Badlapur School Case : Tushar Apte, Uday Kotwal यांच्यासह शाळेच्या मुख्यध्यापिका व सेविका गायब

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MarathiNews #LatestMarathiNews #BadlapurSchoolCase #RapeSchoolGirl #BadlapurNews #TusharApte
    बदलापुरातील चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीये. या प्रकरणातील शाळेच्या मुख्यद्यापिका, संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि चिमुकल्यांच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आलेल्या दोन्ही सेविका फरार आहेत. त्यामुळे या प्रकरणात अजून एक नवा ट्विस्ट आलाय. शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल RSS चे असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. ज्या दिवशी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं त्या दिवशी शाळा कशी त्या मुलींच्या पाठीशी उभी राहिली यावर शाळेचे सचिव तुषार आपटे यांनी मुंबई तकला स्पष्टीकरण दिलं होत. त्यांनतर तुषार आपटे यांचाही भाजपसोबत संबंध असल्याचा खुलासा झाला आणि तेही फरार झाले. आता आरोपी असलेली ही सगळी मंडळी फरार झाल्यामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा बोट उचललं जातंये. शाळेचे अध्यक्ष, सचिव, मुख्यद्यापिका आणि दोन्ही सेविकांच्या पळून जाण्यामागे नेमका कुणाचा हात आहे? हे जाणून घेऊयात पुढील काहीच मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 180

  • @omdhawad1034
    @omdhawad1034 Месяц назад +46

    मुंबई आज तक वाल्यांना माझी एवढीच विनंती आहे की, जेवढा तो नराधम दोषी आहे, तेवढेच शाळेचे सर्व कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि इतर या सगळ्यांना समान शिक्षा झालीच तेव्हा कुठे बदलापुरकरांना आणि महाराष्ट्राला खरा न्याय मिळेल.

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 Месяц назад +4

      पोलीस खात सुद्धा.

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Месяц назад

      अगोदरही एका दहावितल्या मुलीचे बॉल दाबले होते तेव्हाच असा आवाज उठवायला हवा होता मग हे प्रकरण झाले नसते

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 4 дня назад

      ​@@chandrakantsonawane9714आणी ड्रेस पण दिलाय खा..की.

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 Месяц назад +51

    निच लोक आहेत शाळे वाले ....

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 Месяц назад +15

    शाळे ची परवानगी रद्द करा नाहीतर जनता रस्त्यावर येणार.

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 Месяц назад +21

    स्त्री विरोधी भूमिका जगजाहीर झाली आहे

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r Месяц назад +42

    सरकार ने फरार केले

  • @kishanitubone1886
    @kishanitubone1886 Месяц назад +43

    गृहमंत्री साहेब राजीनामा द्यावा

    • @dnyandeoingale8448
      @dnyandeoingale8448 Месяц назад

      तो हिजडा काय राजीनामा देणार

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t Месяц назад +52

    सरकारी वकील पण भाजपचे काय न्याय मिळणार

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Месяц назад +27

    फरार किती दिवस होतील शेवटी सरेंडर व्हावेंच लागेल

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Месяц назад +40

    विधानसभा निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे

  • @chandrakantpriyadarshi8127
    @chandrakantpriyadarshi8127 Месяц назад +10

    उदया परवा फडणवीस पण फर्रार होइल तो ही आरएसएस चा आहे

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Месяц назад +31

    फरार का झाले का फरार केले

  • @rameshdagale1571
    @rameshdagale1571 Месяц назад +15

    संचालक मंडळाच्या अध्यक्ष व प्रिन्सिपॉल यांना सुद्धा फासावर लटकिण्यात यावे

  • @aasawarinagardeolekar3833
    @aasawarinagardeolekar3833 Месяц назад +2

    मला राजकारण कळत नाही पण छोट्या मुलींना न्याय मिळायला पाहिजे.

  • @suhasaroskar1703
    @suhasaroskar1703 Месяц назад +31

    हटाव शिंदे फडणवीस दादा सरकार

  • @mnsalve
    @mnsalve Месяц назад +9

    फडवणीस आणि शिंदे काय झक मारत आहे का ? 😠😡

  • @NamdevMuthe-n3x
    @NamdevMuthe-n3x Месяц назад +6

    महाराष्ट्र मधील सर्व सामाजिक संस्था किंवा इंग्रजी माध्यम शाळा बंद करा. त्या जागी सरकारी आधिकारी नेमणूक करा.खूप रोजगार मिळेल तरुण पिढी ला

  • @vinayakgosavi6497
    @vinayakgosavi6497 Месяц назад +10

    मला यावर असे वाटत आहे कि या ना त्या कारणावरून शाळा कशी बंद करता येईल हाच उद्देश असावा. पण.... हि शाळा कदापि बंद करता येणार नाही. कारण या शाळेतील एवढ्या असंख्य मुलांना कोणत्या शाळेत सामावून घेतले जाईल यांची खात्री नाही. कारण याच बदलापूर मध्ये काही शाळा निर्भीड पणे शाळा डोनेशन घेत आहे. आणि ते सामान्य लोकांना परवडत नाही. त्याबाबत देखील सरकारी प्रशासनाने लक्ष द्यावे आणि अश्या सर्व शाळातील सरकारी प्रशासन समितीमध्ये त्याच शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालक यांना सामावून घ्यावे.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 Месяц назад +21

    शाळा संचालक भाजपाचा वकिल भाजपाचा त्याना कोण पुढारी वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन शाळा भाजपा त्यांचा साहेब दबाव आणीत होते

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 Месяц назад +18

    एका लिंग पिसाट व्यक्ती मुळे किती झाली ही वाताहत...

  • @RahulSingh-fi4vb
    @RahulSingh-fi4vb Месяц назад +17

    bjp ने महाराष्ट्रची वाट लावली

  • @vinayakgosavi6497
    @vinayakgosavi6497 Месяц назад +3

    मुंबई tak 🙏मला याबाबतीत आपली भेट घेणे अति आवश्यक आहे.

  • @Pappu5565
    @Pappu5565 Месяц назад +12

    भाजपा चे सर्व आहे..
    शाळा
    पोलिस
    वकील
    मग सामान्य माणूस ला न्याय मिळेल का.. मला सांगा

  • @manishathange3110
    @manishathange3110 Месяц назад +5

    घडवलं जातंय, भाजपचे लोक काहीही करू शकतात

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 Месяц назад +11

    शिंदे ने पळवले असतील

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 Месяц назад +12

    कदाचित वकील साहेबांनीच सल्ला दिला असेल...

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 Месяц назад +6

    भाजपच्या माणसाची शाळा मग काय होणार हे आधीच माहिती होते

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Месяц назад +10

    कथोरेंची मुलाखत घ्या, सगळे सापडतील.

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 Месяц назад +3

    सगळेच जाऊन द्या त्याना पळायला कोणि मदत केली? पोलिस कुठे होते? कारण एव्हढी जनतेची आंदोलन झाली तर शाळेचया स्टाफ ला संरक्षण दिल असणार.

  • @babannandavadekar5934
    @babannandavadekar5934 Месяц назад +13

    निच रे निच भाजपा निच

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641 Месяц назад +1

    बदलापूर चे आमदार खासदार कोण आहेत ? आणि कुठे आहेत हे लोक प्रतिनिधी?

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 Месяц назад +1

    जर. दोषी नाही. तर फरार होण्याचे कारणच नाही. फरार झालेल्या ना. अटक करून कसून चौकशी करावी. सर्व सत्य बाहेर येईल.

  • @PravinSasane-ym6xx
    @PravinSasane-ym6xx Месяц назад +2

    पळून पळून कुठे पळणार सापडणार.... कानून के हात लंबे होते हे

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y Месяц назад +2

    पळाले की पळवून लावले. Diplomatic पासपोर्ट वर परदेशात तर गेले नाही ना?

  • @namdevdeulu5023
    @namdevdeulu5023 Месяц назад

    सदर प्रकरणात जे जे लोक दोषी आहेत, त्या सर्वाना शिक्षा ही झालीच पाहिजे

  • @j.m.929
    @j.m.929 Месяц назад +6

    'सागर' वर सगळेच सापडतील

  • @manoharkale1103
    @manoharkale1103 Месяц назад +10

    हुकूमशहा सरकार

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 Месяц назад +4

    इतके दिवस सरकार काय करत होते पळून जायची वाट बघत होते का पळवून लावले हे जनतेला सांगावे

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 Месяц назад

      घ्या मोदी अमीत शहा फडवणीस पूर्ण महा रास्टाचि वाट लावली या लोकानी मराठी माणसाना जीवन नकोसे केले आहे.विकास कसला हा वीकास व.दनीय बाळासाहेबाचे श्राप लागलेत देशात भाजप कायमची स़पणार आहे काय चा़गल केल सा़गा जनतेने बघताय ना .एक दिवस चा़गला जात नाही आहे .

  • @Raju-si7yo
    @Raju-si7yo 2 дня назад

    शिक्षा काय होणार नाही मग भारतरत्न देता की काय त्यांना

  • @pravinkamble1375
    @pravinkamble1375 Месяц назад

    प्रशासना ला लाज वाटायला पाहिजे त्यांना जाऊच कसे दिले सर्व मिळालेले आहेत

  • @GaneshPatil-jv5mq
    @GaneshPatil-jv5mq Месяц назад

    याला जबाबदार राजकीय पक्ष,शाळेचे प्रशासन, पोलीस स्टेशन यांचे एकमेंकाचे फोन संभाषण तपासणी व्हावी. तीही खरी.

  • @nanadanmahadave
    @nanadanmahadave 5 дней назад

    पळुन का गेले फरारी? अक्षय सफाई कामगार. आया नी जवाबदारी न घेता बळजबरीने त्या वर टाकली. झाला हा प्रसंग. आया आणि त्यांचा साहेब हेच गुन्हे गार आहेत

  • @shekharshaikh1958
    @shekharshaikh1958 Месяц назад

    पोलीस अधिकारी शितोले हिला मुंबईला. बदली गेली तिचे कॉल चेक करा. पण तिला सस्पेंड नाही केली मी सामान्य माणूस

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 Месяц назад +1

    आता हे सर्व जण भाजप मध्ये जातील. भाजप त्यांना वाॅशिंग मशीन मध्ये घालून पक्षात घेऊन शालेय शिक्षण मंत्री बनवतील.

  • @blackblack1553
    @blackblack1553 Месяц назад

    त्यादिवशी कोतवालांना रडताना बघून मलाही असं कालवलेलं पण हा कोतवालही असा नीच असेल वाटलं नव्हतं.

  • @user-yk2tz3qg5j
    @user-yk2tz3qg5j Месяц назад

    सर्वांदेखत फरार होण्याची नवी कला...आधी पूजा खेडकर आणी आता हे...यंत्रणा सामील असेल तरच असे होवू शकते

  • @RameshwarSapkal-ot3kb
    @RameshwarSapkal-ot3kb Месяц назад +1

    फरार झाले नाही फरार केले

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय Месяц назад

    सर्वांना वाचवण्यासाठी प्रयत्न.

  • @digambarchikanevlogs6393
    @digambarchikanevlogs6393 Месяц назад

    वाईट या गोष्टीचे वाटते की काही नाही होऊ शकत सगळे प्रकरण दाबले जाणार आणि जनता पाहत बसणार.
    कालांतराने जनता सगळे विसरून जाणार

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 23 часа назад

    नीच लोक शाळेमध्ये

  • @sushilshirsat9275
    @sushilshirsat9275 Месяц назад

    या गुन्हेगारांना शोधून शिक्षा झालीच पाहिजे. पळून जाऊन वाचतील अशी त्यांची चुकीची भावना आहे. न्यायव्यवस्था व पोलीस प्रशासन तुम्हाला सोडणार नाही. त्याची बोर्डा मुलीला न्याय मिळालाच पाहिजे.

  • @b.k.6202
    @b.k.6202 Месяц назад

    मला वाटतं बीजेपीच्या दावणीला बांधलं गेल्यापासून उज्वल निकम नैतिकता, सदाचार या गोष्टी विसरला आहे.

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 Месяц назад

    फडणविस जबाबदारी आहे ही

  • @shekharshaikh1958
    @shekharshaikh1958 Месяц назад

    शितोले मॅडमला सस्पेंड करा बाकी लोकांना केलं तिच्यावर एवढा दबाव का आला 12 तास का लागले नक्कीच तिला कॉल आले असतील तो रेकॉर्ड चेक करा सरकारने जर शितोले चुकीचे असेल. सस्पेंड ऑर्डर काढा तिची बदली करू नका

  • @SantoshOhal-p4u
    @SantoshOhal-p4u Месяц назад +4

    Tyna pakdoon jail madhe taka

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 Месяц назад

    गृह राज्यमंत्री मंत्री फडणवीस यांचा राजीनामा घ्या,

  • @निसर्गरम्यमुळदे

    या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बीजेपी ला हाकलून दिले तरच बर

  • @shivdasmokhade4838
    @shivdasmokhade4838 Месяц назад +1

    Bjp , Rss cha hat ahe.

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 Месяц назад

    मीडिया वाल्यांनी सत्य समोर आणावं

  • @sachinadkekar1710
    @sachinadkekar1710 Месяц назад

    नागपुर RSS शाखेतुन हालचालींना वेग,महाराष्ट्रातील RSS विचारधारेवर आधारीत सर्वच शाळेंचे गुपीत बाहेर येणार

  • @unclespecial2052
    @unclespecial2052 Месяц назад

    13 एकर जागा आहे...
    मोठे कॉम्प्लेक्स शॉपिंग मॉल...
    बांधायचे आहे ह्या..
    आपटे आणि इतर मंडळींना...😂

  • @Emptiness132
    @Emptiness132 Месяц назад

    दोषी जर RSS किंवा भाजपा चे असतील तर निर्दोष 😁

  • @sachinlingale953
    @sachinlingale953 Месяц назад

    ^ आरोपी कोणत्याही पक्षाचा असू द्या वाचला नाही पाहिज

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 Месяц назад

    कधी कधी मोठी लोक असतात अध्यक्ष शिक्षक असू शकतात त्यात गरीब भरडला जातो

  • @RameshwarGaikwad-iu2ek
    @RameshwarGaikwad-iu2ek Месяц назад +1

    भाजप हटाव

  • @kuldeeproy5436
    @kuldeeproy5436 Месяц назад

    काय हे जगात चालले आहे काय त्या लहान पोरींना अजून काही कळत नाही आणि त्यांच्यासोबत असं झालं आहे काय त्यांची अवस्था असेल आणि काय त्यांच्या कुटुंबाची हालत असेल थोडा विचार करा पण

  • @सचिनमनोहरराणे

    हा र्याकेट आहे 👍

  • @amolmore5641
    @amolmore5641 День назад

    यांना अटक करा

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 Месяц назад

    भेटल्यावर जरा चोप द्यायला पाहिजे

  • @nandkishoreb8696
    @nandkishoreb8696 Месяц назад

    फरार व्हायला मदत करतात.

  • @vilasjaring2233
    @vilasjaring2233 Месяц назад

    Ethe pan tarikh pe tarikh honar?

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 Месяц назад

    सरकार जबाबदार आहे एकनाथ शिंदे आणि फडणीस राजीनामा द्यावा

  • @NaganthParchande
    @NaganthParchande Месяц назад

    विधान सभानिवङनिकीतून धडा शिकवला पाहिजे
    फरार झाले लेना जामिनावर सोङुनका

  • @anisashaikh1496
    @anisashaikh1496 День назад

    NEW ESCAPE PLAN STARTED...AKSHAY NO MORE ...SUBJECT WL BE CLOSED SLOWLY

  • @chaitanyabhanushali2977
    @chaitanyabhanushali2977 Месяц назад

    Aik sad poem by dr asha . Aai sang na mla kay g zhal mla kahich kalat nhavat pn Aaj bajuch jag aandhal ks zhal . Mazhi hak aikun aali nahi aivdhe behere ks zhal . Aai rahude na mla tuzhya kushit .nako sodun hat mazha Karan ghara baher paul taktana ghabarate mi aata . Aai ks olakhu mi hya rakashala .prashn ani utter he samjanyach mazh vay nahi fakt aivdhe kalaytay aata ki jagat saglyat safe aaichi Khushi . Ani babanchya hatacha zhoka .

  • @madanpanse1580
    @madanpanse1580 Месяц назад

    Court should take strong movie . against school staff.

  • @HimanshuJagtap
    @HimanshuJagtap Месяц назад

    Faraar…
    Zale ❌
    Kele ✅

  • @NitinAkarande
    @NitinAkarande 14 часов назад

    Sarvana farar honyasathi vakil ujjaval nikam yani sangitle asel.

  • @bhagwatsonawane8079
    @bhagwatsonawane8079 День назад

    घडवल जातेय

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 Месяц назад

    Nikamne ani fadnvis shinde ne rop padvle.

  • @tbhere1967
    @tbhere1967 Месяц назад

    हे सर्व घडतय दोषी आहेत

  • @BhosSubhash
    @BhosSubhash 19 часов назад

    Wishas nangray patil asha wali Kay Kam kartat

  • @babasahebmane-patil4483
    @babasahebmane-patil4483 Месяц назад

    HM.arrest.kelich.pahije

  • @pranilgadekar5947
    @pranilgadekar5947 Месяц назад

    Cm and bjp ne ...faraar kele....Vijaya malyaa sarkhe....outof India pathavnaar

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 Месяц назад

    हेसगळघडवलजातय

  • @kiransawant4646
    @kiransawant4646 9 дней назад

    lok sarv thodyach divsat visrun jatil.

  • @samirkadam1263
    @samirkadam1263 Месяц назад

    Aaropi hyla konachya bolnya var kamavar thevle tyala hi aaropi kara

  • @rameshjadhav3237
    @rameshjadhav3237 Месяц назад

    Shalechya committee la sodu nka w je koni politics wale support krtat school committee la tyanchya wr pn Karwar kra jr tyanchi mulgi asti tr

  • @PrasadManchekar-p2b
    @PrasadManchekar-p2b Месяц назад

    Andolan kartyana sodun dya...

  • @pundlikbachhav1369
    @pundlikbachhav1369 Месяц назад

    Je doshi aastil kunalach sodu naka

  • @vaishaleejadhav4623
    @vaishaleejadhav4623 29 дней назад

    Shodha yanna Ani tudawa.. police nakki ch shodhun kadhu shktat

  • @missrukshi786
    @missrukshi786 Месяц назад

    Mothya saustha unmatta ,magrur lokanchach Haati ahet purna deshbharat

  • @sanjaynikam2900
    @sanjaynikam2900 Месяц назад

    हे प्रकरण घडवले जात आहे

  • @babasahebmane-patil4483
    @babasahebmane-patil4483 Месяц назад

    H ay.sarvancha.dosh.hai

  • @YogeshSurte-j3d
    @YogeshSurte-j3d Месяц назад

    😡😡😡😡😡

  • @RameshShigvan-nv6in
    @RameshShigvan-nv6in Месяц назад

    Yena taka zel mhde hech mote gunaygari ahet

  • @mahadevkaranje9873
    @mahadevkaranje9873 Месяц назад

    Aasish ha udai thaakrya chaa maanusa hae Siva seyana udai chaa shaaga nya earuna BJP's la bada nama kr nya chaa daa va hae

  • @upendrashinde
    @upendrashinde Месяц назад

    Je doshi ahet.farar ahet.tyana police pakdun Anu shate .ase ka gharat nahi .tyana atak kara.

  • @tarachandabhang8527
    @tarachandabhang8527 Месяц назад

    Sarkarche patbal aasl tar akya Maharashtr at atyacharachi prkarne vadtil

  • @nishadmulla1666
    @nishadmulla1666 Месяц назад

    3 te 4 FiR karun .Mokka Act takne .hech best hoil.

  • @josephkachpille8889
    @josephkachpille8889 Месяц назад

    Kalvach kay samajne wale ko ishara kafi hai