फार छान माहिती दिली, सरकार पॉलिसी वर फार तर कोणी बोलत नाहीं, आपण जे स्पस्ट बोलता, ते खूप महत्वाचे आहे. अशीच महिती विश्लेषन हवे आहे, जेणे करुन न्याज्ञात भर पडेल, धन्यवाद.
जर सरकारला इतकीच लोकांची काळजी असेल तर त्याने सर्वात पहिलं जुगाराचे अड्डे मटका लॉटरी यावरती बंदी आणावी यामुळे कोण श्रीमंत झाला आहे पण मार्केट प्रोफेशन म्हणून करणाऱ्या लोकांना याचा फटका बसू शकतो
Sebi ने retailers चा एका दिवसाचा loss किती असावा हे निश्चित करावे आणि त्या ठराविक loss ला गाठले की position auto square off केली जावी... Broker कडून... आणि त्यांची खरंच काळजी असेल तर त्यांच brokerage आणि gst कमी करावे...
Acha tujhya 10k kiva 20k madhe tyana intres aahe are kay bolto tu stop loass theun tareding karaichi astte tumi bina stop loss theun tareding karnar aani bolnar loss hoto aahe karun wa @@sunnymagar4153
सर खरंच खूप चांगलं विश्लेषण तुम्ही केलं हे सगळं या लोकांचं मील बाट के खावो असंच आहे कोणताही रिटेलर झालेला लॉस रिकव्हर करण्यासाठी कर्ज काढून ऑप्शन ट्रेडिंग करत आहेत असे अनेक ट्रेडर मी बघितले आहेत खरंच सर मनापासून धन्यवाद तुम्ही खूप चांगले मुद्दे मांडले आहेत हे सेबीने रिटेलर ला ओरबडून खाणाऱ्या वर कारवाई केली पाहिजे
अर्थमंत्री बदलला पाहिजे.मॅडमनी मागे अती श्रीमंत लोकांचा टॅक्स भरमसाठ वाढवला होता.त्यावेळी दोन दिवसात बाजार कोसळला होता.बरेच लोक भिकेला लागले होते.ह्यावेळी derivatives वर टॅक्स लावायची वार्ता केल्यावर बाजार काही दिवस थांबला होता.त्यानंतर समिती बसवून 3 महीने दिल्याची बातमी आल्यावर बाजार वाढू लागला होता.आज पुन्हा यावर नवी बातमी आणि बाजार कोसळला.दिल्लीवर एकदा महमद तुघलक बसला होता.तो भलते निर्णय घ्यायचा आणि खड्ड्यात जायचा.मॅडमचे निर्णय पण तुघलकी असतात.
छान मुद्दे संगीतलेत. मला वाटत की आज बरेच लोक शेयर मार्केट ला speculate करायला वापरत आहेत त्यामुळेच लॉस मध्ये आहेत. ह्याला एक बिझनेस समजून निर्णय घेतले तर लॉस कमी होतील आणि कुठलेच नियम बदलायची गरज पडणार नाही.
SIR I THINK WE SHOULD FILE PETITION AGAINST SEBI AND TAKE COMPENSATION FOR MISS GUIDING RETAIL TRADERS. FROM SEBI ....TIME TO SHOW RETAIL POWER OF RETAIL TRADER.... TIME TO TAKE ACTION ........NOW
Best Sir..u addressed all the points and biased nature, weaknesses of Market regulator...need to raise voice across the nation on any " harsh" policy decision if made...
टेन्शन घेऊ नका भावांनो. Sebi असा कोणताच नियम लागू करणार नाही कारण.. हे एवढे सगळे ब्रोकर, SEBI, FII, retailers च्या जीवावर पैसा कमवतात.. goverment la सगळ्यात जास्त revenue FNO मधून मिळतो. सो अस काहीही होणार नाही. 🙏
Sir mi f&o madhye trading karto profit pan yeto, parantu aalela profit tikvata yet nahi. Jyast profit chya nadat over trading hote. ani aalela profit sudha jato ani bharpur loss hoto tar tyavar kay upay suchva
If there are any changes done to F&O or if more taxes are forced on this segment then i urge from bottom of my heart to show a black day in market. Which means all option buyers unite and decide a day when noone will do any activity in market, completely boycott the market only then SEBI and FM will understand our power.
In Broker account we can activate segment & deactivate it. Similarly make compulsion to broker to provide how much orders we can execute in day & we can set no of orders before trading... overtrading problem will be solve.
त्यांचे profits खूप कमी होतील.. buyers उरणार नाहीत मार्केट मध्ये... Volumes नसतील... मोठमोठ्या movements येणारं नाहीत... Fiis diis institutions आणि operators च रहातील मार्केट मध्ये. निफ्टी चा जोर कमी होईल, मार्केट गोगलगाईच्या गतीने चालेल, कदाचित आहे तिथेच घुटमळत राहील. Retailers शिवाय मार्केट म्हणजे ऑक्सिजन नसलेलं शरीर....
सर आपल्या देशात आशी कोणती फील्ड आहे ज्यामध्ये 11% सक्सेस रेशो आहे देशात लोक हजारो गेमिंग ॲप किंवा अनेक इलिगल ॲप मधे हजारो रुपये बरबाद करतात तिकडे सरकारच लक्ष जात नाही, पण ट्रेडर ला बदनाम केलंच पाहिजे सरकारला देशात कोणालाच सुखाने जगू नाही देयच हेच अंतीम सत्य आहे हे आपण अजून समजलेलो नाही🙏
खर महनजे आप्शन चा कोनटिटि सिंगल हयाला पाहिजे लोट साईज नही आणि दुसरे टाईम डिके बंद करावे आणि ईसपायरी महीना ची पाहिजे किरपटो सारख आणी 18 तास होने पाहिजे ज्याला जसा टाईम भेटेल तसा ट्रेड करनार
सर नवीन अपडेट आली का सागा सर तुमचे व्हिडिओ खुप छान असतात option trading चालु राहायला पाहिजे सर trading वर व्हिडिओ बनवणे पण चालु ठेवा सर.You are great parson. Thanks sir 🙏🙏🙏
Sir 1)stock madhe marging vadhavli tari option volume kami hoil 2 ) Sir trader la 3 mahineya cha cans dyava ager 3mhine cha pnl grin ahe tar option madhe thmba nahiter qontite kami kara asha aadesh broker la sebi ne dyava manje retailer loss karnar nahi
सेबी ला नियंत्रण करायच असेल तर Over Trading वर बंदी घालावी. ३-५ पेक्षा जास्त f&o ट्रेड केले तर त्यावर 50% कर आकारावा. expiry कमी कराव्यात .आपोआप लॉस वर मर्यादा येइल.
Long term sathi very good initiative by SEBI, people should focus on investment rather that blind option trading game they which they treat like lotary tickets expiring everyday
mili bhagat aahe sagali.. chotta retailers motha volumes aanu shakat nahi. Option trading suru rahila pahije. Addhich job che vande aahe. evde tax pan aahet. nusta tax bharaycha ka ki kaahi income pan karaycha..
Sir tumhi reteylar sathi je sangitla tech houde ,Karan je jev todun shikat ahet je yala business manunu Ani kariyar manun bagat ahet parat tyancha sarkarkadun Ani sebi kadun ghat v nuksan hoil
First of all why they started every day expiry? Why they reduced lot size of index options? And now they want to control retail options trading. Is it a joke! Your points are to the notch. SEBI should anwser all these points.
1 To begin with SEBI should start training sessions. After attending particular number of sessions he or she should be allowed to trade options. 2. If trader looses money for consecutive 2 days then next day he should not be allowed to trade.
जर का no of lots खरेदी किंवा सेल करताना elephants अणि zebra वरती limitations आणले तर थोड ants ना बरेच काही करता येईल. तसेच 10 ते 20 लाखा पर्यंत F&O मधील प्रॉफिट वर 10 ते 15 % व वरील प्रॉफिट वर 20 ते 30% कर लावण्यात यावा. FII वरती options trading चे दिवस कमी करावेत.
🗣️📣 चलो NSE/BSE ✊ एक ट्रेडेर लाख ट्रेडर्स ✊
😂
😂
जय ट्रेडर्स 🇮🇳🇮🇳🇮🇳
Hamari mange puri ho😂
फार छान माहिती दिली, सरकार पॉलिसी वर फार तर कोणी बोलत नाहीं, आपण जे स्पस्ट बोलता, ते खूप महत्वाचे आहे. अशीच महिती विश्लेषन हवे आहे, जेणे करुन न्याज्ञात भर पडेल, धन्यवाद.
जर सरकारला इतकीच लोकांची काळजी असेल तर त्याने सर्वात पहिलं जुगाराचे अड्डे मटका लॉटरी यावरती बंदी आणावी यामुळे कोण श्रीमंत झाला आहे पण मार्केट प्रोफेशन म्हणून करणाऱ्या लोकांना याचा फटका बसू शकतो
ज्या गोष्टींवर बंदी आहे जसे की गुटका, खुलमखुल्ला विक्री चालू आहे सगळीकडे😂😂
And rummy too
Correct. But we are in Disaster 3.0 season.
जुगारी खेळ बंद करा
Good answer brother 👍🏻
Sebi ने retailers चा एका दिवसाचा loss किती असावा हे निश्चित करावे आणि त्या ठराविक loss ला गाठले की position auto square off केली जावी... Broker कडून... आणि त्यांची खरंच काळजी असेल तर त्यांच brokerage आणि gst कमी करावे...
Hahaha 😂😂😂😂
तसं झालं तर ठराविक लॉस पर्यंत नेहून ब्रोकर आपली पोझिशन एक्झीट कराल कारण त्यांना माहीत असतं की आपला स्टॉप लॉस कोठे आहे
Yes sir 😢😢
Acha tujhya 10k kiva 20k madhe tyana intres aahe are kay bolto tu stop loass theun tareding karaichi astte tumi bina stop loss theun tareding karnar aani bolnar loss hoto aahe karun wa @@sunnymagar4153
F&O चालू राहीला पाहिजे ऐक व्यावसायिक हेतूने
सर खरंच खूप चांगलं विश्लेषण तुम्ही केलं हे सगळं या लोकांचं मील बाट के खावो असंच आहे कोणताही रिटेलर झालेला लॉस रिकव्हर करण्यासाठी कर्ज काढून ऑप्शन ट्रेडिंग करत आहेत असे अनेक ट्रेडर मी बघितले आहेत खरंच सर मनापासून धन्यवाद तुम्ही खूप चांगले मुद्दे मांडले आहेत हे सेबीने रिटेलर ला ओरबडून खाणाऱ्या वर कारवाई केली पाहिजे
F&o चा band होण्याचं दुःख सगळ्यात जास्त त्यालाच होईल ज्याने 3 ते 4 वर्ष मार्केट मध्ये स्ट्रगल केलंय आणि आत्ता कुठे profitaable होत होता 😢😢😢
me😢
💯
❤❤😊
अगदी बरोबर सर मी 7 लाख घातले आता कुठं यायला लागले होते पण😢
सर तुम्ही एकदम रास्त मुद्दे उचललेत. अगदी मलाही असेच वाटते
खूप महत्वाची माहिती ............. सध्याच्या इलेक्शन दरम्यान चा घोटाळा केला त्यावर लक्ष बर देत नाही सेबी
अर्थमंत्री बदलला पाहिजे.मॅडमनी मागे अती श्रीमंत लोकांचा टॅक्स भरमसाठ वाढवला होता.त्यावेळी दोन दिवसात बाजार कोसळला होता.बरेच लोक भिकेला लागले होते.ह्यावेळी derivatives वर टॅक्स लावायची वार्ता केल्यावर बाजार काही दिवस थांबला होता.त्यानंतर समिती बसवून 3 महीने दिल्याची बातमी आल्यावर बाजार वाढू लागला होता.आज पुन्हा यावर नवी बातमी आणि बाजार कोसळला.दिल्लीवर एकदा महमद तुघलक बसला होता.तो भलते निर्णय घ्यायचा आणि खड्ड्यात जायचा.मॅडमचे निर्णय पण तुघलकी असतात.
छान मुद्दे संगीतलेत. मला वाटत की आज बरेच लोक शेयर मार्केट ला speculate करायला वापरत आहेत त्यामुळेच लॉस मध्ये आहेत. ह्याला एक बिझनेस समजून निर्णय घेतले तर लॉस कमी होतील आणि कुठलेच नियम बदलायची गरज पडणार नाही.
लोकां ची एवढी काळजी आहे तर , gaming आणि लॉटरी का बंद करत नाही...
Right 👍
Correct
Pahila tr dream 11 band kara
SIR I THINK WE SHOULD FILE PETITION AGAINST SEBI AND TAKE COMPENSATION FOR MISS GUIDING RETAIL TRADERS. FROM SEBI ....TIME TO SHOW RETAIL POWER OF RETAIL TRADER.... TIME TO TAKE ACTION ........NOW
Best Sir..u addressed all the points and biased nature, weaknesses of Market regulator...need to raise voice across the nation on any " harsh" policy decision if made...
डाटा 3मिनिटे उशिरा मिळतो ... ह्या मागचं कारण काय....रिअल टाइम का मिळत नाही. ? पैसे दिले की रिअल time मिळतो. मग retailers नुकसानीत जाणारच.
Trading view chya candle baddal boltay ka ki ankhi dusra data ahe
Option chain cha data
Right bro
प्रत्यक्षात संकेत सरांची भेट होत आहे फायनली
Right sir sebi che head tumhi asta tr kahi tri badal zale aste
If SEBI thinks that we are gamblers then lets play a gamble to protect our rights
ओपशन ट्रेडिंग चालू राहायला पाहिजे, आणि लॅट साईज पण कमी पाहिजे.
खूप छान मुद्दा आणि माहिती दिली आणि त्या बद्दल खर बोललात आपण
टेन्शन घेऊ नका भावांनो. Sebi असा कोणताच नियम लागू करणार नाही कारण.. हे एवढे सगळे ब्रोकर, SEBI, FII, retailers च्या जीवावर पैसा कमवतात.. goverment la सगळ्यात जास्त revenue FNO मधून मिळतो. सो अस काहीही होणार नाही. 🙏
आज मुड गेला,सगळी स्वप्न बेचिराख होतील,जर असे काही झाले तर😮
माझे तर ३ वर्षांचे स्वप्न भंग होईल.
Forex madhe shift kara
Thank you 👍 Dear 🙏.
Sir mi f&o madhye trading karto profit pan yeto, parantu aalela profit tikvata yet nahi. Jyast profit chya nadat over trading hote. ani aalela profit sudha jato ani bharpur loss hoto tar tyavar kay upay suchva
If there are any changes done to F&O or if more taxes are forced on this segment then i urge from bottom of my heart to show a black day in market. Which means all option buyers unite and decide a day when noone will do any activity in market, completely boycott the market only then SEBI and FM will understand our power.
Lets spread this as a social media campaign Sanket sir need help from influencers like you to run this campaign, we all will suppory
Yes sir agree with you
Option Trading sarvancha sathi chalu rahila pahije ata sarkhach. Aani margin nahi Vadvayla Pahije option sathi, lot size pan vadvli nahi pahije.
Agree with you Sanket sir
Khup chan mahiti sanket ji
Sell lots price reduce keli pahije manje selling cha ani buy cha volume equal hoil 50cr above trading che record weekly chek kry pahije
U r right 👍 sir
Madmca jagi tumi bsayla paijet sir ek no explain kelat 👌
it should continue....
Suru ho.
Mast Sirji....
Yes...right equity mde ksdhi loss hot nhi
In Broker account we can activate segment & deactivate it. Similarly make compulsion to broker to provide how much orders we can execute in day & we can set no of orders before trading... overtrading problem will be solve.
Thank you sir
Sir correct bolalat
100% sir you are right.
Nice video sir explanation very good 🙏
खरं च असं होइल का
जर FnO बंद झाली तर
Big operator, institute काय करतील 😂😂😂
Kahi fark padta nahi
Band honar nahi gat bhetato f and o madhun mhanun
रिटेलर्सलाच तर मातीत गाडून ते एवढे गब्बर झालेत. 😂😂
त्यांचे profits खूप कमी होतील.. buyers उरणार नाहीत मार्केट मध्ये... Volumes नसतील... मोठमोठ्या movements येणारं नाहीत... Fiis diis institutions आणि operators च रहातील मार्केट मध्ये.
निफ्टी चा जोर कमी होईल, मार्केट गोगलगाईच्या गतीने चालेल, कदाचित आहे तिथेच घुटमळत राहील.
Retailers शिवाय मार्केट म्हणजे ऑक्सिजन नसलेलं शरीर....
Superrb Analysis Sir
Sir khare sangitle tumhi👍👍
त्यांना profit कसा होईल 😂
सर आपल्या देशात आशी कोणती फील्ड आहे ज्यामध्ये 11% सक्सेस रेशो आहे
देशात लोक हजारो गेमिंग ॲप किंवा अनेक इलिगल ॲप मधे हजारो रुपये बरबाद करतात तिकडे सरकारच लक्ष जात नाही, पण ट्रेडर ला बदनाम केलंच पाहिजे
सरकारला देशात कोणालाच सुखाने जगू नाही देयच हेच अंतीम सत्य आहे हे आपण अजून समजलेलो नाही🙏
I don't think O & F trading will stop except some amendments.
धन्यवाद
Nifty chi lot size Kami Keli pan brokerage charges kami karayala havet
Good news Thank SEBI Trem
खर महनजे आप्शन चा कोनटिटि
सिंगल हयाला पाहिजे लोट साईज नही
आणि दुसरे टाईम डिके बंद करावे
आणि ईसपायरी महीना ची पाहिजे
किरपटो सारख आणी 18 तास होने पाहिजे ज्याला जसा टाईम भेटेल तसा ट्रेड करनार
सर नवीन अपडेट आली का सागा सर तुमचे व्हिडिओ खुप छान असतात option trading चालु राहायला पाहिजे सर trading वर व्हिडिओ बनवणे पण चालु ठेवा सर.You are great parson. Thanks sir 🙏🙏🙏
Hello sir. Sebi मोठ्या ऑर्डर वर काही regulation आणू शकाती की ज्या मूळ manipulation control hou shakat
Sir 1)stock madhe marging vadhavli tari option volume kami hoil 2 ) Sir trader la 3 mahineya cha cans dyava ager 3mhine cha pnl grin ahe tar option madhe thmba nahiter qontite kami kara asha aadesh broker la sebi ne dyava manje retailer loss karnar nahi
आपले म्हणणे अगदी बरोबर.... ऑप्शन चालू ठेवले पाहिजे...लॉट size वाढले पाहिजे...
Indian Bhai sahab ko bahut follow kar raha tha
Lot size kami keli pahije
MIDCPNIFTY NIFTY next NIFTY 50 fin NIFTY chi
Chalu rahay pahije Karan India madhe sagalyat jast option kartat
Right decision
Sir Tumi right bolata te right ahe ❤
धन्यवाद साहेब
खूप योग्य बोललात आपण
sir your right about selling margin must be low
very good
F&O Chaluch Rahaylach Pahije.
f&o chalo rahila paije me 3 varsh shiknya sathi dile ahe losses madhun mi aaj kahitari shiklo ahe.
Absolutely Right Sir ji👍💯 Corona Pandemic nantr kup navin traders ne market mdhe entry keliye. 3-4 varsh shiklya nantr ata kuthe tyancha Trading mdhe profit vhayla surwat zaliye.
Very genuine opinion.. I agree..
सेबी ला नियंत्रण करायच असेल तर Over Trading वर बंदी घालावी. ३-५ पेक्षा जास्त f&o ट्रेड केले तर त्यावर 50% कर आकारावा. expiry कमी कराव्यात .आपोआप लॉस वर मर्यादा येइल.
Long term sathi very good initiative by SEBI, people should focus on investment rather that blind option trading game they which they treat like lotary tickets expiring everyday
Option chalu pahije ❤❤
mili bhagat aahe sagali.. chotta retailers motha volumes aanu shakat nahi. Option trading suru rahila pahije. Addhich job che vande aahe. evde tax pan aahet. nusta tax bharaycha ka ki kaahi income pan karaycha..
Sir🙏 tumchya sarkha vichaar vant, jaankar manushya sebi madhe asayala pahije
Good thing ❤ ,
Aple muddye chan ahet sir
Rule nusar market chalat nahi proper setup sudda fail hoto
He nahi pahije
Sir tumhi reteylar sathi je sangitla tech houde ,Karan je jev todun shikat ahet je yala business manunu Ani kariyar manun bagat ahet parat tyancha sarkarkadun Ani sebi kadun ghat v nuksan hoil
Sir sebi ne margin vadhavle tar minimum option buying sathi kiti capital requirement lagel.
Sir pls reply
F and O Continue asaylach pahije tumhi mhanalay tese khup sare other options ahet je ki retail investors na changali help hou shakate.
Cash segment equity madhe tar trading karu shakatna sir?
First of all why they started every day expiry? Why they reduced lot size of index options? And now they want to control retail options trading. Is it a joke! Your points are to the notch. SEBI should anwser all these points.
हो सर लाॅस होऊन वर 30 टक्के टॅक्स भरायचा ही भयानक लुट आहे रिटेलरची
अगदी बरोबर आहे सर
nivval sarkari tijori retails traders kdun bharaycha plane aahe yancha...
Stock option sathi pn he rules applicable hotil ka ki only index option
Yes sir
Great sir❤👍
best talk
सर तुम्ही खूप विश्लेषणात्मक सांगतात, या तुमच्या प्रश्नाचे उत्तर सेबी ला विचारायला हवे. या असल्या स्कॅम ची प्रत्येक्ष याची कंप्लेंट करायला हवी.
Yes
Proper education require whoever wants to enter share market
Sebi should not apply any of these rules...
1 To begin with SEBI should start training sessions. After attending particular number of sessions he or she should be allowed to trade options.
2. If trader looses money for consecutive 2 days then next day he should not be allowed to trade.
CHALU RAHILI PAHIJE
Call sell करणे आणि put. Buy करणे यात काय फरक आहे. Pls. हि माहिती मिळावी.
Yes to continue option trading
Sir tumche points barober ahet he points sebi la माहीतच असेल तरी फक्त आणि फक्त retailers chech nukasan hot ahe
जर का no of lots खरेदी किंवा सेल करताना elephants अणि zebra वरती limitations आणले तर थोड ants ना बरेच काही करता येईल. तसेच 10 ते 20 लाखा पर्यंत F&O मधील प्रॉफिट वर 10 ते 15 % व वरील प्रॉफिट वर 20 ते 30% कर लावण्यात यावा. FII वरती options trading चे दिवस कमी करावेत.
100% खरं बोललात अख्ख्या यूट्यूब वर कोणीच अस स्पष्ट नी बोलल. हा व्हिडिओ SEBI ला पाठवा
F&O is the need of today, must be continue.
Sir first like and first comment Keli ahe
Swing trading sathi stock sanga