodpatil482 Год назад +20

      कोण आहे बाहुबली, ज्याने सख्या भावांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाहुबली हा भलालदेवचा सख्खा भाऊ नव्हता. इथे बाहेर काढलेले सख्खे भाऊं होते.
      विचार करा.
      जो भावांचा झाला नाही तो महाराष्ट्राच्या जनतेचा कसा होईल.

    • @mtnl259
      @mtnl259 Год назад

      🤦‍♂🤦‍♂🤣🤣🤣🤣

    • @sujanwadke6901
      @sujanwadke6901 Год назад

      😂

    • @sohambhuvad2030
      @sohambhuvad2030 Год назад

      @@vinodpatil482 kon sakha bhuu 😂

    • @contentfinder.1891
      @contentfinder.1891 Год назад +1

      अगदी खरं बोललास भावा

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 Год назад +91

    आता ह्या गोष्टी सांगता ना मनाला खेद कसा वाटत नाही.

  • @ravindravartak9269
    @ravindravartak9269 Год назад +185

    स्वतःचीच इज्जत काढतो की तेव्हापण हा अविश्वसनीय होता

    • @narendrasapkal8265
      @narendrasapkal8265 Год назад

      तेव्हा ह्यांना हाकलायला हवं होता!

    • @chemoholic4213
      @chemoholic4213 Год назад

      Gaddar mhana direct

  • @sunilmundhe5002
    @sunilmundhe5002 Год назад +117

    रक्तात गद्दरी यांच्या कोणाचा विश्वास नाय यांच्यावर

    • @Drshrutig
      @Drshrutig Год назад +1

      Udhav gadar la shindencha dhada

    • @CMAAvinash
      @CMAAvinash Год назад

      Ask Uddhav Thakre.. why he chose Congress instead of BJP ?

  • @kulbhushanbhaware
    @kulbhushanbhaware Год назад +128

    कुठून येते अशा लोकांना हिंमत आणि कॉन्फिडन्स बोलतांना एकतर ज्यांनी घडवलं त्यांना धोका दिलाय आणि वर तोंड करून किस्से सांगतोय. जनाची नाही तर मनाची लाज वाटायला पाहिजे यांना.

    • @ashus9356
      @ashus9356 Год назад +1

      Man ki baat 😂

    • @Drshrutig
      @Drshrutig Год назад

      Shemda udhav ali Kay karat hota

  • @pavankumarjadhav9751
    @pavankumarjadhav9751 Год назад +66

    याच्या अगोदर कधी याने बाळासाहेबांची आठवण सांगितली नाही फुटल्यानंतर बोलायला लागले

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari2499 Год назад +46

    यांनी जनतेला रिक्षात बसवले आहे. आणि रिक्षाचे मीटर वाढत आहे.

  • @deelippatil811
    @deelippatil811 Год назад +14

    कसले तुम्ही बाळासाहेबांचे विचार घान ठेवले.. आज त्यांच्या वारसांना त्रास देता

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke914 Год назад +91

    सद्बुद्धी दे रे देवा अशा प्राण्यांना

    • @Drshrutig
      @Drshrutig Год назад

      Udhav usman ali la de....gaddar

  • @sadhamanus5842
    @sadhamanus5842 Год назад +497

    म्हणजे तेव्हा सुध्दा तुमच्यावर विश्वास नव्हता साहेब.

    • @aniruddhadeshmukh3571
      @aniruddhadeshmukh3571 Год назад +10

      Are bapa ja re Tu konchi aavlad ahes te check kr

    • @nitinsamdade6090
      @nitinsamdade6090 Год назад +14

      ​@@aniruddhadeshmukh3571 tu tr gujrat chi avlad aahes mahit zale

    • @3rdEye01
      @3rdEye01 Год назад

      Usman uddhav bapacha khun kela 😢

    • @john_snow28
      @john_snow28 Год назад +3

      @@aniruddhadeshmukh3571 मिंधे भक्त🤣🤣

    • @samadhanpatil5592
      @samadhanpatil5592 Год назад

      Tu. Nalayak aahe

  • @manojdevlekar2764
    @manojdevlekar2764 Год назад +137

    बावळट मुख्यमंत्री 🤣😂😂🤣😂

    • @Ashwinishirke_129
      @Ashwinishirke_129 Год назад +6

      बेईमान मुख्यमंत्री

    • @Drshrutig
      @Drshrutig Год назад +3

      Udhav usman ali peksha bara

    • @sahilshahane6304
      @sahilshahane6304 4 дня назад

      Ae Nakli Hindu … tujhya Uddhav peksha kiti tari pati ne Shinde Sahebancha Kaam motha aahe 🚩🚩🏹

  • @shashankravindranalli1309
    @shashankravindranalli1309 Год назад +97

    तेव्हा ‌पासूनच मनात शिव सेनाशी गद्दारा ची भावना मनात होती.

  • @dp5633
    @dp5633 Год назад +115

    खुप खालची पातळी गाठली आहे....
    आता राजकारण संपणार...

  • @sanjayjagtap8724
    @sanjayjagtap8724 Год назад +17

    U TUBE सारखे आताचे मुख्यमंत्री सारखे मोबाईल मध्ये सारखे सारखे दिसतात प्रश्न पडला आहे

  • @Satish6700
    @Satish6700 Год назад +42

    यांचं भाषण म्हणजे फक्त घडुन गेलेले किस्से ऐकायचे

  • @manishdanve9621
    @manishdanve9621 Год назад +86

    तुमची गद्दारी समजली होती साहेबाना म्हणूनच त्यांनी उद्धव साहेब आणि आदित्य साहेबाना सांभाळून घ्या अस जनतेला बोलले होतें.
    जनता जनार्दन आहे.

    • @jyotipatil8309
      @jyotipatil8309 Год назад +2

      Vry true

    • @vedantmodak
      @vedantmodak Год назад

      karan bal thackrey yana mahit hota ki he doghehi kahi kamache nahit ahet mhanun sambhalun ghya mhanale

    • @Drshrutig
      @Drshrutig Год назад +1

      Udhavsaheb paisa Ani khotepanacha adheen gele ahet....tatva sodun

    • @ajitshigwan387
      @ajitshigwan387 Год назад

      बरोबर

    • @Rajsan7256
      @Rajsan7256 Год назад +2

      Tumcha Aditya ajun lai chhota ahe. Ugich Saheb saheb karu naka. Ajun tyala barich majal maraychi ahe. Chatugiri la jara lagam lava.

  • @seemakadam2677
    @seemakadam2677 Год назад +19

    एकनाथ सर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात हे लक्षात असू द्या अशा गोष्टी भाषणामध्ये सांगणे शोभते का तुम्हाला आता मुख्यमंत्री झालातच आहात तर देशासाठी काय करणार हे हे सांगा मोठा वाघ मारल्यासारखे कसे गनिमी कावे केले हे सांगू नका कमीत कमी आता योग्य लोकप्रतिनिधी आहात हे तरी जनतेला दाखवून द्या जनतेच्या तरी मनात घर 🏠🏠🏠🏠 करा

    • @sachinumbarkar6585
      @sachinumbarkar6585 Год назад

      दुसरं काहीतरी असायला तरी पाहिजे बोलण्यासारखे, राज्याचे बोलायला देवेंद्र आहेत ना,

    • @manojubale1352
      @manojubale1352 Год назад

      Khup Chhan 👌👌

    • @seemakadam2677
      @seemakadam2677 Год назад

      @@manojubale1352 ty

  • @rohitashtekar4037
    @rohitashtekar4037 Год назад +82

    बाळासाहेबांची स्मृती कशाला करताय त्यांच्याच पोराला गादीवरुन उतरून तुम्ही तिथे बसला

    • @ramchandraramji8699
      @ramchandraramji8699 Год назад

      हा त्यांचा देखावा आहे हे सर्वच ढोंगी आहेत तुस्ते बाळा साहेबचे नाव घेऊन आपली पोळी भाजून घेतात

    • @vilasmengudle1980
      @vilasmengudle1980 Год назад +12

      पोरगं लायकीचं हाय का ?

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Год назад +4

      घराणेशाही पाहिजेच कशाला पण

    • @mayureshghodke7183
      @mayureshghodke7183 Год назад +2

      ​@@vilasmengudle1980 tya yepat kahi laykich nahi

    • @user-Drjadhav
      @user-Drjadhav Год назад

      @@vilasmengudle1980 होय लाइकी सिद्ध कशी करतात भामट्यांनो
      याची लायकी आहे का खलिमाण करून बोलतो हा चाटणारा कुत्रा

  • @swapsakpal08
    @swapsakpal08 Год назад +214

    हे नक्की मुख्यमंत्री आहेत की रिक्षात झंकार ची टेप लावत आहेत

  • @nanaparkhee9231
    @nanaparkhee9231 Год назад +85

    भाषण करतोका गोष्ठी सांगतोय महाशय

  • @rakeshmore9017
    @rakeshmore9017 Год назад +52

    हया 40गद्दाराना गाडु हीच खरी शिव सैनिकाचि बालासाहेबांना खरी स्रदांजली असेव

  • @rahulkharatpatil7859
    @rahulkharatpatil7859 Год назад +102

    मुख्यंत्रीपदाला न शोभणारा माणूस

    • @राष्ट्रप्रथम-ढ4घ
      @राष्ट्रप्रथम-ढ4घ Год назад +7

      लायकी नसणारे बोंबळणारच

    • @nitinsamdade6090
      @nitinsamdade6090 Год назад +3

      ​@@राष्ट्रप्रथम-ढ4घ layaki 😂😂😂 Shinde chi tr MLA hoyachi layaki nahi

    • @Its_me_Ravi123
      @Its_me_Ravi123 Год назад +1

      मग काय उध्दव उस्मान अली शोभतात का मुख्यमंत्रीपदाला 😅

    • @nitinsamdade6090
      @nitinsamdade6090 Год назад +2

      @@Its_me_Ravi123 Uddhav Thakre nakkich shobhtat..mpsc ch letter nivdnuk aayogala nasate pathvale tyani 😂😂😂

    • @nitinsamdade6090
      @nitinsamdade6090 Год назад

      @@Its_me_Ravi123 Uddhav Balasaheb Thackeray...tu daang jalun name ny change kru shakat..tu pn it's me chutiya aahes but me pn ny change kru shakat bala..

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 Год назад +115

    काय नाटक!

  • @Kalyanvicky0007
    @Kalyanvicky0007 Год назад +22

    तु निवडून येऊन दाखव फ्कत आता 🤣🤣🤣

  • @pankajalone6623
    @pankajalone6623 Год назад +43

    राज्यपालांनी, भाजप वाल्यांनी अपमान केलेल्या शिवाजी महाराज,महात्मा फुले यांची फोटो अजून पण लावले आहे मागे,हे कस काय जमत यांना?..

  • @leenavinherkar6845
    @leenavinherkar6845 Год назад +18

    देवा, एवढा निर्लज्ज पणा कुठून आला?..
    बाळासाहेब काय बोलले, ह्याचा अर्थ सुद्धा कळला नाही वाटत...
    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र 🙏
    निर्लज्ज माणूस,,

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Год назад +85

    फेक बातमी गोड करून हे बोलतात आणि आपली वेळ मारून घेतात

    • @Thoratranjit
      @Thoratranjit Год назад +3

      यात फेक काय आहे ? तुला काय वाटते शिव्या दिल्या असतील तिथे बाळासाहेबांना 😂😂

    • @mi.youtubechannel8605
      @mi.youtubechannel8605 Год назад

      @@Thoratranjit 😂😂😂😂

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 Год назад +10

    कायही सागितल तरी शोभत नाही आता

  • @jayvantshinde4643
    @jayvantshinde4643 Год назад +276

    हा कधीचं खरं बोलत नाही

  • @rajubhalerao
    @rajubhalerao Год назад +11

    इतिहास वाचावा पण गाजवू नये. पुढे चालत रहा... 🙏

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Год назад +3

    शिंदे gaddhricha डाग कसा पुसेल ते बग बाकी भाषणे नको सांगू

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 Год назад +15

    आज साहेब असते तर तुला मुंबईत ही येऊन दिलं नसत

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 Год назад +8

    2024 ला रिक्षा

  • @rajansadwelkar5377
    @rajansadwelkar5377 Год назад +11

    लाच्यार मुख्यमंत्री दरिद्री आहोत आम्ही

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Год назад +27

    आणि 50 कोटी घेतल्याच सांगितल..

  • @girishkorekar9484
    @girishkorekar9484 Год назад +68

    शिंदे हे मोदिंचा माणुस आहे

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 Год назад +260

    काय लाचारी काय मुख्यमंत्री 🤔🤔

    • @adityagalande1689
      @adityagalande1689 Год назад +19

      Lachar Udhhav Saheb zale aahet. dada Kai zalay kahich kalena.😢.NCP , Congress sampavat aahet shivsenela

    • @vickywarghade7042
      @vickywarghade7042 Год назад +6

      ​@@adityagalande1689 ते होऊ शकत नाय BJP वाले संपवायला निघाले आहेत JP नड्डा चा भाषण ऐकले नाय वाटत आपण शिवसेना संपली म्हणून

    • @ramz456
      @ramz456 Год назад +3

      Lachar mhanje uddhav

    • @ajinkyabokefod5864
      @ajinkyabokefod5864 Год назад

      अगदी बरोबर बोललास खरा लाचार हा चिवसेना पक्षाचा प्रमुख चुद्धव ठाकरे आहे ज्यात आता फक्त जिकडे तिकडे चिवचिवाट चालू आहे 😆😂🤣

    • @ElectricalGuruji.
      @ElectricalGuruji. Год назад

      लाचार जाऊद्या गद्दार आहे मुख्यमंत्री

  • @pgrenge1463
    @pgrenge1463 Год назад +155

    हा फेकू आहे

  • @nileshnikam6582
    @nileshnikam6582 Год назад +6

    अरे तुम्ही आजही कुठे उभे असताना असेच जाणवते की शेअरींग आॅटो चालक तिसरी सीट भेटण्याची वाट बघत आहे.आरशात बघा मुख्यमंत्री शोभता का? लाचार

    • @Its_me_Ravi123
      @Its_me_Ravi123 Год назад

      मग काय उध्दव उस्मान अली शोभतात का मुख्यमंत्री 😅

    • @nileshnikam6582
      @nileshnikam6582 Год назад

      @@Its_me_Ravi123 ED la ghabrun maidan sodnare cm

  • @rudra2915
    @rudra2915 Год назад +8

    अाज असते तर हाणलेच असते पहा

  • @SanjayRathod-uc8gh
    @SanjayRathod-uc8gh Год назад +5

    चुकी केली साहेब तुम्ही हें सगळ करून विसरलात तुम्ही दिवस 😭🙏

  • @patilbharat7309
    @patilbharat7309 Год назад +35

    फेकू नंबर 2.0

  • @adsakhare4553
    @adsakhare4553 Год назад +35

    हा स्वतः ला खूप शहाणा समजायला लागला आहे

    • @elonramsay2406
      @elonramsay2406 Год назад +3

      Are Uddhavuddin la sampavla .. bass zala..

  • @rahulp2537
    @rahulp2537 Год назад +3

    बाळा साहेबांनी याचा आवाज़ record केला याचा अर्थाच असा की या मिध्यां वर बाळा साहेबांना सुद्धा विश्वस नव्हता...

  • @prakashkeluskar3336
    @prakashkeluskar3336 Год назад +8

    हा गप्प राहिला तरच चांगला वाटतो

  • @digvijayinteriordesigner6216
    @digvijayinteriordesigner6216 Год назад +15

    असच लायकीत राहियचं

  • @digambardhage4563
    @digambardhage4563 Год назад +61

    gaddar

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Год назад +4

    आमच्या,,अजित दादाचे बिलकुल ही या साहेबां कडे ध्यान नाही 😂👍

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 Год назад +4

    सिध्द करतो की नाही याच्या पेक्षा,,,त्रा,,इमानी आहे,

  • @surajdhaygude680
    @surajdhaygude680 Год назад +4

    यांना कोणीतरी बोलण्यासाठी राज्याच्या हिता संदर्भात यांचं काही बोलले नसते एकमेकांचे मापन काढण्यातच यांची दिवस

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 Год назад +2

    शिकाऊ उमेदवार ? मग राज्याचं वाटोळं होणार हे निश्चित आहे .

  • @krushnamerad101
    @krushnamerad101 Год назад +2

    एकच शिवसेना ठाकरे

  • @jyotithakur7706
    @jyotithakur7706 Год назад +24

    GADAAR No. One

    • @elonramsay2406
      @elonramsay2406 Год назад +1

      Uddhav Thackeray?

    • @jyotithakur7706
      @jyotithakur7706 Год назад

      @@elonramsay2406 You are also Mad like that Cheater Minister cm shindbe. Of which man we are talking you cannot see or understand.

  • @JeevanParulekar1967
    @JeevanParulekar1967 Год назад +3

    राजकारण्याना लाज शरम काही नसते हेच खरं. समाजा पुढे उभे असलेले प्रश्न सोडवायचे बाजूलाच, सभेला कपिल शर्मा चा शो बनवून टाकलाय. गंभीर प्रश्न आहे.

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 Год назад +2

    बाळासहेब मान्स् ओळखण्यात एक्स्पर्ट होते

  • @ASK-yf3pv
    @ASK-yf3pv Год назад +1

    Mhanaje balasahebancha tumchavar kiti vishwas hota te tumhich sangat ahat... Waaah

  • @ramchandratantole1218
    @ramchandratantole1218 Год назад +2

    अरे बाबा स्वतच स्वताची लायकी काढतोय
    म्हणजे तुमच्यावर तेव्हाही बालासहेबांचा विश्वास नव्हता 😂😂😂

  • @sunilk1236
    @sunilk1236 Год назад

    साहेब पाहिजे होते आज तुमचा हिसाब on this spot झाला असता

  • @yashodipnanure4066
    @yashodipnanure4066 Год назад +9

    लाचारी जिंदाबाद है

  • @umeshkahsyap4446
    @umeshkahsyap4446 Год назад +8

    tevha ka nahi bolalas mag, ata bara suchla

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Год назад +8

    बिजेपीची चाटुकारीता करने म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणे होय --- शिंदे गट

  • @ganeshdalvi2156
    @ganeshdalvi2156 Год назад +1

    साहेब तुम्हाला वाचता येत असेल तर कृपया या विडिओ चे कॉमेंट्स वाचा....नाही वाचता येत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही... मी वाचून दाखवतो.

  • @sss-un5wp
    @sss-un5wp Год назад +6

    Kanakhali dili Asel balasahebani yanchi layaki tich ahe

  • @Chiku943
    @Chiku943 Год назад +1

    अरे अजून तरी विकासाच्या गोष्टी करा रे...जनता मूर्ख आहे .जनतेला पण . अश्याच गोष्टी ऐकायला आवडतात. मनोरंजन म्हणून .हे राजकारण्यांना चांगल समजल आहे .म्हणून ते हेच बोलणार.विकास कामांवर बोला रे .

  • @vaibhavshirke8405
    @vaibhavshirke8405 Год назад +2

    50 📦 ekdum kk 👍

  • @vilaspathare947
    @vilaspathare947 Год назад

    जो विश्वास एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्या वर होता तो उद्धव ठाकरे यांच्या वर नव्हतं बाळ ठाकरे यांचा.

  • @nitingaikwad1658
    @nitingaikwad1658 Год назад +3

    चांगल उपकार फेडलसा बाबा.....

  • @ranjitdeshmukh8466
    @ranjitdeshmukh8466 Год назад

    बाळासाहेबांना सगळे माहीत पडले होते,की मी गेल्यावर बरेच जण रंग रूप दाखवतील.म्हणून त्यांनी माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा बोलले होते.पण महाराष्ट्र उद्धव साहेब तुमच्या पाठीशी आहे.

  • @pareshwaghavle2112
    @pareshwaghavle2112 Год назад

    एकीकडे ज्या माणसाने निर्माण केलेली शिवसेना स्वतःचा नावावर करून घेता... आणि दुसरीकडे त्यांना किती मान देता हे दाखवता ..

  • @bhagwanavhad2148
    @bhagwanavhad2148 Год назад +1

    अरे काय बावळटपणा चालू आहे राव 🐺🐺🐺

  • @nikhilsable7083
    @nikhilsable7083 Год назад +7

    अविश्वासू माणूस म्हणजे एकनाथ

    • @Drshrutig
      @Drshrutig Год назад

      Gadar udhav raj Ani phadanvis kadun satta geeli

  • @kuldeepsalve1940
    @kuldeepsalve1940 Год назад +1

    म्हणजे ह्याचा अर्थ साहेबांनी आधीच ओळखलं होत

  • @S.M.GHARAT
    @S.M.GHARAT Год назад +2

    Kadhich asa vichar kru nka ki rajkarni lokseva krtil as he fakt swtahache khise bharanyasathich rajkaranat pravesh krtat

  • @PareshKurle-bc3ks
    @PareshKurle-bc3ks Год назад

    शिंदे साहेब तुम्ही दिघे साहेब यांचा नाव कधी घेणार आम्ही ठाणेकर याची वाट पाहतोय

  • @dnyandevkhorde6327
    @dnyandevkhorde6327 Год назад +3

    फार झक मारली राव तुम्ही

  • @Yashwantgopale
    @Yashwantgopale Год назад +5

    50 koti gheun shahajuk

  • @dr.arunkumarpatil3813
    @dr.arunkumarpatil3813 Год назад

    शेवटी कपाळावर गद्दारीचा शिक्का लागलेला आहे तो पुसणे कठीण आहे

  • @DattaKhude
    @DattaKhude Год назад

    कुणाला झोप येत नसेल तर ह्या माणसाचे भाषण aikaych....😂😂कोण cm बनवलं काय माहिती ह्याला...

  • @nandkumartandel2632
    @nandkumartandel2632 Год назад

    बरोबर कारण तुम्ही पुढे खोटेपणा करणार याची पूर्व कल्पना साहेबांना होती

  • @saisuryewad8695
    @saisuryewad8695 Год назад

    आगोदर जुनी पेन्शन लागु करा नाहीतर मुख्यमंत्री पद तर सोडा साद आमदार पद पन राहनार नाही

  • @ajayv8462
    @ajayv8462 Год назад

    वाट लावली महाराष्ट्राची

  • @chetankokare474
    @chetankokare474 Год назад

    बाळासाहेब ठाकरे यांनी कर्ज माफी केली निवडणूक आल्याबरोबर तुम्ही काय केलं शिंदे साहेब

  • @uttam91221
    @uttam91221 Год назад +39

    Gaddar atta Mumbai vika ata

  • @thrillwheel180
    @thrillwheel180 Год назад

    Hmmm here...meet our CM sir ... 🙏

  • @vilasghule2906
    @vilasghule2906 Год назад

    शिंदे साहेब आत्ता हे सांगून काय उपयोग बाळासाहेब ठाकरे या जगात नाही आहे पण आत्ता तुम्ही मोदींच्या पुढे काय नाही बोलू शकत ..............

  • @raajeshbhoir2547
    @raajeshbhoir2547 Год назад +2

    म्हणजे तेव्हा पासून चापलुसी दुष्ट चे काम चालू होते, स्वतःच्या फायद्यासाठी आता बाळासाहेबांना बदनाम करायला लागेल मतलबी माणूस

  • @vinodfarkade6526
    @vinodfarkade6526 Год назад +1

    Gadar

  • @ganeshdhangar7753
    @ganeshdhangar7753 Год назад

    करण साहेबाना तेव्हा सुधा तुमची ओकत माहीत होती......

  • @dattatrayzolekar5305
    @dattatrayzolekar5305 Год назад

    आता बाळासाहेबांचे नाव घेण्याचा लायकी तरी राहीली का निर्लज्जपणाचा कळसच झाला आहे❓

  • @arungadhari7014
    @arungadhari7014 Год назад

    आता किस्स्यांचच पेव फुटेल. ऐकत रहा,मग काय.

  • @ashwinnikam4878
    @ashwinnikam4878 Год назад

    बाळासाहेब होते तोपर्यंत स्वतः उमेदवार ठरवायची हिम्मत नव्हती ... आता नाहीत त्यामुळे लोक आणि शिवसेना फोडण्या एवढं daring झालं तुमचं ... 👎👎

  • @ssdckhsb
    @ssdckhsb Год назад

    तुझी लायकी माहीत होती त्यांना म्हणून टेप रेकॉर्डिंग केली होती......

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 Год назад +2

    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भाजपा जय जय बाळासाहेबांची शिवसेना

  • @vikaschinchwadkar1453
    @vikaschinchwadkar1453 Год назад

    अरे हे तर नुस्त्या जुन्या गोष्टी किस्से यातच आहेत

  • @pranavbhujbal4252
    @pranavbhujbal4252 Год назад

    त्यावेळी काॅलर माईक तरी होते का 😂😂😂😂

  • @Shadowdightpro
    @Shadowdightpro Год назад +5

    Tyach laykicha Tu. Barobar bolale saheb.

  • @navajmulla6712
    @navajmulla6712 Год назад +3

    50 khoke 1 dum okay 💪🙏👍

  • @maheshs6238
    @maheshs6238 Год назад

    म्हणजे नक्की कुठला 'सिग्नल' हवा होता?

  • @swapnilpatil4402
    @swapnilpatil4402 Год назад

    बाळासाहेबांना कळाल होत की बोलतो 1आणि करतो 1त्यामुळं टेप रेकर्ड केलं

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 Год назад

    निर्लज्जपणाचा कळस आहे
    जनाचि नाही तर मनाची
    ऊध्दव ठाकरे ने पण टेप लावायला हवा होता
    एकदा "वरति" जाऊन आलेले आहेत 😀