Ajit Pawar गटात गेलेल्या Madan Bhosle यांना आपल्याकडे घेण्यासाठी Sharad Pawar यांची मोठी खेळी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BolBhidu #MadanBhosle #SharadPawar
    राष्ट्रवादीत बंड करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांना साथ देणाऱ्या सर्व आमदारांना विधानसभेत पाणी पाजण्याचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा इरादा आहे. त्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खंबीर साथ असल्याचे दिसून येत आहे. काधीही जाहीरपणे कुणावरही भडक टीका न करणारे पण टप्प्यात आणून कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटील यांनी साताऱ्यात अजित पवार गटाला गाठण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे. अजित पवार गटाचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्याविरोधात भाजपचे नेते आणि साताऱ्यात मोठे प्रस्थ असणारे माजी आमदार मदन भोसले यांना गळाला लावल्याची चर्चा आहे.
    जयंत पाटील यांनी रविवारी थेट मदन भोसले यांच्या निवास्थानी जाऊन दीड तास चर्चा केली.या भेटीबाबत मात्र दोन्ही नेत्यांनी ताकास तूर लागू दिला नाही. आमचे सलोख्याचे संबंध असल्याचे सांगून राजकीय चर्चेवर या दोन्ही नेत्यांनी बोलणे टाळले आहे. चर्चेनंतर मात्र जंयत पाटील यांच्या चेहऱ्यावरील हसू बरेच काही सांगून गेल्याचे स्थानिक पत्रकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे मदन भोसले यांनी हातात तुतारी घेतली तर वाईसह साताऱ्याचे राजकारण बदलणार का, याची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 48

  • @saurabhkakade.
    @saurabhkakade. 17 дней назад +18

    पवार ❤❤️‍🔥❤️‍🔥

  • @Ithape
    @Ithape 17 дней назад +12

    मकरंद पाटील 50 हजारांनी विजयी🎉
    लावा ताकद

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 17 дней назад +22

    महारष्ट्र च बुलंद आवाज फक्त शरदचंद्र पवार साहेब 🔥💪❤️

  • @kohalivirat8827
    @kohalivirat8827 17 дней назад +15

    Pawar is power ❤sharad pawar 💖

  • @agenta1575
    @agenta1575 17 дней назад +18

    आधी साखर कारखान्याची थकीत बिले शेतकऱ्यांना मिळू दया मग बघू मदन भोसले यांना मत द्याचे की नाही

  • @aniketsonawane7884
    @aniketsonawane7884 17 дней назад +8

    आता फक्त तुतारी

  • @रोहित000
    @रोहित000 17 дней назад +5

    शरद पवार ❤️‍🔥😎

  • @Shinde1999
    @Shinde1999 17 дней назад +8

    मकरंद पाटील अपक्ष उभे राहिले तरी निवडून येतील 😂, त्यांचे काम बोलते.

    • @abhishekkale1067
      @abhishekkale1067 17 дней назад +6

      केळाचं काम 😂😂😂

    • @Shinde1999
      @Shinde1999 17 дней назад +2

      ​@@abhishekkale1067 होय का मग मदन भोसलेने काय उपटली मतदारसंघात 😅😅😅

    • @VishalYadav-fq6ck
      @VishalYadav-fq6ck 17 дней назад +5

      मकरंद पाटील न काय केलं ते सांगा. ज्या पवार साहेबांनी लक्ष्मण तात्या पाटील यांचं घराणे राजकारणात मोठं केलं. त्या च लक्ष्मण पाटील यांच्या दोन्ही मुलांनी पवार साहेबांच्या उतरत्या वयात त्यांच्याशी गद्दरी केली

    • @swapnilchaudhari9279
      @swapnilchaudhari9279 17 дней назад

      Comment kar narayana Kay kel mahitet ..makrand aaba independent rahila tari tokat nivdun yeyeel

    • @सचिनजाधव-ल5म
      @सचिनजाधव-ल5म 17 дней назад

      मकरंदआबांनी तिन्ही तालुक्यात प्रचंड रस्ते जाळे निर्माण केलं आहे...???
      ज्या मदन भोसलेने कारखाना खाल्ला तोच कारखाना पुर्नजिवंत करत आहे आजच यंदाचे संपूर्ण उसबील आहे आणी 5 तारखेपर्यत मदन भोसलेने बुडवलेले जुने उसबील ही मकरंदआबा देत आहे...
      आबाच्या कामाची लिस्ट मोठी आहे प्रत्यक्षात भेटा...!!

  • @ravindramandhre939
    @ravindramandhre939 17 дней назад +1

    माझी आमदार मदन पिसाळ यांच्या कुटुंबात तिकीट द्या. तरच मकरंद पाटील यांना फाईट चांगली मिळेल.

  • @ALLINDIA-h5
    @ALLINDIA-h5 17 дней назад +1

    Ratnagiri madhe काल एका 20 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला 2 रिक्षा चालक होते 😢😢😢😢😢

  • @SumitPatil3210-k2d
    @SumitPatil3210-k2d 17 дней назад +10

    किती बी ताकद लाव जंत पाटील..मकरंद आबा पाटील 50 हजार मतांनी विजयी होणार..

  • @rahuljagadale4074
    @rahuljagadale4074 17 дней назад +1

    मकरंद आमदार, नितीन खासदार ..
    आपण दोघे भाऊ-भाऊ दोघे मिळून सातारा जिल्हा लुटू...😂😂

  • @thevijaykank
    @thevijaykank 17 дней назад +1

    Pawar is power

  • @Mr.unstoppable1992
    @Mr.unstoppable1992 17 дней назад +1

    मदन भोसले यांना निवडणूक जड जाईल कारण मकरंद पाटील यांचे काम चांगले आहे 😊

  • @sustainable2480
    @sustainable2480 17 дней назад +1

    जिकड आकाश पिसाळ असणार तो आमदार होणार त्या भागात..

  • @arvindmandhare7782
    @arvindmandhare7782 14 дней назад

    सकाळी सकाळी बिना पाण्याची घेतलीकाय बोल भिडू.. caption wrong.. inf wrong

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 17 дней назад

    फक्त आबाचा...!!

  • @prashantpisal9693
    @prashantpisal9693 16 дней назад

    It means internally Sharad Pawar give buy to ajit pawar to win in wai ...

  • @AniketKTM
    @AniketKTM 17 дней назад +2

    Makrand patil 👑

  • @dfcreation1688
    @dfcreation1688 17 дней назад

    मकरंद पाटील जिंकून येणारच....❤

  • @shrirajjamdade7890
    @shrirajjamdade7890 15 дней назад

    मदन दादा आपक्ष आमदार म्हणून निवडून आले भाजपा कडून नाही.. चुकीची माहिती नका देऊ

  • @AniketKTM
    @AniketKTM 17 дней назад +4

    Makrand Patil Fix MLA 👑

  • @userunfound_
    @userunfound_ 17 дней назад +3

    आबाचा गेम होणार यंदा....

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 17 дней назад

    जननायक विकासपुरुष मकरंदआबा पाटीलच येणार...??

  • @adityasonawane2523
    @adityasonawane2523 17 дней назад

    If Madam Dada gets a ticket from Tutari, Pawar Saheb will lose hold on Wai-Mahableshwar-Khandala

  • @revakadam5960
    @revakadam5960 16 дней назад

    लावा ताकद आबा दीड लाख मताने येणार

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 17 дней назад +1

    हा अजून किती दिवस बोकांडी बसणारे काय माहित!

    • @PK-os9jo
      @PK-os9jo 17 дней назад +4

      तुझ जो पर्यंत दुखत नाही तो पर्यंत😅

  • @muunna100
    @muunna100 17 дней назад

    आबसाहेब परत निवडून येणार

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 15 дней назад

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @surajmandhare6921
    @surajmandhare6921 17 дней назад +2

    Sharad पवारांची जादू नाही चालणार

    • @laxmannirwal8746
      @laxmannirwal8746 17 дней назад

      झोप तु😅 तुलाच काय कोणालाच शरद पवार कळत नाही 😂

  • @Shinde1999
    @Shinde1999 17 дней назад +3

    ज्याला गळाला लावताय त्याची कामगिरी चांगली नाहीये त्यापेक्षा एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट द्यावे.

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 17 дней назад

    पवार

  • @बाबूभैया98
    @बाबूभैया98 17 дней назад +1

    नम्रता faaaaarrrraaaate😂